{"title":"Nanda Ranade","description":"","products":[{"product_id":"yogshastrabhyas-by-nanda-ranade-योगशास्त्राभ्यास","title":"Yogshastrabhyas By Nanda Ranade (योगशास्त्राभ्यास)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआपले प्राचीन तत्त्वज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा गाढा अभ्यास असलेल्या तैमणी यांची ‘सायन्स ऑफ योग’ ही त्यावरील टीका, योगसूत्रांचा अभ्यास करण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कोणताही वैयक्तिक किंवा सांप्रदायिक पूर्वग्रह न ठेवता, सूत्रांचा तर्कशुद्ध अर्थ त्यात आधुनिक दृष्टिकोनातून स्पष्ट केला आहे. या टीकेचा मराठी अनुवाद ‘योगशास्त्राभ्यास-भाग१’ मध्ये आहे. त्यावर आधारित असलेला भाग २, हा सूत्रे आणि संलग्न तत्त्वज्ञान अधिक सुलभ प्रकारे समजाऊन घेण्यास मदत करतो. निष्पक्ष विवेचन व सोपी, प्रभावी मांडणी यांमुळे हे पुस्तक अभ्यासकांना योगतत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी उपयुक्त व नवी दृष्टी देणारे ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mihana Publications","offers":[{"title":"Mihana Publication \/ Nanda Ranade \/ Marathi","offer_id":47164416131330,"sku":null,"price":850.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Yogshastrabhyas.jpg?v=1766645755"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/nanda-ranade.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}