{"title":"Madhuri Purandare","description":"","products":[{"product_id":"yash-sanch-by-madhuri-purandare","title":"Yash Sanch By Madhuri Purandare","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eयश (सहा पुस्तकांचा संच)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45447543521538,"sku":"","price":264.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/31hra4ERLuL.jpg?v=1729070120"},{"product_id":"madhuri-puranders-new-books-set-of-4-childrens-story-books-माधुरी-पुरंदरे-यांची-4-नवीन-पुस्तके","title":"Madhuri Purander's New Books, Set of 4 Children's Story Books (माधुरी पुरंदरे यांची 4 नवीन पुस्तके)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमाधुरी पुरंदरे यांची ही चार नवीन पुस्तके आता एका संचात उपलब्ध. लहान मुलांना आवडतीलच. आणि मोठ्या माणसांना 'लहान' करतील !!! नाही माहीत : लेखन आणि चित्रे माधुरी पुरंदरे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45759720882434,"sku":"","price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71tVz9m45hL._SY342.jpg?v=1736136780"},{"product_id":"nahi-mahit-by-madhuri-purandare-नाही-माहीत","title":"Nahi Mahit By Madhuri Purandare ( नाही माहीत )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसकाळ झाली की अपूला खूप छान वाटतं. सगळं नवं नवं, ताजं दिसतं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपण मग दुपार होते, नंतर संध्याकाळ होते आणि बघता बघता रात्र होते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रत्येक वेळी अपूला काहीतरी वेगळं वाटतं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपण का ते सांगताच येत नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45762551382274,"sku":"","price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Madhuri_Purander_s_New_Books.jpg?v=1736136627"},{"product_id":"aata-ka-by-madhuri-purandare-आता-का","title":"Aata Ka ? By Madhuri Purandare ( आता का? )","description":"\u003cp\u003eआता का? \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपिटकूचं त्याच्या आईशी दिवसात एकदा तरी भांडण होतंच.\u003cbr\u003eजणू भांडल्याशिवाय त्याला चैनच पडत नाही.\u003cbr\u003eत्यालाही आणि आईलाही...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही आहे प्रत्येक छोट्याची आणि त्याच्या आईची गोष्ट!\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45762552037634,"sku":"","price":67.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Madhuri_Purander_s_New_Books_Set_of_4_Children_s_Story_Books_4.jpg?v=1736232944"},{"product_id":"ghotala-by-madhuri-purandare-घोटाळा","title":"Ghotala By Madhuri Purandare ( घोटाळा )","description":"\u003ch4 class=\"pos-title\"\u003eघोटाळा\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003eसकाळ झाली असं कोंबड्यानं आरवून जाहीर केलं.\u003cbr\u003eत्याआधीच घरातले सगळे आपापल्या कामाला लागले होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएका माशीला वाटलं, आपणही कामाला लागायला हवं.\u003cbr\u003eनाहीतरी एका जागी स्वस्थ बसणं आपल्याला जमत नाहीच.\u003cbr\u003eती लगबगीनं निघाली अन् झाला नं घोटाळा!\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45762564849922,"sku":"","price":106.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Madhuri_Purander_s_New_Book.jpg?v=1736146527"},{"product_id":"nadivar-by-madhuri-purandare-नदीवर","title":"Nadivar By Madhuri Purandare (नदीवर)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eनदीवर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआई आणि दादा रोज नदीवर जातात. एक दिवस छोटा आकाशही त्यांच्याबरोबर गेला. केवढं पाणी! त्याच्या डोळ्यांत मावतच नव्हतं. सुरुवातीला आकाशला भीती वाटली. हळूहळू ती कमी व्हायला मदत झाली ती त्याच्या दादाची...कशी?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45762566127874,"sku":"","price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Madhuri_Purander_s_New_Books_Set_of_4_Children_s_Story_Books.jpg?v=1736146528"},{"product_id":"motiya-by-madhuri-purandare-मोतिया","title":"Motiya By Madhuri Purandare (मोतिया)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eया कथांचा जन्म कोणत्याही देशात, कोणत्याही समाजात झालेला असला तरी वाचकाला त्या परक्या वाटत नाहीत, ही या साहित्यप्रकाराची ताकद असते. म्हणूनच देश-विदेशातील काही निवडक लोककथांची भारतीय रुपांतरे या पुस्तकात बालवाचकांसाठी सादर केली आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Purandare Prakashan","offers":[{"title":"Purandare Prakashan \/ Madhuri Purandare","offer_id":46237914136834,"sku":"","price":45.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/104629.jpg?v=1750488993"},{"product_id":"picaso-by-madhuri-purandare-पिकासो","title":"Picaso By Madhuri Purandare (पिकासो)","description":"","brand":"Purandare Prakashan","offers":[{"title":"Purandare Prakashan \/ Madhuri Purandare","offer_id":46237914857730,"sku":"","price":383.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/104116.jpg?v=1750489030"},{"product_id":"babachya-misha-by-madhuri-purandare-बाबाच्या-मिशा-माधुरी-पुरंदरे","title":"Babachya Misha By Madhuri Purandare (बाबाच्या मिशा — माधुरी पुरंदरे)","description":"","brand":"Menaka Prakashan","offers":[{"title":"Menaka Prakashan \/ Madhuri Purandare \/ Marathi","offer_id":47625805463810,"sku":null,"price":106.25,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/13560_470x_3ca62878-3e11-4335-8cee-7327adcb5cd9.jpg?v=1775458762"},{"product_id":"vachu-anandhe-kumar-ghat-bhag-1-va-2-madhuri-purandare-वाचू-आनंदे-कुमार-गट-भाग-१-व-२-माधुरी-पुरंदरे","title":"Vachu Anandhe Kumar Ghat (Bhag 1 va 2) – Madhuri Purandare (वाचू आनंदे कुमार गट ( भाग १ व २) - माधुरी पुरंदरे)","description":"\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवयोगट 13 +\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवाचू आनंदे – कुमार गट – भाग एक ISBN 81-7925-038-5\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवाचू आनंदे – कुमार गट – भाग दोन ISBN 81-7925-039-3\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमुलांना चांगलं साहित्य वाचण्याची गोडी लागावी आणि त्याबरोबरच शाळेमध्ये असलेल्या विविध विषयांचं आकलन सहज सोप्या पद्धतीने व्हावं या दृष्टिकोनातून या पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे. बाल आणि कुमार गटातल्या मुलांच्या आकलनशक्तीनुसार त्यांच्यासाठी प्रत्येकी दोन पुस्तकं या संचात आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकांत मराठीतल्या दर्जेदार साहित्याबरोबरच ख्यातनाम चित्रकारांच्या प्रसिद्ध चित्रकृतींचा अंतर्भावही करण्यात आलेला आहे. त्यामुळे वाचनानंदाबरोबरच चित्रानंदाचाही अनुभव मिळतो. शब्द या माध्यमाबरोबरच दृश्य माध्यम पाहण्याची मुलांना सवय लागून त्यांच्या जाणिवा व संवेदना अधिक प्रगल्भ होण्यात मदत होते.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Madhuri Purandare \/ Marathi","offer_id":47654903283970,"sku":null,"price":447.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-226-227-Vachu-Anande-Kumar-Gat-Bhag-12.jpg?v=1775908308"},{"product_id":"vachu-anandhe-bal-ghat-bhag-1-va-2-madhuri-purandare-वाचू-आनंदे-बाल-गट-भाग-१-व-२-माधुरी-पुरंदरे","title":"Vachu Anandhe Bal Ghat (Bhag 1 va 2) – Madhuri Purandare (वाचू आनंदे बाल गट ( भाग १ व २) - माधुरी पुरंदरे)","description":"\u003cp\u003eवयोगट १०+\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवाचू आनंदे भाग १ ISBN 81-7925-036-9\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवाचू आनंदे भाग २ ISBN 81-7925-037-7\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमुलांना चांगलं साहित्य वाचण्याची गोडी लागावी आणि त्याबरोबरच शाळेमध्ये असलेल्या विविध विषयांचं आकलन सहज सोप्या पद्धतीने व्हावं या दृष्टिकोनातून या पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे. बाल आणि कुमार गटातल्या मुलांच्या आकलनशक्तीनुसार त्यांच्यासाठी प्रत्येकी दोन पुस्तकं या संचात आहेत. या चारही पुस्तकांत मराठीतल्या दर्जेदार साहित्याबरोबरच ख्यातनाम चित्रकारांच्या प्रसिद्ध चित्रकृतींचा अंतर्भावही करण्यात आलेला आहे. त्यामुळे वाचनानंदाबरोबरच चित्रानंदाचाही अनुभव मिळतो. शब्द या माध्यमाबरोबरच दृश्य माध्यम पाहण्याची मुलांना सवय लागून त्यांच्या जाणिवा व संवेदना अधिक प्रगल्भ होण्यात मदत होते.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Madhuri Purandare \/ Marathi","offer_id":47654905938178,"sku":null,"price":468.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-224-225-Vachu-Anande-Balgat-Bhag-12.jpg?v=1775908485"},{"product_id":"aamchi-shala-by-madhuri-purandare-आमची-शाळा-माधुरी-पुरंदरे","title":"Aamchi Shala By Madhuri Purandare (आमची शाळा- माधुरी पुरंदरे)","description":"\u003cp\u003eवयोगट ३ +\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eघराच्या सुरक्षित सावलीमध्ये आपली लहानगी पहिली पावलं टाकतात, पहिला शब्द उच्चारतात, भोवतालचं चिमुकलं जग लुकलुक डोळ्यांनी आणि इवल्या हातांनी चाचपत जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. मग एक दिवस आपलं बोट धरून ती घराबाहेरच्या मोठ्ठ्या जगात प्रवेश करतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वतःचं स्वतंत्र जग घडवण्याच्या दिशेनं त्यांचा प्रवास सुरू होतो. मुलं शाळेत जायला लागतात. कसं असतं हे शाळेचं जग? थोडीशी भीती, थोडंसं दडपण, खूपशी उत्सुकता… आपल्यासोबत मुलांनाही शाळेत घेऊन जाणारं पुस्तक.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Madhuri Purandare \/ Marathi","offer_id":47670254371074,"sku":null,"price":112.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-007-Aamchi-Shala.jpg?v=1776494776"},{"product_id":"ekashe-sadtisava-pay-by-madhuri-purandare-एकशे-सदतिसावा-पाय-माधुरी-पुरंदरे","title":"Ekashe Sadtisava Pay By Madhuri Purandare (एकशे सदतिसावा पाय - माधुरी पुरंदरे)","description":"\u003cp\u003e\u003cspan lang=\"mr-IN\"\u003eगोमेला शेकडो पाय असतात\u003c\/span\u003e. \u003cspan lang=\"mr-IN\"\u003eएकदा त्यातला एक मोडला\u003c\/span\u003e. \u003cspan lang=\"mr-IN\"\u003eपण कितवा तेच कळेना\u003c\/span\u003e.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan lang=\"mr-IN\"\u003eतिने खूप जणांकडे मदत मागितली\u003c\/span\u003e. \u003cspan lang=\"mr-IN\"\u003eमग तिला कोणी आणि कशी मदत केली\u003c\/span\u003e?…\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Madhuri Purandare \/ Marathi","offer_id":47670596108546,"sku":null,"price":70.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-456-Ekshe-Sadtishawa-Pay.jpg?v=1776505055"},{"product_id":"chitravachan-madhuri-purandare-चित्रवाचन-माधुरी-पुरंदरे","title":"Chitravachan – Madhuri Purandare (चित्रवाचन-माधुरी पुरंदरे)","description":"\u003cp\u003eवय वर्ष – १ ते ८\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलहान मुलांसाठी, ज्यांना अक्षरे वाचता येत नाही पण चित्रांची ओळख आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपल्या अवती भोवतीची माणसे, प्राणी, पक्षी, वाहने यांची चित्रे असलेले पुस्तक.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशाळेत न जाणारी मुलेही चित्र वाचून आपला भवताल जाणून घेऊ शकतील.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Madhuri Purandare \/ Marathi","offer_id":47674400506114,"sku":null,"price":119.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-034-Chitravachan-Marathi-Cover.jpg?v=1776678049"},{"product_id":"kagadi-khel-by-madhuri-purandare-कागदी-खेळ-माधुरी-पुरंदरे","title":"Kagadi Khel By Madhuri Purandare (कागदी खेळ-माधुरी पुरंदरे)","description":"\u003cp\u003eवयोगट ५+\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eखेळ हा मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेतला एक अत्यंत महत्वाचा आणि प्रिय असा घटक असतो. त्याच्या माध्यमातूनच मुलांना सुंदर गोष्टी करण्याचे वळण लागले तर त्यांच्यासाठीही ते आनंदाचे ठरेल. दहीहंडी, नाचणाऱ्या बाहुल्या, चित्रांचा पट असे कागदी खेळ या पुस्तकात आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशिशु तसेच बाल गटासाठी शैक्षणिक साधन म्हणूनही या खेळांचा उपयोग होऊ शकेल.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Madhuri Purandare \/ Marathi","offer_id":47680137232642,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Kagdi-Khel-Mar-scaled.jpg?v=1776760052"},{"product_id":"kikinaak-madhuri-purandare-किकीनाक-माधुरी-पुरंदरे","title":"Kikinaak – Madhuri Purandare (किकीनाक-माधुरी पुरंदरे)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकार्तिकला परग्रहावरचा छोटासा किकीनाक कसा भेटतो, तो भेटल्यावर काय बोलतो… तनूची बयाबाई कोण आहे आणि तिचं आणि तनूचं नातं कसं आहे… तसंच अकू सशाच्या गोष्टीत काय गंमत होते… रंगीत चित्रं असलेला रंजक गोष्टींचा गोष्टींचा संग्रह.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Madhuri Purandare \/ Marathi","offer_id":47680330694914,"sku":null,"price":94.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-105-Kikinak.jpg?v=1776768854"},{"product_id":"tya-eka-divshi-by-madhuri-purandare-त्या-एका-दिवशी-माधुरी-पुरंदरे","title":"Tya Eka Divshi By Madhuri Purandare (त्या एका दिवशी - माधुरी पुरंदरे)","description":"\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमुलांसाठी दोन दीर्घकथा – ‘त्या एका दिवशी’ आणि ‘मला क्रियापद भेटते तेव्हा’.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्या एका दिवशी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eगौतमचं खरं म्हणजे आपल्या आईबाबांवर प्रेम होतं; पण हल्ली काहीतरी बिनसलं होतं. त्याला त्यांचं काहीच पटेनासं झालं होतं. पूर्वी असं होत नसे. मग उन्हाळ्याच्या सुट्टीत त्या एका दिवशी बाबाबरोबर केलेला प्रवास एक वेगळाच अनुभव देऊन गेला आणि आई-बाबांना जाणवलं, की गौतम आता मोठा झाला आहे; मोठा, शहाणा आणि समजूतदार….\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमला क्रियापद भेटले तेव्हा…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘मला क्रियापद भेटले तेव्हा…’ हा काय निबंधाचा विषय आहे?\u003cbr\u003eपण सरांनी तो दिला आणि चिन्मयीची चिडचिड झाली. पण लिहिता लिहिता तिला एका क्रियापदाबरोबर झालेल्या कितीतरी भेटीगाठी आठवत गेल्या : मजेदार, हळव्या, दुखऱ्या, मनाच्या आतल्या कप्प्यात जपून ठेवाव्यात अशा आठवणी.\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Madhuri Purandare \/ Marathi","offer_id":47708849570050,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-420-Tya-Eka-Divashi.jpg?v=1777549147"},{"product_id":"nahi-mahiti-by-madhuri-purandare-नाही-माहीत-माधुरी-पुरंदरे","title":"Nahi Mahiti By Madhuri Purandare (नाही माहीत-माधुरी पुरंदरे)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसकाळ झाली की अपूला खूप छान वाटतं. सगळं नवं नवं, ताजं दिसतं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपण मग दुपार होते, नंतर संध्याकाळ होते आणि बघता बघता रात्र होते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रत्येक वेळी अपूला काहीतरी वेगळं वाटतं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपण का ते सांगताच येत नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Jyotsna Prakashan","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Madhuri Purandare \/ Marathi","offer_id":47708855140610,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/JPC-661-Nahi-Mahit-Marathi-Cover.jpg?v=1777550338"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/madhuri-purandare.oembed?page=2","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}