{"title":"Pradip Awate","description":"","products":[{"product_id":"adeech-aksharanchee-goshta-by-pradip-awate-अडीच-अक्षरांची-गोष्ट","title":"Adeech Aksharanchee Goshta By Pradip Awate (अडीच अक्षरांची गोष्ट)","description":"\u003cblockquote\u003e\n\u003cspan\u003eअडीच अक्षरांची गोष्ट!\u003c\/span\u003e\u003cspan\u003eही गोष्ट आहे प्रेमाची!\u003c\/span\u003e\u003cspan\u003e या अनेक गोष्टी वाटल्या तरी ही\u003c\/span\u003e\u003cspan\u003eएकच अखंड गोष्ट आहे एकमेकांत गुंफलेली,\u003c\/span\u003e\u003cspan\u003eइतिहास, वर्तमान आणि भविष्य व्यापून उरलेली,\u003c\/span\u003e\u003cspan\u003eकाळ्या करड्या गुलाबी हिरव्या निळ्याशार रंगांची,\u003c\/span\u003e\u003cspan\u003eश्रावणसरींची, आषाढमेघांची, सहाही ऋतूंमध्ये न्हालेली,\u003c\/span\u003e\u003cspan\u003eगुलाबी क्षितिजाला भुरळ पाडणारी,\u003c\/span\u003e\u003cspan\u003eखोल आत डोकावणारी, गाभारा गंधाळून टाकणारी,\u003c\/span\u003e\u003cspan\u003eरिमझिम पावसाची, हिरव्या पोपटी वसंताची,\u003c\/span\u003e\u003cspan\u003eआनंदाने झुळझुळणाऱ्या झऱ्याभोवती डोलणाऱ्या रोपट्याची,\u003c\/span\u003e\u003cspan\u003eप्रसन्नतेचे कारंजे निर्माण करणाऱ्या माणसांची,\u003c\/span\u003e\u003cspan\u003eवहीत जपलेल्या मोरपिसाची आणि पत्राची वाट पाहणाऱ्या आतुर डोळ्यांची!\u003c\/span\u003e\u003cspan\u003eगोष्ट आस्थेची, जिव्हाळ्याची, सद्भावाची,\u003c\/span\u003e\u003cspan\u003eहिंसेला नाकारणारी, द्वेषाला हद्दपार करणारी,\u003c\/span\u003e\u003cspan\u003eअवघ्या सीमा ओलांडणारी, शेवाळलेल्या भिंती पाडणारी,\u003c\/span\u003e\u003cspan\u003eदोन काठ जोडणारी, मौनाच्या भाषेत बोलणारी,\u003c\/span\u003e\u003cspan\u003eया हृदयातील गुज त्या हृदयाला सांगणारी,\u003c\/span\u003e\u003cspan\u003eप्रेमाच्या जादुई स्पर्शाने आसमंताला गुलजार करणारी,\u003c\/span\u003e\u003cspan\u003eअंगणामध्ये प्राजक्ताचा सडा शिंपणारी,\u003c\/span\u003e\u003cspan\u003eमातीमध्ये रुजलेली आणि आभाळाच्या दिशेने झेपावलेली,\u003c\/span\u003e\u003cspan\u003eतुला मला कवेत घेऊन,\u003c\/span\u003e\u003cspan\u003eजगण्याला भिडणारी!!\u003c\/span\u003e\n\u003c\/blockquote\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Pradip Awate \/ Marathi","offer_id":47177384067330,"sku":null,"price":169.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/AdichAksharanchiGosht_CoverArtwork_Version13-800x800.jpg?v=1767155101"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/pradip-awate.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}