{"title":"Pramila Modak","description":"","products":[{"product_id":"suvichaar-aani-thor-vyaktinche-vichar-by-pramila-modak-सुविचार-आणि-थोर-व्यक्तींचे-विचार-दर्शन-श्रीमती-परमिळ-मोडक","title":"Suvichaar Aani Thor Vyaktinche Vichar By Pramila Modak (सुविचार आणि थोर व्यक्तींचे विचार दर्शन - श्रीमती परमिळ मोडक)","description":"\u003cp\u003eमाणसाचा विचार करण्यात वेळ जातो. त्यातून निश्चित असे काहीच मिळत नसते. परंतु सुविचार मनात आल्याने मनात आनंद निर्माण होतो. निर्भयता प्राप्त होत असते. सुविचारांमध्ये फार मोठी शक्ती असते. काय करावयास हवे? काय नको? हे निश्चित कळत असते. अंधारातून प्रकाशाकडे वाट मिळत असते. मार्ग सापडतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eथोर व्यक्तींचे विचारदर्शन -\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयामधून निरनिराळ्या संतसञ्जन, थोर, विद्वान, अभ्यासू व्यक्ती, कवी, लेखक यांनी आपल्या अनुभवांतून विचार सांगितलेले असतात. त्यांचे बोलही अत्यंत महत्त्वाचे असतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसुविचार व थोर व्यक्तींचे विचार-दर्शन यांचा या पुस्तकात संग्रह केलेला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशिक्षकांना शाळांमधून विद्यार्थ्यांना सुविचार तसेच थोर व्यक्तीचे विचार सांगावे लागतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदररोज वर्गात फळ्यावर एखादा सुविचार किंवा थोर व्यक्तींचे विचार लिहिलेले असावेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसभासंम्मेलन, वक्तृत्व सभा किंवा स्पर्धा यांमध्ये आपले विचार सांगताना, भाषण करताना विद्यार्थ्यांनाही याचा उपयोग होतो. निबंध लिहितानाही माहिती लिहिता येते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयाशिवाय काही वेळेस सुविचार व थोर व्यक्तींचे विचार वाचल्याने मनालाही आनंद मिळतो, करमणूक होते व निराश मनालाही दिलासा मिळतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपालकांचा आपल्या मुलांना घडविण्यात हातभार असतोच. त्यामुळे पालक, शिक्षक व विद्यार्थी या सर्वांना उपयोगी होईल असेच हे संग्रही ठेवण्यासारखे पुस्तक आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"सुविचार व थोर व्यक्तींचे विचार-दर्शन\" संग्रह असलेले हे पुस्तक अभिषेक प्रकाशन, पुणे यांनी प्रसिद्ध केले याबद्दल त्यांचे आभार मानत आहे. \u003cbr\u003eपाने 38\u003c\/p\u003e","brand":"Muktangan Prakashan And Rudra Publishing House","offers":[{"title":"Pramila Modak \/ Muktangan Prakashan And Rudra Publishing House \/ Marathi","offer_id":47492597776642,"sku":null,"price":20.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-03-20at10.03.20.jpg?v=1773982162"},{"product_id":"sulabh-ramayan-by-pramila-modak","title":"Sulabh Ramayan By Pramila Modak (सुलभ रामायण – प्रमिला मोडक)","description":"\u003cp data-start=\"186\" data-end=\"442\"\u003e\u003cem data-start=\"212\" data-end=\"225\"\u003eसुलभ रामायण\u003c\/em\u003e हे \u003cspan class=\"hover:entity-accent entity-underline inline cursor-pointer align-baseline\"\u003e\u003cspan class=\"whitespace-normal\"\u003eप्रमिला मोडक\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e यांनी लिहिलेले एक सोप्या भाषेतील रामायण कथासंग्रह आहे. या पुस्तकात \u003cspan class=\"hover:entity-accent entity-underline inline cursor-pointer align-baseline\"\u003e\u003cspan class=\"whitespace-normal\"\u003eभगवान राम\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e यांच्या जीवनातील प्रमुख घटनांचे सुलभ आणि समजण्यास सोपे वर्णन केले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"444\" data-end=\"656\"\u003eरामजन्म, वनवास, सीता हरण, रावणवध आणि अयोध्येला परत येणे अशा रामायणातील महत्त्वाच्या प्रसंगांना साध्या, गोड आणि ओघवत्या भाषेत मांडण्यात आले आहे. त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हे पुस्तक सहज समजते.\u003c\/p\u003e\n\u003cp data-start=\"658\" data-end=\"841\"\u003eहे पुस्तक केवळ कथा सांगत नाही, तर सत्य, कर्तव्य, आदर्श जीवन, नात्यांचे महत्त्व आणि धर्माचे मूल्य यांचेही शिक्षण देते. त्यामुळे वाचकांच्या मनात चांगले संस्कार निर्माण होण्यास मदत होते.\u003c\/p\u003e","brand":"Muktangan Prakahan And Rudra Publishing House","offers":[{"title":"Pramila Modak \/ Muktangan Prakashan And Rudra Publishing House \/ Marathi","offer_id":47534135214338,"sku":null,"price":30.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-03-21at11.49.11.jpg?v=1774076573"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/pramila-modak.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}