{"title":"Satish Kulkarni","description":"","products":[{"product_id":"prachin-bharatatil-vidnyanyug-by-satish-kulkarni-प्राचीन-भारतातील-विज्ञानयुग","title":"Prachin Bharatatil Vidnyanyug By Satish Kulkarni (प्राचीन भारतातील विज्ञानयुग)","description":"","brand":"Aparant","offers":[{"title":"Aparant \/ Satish Kulkarni","offer_id":46667469422850,"sku":null,"price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1_b9674d74-4cda-4982-9ad0-c7e942589a30.jpg?v=1755154541"},{"product_id":"limelight-pradeshik-by-achyut-godbole-satish-kulkarni-लाईमलाईट-प्रादेशिक-लेखक-अच्युत-गोडबोले-सतीश-कुलकर्णी","title":"Limelight Pradeshik By Achyut Godbole, Satish Kulkarni (लाईमलाईट प्रादेशिक | लेखक - अच्युत गोडबोले, सतीश कुलकर्णी)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eलाईमलाईट प्रादेशिक | लेखक: अच्युत गोडबोले, सतीश कुलकर्णी\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eपाने - ३४४\u003cbr\u003e(२५ प्रादेशिक चित्रपटाबद्धल सविस्तर माहिती )\u003cbr\u003e____________________________________________________\u003cbr\u003eअभिप्राय :\u003cbr\u003e\u003cbr\u003e1)\u003c\/strong\u003e अच्युत गोडबोले याला देवानं काय अवतार घेऊन पृथ्वीवर पाठवलाय, हे देवाला तरी आठवतंय का... असा प्रश्न मी हे पुस्तक वाचताना स्वत:लाच कितीदा विचारला, हे मलाही आठवत नाही.\u003cbr\u003eसाधारण एका जन्मात, एक अत्यंत हुशार माणूस किती विषय अभ्यासू शकतो?  किती पदव्या मिळवू शकतो? आणि किती विषयांत १०० टक्के मार्क मिळवू शकतो? या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन ज्याविषयी आपल्याला काहीच माहिती नाही, त्या विषयाला हात घालून, त्याचा अधाश्यासारखा अभ्यास करून, त्याचा रसास्वाद घेणं; आणि ते लिहून काढून, लोकांना त्याचा आनंद मिळावा म्हणून पुस्तकरूपात ते उपलब्ध करून देण्याचा चमत्कार हा माणूस किती वर्षं करतोय, हेही आता आठवेनासं झालंय! \u003cbr\u003eआत्ताच अच्युत गोडबोले आणि सतीश कुलकर्णी यांनी लिहिलेलं नवीन पुस्तक क्लासिकमध्ये मोडणाऱ्या चित्रपटांचं परीक्षण... नाही समीक्षण... नाही रसग्रहण... नाही रसपानग्रहण... नाही....\u003cbr\u003eमला तर शब्दच सुचत नाहीये असं लिहिलंय हे!\u003cbr\u003eएक अभिनेत्री म्हणून एवढंच सांगते की, सिनेमा माध्यमाचा एवढा सखोल अभ्यास आणि विचार करून सिनेमा बनवणारी मंडळीसुद्धा हे पुस्तक वाचून काहीतरी नवीन शिकतील, असं मनात आलं. त्या-त्या फिल्ममेकरचा मोठेपणा नेमका टिपून आपल्यापर्यंत पोहोचवलाय.\u003cbr\u003eएक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक दिल्याबद्दल अच्युत गोडबोले आणि सतीश कुलकर्णी ह्यांची मी सदैव ऋणी आहे! \u003cbr\u003e\u003cstrong\u003eवंदना गुप्ते\u003cbr\u003e___________________________________________________________________________________\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e2)\u003c\/strong\u003e चित्रपटांची आवड असणाऱ्या रसिक-प्रेक्षकांना उत्तम, रंजक प्रादेशिक चित्रपटांची कथानकं आणि दिग्दर्शकीय कंगोरे, अभिनय-वैशिष्ट्ये यांची अच्युत गोडबोले आणि सतीश कुलकर्णी यांनी केलेली ही ‘क्लासिक मुशाफिरी’ हवीहवीशी वाटेल!\u003cbr\u003e\u003cstrong\u003eमकरंद अनासपुरे\u003cbr\u003e______________________________________________________________________________________\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e3)\u003c\/strong\u003e अच्युत गोडबोले आणि सतीश कुलकर्णी यांनी लिहिलेल्या प्रादेशिक चित्रपटांच्या रसास्वादावरील ‘लाईमलाईट प्रादेशिक’ हे पुस्तक वाचलं. बंगाली , कन्नड, गुजराती या भाषा आणि त्यावरील चित्रपट आपल्याला परिचित असतात. पण मैथिली भाषेतील चित्रपटांचा समावेशसुद्धा या पुस्तकात आहे, ही विशेष कौतुकाची बाब आहे! \u003cbr\u003eसर्व चित्रपटांचा रसास्वाद अतिशय रंजक पद्धतीने घेतला असल्याने हे चित्रपट आवर्जून बघावेसे वाटतात. प्रादेशिक चित्रपटांवरील एक पुस्तक मराठीतून येते आहे, हा निश्चितच एक आनंददायी ठेवा आहे! \u003cbr\u003eया पुस्तकाविषयीची अधिक माहिती आपण लेखकद्वयींनी गप्पांच्या स्वरूपात एखाद्या पॉडकास्टवर दिली तर प्रादेशिक चित्रपट अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास वाटतो. खूप खूप अभिनंदन! \u003cbr\u003e\u003cstrong\u003eसोनाली कुलकर्णी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Achyut Godbole \u0026 Satish Kulkarni","offer_id":46669356171522,"sku":null,"price":249.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/lfront.jpg?v=1755240922"},{"product_id":"combo-set-of-informative-books-by-achyut-godbole-5-books","title":"Combo set of Informative books By Achyut Godbole (5 books)","description":"\u003cdiv class=\"product__description rte quick-add-hidden\"\u003e\n\u003cdiv class=\"product__description rte quick-add-hidden\"\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e1) ( गुन्ह्याच्या पाऊलखुणा- गुन्ह्यांपासून अटकेपर्यंत : फॉरेन्सिक सायन्स\/ सायकॉलॉजी याची रंजक कहाणी\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e|\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong\u003eलेखक - अच्युत गोडबोले, परेश चिटणीस ) - 299\/-\u003cbr\u003e\u003cspan\u003eपाने\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e- 304\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003eगुन्हेगार कितीही शहाणा असला तरी विज्ञान त्याला पकडणारच! 👣\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e🕵️ रक्ताचे थेंब, बोटांचे ठसे, डीएनए पुरावे – हे छोटे तपशील मोठे रहस्य उलगडतात!\u003cbr\u003eया पुस्तकात वाचा फॉरेन्सिक सायन्सच्या मदतीने सोडवलेल्या काही जबरदस्त क्रिमिनल केसेस!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e📖 वास्तवावर आधारित, बुद्धीला चालना देणारे रहस्य!\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e2)\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong\u003e(बिग बँग - विश्वप्रारंभाचे थरारनाट्य)- - 299\/-\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eलेखक - अच्युत गोडबोले, दुष्यंत पाटील\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eपाने\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e- 344\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/strong\u003eया अथांग विश्वाचा प्रारंभ कसा झाला ?\u003cbr\u003eविश्वाच्या प्रारंभाचा शोध घेण्याचं वेड शास्त्रज्ञांना कसं लागलं ?\u003cbr\u003eविश्वाच्या प्रारंभाचे पुरावे माणसानं कसे शोधले ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकात उलगडेल विश्वप्रारंभाची शोधकथा..\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eथक्क करणारा विश्वप्रारंभाचा थरार आणि त्याचा शोध घेताना शास्त्रज्ञांनी केलेली अचंबित करणारी धडपड जाणण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा !\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e3) डिप्रेशन | लेखक - अच्युत गोडबोले,अमृता देशपांडे - 299\/-\u003cbr\u003e\u003cspan\u003eपाने - २६०\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनैराश्य हा सध्याच्या काळातील एक महत्त्वाचा आणि अनेक लोकांना भेडसावणारा विषय आहे. लेखकांनी या विषयावर अतिशय सखोल अभ्यास करून, त्याच्या इतिहासापासून ते जागतिकीकरणामुळे त्याच्यावर झालेल्या परिणामांपर्यंत सर्व पैलू समजावून सांगितले आहेत. अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे यांनी हा अवघड विषय सामान्य वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत मांडला आहे, ज्यामुळे हे पुस्तक खरोच कौतुकास्पद ठरते.\u003cbr\u003e\u003cbr\u003e4) \u003cstrong\u003eलाईमलाईट प्रादेशिक | लेखक: अच्युत गोडबोले, सतीश कुलकर्णी - 299\/-\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eपाने - ३४४\u003cbr\u003e(२५ प्रादेशिक चित्रपटाबद्धल सविस्तर माहिती )\u003cbr\u003e____________________________________________________\u003cbr\u003eअभिप्राय :\u003cbr\u003e\u003cbr\u003e1)\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e अच्युत गोडबोले याला देवानं काय अवतार घेऊन पृथ्वीवर पाठवलाय, हे देवाला तरी आठवतंय का... असा प्रश्न मी हे पुस्तक वाचताना स्वत:लाच कितीदा विचारला, हे मलाही आठवत नाही.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसाधारण एका जन्मात, एक अत्यंत हुशार माणूस किती विषय अभ्यासू शकतो?  किती पदव्या मिळवू शकतो? आणि किती विषयांत १०० टक्के मार्क मिळवू शकतो? या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन ज्याविषयी आपल्याला काहीच माहिती नाही, त्या विषयाला हात घालून, त्याचा अधाश्यासारखा अभ्यास करून, त्याचा रसास्वाद घेणं; आणि ते लिहून काढून, लोकांना त्याचा आनंद मिळावा म्हणून पुस्तकरूपात ते उपलब्ध करून देण्याचा चमत्कार हा माणूस किती वर्षं करतोय, हेही आता आठवेनासं झालंय! \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआत्ताच अच्युत गोडबोले आणि सतीश कुलकर्णी यांनी लिहिलेलं नवीन पुस्तक क्लासिकमध्ये मोडणाऱ्या चित्रपटांचं परीक्षण... नाही समीक्षण... नाही रसग्रहण... नाही रसपानग्रहण... नाही....\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमला तर शब्दच सुचत नाहीये असं लिहिलंय हे!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएक अभिनेत्री म्हणून एवढंच सांगते की, सिनेमा माध्यमाचा एवढा सखोल अभ्यास आणि विचार करून सिनेमा बनवणारी मंडळीसुद्धा हे पुस्तक वाचून काहीतरी नवीन शिकतील, असं मनात आलं. त्या-त्या फिल्ममेकरचा मोठेपणा नेमका टिपून आपल्यापर्यंत पोहोचवलाय.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक दिल्याबद्दल अच्युत गोडबोले आणि सतीश कुलकर्णी ह्यांची मी सदैव ऋणी आहे! \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eवंदना गुप्ते\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eझपूर्झा ४ (भारतीय)। लेखक - अच्युत गोडबोले, वर्षा दौंड - 350\/-\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eपाने - ४००\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपला भारत अनेक प्रज्ञावंत, साहित्यिक, तत्त्वज्ञ, संशोधक, संत आणि विचारवंत यांचा देश आहे. विशेषत: महाराष्ट्र हा मराठी साहित्याने सुसंपन्न आहे. मराठीतले अनेक साहित्यिक आपणाला परिचित आहेत. अण्णाभाऊ साठे, पू. भा. भावे, पु. ल. देशपांडे, जी. ए. कुलकर्णी, प्र. के. अत्रे, वि. वा. शिरवाडकर ही आणि अशी अनेक नावं आपल्या ओठांवर सहजगत्या येतात, अगदी त्यांच्या टोपणनावासकट! पण आपल्याच देशातल्या मराठीव्यतिरिक्त साहित्यिकांची यादी तितकीशी आपल्याला तोंडपाठ नसते, म्हणजे फार परिचित नाहीत! खरंतर त्यांचंही साहित्यातलं योगदान अत्यंत मोलाचं आहे. त्यांचाही साहित्यिक प्रवास जाणून घ्यावा, म्हणून हा एक प्रयत्न!\u003cbr\u003eझपूर्झा-४ (भारतीय) घेऊन आलंय २० उत्तम साहित्यिक आपल्याचसाठी! \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cp\u003e\u003cbutton class=\"share-button__button\"\u003e\u003cspan class=\"svg-wrapper\"\u003e\u003csvg viewbox=\"0 0 13 12\" class=\"icon icon-share\" fill=\"none\" xmlns=\"http:\/\/www.w3.org\/2000\/svg\"\u003e\u003cpath d=\"M1.625 8.125v2.167a1.083 1.083 0 0 0 1.083 1.083h7.584a1.083 1.083 0 0 0 1.083-1.083V8.125\" stroke-linejoin=\"round\" stroke-linecap=\"round\" stroke=\"currentColor\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath clip-rule=\"evenodd\" d=\"M6.148 1.271a.5.5 0 0 1 .707 0L9.563 3.98a.5.5 0 0 1-.707.707L6.501 2.332 4.147 4.687a.5.5 0 1 1-.708-.707z\" fill-rule=\"evenodd\" fill=\"currentColor\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath clip-rule=\"evenodd\" d=\"M6.5 1.125a.5.5 0 0 1 .5.5v6.5a.5.5 0 0 1-1 0v-6.5a.5.5 0 0 1 .5-.5\" fill-rule=\"evenodd\" fill=\"currentColor\"\u003e\u003c\/path\u003e\u003c\/svg\u003e\u003c\/span\u003e\u003c\/button\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cp\u003e\u003cbutton class=\"share-button__button\"\u003e\u003cspan class=\"svg-wrapper\"\u003e\u003csvg xmlns=\"http:\/\/www.w3.org\/2000\/svg\" fill=\"none\" class=\"icon icon-share\" viewbox=\"0 0 13 12\"\u003e\u003cpath stroke=\"currentColor\" stroke-linecap=\"round\" stroke-linejoin=\"round\" d=\"M1.625 8.125v2.167a1.083 1.083 0 0 0 1.083 1.083h7.584a1.083 1.083 0 0 0 1.083-1.083V8.125\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath fill=\"currentColor\" fill-rule=\"evenodd\" d=\"M6.148 1.271a.5.5 0 0 1 .707 0L9.563 3.98a.5.5 0 0 1-.707.707L6.501 2.332 4.147 4.687a.5.5 0 1 1-.708-.707z\" clip-rule=\"evenodd\"\u003e\u003c\/path\u003e\u003cpath fill=\"currentColor\" fill-rule=\"evenodd\" d=\"M6.5 1.125a.5.5 0 0 1 .5.5v6.5a.5.5 0 0 1-1 0v-6.5a.5.5 0 0 1 .5-.5\" clip-rule=\"evenodd\"\u003e\u003c\/path\u003e\u003c\/svg\u003e\u003c\/span\u003e\u003c\/button\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Achyut Godbole \/ Marathi","offer_id":47096063230210,"sku":null,"price":1314.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/front_bb009fb5-dc7f-4373-a752-abe0fb0dc9a3.jpg?v=1764669185"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/satish-kulkarni.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}