{"title":"Ravindra Gujar","description":"","products":[{"product_id":"papilon-by-henri-charriere-author-ravindra-gujar-translator-पॅपिलॉन","title":"Papilon By Henri Charriere (Author), Ravindra Gujar (Translator)  पॅपिलॉन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eहेन्री शॅरीयर यांच्या गाजलेल्या कादंबरीचा हा अनुवाद रविंद्र गुर्जर यांनी केलं आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआत्मविश्वास आणि धाडस, बळकट शरीराच्या जोरावर मनुष्य किती सामर्थ्य दाखवू शकतो,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे सांगणारी ही कादंबरी आहे. लेखक शॅरीयर यांनी नौदलात काम केलं आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यानंतर गुन्हेगारी जगतात वावरले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपॅपिलॉंन हे त्यांचं गुन्हेगारी जगतातील टोपण नावत्यामुळे ही कादंबरी एक वेगळंच जग समोर आणते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुरुंग, कैदी, जन्मठेप आणि शिक्षेतून सुटण्याचा प्रयत्न असं अंध:कारमय जग उभं रहातं. शॅरीयर यांचेच हे अनुभव आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यामुळे कादंबरीला जीवंतपणा आला आहे. रोमांचकारी अनुभवाचं हे ओघवत्या भाषेतून केलेलं दर्शन आहे..\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Shriram Book Agency","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647148253442,"sku":"","price":382.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/51jh6crf_jL._SY425.jpg?v=1731746112"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/ravindra-gujar.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}