{"title":"Poetry","description":"","products":[{"product_id":"sakhi-bhavgeet-maze-by-dr-shobha-abhyankar","title":"Sakhi Bhavgeet Maze By Dr Shobha Abhyankar","description":"\u003cspan\u003e'भावगीत म्हणजे मराठी माणसाचं सांस्कृतिक वैभव. स्त्रीगीताचा मातृस्वर, संतवाणीची आर्तता, संस्कृत काव्याचा शृंगार, पंडिती-शाहिरी काव्याचे नवरस असं सारं लाभलेलं हे त्याचं `स्व-गीत आहे. या भावगीताला संगीत रंगभूमीचं ऐश्वर्य आहे, तसंच मराठमोळं साधेपणही आहे. `रानारानात गेली बाई शीळ, `माझिया माहेरा जा, `गगनी उगवला सायंतारा, `शुक्रतारा मंदवारा, `आज अचानक गाठ पडे, `शब्दावाचून कळले सारे, `गंगाजमुना डोळ्यात उभ्या का, `तरूण आहे रात्र अजुनी, `चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा, `विसरशील खास मला... मराठी माणसासाठी जणू त्याच्या भावजीवनाच्या प्रत्येक क्षणाकरिता एकेक भावगीत उमललेलं आहे... शब्दसुरांच्या अदभुत प्रवासाचा हा भावनिक, सांस्कृतिक आठव...'\u003c\/span\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350168690946,"sku":null,"price":229.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Sakhi_20Bhawgeet_20Maze.jpg?v=1729069604"},{"product_id":"ozonchya-savlit-by-vasudeo-joshi","title":"Ozonchya Savlit By Vasudeo Joshi","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'या कवीचा भर आदिम काळापासून आजवर चालत आलेल्या ओझोनच्या सावलीतील मानवी अस्तित्वशोधावर आहे. माणसामधील आदिम प्रेरणा व संस्कार, अस्तित्वाची अनाकलनीयता व निरर्थकता, मानवी संबंध अशा अनेक अंगांचा शोध ही कविता घेऊ पाहते. कवी वासुदेव यांच्या अस्तित्वशोधाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या शोधाला असलेला काळाचा संदर्भ होय. अमूर्त काळापासून ते वैज्ञानिक काळापर्यंतची काळाची वेगवेगळी रूपे ही कविता आविष्कृत करू पाहते. काही कवितांमध्ये काळाचे चेतनीकरणही केले जाते. काळाचे व काळाच्या संदर्भातील मानवी अस्तित्वाचे उत्कट चिंतन ही कविता व्यक्त करू पाहते. त्याप्रमाणेच जागतिकीकरणाच्या संदर्भातील समकालीन जगण्याचा, त्यातील अनेकविध प्रश्नांचा, अंतर्विरोधांचा शोध ही कविता घेऊ पाहते. या जीवनातील स्पर्धा, त्यातील रितेपणा, आधुनिक माणसाची अमर्याद भोगलालसा, त्याची प्रवाहपतितता या कवितेतून व्यक्त झाली आहे. प्रेम व निसर्ग हे अनुभवही या कवितेचे आस्थाविषय आहेत. येथे या अनुभवातील तरलता, धूसरता अनेकविध प्रतिमा-प्रतिकांच्या साहाय्याने, प्रामुख्याने रोमँटिक काव्यशैलीत आविष्कृत केली जाते. या काव्यशैलीत नव्या- जुन्या काव्यशैलींचे ताण अनेकदा दिसत असले, तरीही ही कविता कोणत्याही एका काव्यशैलीच्या आहारी मात्र जात नाही. डॉ. वसंत पाटणकर \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350172328194,"sku":null,"price":54.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Ozenchya-Savalit.jpg?v=1721804715"},{"product_id":"kora-kagad-nili-shai-by-manoj-borgaonkar","title":"Kora KagadNili Shai By Manoj Borgaonkar","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'‘उम्मीद भी है घबराहट भी है कि अब लोग क्या कहेंगे, और इससे ब़डा डर यह है कहीं ऐसा ना हो कि लोग कुछ भी न कहें’ - गुलजार या भावनेनंच हा कवितासंग्रह वाचकांसाठी - \u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350172623106,"sku":null,"price":81.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Kora-Kagad-Nili-Shai_3313c60e-9f45-4bde-81c6-fcea98979931.jpg?v=1721804719"},{"product_id":"pausgani-by-mangesh-padgaonkar","title":"Pausgani By Mangesh Padgaonkar","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'पाडगांवकरांनी पावसाची इतकी अकल्पित रूपं इथे प्रकट केली आहेत, की पाऊस हा नुसता शब्द त्यांनी लिहिला, की तो गाऊ लागतो आणि त्या एका शब्दाच्या कवितेतला भारलेपणा गाण्याची अन् कवितेची सुरावट अंतर्मनाला ऐकवू लागतो. जगावेसे वाटावे एवढे एकच अखेरचे सत्य : तेवढेच मरणाच्या हातून निसटणारे अंतिम दान... पाडगांवकरांची पावसावरली कविता हे मरणाच्या हातून निसटणारे अमोल अंतिम दान रसिकाला देत आहे... श्रीनिवास विनायक कुलकर्णी '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350181404930,"sku":null,"price":114.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Paoosganee_91d48564-37de-4ed4-bb75-386c5c214bb6.jpg?v=1721804928"},{"product_id":"kavitechya-shodhat-by-vijay-padalkar","title":"Kavitechya Shodhat By Vijay Padalkar","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'The Woods are lovely dark and deep But I have promises to keep And miles to go before I sleep And miles to go before I sleep पं. जवाहरलाल नेहरूंच्या टेबलावर कायम असणाऱ्या या ओळी. त्या ओळींचा कवी होता रॉबर्ट फ्रॉस्ट. जागतिक साहित्यात आपला ठसा उमटवणारा हा प्रतिभावान अमेरिकन कवी एकीकडे ‘अमेरिकेचा सर्वात लाडका आणि सर्वश्रेष्ठ कवी’ मानला गेला, तर दुसरीकडे त्याच्यावर पराकोटीची - अगदी आग पाखडणारी टीकाही झाली. मग खरा रॉबर्ट फ्रॉस्ट होता तरी कसा? कवीचं जीवन अन् त्याची कविता यांच्या परस्परसंबंधाचा वेध घेणारे कवितेच्या शोधात '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350188122370,"sku":null,"price":359.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_d9fe6d59-5c68-4e80-8bd8-22147628b093.jpg?v=1721805093"},{"product_id":"devchapha-by-vidya-pol-jagtap","title":"Devchapha By Vidya Pol Jagtap","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eअशी सहजच नाही फुलली माझी कविता सगळी पानझड सोसावी लागली तिला कुरूप वाटावे अस्तित्‍वच अवघे इतके निष्‍पर्णही व्‍हावे लागले तिला अंत:करणातली सल तिने मूकपणे सोसली विजनवासात ती निमूट राहिली आर्ततेच्‍या खोल मातीत ती आपसूक रुजली दु:खाच्‍या बोडक्‍या फांदीवर मग गाभ्‍यातून उमलली सोसल्‍या तिने थंडपणे तप्‍त उन्‍हाच्‍या झळा अथांग अंधारात वावरताना सृजनाच्‍याही कळा आनंदमयी केला तिने वेदनेचा हुंकार आशावादी राहिली ती पचवताना नकार भावनांच्‍या दुष्‍काळातही एकेक हिरवी काडी शोधून विणलेला, बाभळीवरला खोपा माझी कविता म्‍हणजे डोंगरकपाऱ्यातून, ग्रीष्‍मकाहिली सोसून, फुलणारा एकला देवचाफा. देवचाफ्याच्या फुलासारख्या शुभ्र, नितळ, नाजूक अन् निरागस नजरेनं भावविश्व न्याहाळणाऱ्या - मनातल्या सच्च्या भावनांना प्राणस्वर बनवून शब्दांच्या ताटव्यांत फुलवणाऱ्या - अंतर्नादाचे आर्त सूर साकारणाऱ्या अंतर्मनाच्या तारा छेडणाऱ्या कविता.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350191628546,"sku":null,"price":115.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_ba6503fd-07c3-4cee-bf0b-816c044c2707.png?v=1729070627"},{"product_id":"kavitayan-by-sudheer-rasal","title":"Kavitayan By Sudheer Rasal","description":"\u003cdiv aria-hidden=\"false\" role=\"tabpanel\" data-role=\"content\" id=\"description\" aria-labelledby=\"tab-label-description\" class=\"data item content\"\u003e\n\u003cdiv class=\"product attribute description\"\u003e\n\u003cdiv class=\"value\"\u003e\n\u003cp\u003eविंदांच्या काव्यवैशिष्ट्यांची सांगोपांग आणि मार्मिक मीमांसा करणारा, काव्यरसिकांना, काव्याच्या अभ्यासकांना निश्चितच उपयुक्त ठरणारा ग्रंथ.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv aria-expanded=\"false\" aria-selected=\"false\" aria-controls=\"additional\" data-collapsible=\"true\" role=\"tab\" id=\"tab-label-additional\" data-role=\"collapsible\" class=\"data item title\" tabindex=\"0\"\u003e\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350192873730,"sku":null,"price":439.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_920c692b-8db8-4478-87f4-3a3f84f382cb.png?v=1721805195"},{"product_id":"kalo-na-kalo-re-by","title":"Kalo Na Kalo Re By","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eश्रीनिवास रामचंद्र उपाख्य अण्णासाहेब बोबडे यांची कविता विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातली. १८८९ ते १९३४ असे अवघ्या चव्वेचाळीस वर्षांचे आयुष्य त्यांना मिळाले. केशवसुतांचा मोठा प्रभाव असणारा हा काळ! मात्र याच काळातली असली तरी वीर आणि शृंगार अशा दोन्ही रसांचा प्रमत्त आविष्कार करणारी त्यांची कविता स्वतंत्र प्रतिभेची कविता आहे. ‘विविध ज्ञान विस्तार; किंवा ‘वागीश्वरी’सारख्या नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या, तरी वाङ्मयविश्वातील झगमगाटापासून ते स्वाभाविकपणे दूर होते. त्यांच्या कविता संग्रहरूपाने प्रथम प्रकाशित झाल्या १९३७मध्ये. म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी. एकीकडे संस्कृत काव्याचे संकेत सांभाळणारी आणि दुसरीकडे पोवाडे आणि लावण्यांची कास धरणारी, एकीकडे ‘हरहर महादेव’चा घोष घुमवत वीरश्रीला आवाहन करणारी आणि दुसरीकडे पहिल्या चुंबनाचा आनंदानुभव सांगत प्रेमाच्या वृंदावनात रास रचणारी बोबडे यांची कविता आहे. समरांगणात आणि रतिरंगणात ती सारख्याच चैतन्याने चमकते. ‘ओळख झाली ज्यास स्वत:ची वेद तयास कळो न कळो रे’ असे अंतर्लीन माणसाला अभयाचे मौलिक आश्वासन देणारी ही कविता खरे तर मराठी वाङ्मयाभिरुचीच्या प्रवासातली एक लक्षणीय कविता आहे. अरुणा ढेरे\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350195626242,"sku":null,"price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_9eaaa47f-365a-49a1-b1ee-cbde46ff0c48.png?v=1729069944"},{"product_id":"chowkat-udhalale-moti-by-ambarish-mishra","title":"Chaukat Udhalale Moti By Ambarish Mishra","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'उर्दू. हिरव्या पानांवरचं लोभस नक्षीकाम. वासंतिक वाऱ्याचा सुगंधी श्वास. भारतमातेच्या गळ्यातला मौल्यवान चंद्रहार. एका ऐतिहासिक युगाचा आर्त विलाप. उर्दू. जीवनाचं समग्र, उग्र-मधुर भान. अनेक भाषा-भगिनींच्या मायसावलीत वाढली अन् पाहता पाहता उर्दू शक्तिमान, सुस्वरूप झाली. आणि समजूतदारही. तिचा विचारव्यूह व्यापक आणि बहुआयामी होता. एकाच वेळी ती फारसी भाषेशी गुफ्तगू, भारतीय तत्त्वज्ञानाशी विचारविनिमय आणि टोपीकर ब्रिटिशांशी फिरंगी खलबतं करत होती. काय ते पदलालित्य…काय ते समेवर येणं ! मोगल सल्तनतीच्या उदास सांध्य-उन्हात उर्दू उजळून निघाली, भारताच्या लोकगंगेत मिसळून गेली. भले सरंजामी काळात जन्माला आली असेल; पण माणुसकी, बंधुता आणि स्वातंत्र्य ही आधुनिक मूल्यं तिने अम्लान निष्ठेने जोपासली. काव्य हा उर्दूचा प्राणदिवा. अनेक श्रेष्ठ कवी तिच्या निळ्या ज्योतीवर पुन्हा पुन्हा झेप घेत होते नि लिहीत होते. त्यांची कहाणी म्हणजे हे पुस्तक. शायर आणि शायरीची मनभावन मैफल. मीर तक़ी ‘मीर’, ‘सौदा’, ‘ज़ौक़’, मिर्झा ग़ालिब, ‘मोमिन’, दाग़ देहलवी, नज़ीर अकबराबादी, अकबर इलाहाबादी, जिगर मुरादाबादी आणि मजाज़ अशा निवडक कवींच्या काव्यप्रवासाची ही सुरस आणि संवेदनशील सनद. सौम्य रंगांतली ही शब्दचित्रं लेखणीच्या पाच-सहा फटकाऱ्यांनी सिद्ध झालीयेत. ती वाचून वाचकांना उर्दू काव्याचा अंदाज येईल आणि मूळ लिखाणाची ओढ लागेल.'\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"PustakVishva","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45350228427010,"sku":null,"price":224.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsApp-Image-2020-10-05-at-4.26.55-PM-1.jpg?v=1721805783"},{"product_id":"chahul-by-samar","title":"Chahul By Samar","description":"\u003cp\u003eChahul By Samar\u003c\/p\u003e","brand":"Samar Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45443596419330,"sku":"","price":145.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71sKAZrU70L._SY425.jpg?v=1728235309"},{"product_id":"mi-vagaire-by-vaibhav-joshi","title":"Mi Vagaire By Vaibhav Joshi","description":"\u003cp\u003eMi Vagaire By Vaibhav Joshi\u003c\/p\u003e","brand":"Rasik Antarbharti","offers":[{"title":"Default Title","offer_id":45443808657666,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81Xe3kfkqbL._SY425.jpg?v=1728234328"},{"product_id":"mhanje-kas-ki-by-vaibhav-joshi","title":"Mhanje Kas Ki By Vaibhav Joshi","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसाहित्यप्रकार: कवितासंग्रह\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rasik Antarbharti","offers":[{"title":"Default Title","offer_id":45443828023554,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2.png?v=1729069830"},{"product_id":"kaal-sarkat-rahila-by-vaibhav-joshi","title":"Kaal Sarkat Rahila By Vaibhav Joshi","description":"\u003cp\u003eKal Sarkat Rahila काळ सरकत राहिला by Vaibhav Joshi\u003c\/p\u003e","brand":"Rasik Antarbharti","offers":[{"title":"Default Title","offer_id":45443843522818,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/9788195959310-f.jpg?v=1728235279"},{"product_id":"unad-by-swapnil-kolate","title":"Unad By Swapnil Kolate","description":"\u003cp\u003eछत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राला जगण्याची दिशा देऊन गेले. महाराजांनी त्यांच्या जगण्यातून दिलेल्या वैचारिक, सामाजिक आणि राजकीय शिकवणुकीला समजून घेत आजही असंख्य मावळे तत्कालीन इतिहासाचा, गड-किल्ल्यांचा आणि घटनांचा अभ्यास करत आहेत. याच असंख्य मावळ्यांपैकी एक हरहुन्नरी मावळा म्हणजे स्वप्निल कोलते पाटील. स्वप्निलसाठी महाराज, रायगड आणि इतिहास म्हणजे जीव की प्राण. त्यांच्या याच इतिहासप्रेमातून ‘मुकद्दर’ या अप्रतिम कादंबरीची निर्मिती झाली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगेल्या वर्षभरात या कादंबरीने हजारो मराठी वाचकांची मनं जिंकली आहेत. स्वप्निलच्या नवनिर्मितीची ही फक्त सुरुवात होती, ते अजून खूप बहरले असते, पण ‘मुकद्दर’ लिहिणाऱ्या स्वप्निलसोबत नियतीनेच घात केला. वर्षभरापूर्वी स्वप्निल आपल्या सर्वांना सोडून गेले. त्यांची उणीव कधीच कुणी भरून काढू शकणार नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eउनाड म्हणून जगणाऱ्या व्यक्तीचा ‘उनाड’ हा कविता संग्रह.\u003c\/p\u003e","brand":"New era Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45527964647682,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Unad-1.png?v=1728234813"},{"product_id":"sattak-by-bhalchandra-nemade","title":"Sattak By Bhalchandra Nemade","description":"\u003cp\u003e'सट्टक' हा कृषी परंपरेतील जगण्याचा तळ शोधत, भारतीय सामाजिकतेचा, सांस्कृतिकतेचा नवा परीघ अधोरेखित करणारा, प्रस्थापित व्यवस्थेत आकारलेल्या स्त्री-जीवनाची काळजाला घरे पाडणारी वास्तव चित्रे रेखाटणारा भालचंद्र नेमाडे यांचा नवा कविता संग्रह आहे. यातील प्रत्येक कविता ही एका चिरंतन शिल्पासारखी आहे. या संग्रहाला जागतिक कीर्तीच्या चित्रकार माधवी पारेख यांचे चित्र मुखपृष्ठाकरिता लाभले आहे. संग्रहाची ही पहिली आवृत्ती विशेष आवृत्ती असून यातील प्रत्येक प्रतीवर दस्तुरखुद्द भालचंद्र नेमाडे यांची स्वाक्षरी असेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवितरण :  १ नोव्हेंबर २०२४\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"pustkvishwa","offers":[{"title":"Default Title","offer_id":45549158859010,"sku":"","price":374.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/07db4360-2704-46e7-9b32-35e3b7d419ec.jpg?v=1729068212"},{"product_id":"dattaprasad-dabholkaranchya-kavita-by-dr-dattaprasad-dabholkar","title":"Dattaprasad Dabholkaranchya Kavita By Dr. Dattaprasad Dabholkar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eउंटाचे सौंदर्य समजायला वाळवंटाचे डोळे लागतात... वाळवंटावर प्रेम करायला उंटाचा जन्म लाभावा लागतो... स्तालिन माझ्या स्वप्नात आला तो माझ्या स्वप्नात आलाय की मी त्याच्या स्वप्नात गेलोय, यावर मी चर्चा सुरू केली तेव्हा मिशीमध्ये अडकलेला चहा फुर्र फुर्र करत उडवत चक्क हसला आणि म्हणाला पेरेस्त्रोइका... पेरेस्त्रोइका... अनोळख्या देशातून आलेले अनोळखी पक्षी अगदी बिनधास्त न चुकता का येतात असे ? कोठून येतात ? कोठे जातात ? कोणता निरोप ते ठेवतात बरोबर आणि कोणती गाणी ? दत्तप्रसाद दाभोळकरांच्या कवितांमधील काही ओळी...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rajhans Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45644395806978,"sku":"","price":128.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_9f293ae5-40db-4a73-8a21-61489e243d6d.webp?v=1731659608"},{"product_id":"yuddhanantar-by-aditya-davane","title":"Yuddhanantar.By Aditya Davane","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआदित्य दवणे यांचा हा पहिलाच कवितासंग्रह. कविता या रूपबंधाशी खेळण्याची त्यांच्यासाठी ही सुरुवात आहे आणि तो खेळ ते प्रयत्नपूर्वक खेळताहेत. माणसात लपलेल्या हिंस्रतेचे अनेकविध पदर उलगडून दाखवणारा हा कवी त्याच्यातल्या माणूसपणाचेही दर्शन घडवतो. काही कविता विधानात्मक,किंचित गद्यप्रय झाल्यासारख्या वाटतात; पण त्यांना आजच्या परिस्थितीतील दाहकता कळलेली आहे. कधी विरोधाभास दाखवून तर कधी उपरोधाचा सूर लावून ते कळकळीनं सांगत राहतात - माणसाच्या मनात पेटलेल्या युद्धांबद्दल, युद्धानं दिलेल्या एकटेपणाबद्दल, तुटलेपणाबद्दल, माणसांतल्या जनावरांबद्दल, माणसाच्या असहाय्यतेबद्दल, त्याच्यातल्या माणूसपणाबद्दल. कवीची श्रद्धा आहे त्याच्या शब्दांवर आणि त्यातल्या अर्थांवर. ते अर्थ ते नेमकेपणाने आपल्यापर्यंत पोचवतात. नीरजा\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rajhans Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45644668141826,"sku":"","price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/cover_original_6cdfb89d-7e31-4111-9a62-6795eb24c279.webp?v=1731746021"},{"product_id":"satva-rutu-by-rohini-ninawe-सातवा-ऋतू","title":"Satva Rutu By Rohini Ninawe  (सातवा ऋतू)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eरोहिणी निनावे. सुप्रसिद्ध लेखक आणि कवी श्री वसंत निनावे यांच्या कन्या. कॉलेज जीवनापासूनच त्यांना लिखाणाची आवड निर्माण झाली. मराठी आणि हिंदी साहित्यात एम. ए . केल्यामुळे गद्य आणि पद्य या दोन्ही विधांमध्ये अभिरुची निर्माण झाली. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आणि दिवाळी अंकांपासून त्यांच्या कविता लेखनाला सुरुवात झाली. नंतर अनेक मालिकांची शीर्षक गीत त्यांनी लिहिली . संस्कार ,घरकुल, कुंकू ,अवघाची संसार ,मृण्मयी, अर्थ, पुढचं पाऊल ,स्वप्नांच्या पलीकडले, ठिपक्यांची रांगोळी ,फुलाला सुगंध मातीचा, मुरंबा ,लग्नाची बेडी ,तुझेच मी गीत गाता आहे, अजूनही बरसात आहे इत्यादी....... त्यांनी लिहिलेल्या अनेक मालिकांच्या शीर्षक गीतांना पुरस्कार मिळाले आहेत . याआधी त्यांचं 'इंतजार' नावाचा हिंदी कवितांचं पुस्तक प्रकाशित झालं असून, त्याला ज्येष्ठ कवी गुलजार यांची प्रस्तावना लाभली आहे . रोहिणी निनावे यांनी अनेक मालिकांचे लेखन केलं आहे . दामिनी ,अवंतिका ,अवघाची संसार, ऊन पाऊस ,कळत नकळत ,पुढचं पाऊल ,मन उधान वाऱ्याचे ,स्वाभिमान ,माझी तुझी रेशीमगाठ , माझ्या नवऱ्याची बायको ,अग बाई सासुबाई ,अजूनही बरसात आहे ,मुलगी झाली हो या मराठी मालिका; तसंच कुसुम, संजीवनी, प्यार का दर्द है ,यहा मे घर घर खेली इत्यादी हिंदी मालिकांचे लेखनही केल आहे . स्मिता तळवळकर अभिनित 'क्षण एक पुरे' हे नाटक देखील त्यांनी लिहिलं आहे . तसेच तुझ्यासाठी,जुईली आणि हृदयांतर या चित्रपटांसाठी त्यांनी लेखन केलं आहे . अनेक वर्तमानपत्रांसाठी त्यांनी स्तंभलेखन केलं आहे . 'चंदना' आहे त्यांचा पुस्तकही प्रकाशित झालेलं आहे. गेली 27 वर्ष त्या सातत्यानं गीतलेखन,कवितालेखन आणि मालिकालेखन करत आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Menaka Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647129280770,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/SatvaRutuCover_470x_87ad86da-aa7f-4cda-b0be-d71e77d63a67.jpg?v=1731746135"},{"product_id":"sattak-by-bhalchandra-nemade-सट्टक","title":"Sattak by Bhalchandra Nemade (सट्टक )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"सट्टक हा कवी भालचंद्र नेमाडे यांचा काव्यसंग्रह, देखणी (मेलडी आणि देखणी एकत्रित - 1991 (प. आ.)) नंतर तब्बल पस्तिसेक वर्षांच्या अंतराने प्रकाशित होत आहे. कवीच्या उत्तुंग प्रतिभेची साक्ष देणारा हा संग्रह आहे. आधुनिकीकरणाच्या माऱ्याखाली अधोगतीला लागलेल्या स्त्रिया, शेतकरी, कष्टकरी, दुय्यम पातळीवर ढकललेला शोषित जीव हे घटक या कवितेच्या केंद्रभागी आहेत. वास्तविक सट्टक म्हणजे आजच्या मूल्यऱ्हास झालेल्या जगण्यावर ओढलेला प्रखर आसूड आहे. सट्टक मधील कविता चक्रधर, तुकाराम, मुक्ताबाई, जनाई, बहिणाबाई, महात्मा फुले, मर्ढेकर यांच्या गद्य व पद्य परंपरेशी थेट नाते सांगते. सट्टक मधील ‘सरवा’, ‘अस्तुरीमृग’ आणि ‘मृत्यू’ या तीनही विभागांतील प्रत्येक कविता चिरंतन शिल्पासारखी आहे. या सर्व शिल्पांच्या अंतरंगात कधी ठिणग्या तर कधी ज्वाळा धगधगताना आढळतात. कवी आपल्या जगण्याचे कथन कवितेतून मांडत भोवतालच्या परिवेषाचा उभा आडवा छेद कसा घेतो याचे साक्षात रूप म्हणजे सट्टक. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Popular Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647141568770,"sku":"","price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Sattak_front-cover.gif?v=1731746076"},{"product_id":"gandharvanche-deneगंधर्वांचे-देणे-by-atul-deulgaonkar","title":"Gandharvanche Dene(गंधर्वांचे देणे ) By Atul Deulgaonkar","description":"","brand":"Granthali","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647361900802,"sku":"","price":680.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/gandharvachedeneF.jpg?v=1731759321"},{"product_id":"kasturicha-sugandh-by-satish-kurkure-कस्तुरीचा-सुगंध","title":"Kasturicha Sugandh By Satish Kurkure (कस्तुरीचा सुगंध)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘कस्तुरीचा सुगंध’ या काव्यसंग्रहात विविध विषयांचा काव्याच्या माध्यमातून कवी सतीश कुरकुरे यांनी कस्तुरीसुगंध लिहिलेला आहे. हा त्यांचा पहिलाच काव्यसंग्रह आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45652304429314,"sku":"","price":169.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5348-thickbox_default.jpg?v=1731999951"},{"product_id":"hirva-lena-by-vidya-panpatil-wagh-हिरवं-लेणं","title":"Hirva Lena By Vidya Panpatil Wagh (हिरवं लेणं)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशेती, शेतकरी, निसर्ग, पंचतत्त्व आणि मानवी जीवन यातून साकारलेल्या या काव्यरचना आहेत.\u003cbr\u003e‘हिरवं लेणं’ हा कवयित्री विद्या पानपाटील-वाघ यांचा पहिला काव्यसंग्रह आहे.\u003cbr\u003eशेती, शेतकरी, निसर्ग, पंचतत्त्व आणि मानवी जीवन यातून साकारलेल्या या काव्यरचना आहेत.\u003cbr\u003eया काव्यसंग्रहातील कवितांची जातकुळी शेतीनिष्ठेचा वारसा जपणारी आहे.\u003cbr\u003eकृषिसंस्कृतीतल्या नोंदी कवयित्रीने आपल्या प्रगल्भ आणि चिंतनपर शैलीत केल्या आहेत.\u003cbr\u003eहा काव्यसंग्रह म्हणजे शेती-मातीची प्रेरक गाथा खुलवत निसर्गाचं अमीट देणं मनस्वी साजरं करणारं संग्राह्य असं ‘हिरवं लेणं’ आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45652324614402,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5379-thickbox_default.jpg?v=1732000932"},{"product_id":"blatentia-by-balasaheb-labade-ब्लाटेंटिया","title":"Blatentia By  Balasaheb Labade (ब्लाटेंटिया)","description":"\u003cp class=\"product_title entry-title\"\u003eBlatentia (ब्लाटेंटिया)-\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eसाहित्यशास्त्रविषयक जाण अधिक प्रगल्भ करणारा कवितासंग्रह !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआसक्तीच्या पलीकडे जाणारा अंधार भेदून, फोबिया होत चाललेल्या अस्वस्थ समाजाच्या वाटचालीची मांडणी करणारी ही कविता, आदिम मन ते कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial intelligence) असा लाखो वर्षांचा प्रवास करत आलेल्या भारताच्या मानसिक आणि सामाजिक वास्तवाला कवेत घेण्याचा प्रयत्न करते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eधर्म आणि तत्त्वज्ञान, वास्तव आणि कल्पित यांच्यातील भेदरेषा संपून गेल्या आहेत. माणूस वर्तमानात जगतोय की काल्पनिक वास्तवाने त्याचा कब्जा घेतला आहे? या प्रश्नांचा ही कविता शोध घेते. या अजस्त्र जंजाळात सामान्य माणूसच कवीला कोठे सापडत नाही. त्याला शोधण्यासाठी तो सर्व ब्रह्मांड आणि चराचर पालथे घालतो आहे. परंतु तो भेटत नाही म्हणून कवी अत्यंत अस्वस्थ आहे. ही अस्वस्थता हेच या कवितेचे बीजरूपी केंद्र आहे. चौऱ्याऐंशी लक्ष योनींच्या प्रवासातून साकारलेल्या माणसाला किती प्रकारची दिव्ये करायला लागली आहेत? त्याचा झुरळ कोणी केला? असे प्रश्न विचारणारी ही कविता शोषणाच्या सर्व शक्यता शोधत जाते. आजच्या युगाचे मूल्य बनलेल्या संभ्रम आणि संशय यांना अधोरेखित करू पाहणारी ही कविता समग्र अस्थिरतेच्या संक्रमणाची भाषा बोलताना आविष्काराच्या नव्या शक्यता शोधते.\u003c\/p\u003e","brand":"New era Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45657000149250,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Blatentia.jpg?v=1732178140"},{"product_id":"sagla-ulathvun-takala-pahije-by-deva-zinjad-सगळ-उलथवून-टाकलं-पाहिजे","title":"Sagla Ulathvun Takala Pahije by Deva Zinjad (सगळ उलथवून टाकलं पाहिजे)","description":"\u003cp\u003e‘सगळे उलथवून टाकलं पाहिजे’ या कवितासंग्रहात कवी देवा झिंजाड यांनी जगण्याच्या मुशीत तावूनसुलाखून निघालेले अनुभव शब्दबद्ध केलेले आहेत. अनेक पदरी अनुभवांचा सुंदर गोफ म्हणजे या कविता आहेत. या कवितांमध्ये ओळी-ओळींतलं सामाजिक भान आपल्याला विचार करायला भाग पाडतं. कोवळ्या मनानं गावखेड्यात सोसलेले चटके, गरिबीनं होरपळलेलं हळवं मन विचारी झाल्यावर तुलना करू लागतं. तो काळ आणि हा काळ यातली स्थित्यंतरं टिपू लागतं. विरोधाभास, उपहास सहजपणे बोलण्या-लिहिण्यात येऊ लागतो. मग सगळं उलथवून टाकण्याची उर्मी भाषेत येते. क्रांतीची भाषा बोलली जाते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअंतरीची ओल घेऊन आलेलं साहित्यच काळाच्या पटलावर टिकून राहतं. डोक्यावरून ओझं न्यायचं असेल तर रूतू नये म्हणून आपण ओझ्याखाली चुंभळ घेतो. ओझं जरा सुसह्य करतो. तशाच प्रकारे कवितेची चुंभळ करून वास्तवाचं ओझं पेलत कवी झिंजाड आपलं जगणं सुसह्य करतात.\u003c\/p\u003e","brand":"New era Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45657591841026,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/sagla-ulathun-takala-pahije.jpg?v=1732264417"},{"product_id":"her-in-my-stars-by-satyajeet-kalaskar","title":"Her In My Stars By Satyajeet Kalaskar","description":"\u003cp\u003eHer In My Stars By Satyajeet Kalaskar - Poetry\u003c\/p\u003e","brand":"The Writer's Cosmos","offers":[{"title":"Default Title","offer_id":45664194986242,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1_large_5d9d3221-6579-4422-9030-f8f5df58d5bd.jpg?v=1732190072"},{"product_id":"swatantryanantar-aajhi-by-anand-ballal-स्वातंत्र्यानंतर-आजही","title":"Swatantryanantar Aajhi By Anand Ballal (स्वातंत्र्यानंतर आजही)","description":"\u003cp\u003e Anand Ballal (स्वातंत्र्यानंतर आजही)\u003c\/p\u003e","brand":"Pustakvishva","offers":[{"title":"Default Title","offer_id":45671284474114,"sku":"","price":136.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1_large_5d9d3221-6579-4422-9030-f8f5df58d5bd.jpg?v=1732190072"},{"product_id":"shunya-fulicha-daav-by-sukhmani-roy-शून्य-फुलीचा-डाव","title":"Shunya Fulicha Daav By Sukhmani Roy (शून्य फुलीचा डाव)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशून्य फुलीचा डाव - कवितासंग्रह\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Madhushri Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45671296499970,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1_large_5d9d3221-6579-4422-9030-f8f5df58d5bd.jpg?v=1732190072"},{"product_id":"vishakha-by-kusumagraj-विशाखा-कुसुमाग्रज-वि-वा-शिरवाडकर","title":"Vishakha By Kusumagraj विशाखा कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eVishakha  by Kusumagraj विशाखा कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mihana Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":45673543074050,"sku":"","price":128.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Vishakha_by_Kusumagraj_._._600x_46c2f801-a3d2-4a52-8834-81cecc2dcaa9.jpg?v=1732777705"},{"product_id":"nenivechi-akshare-by-sandip-khare-नेणिवेची-अक्षरे-संदीप-खरे","title":"Nenivechi Akshare By Sandip Khare (नेणिवेची अक्षरे संदीप खरे)","description":"\u003cdiv class=\"product__description rte\"\u003e\n\u003cp\u003eNenivechi Akshare By Sandip Khare नेणिवेची अक्षरे संदीप खरे\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mihana Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":45673558769922,"sku":"","price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Nenivechi_Akshare_By_Sandip_Khare.jpg?v=1732777712"},{"product_id":"kshitijapaar-by-vijay-ghate-gulvani-क्षितिजापार","title":"Kshitijapaar By Vijay Ghate Gulvani (क्षितिजापार)","description":"\u003cp\u003e(क्षितिजापार)- कवितासंग्रह \u003c\/p\u003e","brand":"Bhagyashree Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45673621160194,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1_large_5d9d3221-6579-4422-9030-f8f5df58d5bd.jpg?v=1732190072"},{"product_id":"geet-umagale-nave-by-sherya-rajvade-गीत-उमगले-नवे","title":"Geet Umagale Nave By Sherya Rajvade (गीत उमगले नवे)","description":"\u003cp\u003eSherya Rajvade (गीत उमगले नवे)\u003c\/p\u003e","brand":"Bhagyashree Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45673623683330,"sku":"","price":277.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1_large_5d9d3221-6579-4422-9030-f8f5df58d5bd.jpg?v=1732190072"},{"product_id":"duniya-tula-visarel-by-v-p-kale-दुनिया-तुला-विसरेल","title":"Duniya Tula Visarel By V.P.Kale (दुनिया तुला विसरेल)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eनुसतेच ना दुनियेत तुमच्या आलो अम्ही, गेलो अम्ही भगवन्, तुझ्या दुनियेस काही देऊनी गेलो अम्ही शायरी अर्पून गेलो, माझे जणू सर्वस्व ती दुनिया तुला विसरेल भगवन्, ना अम्हा विसरेल ती – वा.वा.नुसतेच ना दुनियेत तुमच्या आलो अम्ही, गेलो अम्ही भगवन्, तुझ्या दुनियेस काही देऊनी गेलो अम्ही शायरी अर्पून गेलो, माझे जणू सर्वस्व ती दुनिया तुला विसरेल भगवन्, ना अम्हा विसरेल ती – वा.वा.नुसतेच ना दुनियेत तुमच्या आलो अम्ही, गेलो अम्ही भगवन्, तुझ्या दुनियेस काही देऊनी गेलो अम्ही शायरी अर्पून गेलो, माझे जणू सर्वस्व ती दुनिया तुला विसरेल भगवन्, ना अम्हा विसरेल ती – वा.वा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45675351146754,"sku":"","price":68.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Duniya-Tula-Visarel-FC.jpg?v=1732949725"},{"product_id":"hillol-haravun-aatbahercha-by-pradnya-daya-pawar-हिल्लोळ-हरवून-आतबाहेरचा-प्रज्ञा-दया-पवार","title":"Hillol Haravun Aatbahercha By Pradnya Daya Pawar (हिल्लोळ हरवून आतबाहेरचा - प्रज्ञा दया पवार)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकवितेचं आणि आपल्या अवतीभवतीचं वास्तव, प्रत्यक्षातलं जग, दिसणारं आणि आपल्या दृष्टीपलीकडचं वर्तमान यांचं काही नातं असतं की नाही? आपल्या भोवतीची हिंस्रता, द्वेष, तिरस्कार, निर्मम वागणूक कवितेत यायची असते की नाही? आपण जे जगतो, अनुभवतो, पाहतो, ऐकतो त्याच्याशी कवितेनं प्रामाणिक राहायचं असतं की नाही? प्रज्ञा दया पवार यांच्या हिल्लोळ हरवून आतबाहेरचा या संग्रहातल्या कविता वाचताना हे सारे प्रश्न पडतात. या कविता वाचताना हेही जाणवतं की, खाजगी, वैयक्तिक आणि सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक या गोष्टी वेगवेगळ्या नाहीत. त्या कधीच्याच सरमिसळून गेलेल्या आहेत. या एका व्यक्तीच्या कविता नाहीत, या देशातल्या असंख्य व्यक्तींच्या कविता आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Popular Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45676289786114,"sku":"","price":336.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Hillol-Haravun-Aatbahercha_Front-Cover.png?v=1732949858"},{"product_id":"borkaranchi-samagra-kavita-khand-1-ani-2-by-balkrush-borkar-बोरकरांची-समग्र-कविता-खंड-१-आणि-२","title":"Borkaranchi Samagra Kavita Khand : 1 Ani 2 By Balkrushna Borkar( बोरकरांची समग्र कविता खंड : १ आणि २ )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमराठीकविवर्य बाळकृष्ण भगवंत बोरकर ह्यांच्या सर्व कविता, कादंबरी, कथासंग्रह, अनुवाद, साहित्य संमेलनातील भाषणे आणि बरेच काही लिखाण समग्र बोरकर या शीर्षकाखाली कवि बोरकर स्मृति समितीने प्रसिद्ध केले आहे.तील प्रसिद्ध कवी, कादंबरीकार आणि लघुनिबंधकार बाळकृष्ण भगवंत बोरकर तथा बा.भ.बोरकर,बोरकरांच्या कवितेत विविध रूपे आढळतात. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवर्ती विषय आहेत. निसर्ग प्रतिमांनी त्यांची कविता संपन्न आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Default Title","offer_id":45679033057538,"sku":"","price":800.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/468780604_1035779205225686_6793665239048220705_n.jpg?v=1733036159"},{"product_id":"borkaranchi-samagra-kavita-khand-1-by-balkrushna-borkar-बोरकरांची-समग्र-कविता-खंड-१","title":"Borkaranchi Samagra Kavita Khand : 1  By Balkrushna Borkar (बोरकरांची समग्र कविता खंड : १)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकविवर्य बाळकृष्ण भगवंत बोरकर ह्यांच्या सर्व कविता, कादंबरी, कथासंग्रह, अनुवाद, साहित्य संमेलनातील भाषणे आणि बरेच काही लिखाण समग्र बोरकर या शीर्षकाखाली कवि बोरकर स्मृति समितीने प्रसिद्ध केले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Default Title","offer_id":45679039545602,"sku":"","price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2_080f7ee0-ae91-45fe-8db0-9c33c0a49c79.jpg?v=1733036168"},{"product_id":"borkaranchi-samagra-kavita-khand-2-by-balkrushna-borkar-बोरकरांची-समग्र-कविता-खंड-२","title":"Borkaranchi Samagra Kavita Khand : 2 By Balkrushna Borkar (- बोरकरांची समग्र कविता खंड : २ )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकविवर्य बाळकृष्ण भगवंत बोरकर ह्यांच्या सर्व कविता, कादंबरी, कथासंग्रह, अनुवाद, साहित्य संमेलनातील भाषणे आणि बरेच काही लिखाण समग्र बोरकर या शीर्षकाखाली कवि बोरकर स्मृति समितीने प्रसिद्ध केले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Deshmukh and Company Publishers","offers":[{"title":"Default Title","offer_id":45679043215618,"sku":"","price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/3_c544f88c-c546-49e1-99b5-6928ab73e90b.jpg?v=1733036136"},{"product_id":"me-marle-suryachya-rathache-saat-ghode-by-namdev-dhasal-मी-मारले-सूर्याच्या-रथाचे-सात-घोडे","title":"Me Marle Suryachya Rathache Saat Ghode By Namdev Dhasal  (मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे)","description":"","brand":"Vinimay Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45705112649986,"sku":"","price":136.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinallogoPustakwishwa_55bbf0ee-e170-4c21-ad48-ac79f2f298c0.png?v=1734072920"},{"product_id":"jhunj-de-aata-by-nagsen-godse-झुंज-दे-आता","title":"Jhunj De Aata By Nagsen Godse (झुंज दे आता)","description":"","brand":"Snehavardhan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45713401086210,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/8d222eacb6d4429b9e48e7d3e33355e1.jpg?v=1750661759"},{"product_id":"ekantswar-by-rajendra-shah-एकांतस्वर","title":"Ekantswar By Rajendra Shah (एकांतस्वर )","description":"\u003cp\u003eजन्मतो हा शब्द जेथे तो मनाचा एकांतस्वर गुंततो हा जीव जेथे तो जिवाचा एकांतस्तर पाश सगळे तोडतांना सोबतीला एकांतस्वर अन् फुले घेऊन येतो शेवटी हा एकांतस्वर !\u003c\/p\u003e","brand":"Sanvedana Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45720136220930,"sku":"","price":191.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2_f150300a-f15b-45f5-a7ca-8c7b7cc51ca9.jpg?v=1734504926"},{"product_id":"toch-chandrama-by-shanta-shelke-तोच-चंद्रमा","title":"Toch Chandrama By Shanta Shelke (तोच चंद्रमा)","description":"","brand":"Suresh Agency","offers":[{"title":"Default Title","offer_id":45729627767042,"sku":"","price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1_2c6b4483-b8ba-42a2-9f6b-35eced11ac1c.jpg?v=1734937104"},{"product_id":"kalyanche-divas-phulanchya-rati-by-shanta-shelke-कळ्यांचे-दिवस-फुलांच्या-राती","title":"Kalyanche Divas Phulanchya Rati By Shanta Shelke (कळ्यांचे दिवस फुलांच्या राती)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकळ्यांचे दिवस, फुलांच्या राती कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती येती नि जाती, येती नि जाती! नवल असे घडते काही स्वप्नात स्वप्न पडते बाई सख्याचा स्पर्श, अनोखा हर्ष प्रीतीच्या सारिका मंजुळ गाती कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती! येती नि जाती! वार्‍याची झुळूक बनतो झुला क्षणांत उंच नेतसे मला सांजेचे रंग, धुंद तरंग पाचही प्राण सुखात न्हाती कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती! येती नि जाती! येते ती घटिका सुंदर आहे आनंद हृदयी भरून राहे हिर्वळ ओली पावलांखाली नभीच्या चांदण्या खुडते हाती कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती! येती नि जाती! - शान्ता ज. शेळके\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Suresh Agency","offers":[{"title":"Default Title","offer_id":45729711390978,"sku":"","price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2_10f4f507-68cb-421c-bda6-3c020488fd5b.jpg?v=1735023519"},{"product_id":"janmjanhavi-by-shanta-shelke-जन्मजान्हवी","title":"Janmjanhavi By Shanta Shelke (जन्मजान्हवी)","description":"","brand":"Suresh Agency","offers":[{"title":"Default Title","offer_id":45729712144642,"sku":"","price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/3_57dfd798-6d5d-4e11-952d-5acb7c00d30e.jpg?v=1735023353"},{"product_id":"ityartha-by-shanta-shelke-इत्यर्थ","title":"Ityartha By Shanta Shelke (इत्यर्थ)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eइत्यर्थ - शान्ता ज. शेळके - कवितासंग्रह\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Suresh Agency","offers":[{"title":"Default Title","offer_id":45729713160450,"sku":"","price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/4_a1ccf2ff-f39e-42ae-a327-883d3b31b245.jpg?v=1735023389"},{"product_id":"shravan-shirava-by-shanta-shelkeश्रावण-शिरवा","title":"Shravan Shirava By Shanta Shelke(श्रावण शिरवा)","description":"","brand":"Utkarsh Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45729717584130,"sku":"","price":54.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinallogoPustakwishwa_e43e0ab8-86e7-44ff-bdca-4be5f5999f79.png?v=1735023537"},{"product_id":"kavita-visavya-shatakachi-by-shanta-shelke-कविता-विसाव्या-शतकाची","title":"Kavita Visavya Shatakachi By Shanta Shelke  (कविता: विसाव्या शतकाची)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eएकविसाव्या शतकातील साहित्यप्रेमी तरुण पिढीसाठी तयार करण्यात आलेला हा संग्रह आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Uttkarsh Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45729757036802,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/13_d00e3117-735a-4e91-93c3-a641facd1a7d.jpg?v=1735023514"},{"product_id":"anolakh-by-shanta-shelke-अनोळख","title":"Anolakh By Shanta Shelke (अनोळख)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘अनोळख’ या शांताबार्इंच्या कवितासंग्रहात आधीच्या ‘गोंदण’मध्ये प्रकट झालेल्या अनेक वैशिष्ट्यांचा अधिक सुजाण असा विकास आहे, असे आढळून येते. ‘अनोळख’मधल्या कवितांत प्रथमच प्रकट होत असलेली एक भाववृत्ती म्हणजे निसर्ग, भोवतालचे परिचित जग यांच्याविषयी कवयित्रीला जाणवू लागलेली अनोळखीची, परकेपणाची, दुराव्याची भावना होय. ‘अनोळख’मधल्या अनेक कविता या अशा दुराव्याचे दर्शन ठसठशीतपणे घडवतात. ‘त्वचेच्या आडपडद्याने’, ‘बहर’, ‘पडदानशीन’, ‘कोसळतात परके समुद्र’, इत्यादी कवितांतून ही भावना व्यक्त होते. पूर्वीचे स्थिर जीवन पायांखालून निसटू लागले आहे, या जाणिवेमुळे मनाला आलेले भांबावलेपण आणि स्वत:च्या एकाकीपणातून गडद होत चाललेली व्याकुळता यांचा उत्कट, मन उदास करणारा प्रत्यय म्हणजे ‘अनोळख’मधल्या अनेक कविता.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45729776107778,"sku":"","price":102.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Anolakh-FC.jpg?v=1735023428"},{"product_id":"gondan-by-shanta-shelke-गोंदण","title":"Gondan By Shanta Shelke (गोंदण)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eगोंदण हा शान्ताबार्इंचा तिसरा कवितासंग्रह. आधीच्या कवितांतून व्यक्त होणारी ज्येष्ठांच्या अनुकरणाची प्रवृत्ती, शैलीतली सांकेतिकता, शब्दांचा सोस या गोष्टींचा गोंदण मधील कवितांत क्वचितच आढळ होतो. इथे कवयित्री आपल्या अनुभवविश्वाचा अधिक खोलवर शोध घेत आहे आणि त्या अनुभवांचे केवळ वर्णन करण्याऐवजी त्यांचा प्रत्यय वाचकांना देण्याची धडपड करत आहे असे जाणवते. त्याबरोबर छंदोबद्ध आणि वृत्तबद्ध कवितांच्या जोडीला अनेक कवितांतून मुक्तछंद िंकवा मुक्त रचना यांचा वापर इथे प्रथमच केलेला दिसतो. उपमा-रूपकांऐवजी प्रतिमांची योजना जाणीवपूर्वक केली जात आहे, असेही प्रत्ययाला येते. तरीही जुन्या कवितेशी असलेले आपले अनुबंध शान्ताबाई अद्याप जपत आहेत. शार्दूलविक्रीडितात लिहिलेली, पण आशयातील नावीन्य प्रकट करणारी अनेक सुनीते ‘गोंदण’ मध्ये आहेत. ही सुनीते ‘गोंदण’चे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणावे लागेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45729823752450,"sku":"","price":102.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Gondan-FC.jpg?v=1735023463"},{"product_id":"kavita-smaranatalya-by-shanta-shelke-कविता-स्मरणातल्या","title":"Kavita Smaranatalya By Shanta Shelke (कविता स्मरणातल्या)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआवडलेल्या कवितांवरील शान्ताबाईचे सुंदर रसग्रहण. एक सुंदर स्वप्नरंजन....काही काळापूर्वी ‘अन्तर्नाद’ मासिकामधून ‘कविता स्मरणातल्या’ हे सदर शान्ताबाई चालवत होत्या. आपल्याला आवडलेली, स्मरणात राहिलेली कविता प्रथम संपूर्ण द्यावयाची आणि मग तिच्याबद्दलचा रसग्रहणात्मक लेख लिहायचा, असे सदराचे स्वरूप होते. असे पंचवीस लेख त्या वेळी शान्ताबार्इंनी लिहिले. ‘कविता स्मरणातल्या’ या पुस्तकातून ते इथे प्रथमच एकत्रित स्वरूपात वाचकांसमोर येत आहेत. शान्ताबार्इंचे कविताप्रेम सर्वज्ञात आहे. जुन्यानव्या कवितेचा त्यांचा व्यासंग गाढ; सर्वस्पर्शी आहे. त्या स्वत: कवयित्री आहेत; पण त्यापेक्षा त्या एक चोखंदळ, रसिक आणि काव्यप्रेमी वाचक आहेत. त्यामुळे त्यांचे हे काव्यविषयक लेख अत्यंत वाचनीय झाले आहेत. कवितेवर मन:पूर्वक प्रेम करणाऱ्या रसिकांनाच नव्हे, तर कवितालेखन करणाऱ्या कवींनाही हे लेख कुतूहलजनक वाटतील. त्यांच्या पसंतीला उतरतील, यात शंका नाही....\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45729868611842,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Kavita-Smaranatalya-FC.jpg?v=1735023532"},{"product_id":"kinare-manache-किनारे-मनाचे","title":"Kinare Manache (किनारे मनाचे)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eबाईंच्या दीर्घकालीन काव्य प्रवासाचा चिकित्सकपणे आणि सहृदयतेने घेतलेला वेध गेल्या अर्धशतकापासून शांताबाई काव्य लेखन करीत आहेत.इतर अनेक साहित्यप्रकार त्यांनी आतापर्यंत हाताळले असले तरी आत्मनिष्ठ कविता हीच त्यांची सर्वात आवडती निर्मिती राहिली आहे.`किनारे मनाचे` हा शांता बाईंच्या दीर्घकालीन काव्याप्रवासाचा चीकीत्सतपणे आणि सहृदयेने वेध घेणारा त्यांच्या निवडक कवितांचा संग्रह आहे.सुप्रसिद्धी कवयित्री आणि नामवंत समीक्षिका डॉ.प्रभा गणोरकर यांनी शांत बाईंच्या कवितेचा विकासक्रम इथे मार्मिकपणे उलगडून दाखविला आहे.तिचा आशय,अविष्कार,भाषेचे पोत,तिच्या मर्यादा आणि तिची शक्ती,त्याबरोबर समकालीन कवितेच्या संदर्भात तिचे असलेले नेमके स्थान या सर्व गोष्टींचा अत्यंत अभ्यासपूर्ण,मुलभूत आणि स्वतंत्र विचार डॉ.गणोरकर यांनी आपल्या विस्तृत प्रास्ताविकात केलेला आढळेल.एका जेष्ठ कवयित्रींचा या निवडक कविता आणि तिच्या सर्व काव्यलेखनाच्या हि सर्वांगीण समीक्षा काव्यासारीकांना आणि विशेषतः साहित्याच्या अभ्यासकांना उतबोधक वाटेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45729925693698,"sku":"","price":136.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Kinare-Manache-FC.jpg?v=1735023357"},{"product_id":"meghdoot-by-shanta-shelkeमेघदूत","title":"Meghdoot By Shanta Shelke(मेघदूत)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआशयाला धक्का न लावता केलेली प्रतिकृती. महाकवि श्रीकालिदास याचे \"मेघदूत\" ही संस्कृत साहित्यातली एक स्वभावरमणीय अलौकिक कलाकृती आहे. \"मन्दाक्रान्ता\" सारखे रसोचित वृत्त, प्रत्ययकारी निसर्गवर्णने, वेधक स्थलचित्रणे, विरहाच्या पाश्र्वभूमीवर व्यक्त झालेला उत्कट प्रणयभाव आणि हे सारे समर्थपणे शब्दांकित करणारी कालिदासाची सुश्लिष्ट शैली यांमुळे \"मेघदूता\"ला अम्लान टवटवीत लावण्य लाभले आहे. मराठीत \"मेघदूता\"चे अनेक अनुवाद झाले आहेत. आता प्रसिद्ध कवयित्री शान्ता ज. शेळके या आपला अनुवाद रसिकांना सादर करीत आहेत. साधी सरळ निवेदनपद्धती, छंदोबद्ध प्रवाही रचना, मूळ काव्याच्या रसवत्तेला बाध न आणता किंवा आशयाला ढका न लावता केलेली त्याची प्रतिकृती हे शान्ताबाईच्या अनुवादाचे लक्षणीय विशेष आहेत. \"मेघदूता\"च्या रसलुब्ध प्रेमिकांना तर हा अनुवाद आवडेलच, पण स्वतंत्रपणे वाचणारांनाही तो आस्वाद्य वाटेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45729942864130,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Meghadoot-FC.jpg?v=1735023445"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/poetry.oembed?page=15","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}