{"title":"Pankaj Bharatiy","description":"","products":[{"product_id":"samagra-samvidhan-by-pankaj-bharatiy-समग्र-संविधान","title":"Samagra Samvidhan By Pankaj Bharatiy (समग्र संविधान)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रत्येक भारतीय नागरिकाने संविधानाचे पालन करावे आणि त्यातील आदर्श व संस्था यांचा, तसेच राष्ट्रध्वजाचा व राष्ट्रगीताचा आदर राखावा,’ हे नागरिकांचे प्रथम मूलभूत कर्तव्य भारतीय संविधानाने सांगितले आहे. हे कर्तव्य पार पाडण्यासाठी आपण आपले संविधान जाणून घ्यायला हवे – आपल्यावर शासन कसे चालवले जाते आणि नागरिक म्हणून आपले लोकशाही हक्क व जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, हे आपण समजून घ्यायला हवे. संविधान जाणून घेण्याचे अभियान शाळा व महाविद्यालयांमधील शिक्षक आणि विद्यार्थी यांपासून सुरू होऊ शकते. प्रस्तुत पुस्तकात साध्या व सुलभ भाषेत जगातील सर्वांत मोठ्या संविधानाची व त्याच्या कामकाजाची संक्षिप्त ओळख करून देण्यात आली आहे. तसेच आपल्या संविधानाशी संबंधित काही मिथके व गैरसमजुती पुसण्याचे कामसुद्धा या पुस्तकातून केले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Madhushree Publication","offers":[{"title":"Madhushree Publication \/ Pankaj Bharatiy","offer_id":47008843268354,"sku":null,"price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1_96c25ab3-9bdc-4669-bbd4-54fbfb96dc73.jpg?v=1762498535"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/pankaj-bharatiy.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}