{"title":"M. Vimal Mohan","description":"","products":[{"product_id":"sathavanincha-kolaj-by-m-vimal-mohan-साठवणींचा-कोलाज","title":"Sathavanincha Kolaj By M. Vimal Mohan (साठवणींचा कोलाज)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e'साठवणींचा कोलाज' म्हणजे एक प्रकारे माझे आत्मकथनच! आत्मचरित्र लिहिण्याएवढा मी मोठा साहित्यिक नाही, पण आत्मकथन नक्कीच करू शकतो. माझ्या जडणघडणीतल्या सर्व नातेवाइकांना, तसेच शाळा-कॉलेज-कचेरीच्या मित्र-मैत्रिणी आणि सहकाऱ्यांना, त्याचप्रमाणे ठिकठिकाणी येता-जाता भेटलेल्या भल्या माणसांना मी जाहीरपणे धन्यवाद देऊ इच्छितो. कोणतीही गोष्ट आपल्या घरापासून सुरू करावी असे म्हणतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sadhana Prakashan","offers":[{"title":"Sadhana Prakashan \/ M. Vimal Mohan \/ Marathi","offer_id":46771971195138,"sku":null,"price":383.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/91lVtA9CmHL._SY466.jpg?v=1758524158"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/m-vimal-mohan.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}