{"title":"Kedar Kelkar","description":"","products":[{"product_id":"sita-by-kedar-kelkar-सीता","title":"Sita By Kedar Kelkar (सीता)","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Kedar Kelkar","offer_id":46200127881474,"sku":"","price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Sita-Kedar-Kelkar-Varda-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg?v=1749467284"},{"product_id":"master-blaster-by-kedar-kelkar","title":"Master Blaster By Kedar Kelkar","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Kedar Kelkar","offer_id":46203849474306,"sku":"","price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/101155_1.png?v=1749534362"},{"product_id":"balkumaransathi-valmiki-ramayan-by-kedar-kelkar-बालकुमारांसाठी-वाल्मिकी-रामायण","title":"Balkumaransathi Valmiki Ramayan By Kedar Kelkar (बालकुमारांसाठी वाल्मिकी रामायण)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआपल्या देशात राजेशाही राजवट चालू असताना अनेक राजे आपली राज्ये भारतीय संस्कृती' युक्त धर्माच्या पायावर वर्षानुवर्षे सांभाळून आणि त्यामुळे ' कीर्तिवंत होऊन गेले ही आपली संस्कृती रामायण काळापासून प्रकर्षाने उजेडात आली ती ' प्रभू श्री रामचंद्र ' यांच्या संस्कृतीबद्ध अश्याच आचरणामुळे हे अगदी स्वच्छ आहे. आणि प्रभू श्री रामचंद्र यांचे चारित्र्य नजरेसमोर ठेवून ऋषी वाल्मिकी यांनी ' रामायणा' ची रचना केली. आपल्या देशातले मराठी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्यासह सर्व जगप्रसिध्द राजे आपल्या बालपणात रामायण आणि त्यानंतर घडलेल्या महाभारत ह्या दोन्ही ' भारतीय संस्कृतीने' ओतप्रोत भरलेल्या ग्रंथातील सर्व कथा आपल्या पालक आणि गुरू यांच्या मुखातून ऐकून आणि पुढे स्वतः वाचन-मनन करूनच आपला राज्यकारभार चालवून जगप्रसिध्द होऊन गेले....\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपल्या आजच्या नव्या पिढीतील बाल - शिशु - कुमार युवक अश्या सर्वच संस्कारक्षम गटातील मुला मुलींना डोळ्यापुढे ठेवून ह्या पुस्तकाचे लेखन केले असून ' वाल्मिकी रामायणाचे ' मूळ मराठी ग्रंथ वाचणे जड जातील आणि, ' रामायण कसे घडले' यांसह त्यातली व्यक्तिमत्वे कळण्यासाठी फार लांबण न लावता ह्यातील कथा थोडक्यात लिहिल्या आहेत अश्यावेळी, मोठ्या हिंदी आणि मराठी ग्रंथांचाही आधार घेतला आहे, त्यामुळे ह्या कथा सर्वांना भावतील अशी आशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Kedar Kelkar","offer_id":46204555133186,"sku":"","price":102.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5724.jpg?v=1749551099"},{"product_id":"shree-mallari-martanda-bhairav-kathasaar-by-kedar-kelkar","title":"Shree Mallari Martanda Bhairav Kathasaar By Kedar Kelkar","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Kedar Kelkar","offer_id":46235450540290,"sku":"","price":40.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/mediamodifier_image_-_2025-04-19T103453.190.jpg?v=1750316288"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/kedar-kelkar.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}