{"title":"Krushnaji Mahadeo Kokate","description":"","products":[{"product_id":"charyachi-gavate-lava-dudhal-pashu-jagava-by-krushnaji-mahadeo-kokate","title":"Charyachi Gavate Lava Dudhal Pashu Jagava By Krushnaji Mahadeo Kokate","description":"\u003cp\u003eचारा लागवडीसाठी कमी आकाराची \/ उंचसखल \/ तुकड्यातुकड्यांची जागाही वापरता येते. त्यामुळे पडीक जमीनही उपयोगात आणून अधिक आर्थिक फायदा मिळवता येतो. अशा विविध अंगांनी फायदेशीर ठरणाऱ्या चारा उद्योगासाठी उपयुक्त आणि संग्राह्य पुस्तक\u003c\/p\u003e\n\u003cul\u003e\n\u003cli\u003e४० गवत प्रकारांचा सविस्तर परिचय\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eलागणारी जमीन, हवामान, लागवड, पीकवाढीचा कालावधी, कापणी, साठवण, प्रत्येक गवतातील विविध पौष्टिक गुण अशी सर्वांगीण शास्त्रीय माहिती\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eमिश्र पिके म्हणून कोणती गवते लावावीत या संदर्भात मार्गदर्शन\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eमातीविना केवळ पाण्यावर (हायड्रोपोनिक तंत्राद्वारे) वाढणाऱ्या अंकुरित गवत-चाऱ्याची माहिती\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखकाविषयी :\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45655044260098,"sku":"","price":277.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5343-thickbox_default.jpg?v=1732097591"},{"product_id":"zadezudpe-lawa-pashudhan-jagava-by-krushnaji-mahadeo-kokate","title":"Zadezudpe Lawa, Pashudhan Jagava By Krushnaji Mahadeo Kokate","description":"\u003cul\u003e\n\u003cli\u003eचाऱ्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या झाडाझुडपांचा सविस्तर परिचय\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eलागणारी जमीन, हवामान, लागवड, पीक वाढीचा कालावधी, कापणी, साठवण अशी सर्वांगीण माहिती\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eपाऊसपाण्याच्या प्रमाणानुसार कोणती झाडे लावावी याविषयी मार्गदर्शन\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eओल्या आणि कोरड्या चाऱ्यातील विविध पौष्टिक गुणांची शास्त्रीय माहिती\u003c\/li\u003e\n\u003cli\u003eझाडाच्या वेगवेगळ्या भागांचा उपयोग चारा किंवा मूरघास बनवण्यासाठी कसा करावा याविषयी सूचना\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp\u003eया झाडाझुडपांची लागवड कमी आकाराची \/ उंचसखल \/ तुकड्यातुकड्यांची जमीन वापरूनही करता येते. त्यामुळे पडीक जमीनही उपयोगात आणून अधिक आर्थिक फायदा मिळवता येतो. अशा विविध अंगांनी फायदेशीर ठरणाऱ्या चारा उद्योगासाठी उपयुक्त आणि संग्राह्य पुस्तक झाडेझुडपे लावा पशुधन जगवा\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Krushnaji Mahadeo Kokate \/ Marathi","offer_id":46812272460034,"sku":null,"price":254.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5211-thickbox_default.jpg?v=1759817745"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/krushnaji-mahadeo-kokate.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}