{"title":"Raghuveersingh Rajput","description":"","products":[{"product_id":"adolf-hitler-by-raghuveersingh-rajput-अडॉल्फ-हिटलर","title":"Adolf Hitler By Raghuveersingh Rajput (अडॉल्फ हिटलर)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eऍडॉल्फ हिटलर जर्मनीचे एका विशाल साम्राज्यात रूपांतर व्हावे या महत्त्वाकांक्षेने त्याच्यावर स्वार होऊन त्याला एक विकृत, सत्तापिपासू राजकारणी बनविले. सत्तालालसा नराचा नराधम कसा बनविते याचे चित्रण करणारी ही गोष्ट वाचायलाच हवी.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Raghuveersingh Rajput","offer_id":46136266424578,"sku":"","price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Adolf-Hitler-M.jpg?v=1746860144"},{"product_id":"samrat-prithviraj-chauhan-by-raghuveersingh-rajput-सम्राट-पृथ्वीराज-चौहान","title":"Samrat Prithviraj Chauhan By Raghuveersingh Rajput (सम्राट पृथ्वीराज चौहान)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपृथ्वीराज चौहानांवर लिहिण्याकरिता अभ्यासला सुरूवात केली तर जन्मस्थळापासून ते अंतापर्यंत ठायीठायी विसंगती समोर येऊ लागल्या. मग मागचे संदर्भ जुळवून पुढे घडणार्या घटनांशी त्यांचा मेळ बसविण्याची सर्कस करावी लागली. पृथ्वीराजचा शेवट लिहिताना खूपच मानसिक त्रास सहन करावा लागला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकधीही पराभूत न झालेला हा केवळ 26 वर्षे वयाचा तरुण सम्राट अनाथासारखा सिरसागडाचा पायथ्याची डोळे मिटून पडतो ही कल्पनाच मोठी क्लेशदायी वाटते. त्याच्या जीवावर जीव देणारा त्याचा मित्र चंदरवरदाईसुद्धा त्याच्या अंतसमयी त्याच्याजवळ नसतो. ही हृदय हेलावून सोडणारी बाब आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपृथ्वीराज वैर साधून जयचंदला काय प्राप्त झाले? फक्त दोघांचा विनाश आणि हिंदुस्थानची गुलामगिरी. ते दोघे एक झाले असते तर हिंदुस्थानकडे डोळा वर करून पाहण्याची परकीय शक्तींची हिंमत झाली नसती.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Raghuveersingh Rajput","offer_id":46136327307522,"sku":"","price":102.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Samrat-Pruthviraj-Chavhan-M.jpg?v=1746860736"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/raghuveersingh-rajput.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}