{"title":"Ranjan Garge","description":"","products":[{"product_id":"oxygen-by-ranjan-garge-ऑक्सिजन","title":"Oxygen By Ranjan Garge  (ऑक्सिजन)","description":"\u003cp class=\"text-blue-950 prose lg:prose-lg\"\u003eपृथ्वीवरच्या वातावरणात ऑक्सिजनचं प्रमाण असतं वीस टक्के. हे प्रमाण कायम राखण्यात वनस्पतींचा वाटा महत्त्वाचा. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे प्रमाण घसरू लागलं ! दहा टक्क्यांहूनही खाली घसरलं ! \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआणि जगात एकच हाहाकार माजला. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया समस्येवरचा तोडगा काय ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e तो शोधताना जगातील राष्ट्र दोन गटांत विभागली गेली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e पंचेचाळीस प्रगत राष्ट्रांचा तोडगा होता झाडांविना जीवन.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e तर वृक्षसंपदेचं रक्षण करणारा राष्ट्रसमूह म्हणत होता, 'झाडांच्या सहवासात जीवन.'\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e या झगड्यात भारताचं धोरण काय होतं ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e जागतिक पातळीवर नव्याने स्थापन झालेल्या 'श्वास मंत्रालया'तर्फे \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपॉडच्या माध्यमातून बंदिस्त परिसंस्थेची निर्मिती करण्याची योजन नेमकी काय होती ही योजना ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e 'ग्रीन ड्रीम' संघटनेचा या योजनेला विरोध का होता ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e एव्हरेस्टची वाढणारी उंची अन् ऑक्सिजनच्या पातळीतील घट यांचा एकमेकांशी,पर्यावरणबदलाशी काय संबंध ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e आजची काल्पनिका उद्याचे वास्तव ठरल्याची अनेक उदाहरणे विज्ञानाच्या क्षेत्रात सापडतात. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया कादंबरीतून मांडलेली कल्पनाही भविष्यातील भयकारी वास्तव ठरेल का ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e पर्यावरणाच्या व्यामिश्र समस्येशी थेट भिडणारी भविष्यवेधी ही कादंबरी!\u003c\/p\u003e","brand":"Rajhans Prakashan","offers":[{"title":"Rajhans Prakashan \/ Ranjan Garge \/ Marathi","offer_id":46804519584002,"sku":null,"price":306.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_a72b5202-80ec-454a-908f-c4347b3788b1.webp?v=1759993033"},{"product_id":"mi-aalo-kuthon-by-ranjan-garge-मी-आलो-कुठून","title":"Mi Aalo Kuthon By Ranjan Garge (मी आलो कुठून)","description":"\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअत्यंत तल्लख बुद्धिमत्ता असलेल्या आणि निसर्गात सर्वश्रेष्ठ सजीव प्राणी \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eठरलेल्या मनुष्यप्राण्याचा मूळ वंशज हा एकपेशीय जीव असावा असं म्हटलं \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eजातं. परंतु तो मूळ एकपेशीय जीव तरी कशातून जन्माला आला असेल याचा \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eशोध सोळाव्या-सतराव्या शतकापासून मानव घेत आहे. त्यातून ‘निर्जीवापासून \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eजीव’की ‘सजीवापासून जीव’ यावर संशोधकांमध्ये तब्बल दोनशे वर्षं वाद रंगला.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eलुई पाश्चरने त्यावर पडदा टाकला. परंतु तो टाकताना ‘जीवापासूनच जीवाची \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eनिर्मिती होते’हे सिद्ध करत त्याने ‘जीवापासून जीवाची निर्मिती होते हे खरं आहे, \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eपण कुठपर्यंत?  जोपर्यंत आपल्याला पृथ्वीचा इतिहास माहिती आहे तिथपर्यंत!’\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eहे महत्त्वाचं विधान केलं होतं. त्यामुळे हे संशोधन पुढंही चालूच राहिलं. किंबहुना \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eते अद्याप सुरूच आहे. त्यामुळे माणसाच्या या शोधाला प्रदीर्घ असा इतिहास आहे. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eत्यात अनेक नवे-नवे सिद्धान्त मांडले गेले, अनेक शोध लागले. या साऱ्याचा मागोवा \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eघेत ‘मी आलो कुठून?’ या पुस्तकात ‘जीव’ या मूलभूत संकल्पनेपासून ते ‘रासायनिक\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eउत्क्रांतीच्या सिद्धान्ता’पर्यंत झालेल्या स्थित्यंतरांचा आढावा विस्ताराने घेतलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Ranjan Garge \/ Marathi","offer_id":46949123293442,"sku":null,"price":169.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/3_d884dac6-7122-4d4e-bc78-dcdc9c850cb1.jpg?v=1762066554"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/ranjan-garge.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}