{"title":"Prasad Dhapare","description":"","products":[{"product_id":"emotional-intelligence","title":"Emotional Intelligence By Jean Greaves \u0026 Travis Bradberry Prasad Dhapare (Translator)","description":"\u003cp\u003eभावना कशा हाताळाव्यात आणि बुद्धिमत्तेचा प्रभावीपणे उपयोग कसा करावा याबद्दल सविस्तरपणे सांगणारे पुस्तक\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House Pvt. Ltd","offers":[{"title":"Default Title","offer_id":45523980779778,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61KcHKnOojL._SL1084.jpg?v=1728234569"},{"product_id":"ikigai-marathi-by-hector-garcia-francess-mirellas-prasad-dhapare-translator","title":"Ikigai (Marathi) By Hector Garcia , Francess Mirellas  Prasad Dhapare ( Translator )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजगभरातील लाखो लोकांनी गौरविलेले बेस्ट सेलर पुस्तक Act of staying Young.. while growing Old जपानी लोक असं मानतात की, प्रत्येक माणसाचा इकिगाई असतोच. या पुस्तकासाठी इकिगाई या संकल्पनेची माहिती गोळा करत असताना लेखकाने शतायुषी लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या दीर्घायुष्याचं खरं रहस्य जाणलं. ते त्यांनी या पुस्तकामधून आपल्यासमोर मांडलं आहे. या पुस्तकामुळे आपल्यालाही आपला इकिगाई सापडायला नक्कीच मदत होईल. शारीरिक स्वास्थ्यासाठी 80 टक्क्यांचं रहस्य. उत्साही शरीर, उत्साही मन. तणावाचा फायदा घेण्याची कला. स्टीव्ह जॉब्ज यांचे जपानी संस्कृतीवरील प्रेम. लोगोथेरपी आणि मोरिता थेरपी. तंत्रज्ञान आणि संस्कृतीचा संगम. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House Pvt. Ltd","offers":[{"title":"Default Title","offer_id":45527613473026,"sku":"","price":230.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71pNe1jr16L._SL1500.jpg?v=1728234448"},{"product_id":"chiego-ichie-marathi-by-francess-mirellas-hector-garcia-author-prasad-dhapare","title":"Ichiego Ichie (Marathi) By Francess Mirellas Hector Garcia (Author), Prasad Dhapare","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e'प्रत्येक क्षण वर्तमानात जगा', आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना जीवनात एकदाच घडत असते. यामुळेच प्रत्येक क्षण अनमोल आहे आणि त्याची एखाद्या खजिन्यासारखी साठवण करायला हवी. इचिगो इची या प्रेरणादायी पुस्तकामध्ये आपल्याला जपानी जीवनशैलीतून कित्येक गोष्टी शिकायला मिळतात. जसं की, भूतकाळ आणि भविष्यकाळापासून मुक्त होऊन वर्तमानातील प्रत्येक क्षण अविस्मरणीय आणि अद्वितीय कसा करायचा? • स्टीव्ह जॉब्स यांच्या जीवनावर प्रभाव टाकणारे झेन तत्त्वज्ञान आपल्या जीवनामध्ये कसे आत्मसात करावे ? योगायोग वाटणाऱ्या गोष्टींमागील संकेत कसे समजून घ्यावेत ? जागरुकतेच्या जादूची किमया कशी अनुभवावी? वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये 'इचिगो इची' क्षण कसे निर्माण करावेत ? जीवनामध्ये फ्लोची अवस्था आणून सर्जनशीलतेचा प्रवाह कसा निर्माण करावा ? माईंडफुलनेसला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग कसा बनवावा ?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House Pvt. Ltd","offers":[{"title":"Default Title","offer_id":45553676255490,"sku":"","price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/41-qk0YoR1L.jpg?v=1729068093"},{"product_id":"tarunansathi-ikigai-by-hector-garcia-fransesc-miralles","title":"Tarunansathi Ikigai By Hector Garcia, Fransesc Miralles","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e* इकिगाई शोधणं यालाच इकिगाई बनवा * चॅम्पियनसारखं अपयश मिळवा * जगात स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं * आतली प्रतिभा बाहेर कशी आणाल? * असामान्य कौशल्य प्राप्तीसाठी 10,000 तासांचा प्लॅन * तुम्हाला सुपरहिरो बनावंसं वाटतं का? * तुम्ही कशामध्ये चांगले आहात? * तुम्हाला कशाचा मोबदला मिळू शकतो? * पैसे कमवण्यासाठी काही कल्पना * आनंदी राहण्याचं रहस्य * आनंदी आणि दीर्घायुषी जीवनामागील कारण * चांगले मित्र कसे बनवायचे? * खर्‍या प्रेमाचा आस्वाद घेण्यासाठी...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House Pvt. Ltd","offers":[{"title":"Default Title","offer_id":45553686249730,"sku":"","price":167.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/41Ce1atLy5L.jpg?v=1729068108"},{"product_id":"when-by-daniel-h-pink-prasad-dhaparetranslator-कधी","title":"When By Daniel H. Pink, Prasad Dhapare(Translator) (कधी)","description":"\u003cp\u003eन्यूयॉर्क टाइम्स बेस्टसेलर आश्चर्यचकित करणाऱ्या रहस्यांनी आणि व्यवहारोपयोगी सल्ल्यांनी परिपूर्ण पुस्तक - द वॉल स्ट्रीट जर्नल कोणती गोष्ट कधी करावी याचं एक शास्त्र आहे, ज्याला टायमिंग असं म्हणतात. परफेक्ट टायमिंग फार महत्त्वाचं आहे. आपल्याला कोणती गोष्ट कधी करावी याविषयी आयुष्यभर निर्णय घ्यावे लागतात. जसं की, व्यवसाय, नोकरी, शाळा इ. मध्ये कोणती मीटिंग, कोणतं काम तसंच कोणता प्रस्ताव कधी मांडावा. पण या 'कधी'चं म्हणजेच टायमिंगचं महत्त्व माहिती नसल्यामुळे कित्येक वेळेला अपेक्षित निर्णय मिळत नाहीत. डॅनियल एच. पिंक यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत, ज्यात न्यूयॉर्क टाईम्सचे बेस्टसेलर व्हेन, द ड्राइव्ह टू सेल इज ह्यूमन आणि अ होल न्यू माइंड यांचा समावेश आहे. त्यांच्या पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत आणि तेहतीस भाषांमध्ये अनुवादित झाले आहेत. 'क्राउड कंट्रोल' या टेलिव्हिजन मालिकेचे ते होस्ट आणि सह-कार्यकारी निर्माता आहेत. एनपीआर आणि पीव्हीएस अशा कार्यक्रमांमध्ये पिंक वारंवार दिसतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* टायमिंगचं शास्त्र * तुमचं जैविक घड्याळ कसं चालतं ? * समूह टायमिंगचं महत्त्व आणि शक्ती * भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाच्या टायमिंगचं महत्त्व * मुंबईचे प्रशिक्षक कोणते फॉर्म्युला वापरतात? * डुलक्या घेणं किती महत्त्वाचं आहे ? * हरत असलेले संघ अचानक कसे जिंकतात ?\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House Pvt. Ltd","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647335031042,"sku":"","price":277.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/17009132296.jpg?v=1731832514"},{"product_id":"the-greatness-mindset-by-lewis-howes-prasad-dhapretranslators-द-ग्रेटनेस-माईंडसेट","title":"The Greatness Mindset By Lewis Howes, Prasad Dhapre(Translators) द ग्रेटनेस माईंडसेट","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमहानता तुमच्या आतमध्येच आहे. आता वेळ आली आहे तिला जागृत करण्याची तुम्ही सर्वोत्तम जीवन जगत आहात का? तुम्ही तुमच्या उद्देश्याच्या दिशेने यात्रा करत आहात की त्यापासून दूर जात आहात? तुम्ही ज्या पद्धतीने जगत आहात ते तसंच चालू ठेवून तुम्हाला स्वत:विषयीची हीच कथा चालू ठेवायची आहे की तुम्हाला वेगळ्या भवितव्याची अपेक्षा आहे? लुईस होवेस या न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्टसेलर लेखकाने त्यांच्या अभ्यासांती हे पुस्तक लिहिलं आहे ज्यामध्ये आपल्या भूतकाळावर मात करून आपलं भविष्य अधिक शक्तिशाली आणि समृद्ध कसं करता येईल याविषयी मार्गदर्शन केलं आहे. वैयक्तिक अनुभव, शास्त्रशुद्ध धोरणे आणि जगप्रसिद्ध व यशस्वी लोकांच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही सहजतेने पुढील गोष्टी करू शकाल : तुम्ही तुमचं अर्थपूर्ण मिशन ठरवून तुमच्या जीवनाच्या उद्देश्याच्या दिशेने वाटचाल करू शकाल. तुमच्यामधील आत्मशंकेमागील खरं कारण काय आहे हे शोधून तुम्हाला मागे खेचणार्‍या गोष्टींवर मात करू शकाल. स्वत:ला निराश करणार्‍या विचारांपासून मुक्त होऊन तुम्ही समृद्ध जीवन जगायला सुरुवात कराल. तुमच्यामधील महानतेला साध्य करून तुमच्या भोवतालच्या लोकांवर तुम्ही सकारात्मक परिणाम घडवू शकाल. या पुस्तकातील धडे आणि धोरणे अंमलात आणून तुम्ही महानतेच्या मानसिकतेच्या आधारे तुमच्या स्वप्नांना वास्तवात आणू शकाल. तुम्ही तयार आहात का? तुमची महानतेची यात्रा सुरू होत आहे!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House Pvt. Ltd","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647351677186,"sku":"","price":276.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71XrKnRsGGL._SY425.jpg?v=1731832484"},{"product_id":"vyaktimatva-vikas-5-books-set-by-manoj-ambike-prasad-dhapre-व्यक्तिमत्त्व-विकासासाठी-उपयुक्त-अशा-पाच-पुस्तकांचा-संच","title":"Vyaktimatva Vikas 5 Books Set By Manoj Ambike, Prasad Dhapre (व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त अशा \"पाच\" पुस्तकांचा संच...)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e*ध्येयामागील ध्येय (गोल सेटिंग) | वेळेचे व्यवस्थापन (टाईम मॅनेजमेंट) | स्मार्ट निर्णय कसे घ्यावे (डिसिजन मेकिंग) | पॉवर ऑफ कॉन्फिडन्स (कॉन्फिडन्स) | सामर्थ्यशाली लीडर * (लीडरशीप) या विषयावरील पाच पुस्तकांचा संच.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपुस्तकांविषयी........\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e1) ध्येया मागील ध्येय...\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e(गोलसेटिंगची हुकमी पद्धत)\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलेखक: मनोज अंबिके\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपाने:- 144\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eखरं तर कुठलंही यश हे अपघाताने कधीच मिळत नाही. त्यामागे अभ्यासपूर्वक अशी निश्चित योजना असायला लागते, ध्येययोजना असावी लागते. आणि जर ती निश्चित ध्येययोजना असेल तर त्या ध्येयापर्यंत तुम्ही नक्की पोहोचता.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअनेकदा ध्येय ठरवताना ते सखोल विचार करून ठरवलं जात नाही. खरं तर कुठलंही ध्येय ठरवताना त्याच्यामागे काय ध्येय असावं म्हणजेच ध्येयामागील ध्येय काय असावं हा विचार होणं तितकंच आवश्यक आहे. जेव्हा आपण ध्येयाबरोबर ध्येयामागील ध्येयाचादेखील विचार करतो आणि ध्येयनिश्चिती करतो त्या वेळेस खऱ्या अर्थी विकास होतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात.....\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e✒️ध्येय कसे ठरवाल\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e✒️ अशी करा ध्येयप्राप्ती\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e✒️अशी निर्माण करा निश्चयशक्ती\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e✒️नियोजन वेळेचे आणि शक्तीचे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e✒️अपयशावर यश कसे मिळवावे ?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e✒️मल्टिटास्कींगचे तंत्र\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e✒️चालढकल वृत्तीवर विजय\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e✒️लक्ष्यपूर्तीसाठी शस्त्रं\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e2) वेळेचे व्यवस्थापन...\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e(वेळेचे व्यवस्थापन शिकण्यासाठी एकदाच वेळ द्या आणि आयुष्यभर वेळ वाचवा)\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलेखक:- प्रसाद ढापरे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपाने:- 144\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनिसर्गाने वेळ वाटण्यात काहीच भेदभाव केला नाही. त्याने सर्वांनाच एकसमान वेळ दिला आहे. मग ते नुकतेच जन्मलेले बाळ असो वा ऐंशी वर्षांचा वृद्ध, शालेय विद्यार्थी असो वा एखाद्या देशाचे पंतप्रधान.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनिसर्गाने ना गरीब-श्रीमंत असा भेदभाव केला, ना त्याची पद-प्रतिष्ठा बघितली. ना पुरुष-स्त्री असा फरक केला, ना लहान-थोर अशी विभागणी केली. त्याने सर्वांवर 'रोज २४ तास' अशी वेळेची उधळण केली. या वेळेचा कसा विनियोग ही गोष्ट मात्र त्याने आपल्यावर सोपवली. काही लोकांनी करायचा, याचा फारच समर्पक वापर केला, तर काहीजणांनी याची दखलही घेतली नाही. निसर्गाने जरी सर्वांना एकसमान वेळ दिली असली तरी तिचा वापर वेगवेगळा करायची मुभा मनुष्याला दिली, त्यामुळे वेळेचा सदुपयोग व दुरुपयोग व्हायला लागला.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवेळ सर्वांकडे एकसारखाच आहे.कोणालाच तो कमी-जास्त मिळालेला नाही, पण त्याचा वापर करण्याची प्रत्येकाची पद्धत मात्र नक्कीच वेगळी आहे आणि त्यामुळे त्यांना त्यातून मिळणारा मोबदलाही निश्चितच वेगळा असतो. त्यामुळेच या २४ तासांत काहीजणांनी जग जिंकले, तर काहीजण होते तेही हरवून बसले. आता हे आपल्याला ठरवायचे आहे, की आपण कोणाच्या पंगतीला जाऊन बसणार. या पुस्तकाचा प्रयत्न हा वेळेच्या व्यवस्थापनेद्वारे जग जिंकण्याकडील वाटचालीचा आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e3) स्मार्ट निर्णय कसे घ्यावे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e(कोणत्याही परिस्थितीत अचूक निर्णय घेण्याची कला.)\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलेखक: मनोज अंबिके.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपाने:- 168\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eखरं तर या जगात कुठलाही निर्णय योग्य किंवा अयोग्य नसतो. 'मी जो निर्णय घेतला तो निर्णय अयोग्य आहे', हा विचार अयोग्य असतो. निर्णय चुकीचा की बरोबर यापेक्षा 'मी घेतलेला निर्णय चुकीचा आहे' हा विचार जर परिवर्तीत करता आला, बदलता आला तर तुम्ही घेतलेला निर्णय समर्पक आणि योग्य ठरवता येतो. हे पुस्तक त्यासाठीच हे मदत करेल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तकाचं नाव सुरुवातीला 'निर्णय, नियोजन आणि जबाबदारी’ असं द्यायचं होतं. कारण या पुस्तकाची परिपूर्णता त्यातच आहे. तुम्ही जेव्हा निर्णय घेता तेव्हा त्या निर्णयाची जबाबदारी कशी घेता आणि त्या निर्णयाच्या जबाबदारी बरोबर तो निर्णय योग्य ठरावा म्हणून आपलं नियोजन कसं होतं यावरच तो निर्णय योग्य की अयोग्य, हे अवलंबून असतं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात अनेक तंत्रं आहेत, टेक्निक्स आहेत, पद्धती आहेत, मार्ग आहेत आणि काही सूत्रं पण आहेत. या सर्वाचा उपयोग निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत होईल. काही सूत्रं, काही तंत्रं निर्णय कसा घ्यावा, हे सांगतील तर काही सूत्रं, काही तंत्रं हे मात्र निर्णय घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची गरज नाही हे सांगतील.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e4) पॉवर ऑफ कॉन्फिडन्स\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e(स्वतःमध्ये व दुसर्यांमध्ये आत्मविश्वास जागवण्यासाठी.)\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलेखक: मनोज अंबिके.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपाने:- 160\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी व स्वत:मध्ये व दुसऱ्यांमध्ये आत्मविश्वास जागवण्यासाठी लेखक या पुस्तकात बेधडक व्हा, अपयशातील यश, विश्वासाची शक्ती, बलस्थान ओळखा, वेगळेपण ओळखा, आत्मविश्वासाचे शत्रू, स्वत:वर विश्वास ठेवा, दृष्टीतला आत्मविश्वास, संवादातून आत्मविश्वास, पडा पण ध्येयाच्या दिशेने, नाही म्हणायचा अधिकार अशी ११ सूत्रे सांगतात. तसेच एकूण १८ प्रकरणातून ते आपला आत्मविश्वास वाढवायला मदत करतात. ‘विश्वास’ हे माणसाला मिळालेले सर्वात मोठे वरदान आहे असे ते म्हणतात. या पुस्तकाचा मुख्य उद्देश हा आहे की, सर्व प्रश्न, शंका, समस्या, शत्रूंपासून विश्वासाची सुटका करून आत्मविश्वासाला मोकळं करणं असं लेखक प्रस्तावनेत स्पष्ट करतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘आपण नेमकं काय करायला हवं’ हे या पुस्तकातील पायऱ्यांमधून व सूत्रांमधून नक्की समजेल. तसेच सर्व प्रकरणातील विविध मुद्दे आपल्याला आपल्या जवळचे वाटतील. ‘तुझे आहे तुजपाशी..’ हा अनुभव आपल्याला हे पूर्ण पुस्तक वाचताना येतो. पुन्हा पुन्हा वाचावे असे हे पुस्तक आपला आत्मविश्वास दृढ केल्याशिवाय राहाणार नाही.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसंधी आली की ती न गमावतां, कोणाचीही वाट न पाहाता ती स्वीकारली पाहिजे. हे यातून नक्की समजेल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e5) सामर्थ्यशाली लीडर...\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e(कोणत्याही प्रसंगात दूरदृष्टी ठेवून साहसाने यश खेचून आणण्यासाठी.)\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलेखक: मनोज अंबिके.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House Pvt. Ltd","offers":[{"title":"Default Title","offer_id":45649818059010,"sku":"","price":1011.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/CP5_2.jpg?v=1731903543"},{"product_id":"inspiritional-6-book-set-सहा-पुस्तकांचा-संच","title":"Inspiritional 6 Book Set (सहा पुस्तकांचा संच)","description":"\u003cdiv data-offset-key=\"7cj85-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"7cj85-0-0\"\u003e\u003cspan data-offset-key=\"7cj85-0-0\"\u003eसाचेबद्ध जीवनाला छेद देऊन चौकटीबाहेरचा विचार करायला लावणाऱ्या सहा पुस्तकांचा संच.....\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv data-offset-key=\"dgd5g-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"dgd5g-0-0\"\u003e\u003cspan data-offset-key=\"dgd5g-0-0\"\u003eइमोशनल हायजॅक \u003cbr\u003eडू नथिंग \u003cbr\u003eमाझ्या आयुष्यात असं का घडतं \u003cbr\u003eइम्परफेक्शनिस्ट \u003cbr\u003eगेट आऊट ऑफ युवर ओन वेळ \u003cbr\u003eरिजेक्शन फ्रुफ \u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv data-offset-key=\"890tu-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"890tu-0-0\"\u003e\n\u003cspan data-offset-key=\"890tu-0-0\"\u003e\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv data-offset-key=\"641cq-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"641cq-0-0\"\u003e\u003cspan data-offset-key=\"641cq-0-0\"\u003eपुस्तकांविषयी.........\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv data-offset-key=\"evng-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"evng-0-0\"\u003e\u003cspan data-offset-key=\"evng-0-0\"\u003e1) इमोशनल हायजॅक.......\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv data-offset-key=\"42si-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"42si-0-0\"\u003e\u003cspan data-offset-key=\"42si-0-0\"\u003e(भावनिक बुद्धिमत्तेचा व्यवहारात वापर कसा करावा हे सांगणारं पुस्तक.)\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv data-offset-key=\"736mk-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"736mk-0-0\"\u003e\u003cspan data-offset-key=\"736mk-0-0\"\u003eलेखक:- मनोज अंबिके\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv data-offset-key=\"9v4b7-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"9v4b7-0-0\"\u003e\u003cspan data-offset-key=\"9v4b7-0-0\"\u003eपाने:- 272\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv data-offset-key=\"ckd40-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"ckd40-0-0\"\u003e\n\u003cspan data-offset-key=\"ckd40-0-0\"\u003e\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv data-offset-key=\"9ad7p-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"9ad7p-0-0\"\u003e\u003cspan data-offset-key=\"9ad7p-0-0\"\u003e2) डू नथिंग.....\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv data-offset-key=\"82ifv-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"82ifv-0-0\"\u003e\u003cspan data-offset-key=\"82ifv-0-0\"\u003e( अतिपरिश्रम, अतिकाम आणि दबावाखाली जीवन जगण्याची साखळी तोडा)\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv data-offset-key=\"8cqq1-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"8cqq1-0-0\"\u003e\u003cspan data-offset-key=\"8cqq1-0-0\"\u003eलेखिका:- सेलेस्टे हेडली\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv data-offset-key=\"5ss96-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"5ss96-0-0\"\u003e\u003cspan data-offset-key=\"5ss96-0-0\"\u003eअनुवाद: शैलजा देशमुख\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv data-offset-key=\"fb2iq-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"fb2iq-0-0\"\u003e\u003cspan data-offset-key=\"fb2iq-0-0\"\u003eपाने:-256\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv data-offset-key=\"8nb12-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"8nb12-0-0\"\u003e\n\u003cspan data-offset-key=\"8nb12-0-0\"\u003e\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv data-offset-key=\"cstb9-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"cstb9-0-0\"\u003e\u003cspan data-offset-key=\"cstb9-0-0\"\u003e3) माझ्या आयुष्यात असं का घडतं?\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv data-offset-key=\"fiu7h-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"fiu7h-0-0\"\u003e\u003cspan data-offset-key=\"fiu7h-0-0\"\u003e(आयुष्यात घडणाऱ्या घटनांमागील रहस्यांचा उलगडा.)\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv data-offset-key=\"9jirr-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"9jirr-0-0\"\u003e\u003cspan data-offset-key=\"9jirr-0-0\"\u003eलेखक: मनोज अंबिके\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv data-offset-key=\"7oo2i-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"7oo2i-0-0\"\u003e\u003cspan data-offset-key=\"7oo2i-0-0\"\u003eपाने:152\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv data-offset-key=\"a1b1a-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"a1b1a-0-0\"\u003e\n\u003cspan data-offset-key=\"a1b1a-0-0\"\u003e\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv data-offset-key=\"6vcsp-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"6vcsp-0-0\"\u003e\u003cspan data-offset-key=\"6vcsp-0-0\"\u003e4) इम्परफेक्शनिस्ट\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv data-offset-key=\"drlsj-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"drlsj-0-0\"\u003e\u003cspan data-offset-key=\"drlsj-0-0\"\u003e(एक असा मार्ग ज्याचा आजवर कोणीही विचार केला नसेल!)\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv data-offset-key=\"fgkk0-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"fgkk0-0-0\"\u003e\u003cspan data-offset-key=\"fgkk0-0-0\"\u003eलेखक:- स्टीफन गुज.\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv data-offset-key=\"dj909-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"dj909-0-0\"\u003e\u003cspan data-offset-key=\"dj909-0-0\"\u003eपाने:- 256\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv data-offset-key=\"cnmlb-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"cnmlb-0-0\"\u003e\n\u003cspan data-offset-key=\"cnmlb-0-0\"\u003e\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv data-offset-key=\"4eb0l-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"4eb0l-0-0\"\u003e\u003cspan data-offset-key=\"4eb0l-0-0\"\u003e5) गेट आऊट ऑफ युवर ओन वे\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv data-offset-key=\"4vboq-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"4vboq-0-0\"\u003e\u003cspan data-offset-key=\"4vboq-0-0\"\u003e(स्वतःचाच पराभव करणाऱ्या वागणुकीवर मात करण्यासाठी....)\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv data-offset-key=\"80s29-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"80s29-0-0\"\u003e\u003cspan data-offset-key=\"80s29-0-0\"\u003eलेखक:- मार्क गुल्सटोन, आणि फिलीप गोल्डबर्ग.\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv data-offset-key=\"abtdc-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"abtdc-0-0\"\u003e\u003cspan data-offset-key=\"abtdc-0-0\"\u003eपाने:240\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv data-offset-key=\"95fkj-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"95fkj-0-0\"\u003e\n\u003cspan data-offset-key=\"95fkj-0-0\"\u003e\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv data-offset-key=\"bc3pe-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"bc3pe-0-0\"\u003e\n\u003cspan data-offset-key=\"bc3pe-0-0\"\u003e\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"bc3pe-0-0\"\u003e\u003cspan data-offset-key=\"bc3pe-0-0\"\u003e6) रिजेक्शन प्रुफ -\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv data-offset-key=\"2d5hh-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"2d5hh-0-0\"\u003e\u003cspan data-offset-key=\"2d5hh-0-0\"\u003e(अपयशापेक्षा रिजेक्शनची भीती मोठी असते. त्यावर मात करून अजिंक्य होण्याची यशोगाथा)\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv data-offset-key=\"f6t1a-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"f6t1a-0-0\"\u003e\u003cspan data-offset-key=\"f6t1a-0-0\"\u003eलेखक: जिया जियांग\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv data-offset-key=\"6t4q3-0-0\" data-editor=\"9b6f3\" data-block=\"true\" class=\"\"\u003e\n\u003cdiv class=\"_1mf _1mj\" data-offset-key=\"6t4q3-0-0\"\u003e\u003cspan data-offset-key=\"6t4q3-0-0\"\u003eपाने :224\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"MyMirror Publishing House Pvt. Ltd","offers":[{"title":"Default Title","offer_id":45649898012930,"sku":"","price":1316.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Rejection.jpg?v=1731907272"},{"product_id":"ikigai-set-of-4-marathi-books-by-hector-garcia-इकिगाई-चार-पुस्तकांचा-संच","title":"Ikigai Set of 4 Marathi books By Hector Garcia (इकिगाई - चार पुस्तकांचा संच )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eइकिगाई\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eइचिगो इची\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eइकिगाई एक सफर\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eफॉरेस्ट बाथिंग\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House Pvt. Ltd","offers":[{"title":"Default Title","offer_id":45649904926978,"sku":"","price":828.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IkigaiSet_2.jpg?v=1731908266"},{"product_id":"ted-talks-by-chris-anderson-prasad-dhaparetranslators-टेड-टॉक्स","title":"TED Talks By Chris Anderson, Prasad Dhapare(Translators) टेड टॉक्स","description":"\u003cp\u003eकोणत्याही स्टेजवर प्रभावी भाषण देण्यासाठी उपयुक्त गाईड शब्दांमध्ये जग बदलण्याची ताकद असते. जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एकदा जरी शब्दांचा वापर करणार असाल तर हे पुस्तक अवश्य वाचा. - अ‍ॅडम ग्रँट, व्हार्टनमधील प्रोफेसर, गिव्ह अँड टेक अँड ओरिजनल या पुस्तकाचे लेखक. या जगामध्ये क्रिस अँडरसन यांच्यासारखं इतक्या चांगल्या पद्धतीने पब्लिक स्पीकिंगचं पुस्तक कोणीच लिहू शकत नाही. त्यांनी माझ्यासह कित्येक लोकांना वक्तृत्व कला शिकवली आहे. ज्या वेळी एखादी व्यक्ती सर्वांत जास्त घाबरलेली असते त्या वेळी तिला सर्वोत्तम भाषण देण्यासाठी प्रेरणा देण्याची कला त्यांच्याकडे आहे. हे पुस्तक प्रत्येक वक्त्यासाठी एक अमूल्य भेट आहे. - एलिझाबेथ गिल्बर्ट, इट, प्रे, लव्ह आणि द सिग्नेचर ऑफ ऑल थिंग्ज या पुस्तकांच्या लेखिका.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eटेड टॉकच्या माध्यमातून पब्लिक स्पीकिंगच्या एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. आजपर्यंत तुम्ही ऐकलेल्या झोप आणणार्‍या निरर्थक भाषणांचा आता कायमचा शेवट होणार आहे. या नव्या पद्धतीने खर्‍या अर्थी कल्पनांचे आदन-प्रदान होऊ शकेल याची मला खात्री आहे. -स्टेव्हन पिंकर, हार्वर्डमधील प्रोफेसर, हाऊ द माइंड वर्क्स आणि द सेन्स ऑफ स्टाईल या पुस्तकांचे लेखक. क्रिस अँडरसन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मिळून फार परिश्रमाने पब्लिक स्पीकिंगची नवी परिभाषा निर्माण केली आहे. भाषणाच्या वेळी काय करायचे आणि काय करायचे नाही याविषयी माहिती सांगणारा हा ग्रंथच त्यांनी तयार केला आहे. भाषणाच्या क्षेत्रामध्ये काम करणार्‍या प्रत्येकाला गाईड म्हणून हे पुस्तक मोठी क्रांती करेल. - सर केन रॉबिन्सन, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ, क्रिएटिव्ह स्कूलचे लेखक.\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House Pvt. Ltd","offers":[{"title":"Default Title","offer_id":45650254692610,"sku":"","price":212.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/TedTalk.jpg?v=1732005241"},{"product_id":"4-agreements-by-miguel-angle-ruiz-prasad-dhaparetranslators4-अ-ॅग्रिमेंटस्","title":"4 Agreements By Miguel Angle Ruiz, Prasad Dhapare(Translators)(4 अ‍ॅग्रिमेंटस्)","description":"\u003cp\u003eफोर अ‍ॅग्रिमेंटस् हे पुस्तक आपल्या जीवनातील मूलभूत मान्यतांवर प्रकाश टाकते व आपल्याला असामान्य जीवनशैलीकडे घेऊन जाते. हे चार सिद्धांत समजल्यावर खर्‍या स्वातंत्र्याचा, प्रेमाचा व आनंदाचा अनुभव येतो. हे पुस्तक म्हणजे खरे स्वातंत्र्य आणि आध्यात्मिक अनुभूती मिळवण्याचा सोपा मार्ग आहे. - दिपक चोप्रा, सेवन स्पिरिच्युअल लॉज् ऑफ सक्सेसचे लेखक जीवनावश्यक रहस्ये उलगडणारे प्रेरणादायी पुस्तक. - डॉ. वेन डब्ल्यू. डायर, रिअल मॅजिकचे लेखक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e- 8 वर्षे न्यूयॉर्क टाईम्सचे बेस्टसेलर - 60 लाखांहून अधिक प्रतींची अमेरिकेतच विक्री - 40 पेक्षा अधिक भाषांमध्ये भाषांतरित\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House Pvt. Ltd","offers":[{"title":"Default Title","offer_id":45650267275522,"sku":"","price":161.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/4Agreement.jpg?v=1732005306"},{"product_id":"nlp-2-by-richard-bandler-prasad-dhaparetranslatorsन्युरो-लिंग्वेस्टिक-प्रोग्रॅमिंग","title":"NLP 2 By Richard Bandler, Prasad Dhapare(Translators)(NLP भाग २ (लाल) न्युरो लिंग्वेस्टिक प्रोग्रॅमिंग)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रत्येक ट्रेनर, प्रशिक्षक, शिक्षक, विद्यार्थी व मनावर हुकमत गाजवण्याची इच्छा असणार्‍या प्रत्येकाने वाचायलाच हवे असे पुस्तक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eइतिहासामध्ये फार मोठी क्रांती घडवणार्‍या एनएलपीचे सहनिर्माते रिचर्ड बँडलर यांनी अत्यंत सोप्या आणि प्रभावी भाषेमध्ये एनएलपीची रहस्ये उलगडली आहेत. या क्षेत्रातील त्यांच्या 35 वर्षांच्या अभ्यासाचे सार या पुस्तकात मांडले आहे. एनएलपीची काही महत्त्वाची सूत्रे ः आयुष्यातील घटना तुमचं जीवन घडवत नाहीत, त्या घटनांमध्ये तुम्ही कशा प्रकारचा प्रतिसाद देता त्यावरून तुमचं जीवन घडत असतं. जेवढा वेळ लोक समस्येविषयी विचार करण्यासाठी देतात तेवढा वेळ त्यांनी समस्येचं समाधान शोधण्यासाठी दिला तर त्यांच्या समस्या लगेच सुटतील. काही लोक चित्रांच्या स्वरूपात जगाकडे बघतात, काही आवाजाच्या माध्यमातून, तर काही लोक भावनेला जास्त महत्त्व देतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House Pvt. Ltd","offers":[{"title":"Default Title","offer_id":45650272747778,"sku":"","price":148.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/NLP-2.jpg?v=1732005318"},{"product_id":"money-law-of-attraction-by-prasad-dhapare-मनी-अ-ॅन्ड-द-लॉ-ऑफ-अ-ॅट्रॅक्शन","title":"Money \u0026 Law Of Attraction By Prasad Dhapare (मनी अ‍ॅन्ड द लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन)","description":"\u003cp\u003eसमृद्धी, आनंद आणि स्वास्थ्य आकर्षित करण्याचे सूत्र जीवात्म्याशी झालेल्या संवादातून उलगडलेले अदृष्य ज्ञानाचे रहस्य\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएस्थर आणि जेरी हिक्स यांच्या जीवात्म्याशी झालेल्या संवादातून हे पुस्तक साकारलं आहे. या पुस्तकाच्या रूपाने त्यांनी जीवात्म्याच्या संपर्कातून प्राप्त झालेले ज्ञान आपल्यासाठी मांडले आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समृद्धी आणि शारीरिक स्वास्थ्य या दोन गोष्टींवर लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन म्हणजेच आकर्षणाच्या सिद्धांताचा सर्वात जास्त प्रभाव पडतो. हे पुस्तक आपल्या जीवनातील महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकून त्यात प्रगती करण्यासाठी मार्गदर्शनही करतं. आकर्षणाच्या वैश्‍विक सिद्धांताचा जीवनात कसा उपयोग करावा, याचं रहस्य या पुस्तकात उलगडलं आहे. एस्थर आणि जेरी हिक्स हे न्यूयॉर्क टाइम्सचे बेस्टसेलर लेखक आहेत. निसर्गाशी एकरूप होण्याची कला आणि आकर्षणाचा सिद्धांत याविषयी त्यांनी लोकांना पुस्तक, सीडी, डीव्हीडी व कार्यशाळा अशा विविध माध्यमातून मार्गदर्शन केलं आहे.\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House Pvt. Ltd","offers":[{"title":"Default Title","offer_id":45650296832258,"sku":"","price":191.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Money_thelow.jpg?v=1732005280"},{"product_id":"indra-nooyi-इंद्रा-नूयी-by-annapurna-prasad-dhaparetranslators","title":"Indra Nooyi (इंद्रा नूयी) By Annapurna, Prasad Dhapare(Translators)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपेप्सीकोच्या सीईओ बनलेल्या भारतीय महिलेची प्रेरणादायी कहाणी. ‘‘जेव्हा मी पहिल्यांदा अमेरिकेला आले तेव्हा माझी आर्थिक परिस्थिती खूपच हालाखीची होती. मी पैसे कमावण्यासाठी येल येथे मध्यरात्री पासून पहाटे पाच पर्यंत रिसेप्शनिस्टची नोकरीही केली. ज्या वेळी तुमच्याकडे नोकरीच्या मुलाखतीला जाण्यासाठी लागणारे कपडेही नसतात तेव्हा जीवन तुम्हाला हलवून जागं करतं आणि तुमच्या लक्षात येतं, की आता आपल्याला प्रचंड कष्ट करण्याची आवश्यकता आहे.’'\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House Pvt. Ltd","offers":[{"title":"Default Title","offer_id":45650303648002,"sku":"","price":148.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Indira_d132d9ef-ca73-4719-bc7c-d0ad9a9e9181.png?v=1732005312"},{"product_id":"prasad-dhapare-3-book-set-प्रसाद-ढापरे-यांची-निवडक-पुस्तके-वाचकांच्या-भेटीसाठी","title":"Prasad Dhapare 3 Book Set ( प्रसाद ढापरे यांची निवडक पुस्तके वाचकांच्या भेटीसाठी )","description":"\u003cp\u003e1.4 अ‍ॅग्रिमेंटस् (4 Agreements)- 190\/-\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eफोर अ‍ॅग्रिमेंटस् हे पुस्तक आपल्या जीवनातील मूलभूत मान्यतांवर प्रकाश टाकते व आपल्याला असामान्य जीवनशैलीकडे घेऊन जाते. हे चार सिद्धांत समजल्यावर खर्‍या स्वातंत्र्याचा, प्रेमाचा व आनंदाचा अनुभव येतो. हे पुस्तक म्हणजे खरे स्वातंत्र्य आणि आध्यात्मिक अनुभूती मिळवण्याचा सोपा मार्ग आहे. - दिपक चोप्रा, सेवन स्पिरिच्युअल लॉज् ऑफ सक्सेसचे लेखक जीवनावश्यक रहस्ये उलगडणारे प्रेरणादायी पुस्तक. - डॉ. वेन डब्ल्यू. डायर, रिअल मॅजिकचे लेखक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e- 8 वर्षे न्यूयॉर्क टाईम्सचे बेस्टसेलर - 60 लाखांहून अधिक प्रतींची अमेरिकेतच विक्री - 40 पेक्षा अधिक भाषांमध्ये भाषांतरित\u003cbr\u003e\u003cbr\u003e2.इमोशनल इंटेलिजन्स (Emotional Intelligence)- 250\/-\u003cbr\u003e\u003cspan\u003eभावना कशा हाताळाव्यात आणि बुद्धिमत्तेचा प्रभावीपणे उपयोग कसा करावा याबद्दल सविस्तरपणे सांगणारे पुस्तक\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e3.टेड टॉक्स (TED Talks)-250\u003cbr\u003e\u003cspan\u003eकोणत्याही स्टेजवर प्रभावी भाषण देण्यासाठी उपयुक्त गाईड शब्दांमध्ये जग बदलण्याची ताकद असते. जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एकदा जरी शब्दांचा वापर करणार असाल तर हे पुस्तक अवश्य वाचा. - अ‍ॅडम ग्रँट, व्हार्टनमधील प्रोफेसर, गिव्ह अँड टेक अँड ओरिजनल या पुस्तकाचे लेखक. या जगामध्ये क्रिस अँडरसन यांच्यासारखं इतक्या चांगल्या पद्धतीने पब्लिक स्पीकिंगचं पुस्तक कोणीच लिहू शकत नाही. त्यांनी माझ्यासह कित्येक लोकांना वक्तृत्व कला शिकवली आहे. ज्या वेळी एखादी व्यक्ती सर्वांत जास्त घाबरलेली असते त्या वेळी तिला सर्वोत्तम भाषण देण्यासाठी प्रेरणा देण्याची कला त्यांच्याकडे आहे. हे पुस्तक प्रत्येक वक्त्यासाठी एक अमूल्य भेट आहे. - एलिझाबेथ गिल्बर्ट, इट, प्रे, लव्ह आणि द सिग्नेचर ऑफ ऑल थिंग्ज या पुस्तकांच्या लेखिका.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House Pvt. Ltd","offers":[{"title":"Default Title","offer_id":45650347262210,"sku":"","price":587.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/4Agreement.jpg?v=1732005306"},{"product_id":"the-art-of-self-awarness-marathi-by-patrick-king-prasad-dhaparetranslators-द-आर्ट-ऑफ-सेल्फ-अवेअरनेस-मराठी","title":"The Art Of Self Awarness (Marathi) By Patrick King, Prasad Dhapare(Translators)  (द आर्ट ऑफ सेल्फ अवेअरनेस (मराठी))","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eद आर्ट ऑफ सेल्फ अवेअरनेस ही एक अशी यात्रा आहे, जी तुम्हाला कोणत्याही परदेशी दौऱ्यावर घेऊन जाणार नाही तर हा आपल्या अंतरंगामध्ये जाण्याचा प्रवास आहे. हा प्रवास काही अंशी धोकादायक, भीतीदायक आणि असहज करणारा असला तरीही यात्रा पूर्ण केल्यानंतर मिळणारा पुरस्कार असामान्य आहे. स्वजागरूकता म्हणजे फक्त तुमचं नाव जाणणं नाही तर स्वजागरूकता म्हणजे तुम्ही कशामुळे आनंदी होता, कशामुळे दुःखी होता हे जाणणं. याचबरोबर अशा कोणत्या मान्यता आणि खोलवर रुजलेल्या धारणा आहेत, ज्यामुळे या भावना उत्पन्न होतात हेही समजून घेणं. काही लोक त्यांच्या समस्यांचं समाधान बाहेरील जगामधे शोधत असतात. पण हे फक्त जखमेवर बँडेज लावण्यासारखं आहे. खरंतर आपल्याला आनंदी आणि दुःखी करणाऱ्या गोष्टीचं मूळ कारण हे आपल्या आतमधेच दडलेलं असतं. आता त्या गोष्टीचा शोध घेण्याची वेळ आली आहे. मेटाकॉग्निशन हे सर्वात कठीण कौशल्य आत्मसात करा : मेटाकॉग्निशन म्हणजे आपल्या विचारांवर विचार करणं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House Pvt. Ltd","offers":[{"title":"Default Title","offer_id":46050692825346,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/51jSb0yejAL._SY466.jpg?v=1743925005"},{"product_id":"drive-by-malcolm-gladwell-prasad-dhaparetranslator-ड्राईव्ह","title":"Drive By Malcolm Gladwell, Prasad Dhapare(Translator) (ड्राईव्ह)","description":"\u003ch4 class=\"product-title\"\u003eविचारांना प्रवृत्त करणारे आकर्षक पुस्तक\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003eकौशल्य, स्वायत्तता आणि उद्देश ही प्रेरणेची तीन तत्त्वं आहेत. ड्राइव्ह पुस्तकामधे या तीनही तत्त्वांचं सखोल विश्लेषण केलेलं आहे. तसंच यांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी स्मार्ट तंत्रं सांगितलेली आहेत.\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House Pvt. Ltd","offers":[{"title":"MyMirror Publishing House Pvt. Ltd \/ Malcolm Gladwell","offer_id":46142112235778,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Drive-F.jpg?v=1747205717"},{"product_id":"himalayatil-tera-mahine-by-om-swami-prasad-dhaparetranslator-हिमालयातील-तेरा-महिने","title":"Himalayatil Tera Mahine By Om Swami, Prasad Dhapare(Translator) (हिमालयातील तेरा महिने)","description":"","brand":"MyMirror Publishing House Pvt. Ltd","offers":[{"title":"MyMirror Publishing House Pvt. Ltd \/ Om Swami","offer_id":46221126697218,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/a66512056b054dc8891c50ebd4e7a9ba.jpg?v=1749797726"},{"product_id":"savayi-ghadavtat-bighdavtat-by-prasad-dhapare-सवयी-घडवतात-बिघडवतात-प्रसाद-धापरे","title":"Savayi Ghadavtat Bighdavtat By Prasad Dhapare (सवयी घडवतात बिघडवतात-प्रसाद धापरे )","description":"\u003cp\u003e\u003cstrong data-start=\"83\" data-end=\"91\"\u003eपाने 224\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong data-start=\"83\" data-end=\"91\"\u003e\u003cspan\u003e* सवयींचे प्रकार * सवयीची सुरुवात * ध्येय आणि सवय * सवयींमागील शास्त्रीय कारण * सवय बदलण्याचे हुकमी उपाय * सवयी न बदलण्यामागची कारणे * सवयी विकसित करण्याची पद्धत * प्रत्येकामध्ये असायलाच हव्यात अशा सवयी * चांगल्या व वाईट सवयी कशा ओळखाव्यात\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House Pvt. Ltd","offers":[{"title":"MyMirror Publishing House Pvt. Ltd \/ Prasad Dhapare \/ Marathi","offer_id":47601584537858,"sku":null,"price":260.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1686648842Savai.jpg?v=1774851392"},{"product_id":"veleche-vyavasthapan-by-prasad-dhapare-वेळेचे-व्यवस्थापन","title":"Veleche Vyavasthapan By Prasad Dhapare (वेळेचे व्यवस्थापन)","description":"\u003cp\u003eपाने 144\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House Pvt. Ltd","offers":[{"title":"Prasad Dhapare \/ Marathi","offer_id":47601704272130,"sku":null,"price":161.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1686649018Veleche_20Vyavsthapan.jpg?v=1774853808"},{"product_id":"shunya-minute-me-time-management-by-prasad-dhapare-शून्य-मिनट-में-टाइम-मैनेजमेंट-प्रसाद-धापरे","title":"Shunya Minute Me Time Management By Prasad Dhapare (शून्य मिनट में टाइम मैनेजमेंट- प्रसाद धापरे)","description":"\u003cp\u003eपाने १६८ \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eयदी हमारे पास खुद का टाइम टेबल नहीं है तो हमें दूसरों के टाइम टेबल के अनुसार जीना पड़ता है। साल, महीने, दिन, घंटे, मिनट, सेकंद बचाने का रहस्य समय का प्रबंधन सिखने के लिए एक बार समय दे और जीवन भर के लिए समय बचाएँ। मल्टीटास्किंग की कला आत्मसाद करने का सूत्र\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House Pvt. Ltd","offers":[{"title":"MyMirror Publishing House Pvt. Ltd \/ Prasad Dhapare \/ Hindi","offer_id":47614858100994,"sku":null,"price":136.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1686660569Time_20Managment.jpg?v=1775112409"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/prasad-dhapare.oembed?page=2","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}