{"title":"Navinya Prakashan","description":"","products":[{"product_id":"sahyadritil-ghatvata-by-sushil-dudhane","title":"Sahyadritil Ghatvata By Sushil Dudhane","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसुशील दुधाणे यांचे घाटवाटांवरचे हे दुसरे पुस्तक. या पुस्तकातील ३८ प्रकरणातून लेखकाने ७ जिल्ह्यातील काही घाटवाटा व काही पदभ्रमणाचे वर्णन केलेले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45532813197570,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/51RlsWnIUwL.jpg?v=1728234267"},{"product_id":"mi-aahe-na-by-dipraj-mane-मी-आहे-ना","title":"Mi Aahe Na By Dipraj Mane (मी आहे ना)","description":"","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45692393521410,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinallogoPustakwishwa_a5bfe1d9-93e1-4bfe-8905-eb02958bf5d9.png?v=1733554623"},{"product_id":"suvarnayugachya-paulkhuna-by-vilas-deshmukh-सुवर्णयुगाच्या-पाऊलखुणा","title":"Suvarnayugachya Paulkhuna By Vilas Deshmukh (सुवर्णयुगाच्या पाऊलखुणा)","description":"","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45782629384450,"sku":"","price":323.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinallogoPustakwishwa_06db2f72-3f96-448e-9e5a-57cd38761065.png?v=1737010519"},{"product_id":"aathavaninchya-lata-vegalya-vata-by-sushama-jawadekar-आठवणींच्या-लाटा-वेगळ्या-वाटा","title":"Aathavaninchya Lata Vegalya Vata By Sushama Jawadekar (आठवणींच्या लाटा वेगळ्या वाटा)","description":"","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45782637412610,"sku":"","price":146.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinallogoPustakwishwa_b1990c79-1cb5-42a0-9aea-295b84064034.png?v=1737010509"},{"product_id":"savaj-by-ajay-tamhane-सावज","title":"Savaj By Ajay Tamhane  (सावज)","description":"","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46059674042626,"sku":"","price":230.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinallogoPustakwishwa_53850a19-bd8e-4a1b-8c99-bd4f2890c42d.png?v=1744181714"},{"product_id":"potacha-prashn-by-mangala-godbole-पोटाचा-प्रश्न","title":"Potacha Prashn By Mangala Godbole (पोटाचा प्रश्न)","description":"","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46059674403074,"sku":"","price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/51MdBKNnW9L._SY466.jpg?v=1744181709"},{"product_id":"aarakshan-yoddha-by-manohar-parimal-आरक्षण-योध्दा","title":"Aarakshan Yoddha By Manohar Parimal (आरक्षण योध्दा)","description":"","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46059677221122,"sku":"","price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinallogoPustakwishwa_703e787e-96d2-4149-9843-ddeaadf32254.png?v=1744268123"},{"product_id":"aathavanitil-bhai-ek-sangharshamay-jivanpravas-by-ashok-sonawane-आठवणीतील-भाई-एक-संघर्षमय-जीवनप्रवास","title":"Aathavanitil Bhai (Ek Sangharshamay Jivanpravas) By Ashok Sonawane (आठवणीतील भाई (एक संघर्षमय जीवनप्रवास)","description":"","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46066354225410,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinallogoPustakwishwa_c88b060e-de0d-4b59-89d7-786bdbc1b077.png?v=1744268112"},{"product_id":"maharashtratil-vaibhavshali-mandir-by-omkar-vartale-महाराष्ट्रातील-वैभवशाली-मंदिरे","title":"Maharashtratil Vaibhavshali Mandir By Omkar Vartale  (महाराष्ट्रातील वैभवशाली मंदिरे)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमहाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यांत असलेली घडीव दगडातली प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडातील मंदिरे म्हणजे धार्मिक पर्यटनाचा अविभाज्य भाग. शेकडो-हजारो वर्षे झालीत या मंदिरांच्या निर्मितीला. कालौघात ऊन-वारा- पाऊस सहन करूनही ही मंदिरे अजूनही तितकीच रसरशीत आहेत. दिमाखात उभी आहेत. दगडांवरची कला आजही तितकीच जिवंत वाटते. भिंतीवरील शिल्पे सजीव वाटतात. या मंदिरांवरती तत्कालीन कारागिरांनी उधळलेली कलाकुसर अक्षरशः भान हरपून टाकणारी आहे. तत्कालीन राजसत्तेच्या आश्रयाखाली उभारलेली ही मंदिरे म्हणजे संस्कृतीचा एक प्रवाह आहे. आपल्या मंदिरांना विचारांची आणि शास्त्राची पक्की बैठक आहे. त्यांना कलेचा परीसस्पर्श लाभला आहे. मंदिरे ही सांस्कृतिक आणि शिक्षणाच प्रवाही केंद्रे होती. मानवी समाजजीवनाचा आरसा होती. त्यामुळेच या वास्तूंचे महत्त्व हे पर्यटनाच्याही पलीकडे आहे. हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहे. अशा काहीशा अपरिचित पण कलेने ओतप्रोत भरलेल्या मंदिरांची ही वैभवशाली सफर...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46068269285634,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71BCLhmvlIL._SY466.jpg?v=1744268139"},{"product_id":"vivahsthan-by-narendra-dharane-विवाहस्थान","title":"Vivahsthan By Narendra Dharane (विवाहस्थान)","description":"","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46070131622146,"sku":"","price":179.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61aKXkpUcyL._SY466.jpg?v=1744268129"},{"product_id":"pahili-payari-by-mangala-godbole-पहिली-पायरी","title":"Pahili Payari By Mangala Godbole (पहिली पायरी)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\" माणसं , त्यांचे परस्परसंबंध, त्यांची घरं , त्यांचे परिसर, त्यातले ताणतणाव, त्यातल्या रिकाम्या जागा आणि हळवे कोपरे ह्यांचं तरल चित्रण करणाऱ्या कथांचा संग्रह .\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46070925656322,"sku":"","price":281.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/PahiliPayari-F.jpg?v=1744268118"},{"product_id":"katha-dharmik-prathanchya-by-devba-shivaji-patil-कथा-धार्मिक-प्रथांच्या","title":"Katha Dharmik Prathanchya By Devba Shivaji Patil  (कथा धार्मिक प्रथांच्या)","description":"","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46070931947778,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinallogoPustakwishwa_c88b060e-de0d-4b59-89d7-786bdbc1b077.png?v=1744268112"},{"product_id":"gajlelya-jagatik-rajkiya-hatya-by-dhananjay-raje-गाजलेल्या-जागतिक-राजकीय-हत्या","title":"Gajlelya Jagatik Rajkiya Hatya By Dhananjay Raje (गाजलेल्या जागतिक राजकीय हत्या)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eगाजलेल्या जागतिक राजकीय हत्या हे पुस्तक म्हणजे अब्राहम लिंकन (१८६५) ते बेनझीर भुत्तो (२००७) असा प्रदीर्घ रक्तरंजित इतिहास आहे. लेखक धनंजय राजे यांनी अतिशय कौशल्याने जगात गाजलेल्या १५ राजकीय हत्त्यांचा अभ्यासपूर्ण वेध घेतला आहे. या पंधरा व्यक्तिपैयाकी म. गांधी आणि मार्टिन ल्यूथर किंग याना वगळता बाकीच्या तेरा व्यक्ती त्या त्या देशात सर्वाच्च पदावर होत्या. जगात खळबळ माजविणाऱ्या या क्रूर हत्त्यामागचे कटकारस्थान,घटनांचे चित्रदर्शी वर्णन वाचकांना खिळवून ठेवले . जग जसे जसे आधुनिकतकडे जात गेले तसे तसतसे खून करण्याच्या पद्धती, खुनासाठी वापरलेली हत्यारे यामध्येही  बदल होत गेला.म्हणजे विषप्रयोग, तलवार, सुरा, खंजीर, इथपासून ते मानवी बॉम्बपर्यंत हा कलंकित मानवी प्रवास येऊन ठेपतो. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Navinya Prakashan \/ Dhananjay Raje","offer_id":46614393749762,"sku":null,"price":553.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2_06564e91-606e-4c63-9be2-178c2f066494.jpg?v=1753340123"},{"product_id":"jo-gatit-to-pragatit-by-pravin-dhavane-जो-गतीत-तो-प्रगतीत","title":"Jo Gatit To Pragatit By Pravin Dhavane (जो गतीत तो प्रगतीत)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eबैठ्या जीवनशैलीमुळे, सहजप्राप्त सुखवस्तूपणामुळे धनाचे प्रश्न सुटल्यासारखे वाटतात. पण मनाचे प्रश्न मात्र वाढत आहेत. अशा वेळी पालक, शिक्षक आणि युवक, तसेच सकल समाजाला सृजनशील जीवनशैलीचे महत्त्व सांगणे आवश्यक वाटते. म्हणूनच भांबावलेल्या वर्तमानात श्रमाचे, साहित्य, ललितकला यांच्या आस्वादातून मिळणाऱ्या निर्मळ आनंदाचे, तसेच सामाजिक अध्यात्माचे महत्त्व सातत्याने सांगणे आवश्यक आहे. कोणत्याही क्षेत्रातील उत्तुंग यशाचे रहस्य साधनेच्या सातत्यात आहे. खडकातून पाझरणारा निर्झर गतीत असतो, वाटेतील अडथळे निर्धाराने दूर करून तो नदीला, नि पुढे सागराला मिळतो. सारा निसर्ग सांगतो आहे, जो गतीत, तो प्रगतीत !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Navinya Prakashan \/ Pravin Davane","offer_id":46617606193410,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2_145f4baf-bbeb-40c2-911e-ad4cf64c78ae.jpg?v=1753340114"},{"product_id":"nakali-sinhachi-dhamal-by-sudarshan-dhas-नकली-सिंहाची-धमाल","title":"Nakali Sinhachi Dhamal By Sudarshan Dhas (नकली सिंहाची धमाल)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमुलांच्या हाती चांगली पुस्तके पडली तर आयुष्यभर ती फुलपाखरांचे पंख घेऊन बागडतात. 'नकली सिंहाची धमाल' हा असाच किशोरवयीन मुलांचे भावविश्व फुलवणारा नवाकोरा बालकथासंग्रह घेऊन डॉ. सुदर्शन धस विद्यार्थ्यांच्या भेटीला आले आहेत. वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख मिलाफ असणाऱ्या या कथा मुलांची आयुष्यभर सोबत करतील, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडतील इतक्या मोहक झाल्या आहेत. जंगल सफर, स्वप्नरंजन घडवणाऱ्या या कथा कधी मानवी भावभावना लाभलेल्या पशुपक्ष्यांच्या अनोख्या दुनियेत घेऊन जातात. तर कधी या कथांमधून राहुल सारखा कनवाळू मुलगा, प्रामाणिक अमित, स्वच्छतादूत राजू, लेखन प्रेरणा लाभलेला मोहित, विचारशील अनिल, धाडसी मिलिंद, संस्कारी अरुण, परोपकारी रोहित, पाण्याचं मोल कळलेला राहुल, शिकण्यात रमलेली आनंदी, सण- संस्कृती जपणारा शाश्वत, प्रतिकूलतेतही छंद जोपासणारा श्रावण, आईच्या कष्टाचे मोल जाणणारा केतन आणि आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगाचं प्रतिनिधित्व करणारा रोबोटिक नकली सिंह आपल्याला भेटतात. आयुष्याचा पाया रचला जाण्याच्या कोवळ्या वयात बालवाचकांच्या हाती हा कथासंग्रह ठेऊन नैतिकता, माणुसकी, संस्कृती संवर्धन व पर्यावरण जागृती ही आदर्श जीवनमूल्ये रुजवण्याचा डॉ. धस यांचा प्रयत्न आहे. सशक्त आशय, उत्तम कथा बीजे यामुळे विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांनाही या कथा नक्की आवडतील असा विश्वास वाटतो. -- किरण भावसार, सिन्नर\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Navinya Prakashan \/ Sudarshan Dhas","offer_id":46617613664514,"sku":null,"price":119.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1_7cbb9e72-f78a-4428-ae20-382fe895f499.jpg?v=1753340127"},{"product_id":"vishnu-samjun-ghetana-by-pradeep-mhaisekar-विष्णू-समजून-घेताना","title":"Vishnu Samjun Ghetana By Pradeep Mhaisekar (विष्णू समजून घेताना)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eवर्तमान समाजामध्ये, विशेषतः तरुणांमध्ये वैष्णव संप्रदाय विशेष लोकप्रिय होताना दिसत आहे. समाज माध्यमांवर सहज उपलब्ध होणारी विष्णु विभवांची विविध चित्रे - छायाचित्रे अनेकांची मने आकर्षून घेतात. परंतु असे आकर्षण म्हणजे काही नवीन गोष्ट नाही. इतिहासामध्ये पाहिले असता विष्णूच्या मूर्तिरूपी प्रतिमा अशा प्रकारच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु होत्या हे दिसून येते. सौंदर्यशास्त्राचे दर्शन घडवणाऱ्या अनेक उत्तमोत्तम प्राचीन विष्णु प्रतिमा देखील आपण अनेकदा पाहतो. या प्रतिमांचे अध्ययन करताना त्यांची शैली, निर्मितीचा कालखंड, धर्मग्रंथातील उल्लेख, इत्यादी अनेक घटक विचारात घ्यावे लागतात. या अध्ययनास आपण 'मूर्तिशास्त्र' म्हणतो. परंतु दुर्दैवाने आज मूर्तिशास्त्र हा विषय फक्त मूर्ती ओळखण्यापूरता मर्यादित झाल्याचे दिसून येते. या गहन विषयाची व्याप्ती प्रचंड असून यामध्ये प्रतिके, आयुधे, कला, पौराणिक कथा, स्थापत्य, धर्मशास्त्र, संप्रदाय, तत्त्वज्ञान अशा विविध अंगांचा चिकित्सक अभ्यास आवश्यक असतो. याच पद्धतीचा अवलंब करत विष्णुच्या मूर्तिशास्त्राविषयक एक अद्वितीय दृष्टिकोन प्रस्तुत ग्रंथातून मांडण्यात आला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Navinya Prakashan \/ Pradeep Mhaisekar","offer_id":46617753878786,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/3_e865400d-7beb-42c1-bed4-cb3fc99ed3ff.jpg?v=1753340118"},{"product_id":"avel-by-vrunda-divan-अवेळ","title":"Avel By Vrunda Divan (अवेळ)","description":"","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Navinya Prakashan \/ Vrunda Divan","offer_id":46622835507458,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1_19193114-d104-4482-94a3-087f9cc84425.jpg?v=1753599356"},{"product_id":"ichhapatra-mrutyupatra-by-girish-telang-इच्छापत्र-मृत्युपत्र","title":"Ichhapatra Mrutyupatra By Girish Telang (इच्छापत्र मृत्युपत्र)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eडॉ. गिरीश तेलंग हे विविध क्षेत्रातील वक्ते आणि करिअर समुपदेशक आहेत. फार्मा फोकस पुणे या एच. आर. कन्सल्टन्सीचे प्रमुख सल्लागार आहेत. एसपीपीयु (पूर्वीचे पुणे विद्यापीठ) येथून ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट मध्ये डॉक्टरेट व कायद्याचे पदवीधर आहेत. संशोधन ट्रस्ट, पुणे कार्यकारणीमध्ये विश्वस्त, पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे सदस्य तसेच ओ. एचआर. व एन.आय. पी. एम. या संस्थेचे आजीव सदस्य आहेत. व्यवस्थापन संस्था, कायदा आणि फार्मसी महाविद्यालयांमध्ये नियमितपणे विविध विषयांवर कार्यशाळा घेतात. वेल्थ सक्सेशन प्लानिंग हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. वैयक्तिक सामाजिक जबाबदारी या संकल्पनेतून त्यांनी इच्छापत्र \/ मृत्युपत्र (विल) या विषयावर अनोखे सत्र तयार केले आहे. विविध आस्थापना, सोसायट्यांमध्ये या विषयावर जागरूकता करण्यासाठी सत्र घेतलेले आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Navinya Prakashan \/ Girish Telang","offer_id":46622888558850,"sku":null,"price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/12_72902dd1-4cf1-47f5-82cc-f2e8b226e8cd.jpg?v=1753599377"},{"product_id":"homeopathy-tatvadnyan-va-aushadhi-upchar-by-prakash-saurkar-होमिओपॅथी-तत्त्वज्ञान-व-औषधी-उपचार","title":"Homeopathy Tatvadnyan Va Aushadhi Upchar By Prakash Saurkar (होमिओपॅथी तत्त्वज्ञान व औषधी उपचार)","description":"\u003cp\u003eहोमिओपॅथी : तत्त्वज्ञान व औषधी उपचार\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकाचे वाचनामुळे तुम्हाला होमिओपॅथीचे तत्त्वज्ञान व उपचाराच्या कार्यप्रणालीचे परिपूर्ण आकलन होईल. या पुस्तकाच्या वारंवार वाचनामुळे तुमच्या निरोगी जीवनास सुरुवात होईल, तसेच आजारावर होणाऱ्या निरर्थक हजारो व लाखो रुपयांया खर्चाची बचत होईल. 'लक्षणभावनाकोश' प्रकरणात दिलेल्या माहितीचा उपयोग करून साधे आजार घरीच बरे करू शकाल, तसेच रात्री अवेळी घरीच औषधोपचार करून डॉक्टरांकडे जाईपर्यंत रोग्याला सुस्थितीत ठेवू शकाल. फ्रिज, टिव्ही., गॅस शेगडी, मोबाईल यासारख्या (शुल्लक-शरीराचा तुलनेत) वस्तू खरेदी करण्यापूर्वी आपण ४-५ दुकानात चौकशी करतो. परंतु गँगरीन सारख्या आजारात हातपाय तोडतांना, कॅन्सरमध्ये केमोथेरपी सारखे उपाय करतांना यासाठी इतर पॅथीमध्ये पर्याय उपलब्ध आहेत काय? याचा शोध घेत नाही. होमिओपॅथीचे एक एक औषध एवढे प्रभावी आहे की त्याची तुलना अलिबाबाच्या गुहेतील रत्न, माणके, सोने, दागिने यांच्याशी केली तरी चुकीचे होणार नाही. 'खुल जा सिम सिम' हा मंत्र म्हणून तिला उघडण्याची गरज नाही. उलट ही गुहा सर्वांसाठी सदैव खुली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Navinya Prakashan \/ Prakash Saurkar","offer_id":46622910841090,"sku":null,"price":255.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/14_2ec5ea52-b345-469a-9a37-9e1927fc77c9.jpg?v=1753599386"},{"product_id":"julata-runanubandh-by-sunil-deshpande-जुळता-ऋणानुबंध","title":"Julata Runanubandh By Sunil Deshpande (जुळता ऋणानुबंध)","description":"","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Navinya Prakashan \/ Sunil Deshpande","offer_id":46622929748226,"sku":null,"price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/20_68ef0803-30ff-456a-ad7b-967ca040eb79.jpg?v=1753599347"},{"product_id":"hati-hota-shunya-tarihi-by-omkar-vartale-हाती-होतं-शून्य-तरीही","title":"Hati Hota Shunya Tarihi By Omkar Vartale (हाती होतं शून्य तरीही)","description":"","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Navinya Prakashan \/ Omkar Vartale","offer_id":46622930895106,"sku":null,"price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1_b7789d89-d921-4f91-8e05-419edf6bd2c6.jpg?v=1753599352"},{"product_id":"kalchakra-punyache-by-saket-dev-कालचक्र-पुण्याचे","title":"Kalchakra Punyache By Saket Dev (कालचक्र पुण्याचे)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eलेखक साकेत देव स्वतः इतिहास अभ्यासक असल्याने त्यांनी ह्या सर्व कथा ऐतिहासिक सत्याच्या जास्तीतजास्त जवळ जातील, याची काळजी घेतली आहे. अनेक इतिहास विषयक संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करून, त्याची सत्यता तपासून मग ती माहिती काल्पनिक कथेत पेरायचा अनोखा प्रयत्न सदर पुस्तकात केला गेला आहे. मला वाटते ही पुस्तकाची सर्वात जमेची बाजू आहे. पुस्तकातील सर्वच कथा अप्रतिम झाल्या आहेत. परंतु मला एका कथेचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. 'बालगंधर्व' हे मराठी रंगभूमीच्या इतिहासातील एक श्रेष्ठ कलावंत. बालगंधर्वांचे वास्तव्य बरेच वर्ष पुण्यात होतं. पण ते शहरातील कोणत्या भागात राहत, हे बहुसंख्य पुणेकरांना माहिती नसेल, अगदी मलाही माहिती नव्हतं. ‘बालगंधर्वांचे घर' या कथेतून त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. त्या महान कलाकाराला अशा प्रकारे दिलेली आदरांजली बघून समाधान वाटलं. खरं सांगायचं तर पुस्तक लिहिणं अजिबात सोपं काम नाही. स्वतःच्या हौसेखातर आपला कामधंदा सांभाळून त्यासाठी वेगळे परिश्रम घ्यावे लागतात. रंजक कथेतून इतिहास समोर ठेवण्यात माझे मित्र साकेत देव हे यशस्वी झाले आहेत, असे मला वाटते. व्यक्तिशः मला हा नवीन प्रयोग आवडलेला आहे. कथा विविधांगी असून वाचकांना त्या खिळवून ठेवतील अशी मला खात्री आहे. पुस्तक अणि पुढील लेखन प्रवासाकरिता लेखकांना अनेकानेक शुभेच्छा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Navinya Prakashan \/ Saket Dev","offer_id":46622932336898,"sku":null,"price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2_3407c1dc-0b93-4abe-bc82-98c1a90b452a.jpg?v=1753599369"},{"product_id":"shambhar-dhage-sukhache-by-pravin-davane-शंभर-धागे-सुखाचे","title":"Shambhar Dhage Sukhache By Pravin Davane (शंभर धागे सुखाचे)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसुख आहे ते जीवनदृष्टीत ! छोट्या छोट्या घटनेतून आनंदाचे आकाश उजळलेले असते. नव्या कोऱ्या पुस्तकाचा सुगंध असो, की पहिल्या पावसाचा शिडकावा ! की अगदी अनपेक्षित आलेला मनातल्या व्यक्तीचा फोन ! आयुष्य म्हटल्यावर, सोबतीला सुखदुःख तर असणारच; या साऱ्याच सावल्या निसटणाऱ्या ! जे हरवलं त्याचाच विचार करीत राहिलो तर, खिडकीतून दिसणारा समोरच्या शेवग्यावरील शीळ घालणारा बुलबुल तसाच उडून जाईल. चट्कन डोळाभरून पाहिले असते, असे सुखाचे शतरंगी इंद्रधनुष्य विरून जाईल. आपल्यावर मनापासून प्रेम करणारी माणसं, आपली वाट पाहून निघून जातील. आहे तो क्षण उत्कटतेने जगून घ्या सांगणारे, मन प्रसन्न करणारे ललित लेखन ! ‘शंभर धागे सुखाचे!’\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Navinya Prakashan \/ Pravin Davane","offer_id":46622953144578,"sku":null,"price":187.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/3_af89bf0e-4aa3-4690-b632-630b23b6c099.jpg?v=1753599343"},{"product_id":"aarogyasathi-sulabh-aushadhi-upchar-by-dr-madhukar-krusha-desale-आरोग्यासाठी-सुलभ-औषधी-उपचार","title":"Aarogyasathi Sulabh Aushadhi Upchar By Dr. Madhukar Krusha Desale (आरोग्यासाठी सुलभ औषधी उपचार)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसर्वांगसुंदर शरीरसौष्ठव, निरामय शरीर या साठी सुलभ औषधी योग सर्वांना माहिती असणे अत्यावश्यक आहे. या उदात्त हेतूने, जणकल्याणार्थ या पुस्तक-कृतीद्वारे आपणांपुढे सादर होत आहे. अतिव आनंद होत आहे. वैद्यकीय वारसा, निसर्गोपचार, योगोपचार, पर्यायी औषध-प्रणाली या स्वानुभवाच्या शिदोरीसह हा आनंद आहे. पारंपारिक औषधे विविध स्थळी पारिवारीक सदस्यांमार्फत सर्वत्र वापरात आहेत. त्याचे सुसंगत सुसूत्रीकरण करणे येथे शक्य झाले आहे. तथापि आपल्या वैद्यकीय सल्लागाराचेही मार्गदर्शन मिळवावे. शरीरस्वास्थाचा मूळमंत्र, दक्षता, आहारशास्त्र, याद्वारे विविध शरीरसंस्थानिहाय असलेल्या विकारांचे सुलभरीत्या उपचार ही मध्यवर्ती कल्पना याठिकाणी निश्चित करण्यात आली आहे. दुर्मिळ औषधी वनस्पतींद्वारे रोगहरण सहज शक्य आहे. वाचकांमार्फत या कृतीचे स्वागतच होईल हा आत्मविश्वास आहे. शुभं भवतु !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Navinya Prakashan \/ Dr. Madhukar Krusha Desale","offer_id":46697245344002,"sku":null,"price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1_0504fc0c-ae97-4396-86fe-93a98cacc29f.jpg?v=1756104934"},{"product_id":"enjoy-by-mangala-godbole-एंजॉय","title":"Enjoy By Mangala Godbole (एंजॉय)","description":"","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Navinya Prakashan \/ Mangala Godbole \/ Marathi","offer_id":47223838638338,"sku":null,"price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5_3450cad8-83b0-479b-9905-2b7f5c38e737.jpg?v=1768546520"},{"product_id":"cinema-khichadi-by-dilip-thakur-सिनेमा-खिचडी","title":"Cinema Khichadi By Dilip Thakur (सिनेमा खिचडी)","description":"","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Navinya Prakashan \/ Dilip Thakur \/ Marathi","offer_id":47226122633474,"sku":null,"price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1_302623da-0d19-4b5c-93ca-b90697579d1c.jpg?v=1768546588"},{"product_id":"maharashtracha-safarnama-by-omkar-vartale-महाराष्ट्राचा-सफरनामा","title":"Maharashtracha Safarnama By Omkar Vartale (महाराष्ट्राचा सफरनामा)","description":"","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Navinya Prakashan \/ Omkar Vartale \/ Marathi","offer_id":47226123059458,"sku":null,"price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/9_4eec3134-2131-40f1-9cd3-0a5b0c049013.jpg?v=1768546579"},{"product_id":"jara-visavu-ya-valanavar-by-jagdish-saysikmal-जरा-विसावू-या-वळणावर","title":"Jara Visavu Ya Valanavar By Jagdish Saysikmal (जरा विसावू या वळणावर)","description":"","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Navinya Prakashan \/ Jagdish Saysikmal \/ Marathi","offer_id":47226123419906,"sku":null,"price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/83_591a7bec-c266-42d6-8d25-a93bae1559f3.jpg?v=1768546574"},{"product_id":"mrutyunjaya-savitrimaai-by-dhammapal-mashalkar-मृत्युंजया-सावित्रीमाई","title":"Mrutyunjaya Savitrimaai By Dhammapal Mashalkar (मृत्युंजया सावित्रीमाई)","description":"","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Navinya Prakashan \/ Dhammapal Mashalkar \/ Marathi","offer_id":47226124828930,"sku":null,"price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/56_f16677db-ec87-4a89-b4ca-3f9e19dbb0d0.jpg?v=1768546542"},{"product_id":"shivkosh-arthat-shiv-samjun-ghetana-by-pradip-mhaisekar-शिवकोश-अर्थात-शिव-समजून-घेताना","title":"Shivkosh Arthat Shiv Samjun Ghetana By Pradip Mhaisekar  (शिवकोश अर्थात शिव समजून घेताना)","description":"","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Navinya Prakashan \/ Pradip Mhaisekar \/ Marathi","offer_id":47226125877506,"sku":null,"price":553.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/10_855d7423-ac55-4ccb-86ac-cecf38437320.jpg?v=1768546593"},{"product_id":"ek-aatpat-nadi-hoti-by-omkar-vartale-एक-आटपाट-नदी-होती","title":"Ek Aatpat Nadi Hoti By Omkar Vartale (एक आटपाट नदी होती)","description":"","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Navinya Prakashan \/ Omkar Vartale \/ Marathi","offer_id":47226126237954,"sku":null,"price":136.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/11_d0709a8e-9f82-444e-83cc-f38257bdd32f.jpg?v=1768546556"},{"product_id":"bharatache-bhagyavidhate-by-babusing-rathod-भारताचे-भाग्यविधाते","title":"Bharatache Bhagyavidhate By Babusing Rathod (भारताचे भाग्यविधाते)","description":"","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Navinya Prakashan \/ Babusing Rathod \/ Marathi","offer_id":47226171457794,"sku":null,"price":94.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/15_04beba64-f610-447c-9d46-208cc2f1959a.jpg?v=1768546597"},{"product_id":"garvaharan-by-prakash-karmarkar-गर्वहरण","title":"Garvaharan By Prakash Karmarkar (गर्वहरण)","description":"","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Navinya Prakashan \/ Prakash Karmarkar \/ Marathi","offer_id":47226212745474,"sku":null,"price":136.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1_a2dc54ce-cdc2-439e-9f42-25e9b032bf38.jpg?v=1768546584"},{"product_id":"shreeswami-samarthanchya-adbhut-goshti-by-ramakant-deshpande-श्रीस्वामी-समर्थांच्या-अद्भूत-गोष्टी","title":"Shreeswami Samarthanchya Adbhut Goshti By Ramakant Deshpande (श्रीस्वामी समर्थांच्या अद्भूत गोष्टी)","description":"","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Navinya Prakashan \/ Ramakant Deshpande \/ Marathi","offer_id":47226256654594,"sku":null,"price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/87.jpg?v=1768546536"},{"product_id":"mulansathi-aavadtya-goshti-by-prakash-karmarkar-मुलांसाठी-आवडत्या-गोष्टी","title":"Mulansathi Aavadtya Goshti By Prakash Karmarkar  (मुलांसाठी आवडत्या गोष्टी)","description":"","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Navinya Prakashan \/ Prakash Karmarkar \/ Marathi","offer_id":47226299482370,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/56_5dcfe308-2cdd-45ca-b1f0-eb63185efea8.jpg?v=1768546551"},{"product_id":"dhadasi-jeevottam-by-dilip-marathe-धाडसी-जीवोत्तम","title":"Dhadasi Jeevottam By Dilip Marathe (धाडसी जीवोत्तम)","description":"","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Navinya Prakashan \/ Dilip Marathe \/ Marathi","offer_id":47226350108930,"sku":null,"price":136.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/64_019999ed-9ca1-4c5a-a25a-2aaadebc8c58.jpg?v=1768546607"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/navinya-prakashan.oembed?page=3","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}