{"title":"Madhav Sarkunde","description":"","products":[{"product_id":"bhoomkal-by-madhav-sarkunde-भूमकाल","title":"Bhoomkal By Madhav Sarkunde (भूमकाल)","description":"\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eसरकारी धोरणांमुळे होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आदिवासी समूहांनी \u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eपुकारलेलं बंड म्हणजे भूमकाल. बस्तर संस्थानातील आदिवासींनी \u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003e1910 मध्ये ब्रिटिश सरकारविरुद्ध असं बंड पुकारलं होतं. ते भूमकाल \u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eआंदोलन म्हणून प्रसिद्ध आहे. अर्थात पारतंत्र्यातून मुक्त झाल्यानंतरही \u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eआदिवासींचा हा भूमकाल (संघर्ष) अद्याप संपलेला नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eनैसर्गिक साधनसंपत्तीवर सरकारचा हक्क या न्यायाने केला जाणारा \u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eअन्याय तर आदिवासींना सहन करावा लागतोच आहे, पण त्याचबरोबरीने\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eव्यक्तिगत जीवनातही गरिबी आणि त्यातून येणारी अभावग्रस्तता आणि \u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eअशा अभावग्रस्ततेतही शिक्षणाला प्राधान्य देत स्वत:ची वेगळी वाट \u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eशोधणाऱ्यांनाही समाजव्यवस्थेबरोबर विविध पातळ्यांवर संघर्षरत राहावं \u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eलागत आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअनेक अडथळ्यांची शर्यत पार करत ज्यांनी चिकाटीने शिक्षण पूर्ण केलं आणि \u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan style=\"font-size: 0.875rem;\"\u003eइंग्रजी विषयाचे प्रोफेसर बनले त्या माधव सरकुंडे यांनाही व्यक्तिगत आणि \u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eसामाजिक जीवनात भूमकाल करावा लागला. त्याचीच ही गोष्ट आहे, जी \u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003eआदिवासींच्या वेगळ्या विश्वात घेऊन जाते आणि समाजाचं वर्तन कसं \u003c\/span\u003e\u003cspan\u003eदुटप्पी असतं याचंही दर्शन घडवते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Madhav Sarkunde","offer_id":46147283648770,"sku":"","price":408.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Bhumkaal-800x800.jpg?v=1750737379"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/madhav-sarkunde.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}