{"title":"Renu Dandekar","description":"","products":[{"product_id":"aboliche-bol-by-renu-dandekar-अबोलीचे-बोल","title":"Aboliche Bol By Renu Dandekar ( अबोलीचे बोल )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआपाला शोध आपणच घ्यावा. आपल्याला ओळखावे, जसे अबोलीच्या फुलांनी स्वतःला ओळखले, चला तर वाचू या ही गोष्ट  '' अबोलीचे बोल \"\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Anushri Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45661594321154,"sku":"","price":107.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/AbolicheBol-F.webp?v=1732437213"},{"product_id":"kay-siddha-jhal-by-renu-dandekar-काय-सिद्ध-झालं","title":"Kay Siddha Jhal By Renu Dandekar ( काय सिद्ध झालं )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eगोष्टीतली मुलं ही तुमच्यासारखी उत्साही आहेत. कारण त्यांचे शिक्षक तसे आहेत. शिक्षक वेगळा प्रयोग करायला मुलांना सांगतात, आणि काय सिद्ध झालं ? हे शोधण्यासाठीही सांगतात. वाचा आणि तुम्हीही प्रयोग करा. मजा येईल . \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Anushri Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45661601530114,"sku":"","price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/9.jpg?v=1732437209"},{"product_id":"khelatoon-vyakaran-by-renu-dandekar-खेळातून-व्याकरण","title":"Khelatoon Vyakaran By Renu Dandekar (खेळातून व्याकरण )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआपण बोलतो ती भाषा म्हणजेच व्याकरण. भाषेपासून व्याकरण वेगळं काढता येत नाही. लहान मूल ऐकून ऐकून बोलायला शिकतं तेव्हा ते व्याकरणासह त्याच्या त्याच्या बोलीभाषेत बोलत असतं. मात्र प्रत्यक्ष शिक्षण प्रक्रियेत व्याकरण हे भाषेपासून वेगळं काढून शिकवलं जातं आणि तिथेच मुलांच्या मनात भाषा विषयाबद्दलची एक अढी तयार होते. कारण नियम आणि व्याख्या यामध्ये मुलं अडकतात. परिणामी व्याकरणासह भाषा शिकणं ही कंटाळवाणी प्रक्रिया बनते. हे टाळायचं असेल, तर मनोरंजक अशा भाषिक खेळातून मुलांना व्याकरणाचे धडे दिले पाहिजेत. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहाच दृष्टिकोन बाळगत रेणू दांडेकर यांनी ‘खेळातून व्याकरण' या पुस्तकाची रचना केली आहे. कोणताही नियम अथवा व्याख्या न सांगता विविध प्रकारच्या भाषिक खेळांमधून व्याकरणाचे धडे गिरवायला लावणारं हे पुस्तक आपल्या मुलांची मराठी भाषा अधिक समृद्ध करायला नक्कीच मदत करेल. तेव्हा शिक्षक, पालक आणि मुलं या सर्वांनीच खेळातून व्याकरण शिकवणारं पुस्तक आपल्या संग्रही ठेवायलाच हवं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Renu Dandekar","offer_id":46158426898690,"sku":"","price":169.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/khelatun_20vyakaran_20cover-800x800_e5f8c929-7254-482b-a511-33869e51bda1.jpg?v=1747821188"},{"product_id":"aamhi-aai-baba-by-renu-dandekar-आम्ही-आई-बाबा","title":"Aamhi Aai Baba By Renu Dandekar (आम्ही आई बाबा)","description":"","brand":"Suresh Agency","offers":[{"title":"Suresh Agency \/ Renu Dandekar","offer_id":46697394897154,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5_be061c12-925b-42a5-b8ba-b4b37a3c675a.jpg?v=1756104925"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/renu-dandekar-1.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}