{"title":"Rupshri Prakashan","description":"","products":[{"product_id":"vijay-apalach-by-sagar-nanavare-विजय-आपलाच-निवडणुका-शिकण्यापासून-जिंकण्यापर्यंत","title":"Vijay Apalach By Sagar Nanavare (विजय आपलाच..!  निवडणुका शिकण्यापासून... जिंकण्यापर्यंत...!)","description":"\u003cp\u003eया पुस्तकाच्या माध्यमातून राजकारणाच्या अथांग सागरातील वेचलेल्या शिंपल्यातील एक मोती आपल्या हाती देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला राजकारणात आणि निवडणुकीत यश लाभो, हीच मनःपूर्वक प्रार्थी! आपल्या कार्यातून जनतेच्या आशा-अपेक्षा पूर्ण होतील, आपण पारदर्शक, प्रामाणिक आणि लोकहिताचे नेतृत्व देणार यात शंका नाही. आपली जिद्द, समर्पण आणि सेवा-भावनेतुन समाजात सकारात्मक बदल घडो. आपल्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा ! विजय निश्चित आहे ! विजय आपलाच आहे.\u003c\/p\u003e","brand":"Rupshri Prakashan","offers":[{"title":"Rupshri Prakashan \/ Sagar Nanavare \/ Marathi","offer_id":47203565568258,"sku":null,"price":383.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-01-05at6.10.13PM.jpg?v=1767682564"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/rupshri-prakashan.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}