{"title":"Pulak Prasad","description":"","products":[{"product_id":"what-i-learned-about-investing-from-darwin-marathi-by-pulak-prasad-sushrut-kulkarni-translator-व्हॉट-आय-लर्न्ड-अबाउट-इन्व्हेस्टिंग-फ्रॉम-डार्विन-मराठी","title":"What I Learned About Investing From Darwin (Marathi) By Pulak Prasad, Sushrut Kulkarni (Translator) (व्हॉट आय लर्न्ड अबाउट इन्व्हेस्टिंग फ्रॉम डार्विन (मराठी)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमान्यवरांच्या प्रतिक्रिया\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e'व्हॉट आय लन्ई अबाउट इन्व्हेस्टिंग फ्रॉम डार्विन'\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया अत्यंत मौलिक आणि अंतर्दृष्टी देणाऱ्या पुस्तकात, गुंतवणुकीची कला शिकण्यासाठी उत्क्रांतीच्या जीवशास्त्राच्या विज्ञानाचा विचारप्रवर्तक आधार घेऊन पुलक प्रसाद आपले विचार मांडतात. काळवीट आणि सिल्व्हर फॉक्स असोत, की हिरवे बेडूक आणि शेणकिडेः अशी अनेक सोपी उदाहरणे देऊन आणि डार्बिन व इतरांच्या थिअरीचा आधार घेऊन, आपल्या उल्लेखनीय यशामागची अनेक गुंतवणूकतत्त्वे ते रंजक पद्धतीने मांडतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपीटर अॅमन, मुख्य गुंतवणूक अधिकारी, युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनिया\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमला जवळपास एक दशक पुलक प्रसाद यांच्याबरोबर काम करण्याचा योग लाभला. जगात महान गुंतवणूकदार असतात आणि महान विचारवंतही असतात. पुलक नेहमीच या दोन्हींचे एकत्रित रूप असणारे दुर्मीळ तज्ज्ञ राहिले आहेत. त्यांचे हे पुस्तक या दोन्ही घटकांना एकत्र आणते. त्यांनी दशकानुदशके यशस्वीरीत्या वापर केला आहे असे गुंतवणुकीचे शास्त्र आणि त्यांची उत्क्रांतीच्या जीवशास्त्राच्या नैसर्गिक जगातील घटनांशी तुलना केली आहे. यामुळे आपल्याला एक रंजक आणि आनंददायी वाचनानुभव मिळतो. अनेकदा जटिल भासणाऱ्या प्रश्नांची उत्तरे सोपीच असतात, याची आठवण लेखक आपल्याला करून देतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eचिप के, मुख्य कार्यकारी अधिकारी, वॉर्बर्ग पिंकस\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e-महान गुंतवणूकदार अनेक विद्याशाखांचा अभ्यास करून यशस्वी होतात, हे विख्यात गुतवणूकदार चाली मगेर यांचे सूत्र आहे. याचा ठोस पुरावा म्हणजे पुलक प्रसाद. त्यानी हे अत्यंत वाचनीय आणि विचारप्रवर्तक पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक म्हणजे गुंतवणूक आणि उत्क्रांती या दोन्हींचा जणू एक 'मास्टरक्लास'च आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसेथ अलेक्झांडर, अध्यक्ष, एमआयटी मॅनेजमेंट कंपनी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e'व्हॉट आय लई अबाउट इन्व्हेस्टिंग फ्रॉम डार्विन' हे पुस्तक शिस्तबद्ध, दीर्घकालीन गुतवणुकीत रस असलेल्यासाठी अभ्यासपूर्ण माहिती देते व महत्त्वाच्या संकल्पना विशद करते. पुलक प्रसाद यांचे लेखन आकर्षक, गुंतवून ठेवणारे आणि बुद्धीला चालना देणारे आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e- रॉबर्ट वॉलेस, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्टॅनफर्ड मॅनेजमेंट कंपनी\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Pulak Prasad \/ Marathi","offer_id":47212804669698,"sku":null,"price":383.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81wiZEgk3SL._SY466.jpg?v=1768028166"},{"product_id":"what-i-learned-about-investing-from-darwin-by-pulak-prasad-व्हॉट-आय-लन्ई-अबाउट-इन्व्हेस्टिंग-फ्रॉम-डार्विन","title":"What I Learned About Investing From Darwin By Pulak Prasad (‘व्हॉट आय लन्ई अबाउट इन्व्हेस्टिंग फ्रॉम डार्विन’)","description":"\u003cp\u003eया अत्यंत मौलिक आणि अंतर्दृष्टी देणाऱ्या पुस्तकात, गुंतवणुकीची कला शिकण्यासाठी उत्क्रांतीच्या जीवशास्त्राच्या विज्ञानाचा विचारप्रवर्तक आधार घेऊन पुलक प्रसाद आपले विचार मांडतात. काळवीट आणि सिल्व्हर फॉक्स असोत, की हिरवे बेडूक आणि शेणकिडेः अशी अनेक सोपी उदाहरणे देऊन आणि डार्बिन व इतरांच्या थिअरीचा आधार घेऊन, आपल्या उल्लेखनीय यशामागची अनेक गुंतवणूकतत्त्वे ते रंजक पद्धतीने मांडतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपीटर अॅमन, मुख्य गुंतवणूक अधिकारी, युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनिया\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमला जवळपास एक दशक पुलक प्रसाद यांच्याबरोबर काम करण्याचा योग लाभला. जगात महान गुंतवणूकदार असतात आणि महान विचारवंतही असतात. पुलक नेहमीच या दोन्हींचे एकत्रित रूप असणारे दुर्मीळ तज्ज्ञ राहिले आहेत. त्यांचे हे पुस्तक या दोन्ही घटकांना एकत्र आणते. त्यांनी दशकानुदशके यशस्वीरीत्या वापर केला आहे असे गुंतवणुकीचे शास्त्र आणि त्यांची उत्क्रांतीच्या जीवशास्त्राच्या नैसर्गिक जगातील घटनांशी तुलना केली आहे. यामुळे आपल्याला एक रंजक आणि आनंददायी वाचनानुभव मिळतो. अनेकदा जटिल भासणाऱ्या प्रश्नांची उत्तरे सोपीच असतात, याची आठवण लेखक आपल्याला करून देतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचिप के, मुख्य कार्यकारी अधिकारी, वॉर्बर्ग पिंकस\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e-महान गुंतवणूकदार अनेक विद्याशाखांचा अभ्यास करून यशस्वी होतात, हे विख्यात गुतवणूकदार चाली मगेर यांचे सूत्र आहे. याचा ठोस पुरावा म्हणजे पुलक प्रसाद. त्यानी हे अत्यंत वाचनीय आणि विचारप्रवर्तक पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक म्हणजे गुंतवणूक आणि उत्क्रांती या दोन्हींचा जणू एक ‘मास्टरक्लास’च आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसेथ अलेक्झांडर, अध्यक्ष, एमआयटी मॅनेजमेंट कंपनी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘व्हॉट आय लई अबाउट इन्व्हेस्टिंग फ्रॉम डार्विन’ हे पुस्तक शिस्तबद्ध, दीर्घकालीन गुतवणुकीत रस असलेल्यासाठी अभ्यासपूर्ण माहिती देते व महत्त्वाच्या संकल्पना विशद करते. पुलक प्रसाद यांचे लेखन आकर्षक, गुंतवून ठेवणारे आणि बुद्धीला चालना देणारे आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e– रॉबर्ट वॉलेस, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्टॅनफर्ड मॅनेजमेंट कंपनी\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Pulak Prasad \/ Marathi","offer_id":47378698043650,"sku":null,"price":383.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81wiZEgk3SL._SL1500.jpg?v=1771388824"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/pulak-prasad.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}