{"title":"Saavi Publication","description":"","products":[{"product_id":"raya-by-smita-sunil-राया","title":"Raya By Smita Sunil (राया)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपुरुष, कर्तव्याच्या ओझ्याखाली जगत दुनियानं घोषित केलेला 'दगड'च...\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअघोषित आणीबाणी असावी तसं अमर्याद जगण्याचं कुंपण ओलांडण्याचं\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eधाडस नसलेला. भावनांना कुलूपबंद डोळ्यांमध्ये ठेवून मनातला हळवा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकोपरा त्यानं कायम फक्त आरशासमोरच उघडला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eखरंतर त्यालाही मन असतं, हो ना?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे समजून घेण्यासाठी त्याला हवी असते 'एक पार्टनर' जी त्याचं जगणं जपेल,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eफुलवेल, त्याच्या भावनांना वाट करुन देईल तेही कुठल्या मापदंडाच्या परिमाणाशिवाय.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतो फक्त कर्तव्यासाठीच, या सगळ्यावर फुली मारत, त्याच्या अस्तित्वाची, अव्यक्त सुखाची उकल करेल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतो कोण आहे? फक्त सो कॉल्ड ओड्यांचा धनी ?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eन लिहलेली कोऱ्या कागदावरची कविता?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनाही...\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतो आहे 'राया'..\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saavi Publication","offers":[{"title":"Saavi Publication \/ Smita Sunil \/ Marathi","offer_id":47236911628546,"sku":null,"price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/8_af4352e1-f3de-429e-80eb-d78879e0dcea.jpg?v=1768805764"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/saavi-publication.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}