{"title":"Santosh Arsod","description":"","products":[{"product_id":"prabodhan-pandharicha-krantikari-sant-gadgebaba-by-santosh-arsod-प्रबोधन-पंढरीचा-क्रांतिकारी-संत-गाडगेबाबा","title":"Prabodhan Pandharicha Krantikari Sant Gadgebaba By Santosh Arsod (प्रबोधन पंढरीचा क्रांतिकारी संत गाडगेबाबा)","description":"\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eसंत गाडगेबाबा ही केवळ व्यक्ती नाही तर एक विचार आहे\u003c\/span\u003e\u003cspan\u003e. \u003cspan lang=\"HI\"\u003eहा विचार विवेकवादी आहे\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"HI\"\u003eबुद्धिप्रामाण्यवादी आहे\u003c\/span\u003e.  \u003cspan lang=\"HI\"\u003eसमाजाला धार्मिक\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"HI\"\u003eआर्थिक\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"HI\"\u003eमानसिक भ्रमातून मुक्ती देणारा हा विचार आहे\u003c\/span\u003e.  \u003cspan lang=\"HI\"\u003eमाणसाला केंद्रबिंदू ठरवत इथल्या पाखंडी व्यवस्थेचे बुरूज\u003c\/span\u003e  \u003cspan lang=\"HI\"\u003eउद्ध्वस्त करण्याची ताकद संत गाडगेबाबांनी कीर्तनामधून समाजमनात पेरली\u003c\/span\u003e.  \u003cspan lang=\"HI\"\u003eत्यांनी कधीही शाळेची पायरी चढली नव्हती\u003c\/span\u003e.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eरस्त्याच्या शाळेत आणि दुनियेच्या विद्यापीठात शिकलेला हा खरा लोकशिक्षक होता\u003c\/span\u003e\u003cspan\u003e. \u003cspan lang=\"HI\"\u003eया महानायकाने देशभरात\u003c\/span\u003e  \u003cspan lang=\"HI\"\u003eप्रबोधनाचा प्रकाश वाटला\u003c\/span\u003e. \u003cspan lang=\"HI\"\u003eअनेक विद्यापीठांना जे शक्य नाही ते या लोकविद्यापीठाने करून दाखवले\u003c\/span\u003e. \u003cspan lang=\"HI\"\u003eत्यांनी निर्माण केलेल्या प्रकाश पर्वात प्रत्येकाने उजळून निघावे म्हणून शब्दफुले वाहन्याचा हा प्रयत्न आहे\u003c\/span\u003e. \u003cspan lang=\"HI\"\u003eप्रबोधनाच्या चळवळीत काम करीत असताना कार्यकर्त्यांची जडणघडण कशी व्हावी यासाठी हे पुस्तक कार्यकर्त्यांना निश्\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eचितच बळ देईल\u003c\/span\u003e.  \u003cspan lang=\"HI\"\u003eज्ञान वंचितांना ज्ञानाभिमुख करण्याचा संत गाडगेबाबांचा प्रयत्न महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या चळवळीतील मैलाचा दगड आहे\u003c\/span\u003e. \u003cspan lang=\"HI\"\u003eसमाजातील प्रबोधनाचे विझलेले निखारे पुन्हा प्रज्वलित होतील\u003c\/span\u003e,\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"MsoNormal\"\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eहीच भावना या लिखाणामागे आहे\u003c\/span\u003e\u003cspan\u003e.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Santosh Arsod","offer_id":46156778471682,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Gadgebaba_20Front_20Cover-800x800.jpg?v=1747728850"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/santosh-arsod.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}