{"title":"Rajendra Dighe","description":"","products":[{"product_id":"parinita-by-dr-b-v-kulkarni-परिणीता","title":"Parinita By Dr.  B. V. Kulkarni (परिणीता)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपरिणीता’मध्ये उत्कट प्रेमकविता आहेत. मराठीमध्ये अभावानेच पत्नीवर कविता लिहिल्या गेली आहेत. राजकवी भा. रा. तांबे आणि लोककवी मनमोहन यांचा अपवाद वगळता पत्नीवरचे काव्य दिसून येत नाही. आपल्या पत्नीच्या विरहात वृंदावनातली तुळस जळाली, मागे उरल्या दगडविटा असे लिहिणारे लोककवी मनमोहन यांची आठवण या निमित्ताने होते. त्याकाळातही पत्नीला वृंदावनातल्या तुळशीचा दर्जा देणारे मनमोहन आणि आजच्या काळात पत्नीविरहात कवितेची पताका खांद्यावर घेणारे डॉ. कुलकर्णी हे माणूस म्हणून श्रेष्ठ ठरतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Chaprak Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45856612286722,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsApp-Image-2025-02-10-at-11.28.13-e1739168108310.jpg?v=1746341815"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/rajendra-dighe.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}