{"title":"Nileshkumar Sushila Madhukarrao Kulkarni","description":"","products":[{"product_id":"sansad-bhavan-te-central-vista-aathvanincha-kartavyapath-by-nileshkumar-sushila-madhukarrao-kulkarni-संसद-भवन-ते-सेंट्रल-विस्टा-आठवणींचा-कर्तव्यपथ","title":"Sansad Bhavan Te Central Vista Aathvanincha Kartavyapath By Nileshkumar Sushila Madhukarrao Kulkarni (संसद भवन ते सेंट्रल विस्टा आठवणींचा कर्तव्यपथ)","description":"\u003cp\u003e\"आपल्या देशाचा राजकीय इतिहास, वर्तमान व भविष्य या तीनही कालखंडांना जोडत वाचकांना गुंतवून ठेवणारे एक उत्तम पुस्तक लिहिल्याबद्दल मी नीलेश कुलकर्णी यांचे विशेष अभिनंदन करतो. हे पुस्तक स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सार्वजनिक व सामाजिक जीवनात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठीही उपयुक्त ठरणार आहे. भविष्यातही आपल्या हातून असेच समाजोपयोगी लेखन व्हावे, अशा मी मनापासून शुभेच्छा देतो.\"\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e- शरद पवार (माजी केंद्रीय मंत्री)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"माझे मित्र नीलेशकुमार कुलकर्णी यांनी लिहिलेल्या संसद भवन ते सेंट्रल विस्टा या पुस्तकातून संवेदनांची भावनात्मक मांडणी उत्तम प्रकारे करण्यात आली आहे. अनेक ऐतिहासिक घटना व व्यक्तिवैशिष्ट्ये त्यांनी खुमासदार पद्धतीने रेखाटली आहेत, त्यामुळे या पुस्तकाला एक वेगळेच संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे.\"\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e- देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Anaspure Publicity \u0026 Media House","offers":[{"title":"Anaspure Publicity \u0026 Media House \/ Nileshkumar Sushila Madhukarrao Kulkarni","offer_id":46665561538818,"sku":null,"price":383.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/front_3b74c69f-06d6-46d6-a65f-e52fee4d250f.jpg?v=1755154521"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/nileshkumar-sushila-madhukarrao-kulkarni.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}