{"title":"Sane Guruji","description":"","products":[{"product_id":"shyamachi-aai-by-sane-guruji","title":"Shyamachi Aai By Sane Guruji (श्यामची आई)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eश्यामची आई | साने गुरुजी । पाने - २२४\u003cbr\u003e\u003cbr\u003e१९५०-६० च्या दशकात ज्या पिढीने जीवनातील पहिले एक दीड दशक पूर्ण केले होते, असा आजचा एकही ज्येष्ठ नागरिक नसेल की ज्याने त्याच्या बालपणी साने गुरुजींचे 'श्यामची आई' हे पुस्तक वाचले नसेल. साने गुरुजींच्या 'श्यामची आई', 'मीरी' अशा कादंबऱ्या वाचून ज्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या नसतील अशी व्यक्ती विरळच. अत्यंत साधी, सरळ; पण काळजाचा ठाव घेणारी हृदयस्पर्शी भाषा हे गुरुजींच्या लिखाणाचे वैशिष्ट्य. आईच्या प्रेममय थोर शिकवणुकीचे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे एक करुण व गोड कथात्मक चित्र म्हणजे 'श्यामची आई' असे म्हणता येईल. खुद्द गुरुजी म्हणतात की, “ही कथा लिहिताना हृदयातील सारा जिव्हाळा येथे ओतलेला आहे. या गोष्टी लिहीत असताना माझे डोळे शतवार ओले झाले होते. हृदय गहिवरून व उचंबळून आले होते. माझ्या हृदयात मातेबद्दलच्या असणाऱ्या प्रेम, भक्ती व कृतज्ञता यांच्या अपार भावना 'श्यामची आई' वाचून जर वाचकांच्या हृदयातही उत्पन्न होतील तर हे पुस्तक कृतार्थ झाले असे म्हणता येईल. आपल्या मुलांवर अपार माया करणारी, त्यांनी सुसंस्कारी बनावे म्हणून झटणारी; पण हे संस्कार उपदेशाच्या डोसाच्या रूपात मुलांना न पाजता स्वत:च्या वागण्यातून व दैनंदिन छोट्याछोट्या प्रसंगातून मुलांच्या मनावर ते संस्कार बिंबवणारी आणि मुलांना शिस्त लावताना प्रसंगी कठोर बनणारी ही आदर्श 'आई' आजच्या पिढीतील उगवत्या पिढीसाठीच नव्हे तर त्यांच्या आईबाबांसाठी प्रेरक ठरेल, हे निश्चित.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Sane Guruji \/ Marathi","offer_id":47190499688706,"sku":null,"price":199.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/33.jpg?v=1729069794"},{"product_id":"shyamachi-aai-aamchi-mai-book-set-by-sane-guruji-d-b-mahajan","title":"Shyamachi Aai + Aamchi Mai (Book Set )By Sane Guruji, D B Mahajan","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e१९५०-६० च्या दशकात ज्या पिढीने जीवनातील पहिले एक दीड दशक पूर्ण केले होते, असा आजचा एकही ज्येष्ठ नागरिक नसेल की ज्याने त्याच्या बालपणी साने गुरुजींचे 'श्यामची आई' हे पुस्तक वाचले नसेल. साने गुरुजींच्या 'श्यामची आई', 'मीरी' अशा कादंबऱ्या वाचून ज्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या नसतील अशी व्यक्ती विरळच. अत्यंत साधी, सरळ;...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसिंधूताई सपकाळ (माई) यांच्या सहवासातील आठवणी\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"Default Title","offer_id":45438017962242,"sku":"","price":382.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/33.jpg?v=1729069794"},{"product_id":"pashchimatya-tatvanyanachi-kahani-by-sane-guruji-पाश्चिमात्य-तत्वज्ञानाची-कहाणी","title":"Pashchimatya Tatvanyanachi Kahani By Sane Guruji ( पाश्चिमात्य तत्वज्ञानाची कहाणी )","description":"\u003cp\u003eतत्त्वज्ञानात एक प्रकारचे सुख आहे. अध्यात्माच्या मृगजळातही एक प्रकारची मोहिनी आहे. एक प्रकारचे आकर्षण आहे. तत्त्वज्ञानाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला या गोष्टीचा अनुभव येतो; परंतु शेवटी विचाराच्या अत्युच्च शिखरावरून मनुष्य रोजच्या रामरगाड्यात येतो. विद्यार्थिदशा संपूर्ण संसारात चालू राहते. या भौतिक जीवनाच्या शेकडो गरजा तत्त्वजिज्ञासूला खाली खेचतात. प्रत्येकाच्या जीवनात एकेकदा वसंत ऋतू येऊन जातो. त्या वेळेस आपणास तत्त्वज्ञान प्रिय वाटत असते. तत्त्वज्ञान म्हणजे 'प्रियतम आनंद' असे प्लेटो म्हणे, आपणा सर्वांच्या अनुभवाला ही गोष्ट जीवनाच्या वसंत ऋतूत येते. त्या वेळेस ज्या वेळेस जीवनात सोनेरी सूर्यप्रकाश सर्वत्र पसरलेला असतो. या विनयशील चकविणाऱ्या सत्याच्या मागोमाग जाण्यात आपणास कृतार्थ वाटत असते\u003c\/p\u003e","brand":"Madhushree Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647099396354,"sku":"","price":382.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2_d471eac7-fb91-4833-97f1-597aa0b9eb60.jpg?v=1731746084"},{"product_id":"manavjatichi-katha-by-henry-thomas-sane-gurujitranslators-मानवजातीची-कथा","title":"Manavjatichi Katha By Henry Thomas, Sane Guruji(Translators) मानवजातीची कथा","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमाकडातून उत्क्रांत होत-होत प्राणी जन्माला यायला जवळजवळ चार\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकोटी वर्षे लागली. त्याला ताठ उभे राहता यायला व दगडधोंड्यांनी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपले भक्ष्य मारून खाता यायला आणखी तीन लक्ष वर्षे लागली. पुढे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआणखी पन्नास हजार वर्षे गेली आणि त्याला तांब्याचा शोध लागला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमारण्याची, संहाराची अधिक प्रभावी हत्यारे तो बनवू लागला. त्यानंतर\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदोन हजार वर्षांनी त्याला लोखंड सापडले. हिंसेची साधने अधिकच प्रखर\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअशी तयार झाली. मारण्याच्या पद्धतीत अधिक कौशल्य आले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलोखंडाच्या शोधानंतर पाच हजार वर्षांनी डायनामाइटचा शोध लागला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यानंतर कित्येक शतकांनी त्याने पाणबुड्या बांधल्या व विमाने बांधली,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआणि दुसऱ्या प्राण्यांचा संहार करण्याची त्याची संशोधक बुद्धी पूर्णतेस\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपोहचली. मानवाच्या मत्थड मेंदूला ‘हिंसा म्हणजे मूर्खपणा आहे’. ही\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eगोष्ट कळायला आणखी पन्नास हजार वर्षे लागतील. संहार करण्यापेक्षा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहितकर व उपयोगी अशा दुसऱ्या उद्योगात वेळ दवडणे अधिक चांगले, ही\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eगोष्ट तेव्हा त्याच्या लक्षात येईल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमनुष्य अगदी मत्थड प्राणी आहे. फारच हळूहळू त्याची प्रगती होत आली\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआहे; आणि जी काही थोडीफार प्रगती झाली, तीही सारखी अखंड होत\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआली असेही नाही. कधी प्रगती तर कधी अधोगती, असे सारखे चालले\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआहे. उंचावरून कितीदातरी हा प्राणी खाली घसरला आहे; वर चढून\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपुन्हा कितीदा तो खाली पडला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Madhushree Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45668404166914,"sku":"","price":383.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Manavjatichi-katha-Madhushree-publication-Vaachan.com-Marathi-book.jpg?v=1732690584"},{"product_id":"shyamchi-aai-english-by-sane-guruji-shanta-gokhaletranslators","title":"Shyamchi Aai (English) By Sane Guruji, Shanta Gokhale(Translators)","description":"\u003cp\u003e\u003cspan class=\"a-text-italic\"\u003eA novel of ideas'\u003c\/span\u003e\u003cspan\u003e--Jerry Pinto\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan class=\"a-text-italic\"\u003e\u003cbr\u003eA child grows with mother's love\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan class=\"a-text-italic\"\u003eAlso with its reverse.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan class=\"a-text-italic\"\u003eThe sun nurtures trees and flowers\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan class=\"a-text-italic\"\u003eThe moon is equal nurse.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan class=\"a-text-italic\"\u003eThus do things grow and thrive\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan class=\"a-text-italic\"\u003eIn this our universe.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003eThe evening prayers in the ashram are over. Cowbells tinkle sweetly in the distance. The residents of the ashram sit in a circle, their eyes fixed on Shyam, who has promised them a story as sweet as lemon syrup. And so Shyam begins.\u003cbr\u003e\u003cbr\u003eWhile on some evenings he tells them of his boyhood days, surrounded by the abundant beauty of the Konkan, on others he recalls growing up poor, embarrassed by the state of his family's affairs. But at the heart of each story is his Aai-her words and lessons. He reminisces of the day his mother showed him the importance of honesty and the time she went hungry just so her children could eat a full meal.\u003cbr\u003e\u003cbr\u003eNarrated over the course of forty-two nights, \u003c\/span\u003e\u003cspan class=\"a-text-italic\"\u003eShyamchi Aai\u003c\/span\u003e\u003cspan\u003e is a poignant story of Shyam and Aai, a mother with an unbreakable spirit. This evergreen classic, now translated by the incomparable Shanta Gokhale, is an account of a life of poverty, hard work, sacrifice and love.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Puffin","offers":[{"title":"Default Title","offer_id":45869420544258,"sku":"","price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71XpSEYthcL._SY385.jpg?v=1739775310"},{"product_id":"shyamchi-aai-by-sane-guruji-श्यामची-आई","title":"Shyamchi Aai By Sane Guruji (श्यामची आई)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e१९५०-६० च्या दशकात ज्या पिढीने जीवनातील पहिले एक दीड दशक पूर्ण केले होते, असा आजचा एकही ज्येष्ठ नागरिक नसेल की ज्याने त्याच्या बालपणी साने गुरुजींचे ‘श्यामची आई’ हे पुस्तक वाचले नसेल. साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’, ‘मीरी’ अशा कादंबऱ्या वाचून ज्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या नसतील अशी व्यक्ती विरळच. अत्यंत साधी, सरळ; पण काळजाचा ठाव घेणारी हृदयस्पर्शी भाषा हे गुरुजींच्या लिखाणाचे वैशिष्ट्य.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआईच्या प्रेममय थोर शिकवणुकीचे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे एक करुण व गोड कथात्मक चित्र म्हणजे ‘श्यामची आई’ असे म्हणता येईल. खुद्द गुरुजी म्हणतात की, “ही कथा लिहिताना हृदयातील सारा जिव्हाळा येथे ओतलेला आहे. या गोष्टी लिहीत असताना माझे डोळे शतवार ओले झाले होते. हृदय गहिवरून व उचंबळून आले होते. माझ्या हृदयात मातेबद्दलच्या असणाऱ्या प्रेम, भक्ती व कृतज्ञता यांच्या अपार भावना ‘श्यामची आई’ वाचून जर वाचकांच्या हृदयातही उत्पन्न होतील तर हे पुस्तक कृतार्थ झाले असे म्हणता येईल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपल्या मुलांवर अपार माया करणारी, त्यांनी सुसंस्कारी बनावे म्हणून झटणारी; पण हे संस्कार उपदेशाच्या डोसाच्या रूपात मुलांना न पाजता स्वत:च्या वागण्यातून व दैनंदिन छोट्याछोट्या प्रसंगातून मुलांच्या मनावर ते संस्कार बिंबवणारी आणि मुलांना शिस्त लावताना प्रसंगी कठोर बनणारी ही आदर्श ‘आई’ आजच्या पिढीतील उगवत्या पिढीसाठीच नव्हे तर त्यांच्या आईबाबांसाठी प्रेरक ठरेल, हे निश्चित.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45909882241282,"sku":"","price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/shamchi-aai-M.jpg?v=1740725715"},{"product_id":"bapujinchya-goad-goshti-by-sane-guruji-बापूजींच्या-गोड-गोष्टी","title":"Bapujinchya Goad Goshti By Sane Guruji (बापूजींच्या गोड गोष्टी)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसाने गुरुजींनी बाल-कुमारांसाठी लिहिलेल्या बापूजींच्या गोड गोष्टी लहानथोर सर्वांनाच अतिशय वाचनीय आहेत. मुलांचे मनोरंजन करणे म्हणजे देवाशी नाते जोडणे असे गुरुजी मानीत. या ‘गोड गोष्टी’ मनोरंजक तर आहेतच; पण अतिशय उद्बोधकही आहेत. गुरुजींसारख्या सहृदय आणि गांधीजींच्या ठायी नितांत श्रद्धा असणाऱ्या थोर लेखकाने लिहिलेल्या या गोष्टी आजच्या पिढीला फारच उपयुक्त आहेत, हितकारक आहेत. गांधीजींच्या जीवनातील विविध प्रसंगांचे दर्शन घडवून त्याद्वारे मनावर उत्तम संस्कार करण्याची शक्ती त्यांच्यात आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया गोष्टी मनापासून वाचणाऱ्या वाचकांची मने द्वेषमत्सरांपासून मुक्त होतील, विशाल होतील आणि त्यांची सहानुभूती व्यापक आणि डोळस होईल. गांधीजी म्हणजे गुरुजींच्या जीवनातील सूर्य. त्यांच्या तेजावर आपली चिमुकली ज्योत प्रज्वलित करण्याचा व आपले जीवन प्रकाशमय करण्याचा साधा, सोपा मार्ग साने गुरुजींनी दाखविला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46134993125634,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Bappujinchya-Goad-GoshtiM.jpg?v=1746773771"},{"product_id":"char-charitre-by-sane-guruji","title":"Char Charitre By Sane Guruji","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46200130371842,"sku":"","price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5081.jpg?v=1749467524"},{"product_id":"namdar-gopalkrishna-gokhale-by-sane-guruji","title":"Namdar Gopalkrishna Gokhale by Sane Guruji","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46203173601538,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5053.jpg?v=1749528124"},{"product_id":"vinoba-bhave-by-sane-guruji","title":"Vinoba Bhave by Sane Guruji","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46203839447298,"sku":"","price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/BA15BA50ADB482FF3DE33A82DE_1582787012854.jpg?v=1749534285"},{"product_id":"sane-gurujinchya-god-goshti-khanda-15-bhag-1-to-10-by-sane-guruji-साने-गुरुजीच्यां-गोड-गोष्टी","title":"Sane Gurujinchya God Goshti Khanda 15 Bhag 1 to 10 By Sane Guruji (साने गुरुजीच्यां गोड गोष्टी )","description":"\u003cp data-sourcepos=\"2:1-2:52\"\u003eसाने गुरुजींच्या गोड गोष्टी (खंड १५, भाग १ ते १०)\u003c\/p\u003e\n\u003col data-sourcepos=\"4:1-13:22\"\u003e\n\u003cli data-sourcepos=\"4:1-4:17\"\u003e\n\u003cp\u003eखरा मित्र\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli data-sourcepos=\"5:1-5:19\"\u003e\n\u003cp\u003eघामाची फुले\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli data-sourcepos=\"6:1-6:16\"\u003e\n\u003cp\u003eमनु बाबा\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli data-sourcepos=\"7:1-7:21\"\u003e\n\u003cp\u003eफुलाचा प्रयोग\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli data-sourcepos=\"8:1-8:13\"\u003e\n\u003cp\u003eदुःखी\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli data-sourcepos=\"9:1-9:23\"\u003e\n\u003cp\u003eसोराब नी रुस्तम\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli data-sourcepos=\"10:1-10:18\"\u003e\n\u003cp\u003eबेबी सरोजा\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli data-sourcepos=\"11:1-11:17\"\u003e\n\u003cp\u003eकरुणादेवी\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli data-sourcepos=\"12:1-12:18\"\u003e\n\u003cp\u003eयती की पती\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli data-sourcepos=\"13:1-13:22\"\u003e\n\u003cp\u003eचित्रा नी चारू\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ol\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46204171124994,"sku":"","price":680.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/SaneGurujinchyaGodGoshtiBhag1te10COVERPDF_page-0001_1.jpg?v=1749624926"},{"product_id":"dhadpadnari-mule-by-sane-guruji-khanda-15-धडपडणारी-मुले-खंड-१५","title":"Dhadpadnari Mule By Sane Guruji (Khanda 15)( धडपडणारी मुले (खंड १५)","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46204181217538,"sku":"","price":187.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5069.jpg?v=1749542344"},{"product_id":"char-natake-khand-26-by-sane-guruji-साने-गुरुजींची-चार-नाटके-खंड-२६","title":"Char Natake (Khand 26) By Sane Guruji  साने गुरुजींची चार नाटके (खंड २६)","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46204182855938,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5079.jpg?v=1749542546"},{"product_id":"balkumaransati-shamchi-aai-by-sane-guruji","title":"Balkumaransati Shamchi Aai By Sane Guruji (श्यामची आई)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eश्यामची आई' हे पुस्तक प्रसिद्ध होऊन आता सत्त्याऐंशी वर्ष झाली आहेत. डॉ. भालचंद्र नेमाडे म्हणतात की, \"ज्ञानेश्वरीनंतर सर्वांत जास्त वाचले गेलेले पुस्तक म्हणजे 'श्यामची आई' !\" हे मराठीतील व भारतातीलच चिरंतन टिकणारे अजरामर पुस्तक आहे. तिसरी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दोनशे पानांचे पुस्तक वाचणे कठीण वाटते म्हणून साने गुरुजींच्या शब्दांतच या पुस्तकाचे पुनर्लेखन केलेले आहे. महाराष्ट्रातील बालकुमार या पुनर्लेखन केलेल्या नव्या आवृत्तीचे स्वागत उत्साहाने करतील अशी खात्री आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46204384739586,"sku":"","price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/BalkumarasathiShyamchiAai.jpg?v=1749624936"},{"product_id":"punarjanam-by-sane-guruji-khanda-17-साने-गुरुजींचे-पुनर्जन्म-खंड-१७","title":"Punarjanam By Sane Guruji (Khanda 17) (साने गुरुजींचे पुनर्जन्म (खंड १७))","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46216135770370,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5071.jpg?v=1749726914"},{"product_id":"swargiya-theve-and-navjeevan-khanda-20-by-sane-guruji","title":"Swargiya Theve and Navjeevan (Khanda 20) By Sane Guruji","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46222973600002,"sku":"","price":204.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5075.jpg?v=1749807476"},{"product_id":"manavjatichi-katha-khand-33-by-sane-guruji","title":"Manavjatichi Katha (Khand 33) By Sane Guruji","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46222987362562,"sku":"","price":408.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5077.jpg?v=1749807607"},{"product_id":"himalayachi-shikhare-ani-teen-charitra-by-sane-guruji","title":"Himalayachi Shikhare ani Teen Charitra By Sane Guruji","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46222998896898,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5083.jpg?v=1749807725"},{"product_id":"na-khanta-na-khed-khanda-32-by-sane-guruji","title":"Na Khanta Na Khed  (Khanda 32) By Sane Guruji","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46223009448194,"sku":"","price":196.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5085.jpg?v=1749807838"},{"product_id":"kranti-by-sane-guruji-khanda-11","title":"Kranti By Sane Guruji (Khanda 11)","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46223020818690,"sku":"","price":204.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5087.jpg?v=1749807922"},{"product_id":"sandhya-khanda-8-by-sane-guruji","title":"Sandhya (Khanda 8) By Sane Guruji","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46223034155266,"sku":"","price":264.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5089.jpg?v=1749808023"},{"product_id":"god-shevat-khanda-12-by-sane-guruji","title":"God Shevat (Khanda 12) By Sane Guruji","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46223050899714,"sku":"","price":187.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5091.jpg?v=1749808110"},{"product_id":"teen-mule-khanda-16-by-sane-guruji","title":"Teen Mule  (Khanda 16) By Sane Guruji","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46223063220482,"sku":"","price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5093.jpg?v=1749808217"},{"product_id":"patri-khanda-24-by-sane-guruji","title":"Patri (Khanda 24) By Sane Guruji","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46223107653890,"sku":"","price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5097.jpg?v=1749808534"},{"product_id":"rashtriya-hindudharma-samajdharam-ani-kala-va-itar-nibandha-by-sane-guruji-khanda-38","title":"Rashtriya Hindudharma, Samajdharam ani Kala Va Itar Nibandha By Sane Guruji (Khanda 38)","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46223116271874,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5099.jpg?v=1749808621"},{"product_id":"kala-mhanje-kai-by-sane-guruji-khanda-40","title":"Kala Mhanje Kai? By Sane Guruji (Khanda 40)","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46223133114626,"sku":"","price":230.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5101.jpg?v=1749808700"},{"product_id":"sadhana-ani-swadeshi-samaj-by-sane-guruji-khanda-37","title":"Sadhana Ani Swadeshi Samaj By Sane Guruji (Khanda 37)","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46223146909954,"sku":"","price":136.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5103.jpg?v=1749808804"},{"product_id":"kural-va-chintanika-by-sane-guruji-khand-39","title":"Kural Va Chintanika By Sane Guruji (Khand 39)","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46223168569602,"sku":"","price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5105.jpg?v=1749808903"},{"product_id":"geetahriday-va-itar-lekh-by-sane-guruji-khand-41","title":"Geetahriday va Itar Lekh By Sane Guruji (Khand 41)","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46223181742338,"sku":"","price":204.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5106.jpg?v=1749809074"},{"product_id":"sane-gurujinche-aprakashit-sahitya-by-sane-guruji-khand-45","title":"Sane Gurujinche Aprakashit Sahitya By Sane Guruji (Khand 45)","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46223207858434,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5108.jpg?v=1749809259"},{"product_id":"swapna-va-satya-va-nivadak-bhashane-by-sane-guruji-khand-43","title":"Swapna Va Satya va Nivadak Bhashane By Sane Guruji (Khand 43)","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46223291056386,"sku":"","price":196.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5107.jpg?v=1749809808"},{"product_id":"krantichya-margawar-by-sane-guruji-khand-46","title":"Krantichya Margawar By Sane Guruji (Khand 46)","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46223301083394,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5109.jpg?v=1749809908"},{"product_id":"pashchimatya-tatvadnyanachi-kahani-by-sane-guruji-khand-42","title":"Pashchimatya Tatvadnyanachi Kahani By Sane Guruji (Khand 42)","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46223335817474,"sku":"","price":510.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5111.jpg?v=1749810135"},{"product_id":"kaalimatechi-mule-by-sane-guruji","title":"Kaalimatechi Mule By Sane Guruji","description":"\u003cp\u003eसाने गुरुजींच्या \u003cstrong\u003e'कालिमातेची मुले'\u003c\/strong\u003e या अभिजात मराठी कृतीसोबत एका गहन प्रवासाला निघा! हे पुस्तक जीवन, निसर्ग, नैतिकता आणि मानवी संघर्ष यांसारख्या गुंतागुंतीच्या विषयांचा सखोल वेध घेते. \u003cstrong\u003e'कालिमातेची मुले'\u003c\/strong\u003e व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीला कसे सामोरे जातात आणि आपले भवितव्य घडवणारे निर्णय कसे घेतात, याचे भावनिक आणि तात्विक अन्वेषण सादर करते. स्पष्टता आणि सखोलतेने लिहिलेले साने गुरुजींचे हे लेखन आत्मचिंतनाला आणि मानवी स्वभावाच्या सखोल आकलनाला प्रोत्साहन देते.\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46223358951682,"sku":"","price":204.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/mediamodifier_image_2_a57e1ba1-9d2a-4636-bd2b-1c1652c32c74.jpg?v=1749884157"},{"product_id":"shyam-by-sane-guruji-khand-2","title":"Shyam By Sane Guruji (Khand 2)","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46223381004546,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5113.jpg?v=1749810410"},{"product_id":"shyamcha-jivanvikas-by-sane-guruji","title":"Shyamcha Jivanvikas By Sane Guruji","description":"\u003cp\u003eसाने गुरुजींच्या \u003cstrong\u003e'श्यामचा जीवनविकास'\u003c\/strong\u003e या पुस्तकासोबत वाढीच्या आणि आत्मविकासाच्या एका प्रेरणादायी प्रवासाला निघा! हे लाडकं मराठी अभिजात पुस्तक \u003cstrong\u003eश्यामच्या परिवर्तनात्मक प्रवासाचं\u003c\/strong\u003e वर्णन करतं, ज्यात तो जीवनातील आवश्यक धडे शिकतो, आव्हानांवर मात करतो आणि \u003cstrong\u003eमजबूत चारित्र्याचा व मूल्यांचा\u003c\/strong\u003e व्यक्ती म्हणून विकसित होतो. साने गुरुजींनी प्रेम, नैतिकता आणि चिकाटीची कथा अत्यंत कुशलतेने गुंफली आहे, ज्यामुळे हे पुस्तक पिढ्यानपिढ्या वाचकांसाठी एक \u003cstrong\u003eअमूल्य ठेवा\u003c\/strong\u003e बनलं आहे.\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46223448998146,"sku":"","price":102.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/mediamodifier_image_2_7668b1d3-fcf9-477d-b064-c63e3b9f92a3.jpg?v=1749884146"},{"product_id":"bharatiya-sanskruti-by-sane-guruji-khand-3","title":"Bharatiya Sanskruti By Sane Guruji (Khand 3)","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46223466496258,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5116.jpg?v=1749811091"},{"product_id":"dhadpadnara-shyam-by-sane-guruji","title":"Dhadpadnara Shyam By Sane Guruji","description":"\u003cp\u003eसाने गुरुजींनी लिहिलेले हे हृदयस्पर्शी मराठी अभिजात पुस्तक 'श्याम' नावाच्या एका लहान मुलाच्या जीवनातील आनंद आणि अडचणींमधून जाणाऱ्या नाजूक आणि भावनिक प्रवासाचं चित्रण करतं. प्रेम, त्याग आणि नैतिक मूल्यांचे विषय या पुस्तकात इतक्या सुंदरतेने मांडले आहेत की, ते सर्व वयोगटातील वाचकांसाठी एक कालातीत ठेवा बनले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46223491662082,"sku":"","price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/mediamodifier_image_3_98ceef69-090b-46f9-9390-37c667682417.jpg?v=1749884118"},{"product_id":"sundar-patre-by-sane-guruji","title":"Sundar Patre By Sane Guruji","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46223511847170,"sku":"","price":264.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/mediamodifier_image_2_03ffd636-407c-4ddf-a7f4-248f65b76496.jpg?v=1749884132"},{"product_id":"sonya-maruti-and-din-bandu-by-sane-guruji","title":"Sonya Maruti and Din Bandu By Sane Guruji","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46223529017602,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Scan_25b8de77-a856-4b88-9f28-23406a279623.jpg?v=1749884184"},{"product_id":"chitrakar-ranga-and-nava-prayog-by-sane-guruji-khand-4","title":"Chitrakar Ranga and Nava Prayog By Sane Guruji (Khand 4)","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46223543566594,"sku":"","price":187.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5041.jpg?v=1749811709"},{"product_id":"kartavyachi-hak-ani-swatantra-bharatacha-abhinav-rastradhwaj-by-sane-guruji-khand-35","title":"Kartavyachi Hak Ani Swatantra Bharatacha Abhinav Rastradhwaj By Sane Guruji (Khand 35)","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46223554543874,"sku":"","price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5043.jpg?v=1749811808"},{"product_id":"god-nibandha-teen-bhag-ekatra-by-sane-guruji-khand-34","title":"God Nibandha (Teen Bhag Ekatra) By Sane Guruji (Khand 34)","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46225722343682,"sku":"","price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5045.jpg?v=1749877001"},{"product_id":"delhi-diary-by-sane-guruji-khand-36","title":"Delhi Diary By Sane Guruji (Khand 36)","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46225722999042,"sku":"","price":323.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5047.jpg?v=1749877108"},{"product_id":"goshtiroop-gandhiji-ani-bapujinchya-goshti-by-sane-guruji-khand-27","title":"Goshtiroop Gandhiji ani Bapujinchya Goshti By Sane Guruji (Khand 27)","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46225730666754,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5049.jpg?v=1749877548"},{"product_id":"saat-charitre-by-sane-guruji-khand-29","title":"Saat Charitre By Sane Guruji (Khand 29)","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46225737416962,"sku":"","price":187.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5051.jpg?v=1749877699"},{"product_id":"namdar-gopalkrishna-gokhale-by-sane-guruji-khand-31","title":"Namdar Gopalkrishna Gokhale By Sane Guruji (Khand 31)","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46225737875714,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5053_e5ea9bf4-79b7-414f-976c-f8e4a7b281e0.jpg?v=1749877857"},{"product_id":"sati-by-sane-guruji","title":"Sati By Sane Guruji","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46225738465538,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/mediamodifier_image_2_c57ef35f-d604-4586-b56d-c56b64d6aa59.jpg?v=1749884137"},{"product_id":"miri-and-gopya-by-sane-guruji-khand-19","title":"Miri and Gopya By Sane Guruji (Khand 19)","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46225739514114,"sku":"","price":179.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5059.jpg?v=1749878482"},{"product_id":"vishram-va-itar-katha-by-sane-guruji","title":"Vishram Va Itar Katha By Sane Guruji","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Sane Guruji","offer_id":46225739907330,"sku":"","price":187.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5061.jpg?v=1749878676"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/sane-guruji-1.oembed?page=2","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}