{"title":"Kanchan Dixit","description":"","products":[{"product_id":"time-and-self-management-by-kanchan-dixit","title":"Time And Self Management By  Kanchan Dixit","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजन्म आणि मृत्यू यांच्यात लंबकासारखा फिरणारा वेळ म्हणजे आपल्याला मिळालेलं आयुष्य. या वेळेची सूत्रे ज्याला हाती ठेवता आली, त्याला आयुष्य सुखा-समाधानानं जगता आलं. अनेकांना ही उपरती होते वेळ निघून गेल्यानंतर. यासाठी वेळ व आयुष्य यांचं डोळसपणे व्यवस्थापन करता येणं आवश्यक आहे. यासाठी -\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e. घड्याळाचे कुसंस्कार कसे पुसावेत?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e. स्पष्टतेचे सामर्थ्य म्हणजे काय?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e. वेळेचे गणित तंत्रं व मंत्र कोणती?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e. स्त्री व पुरुषाचे वेळ व्यवस्थापन वेगळे कसे? हे या पुस्तकात शिकाल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकांचन दीक्षित या टाइम मॅनेजमेंट व सेल्फ मॅनेजमेंट प्रशिक्षक आहेत. घड्याळाशिवाय वेळ व्यवस्थापन व स्व-व्यवस्थापन करून जगणं सुंदर, सजग व अर्थपूर्ण कसं करावं याचं आजवर एक हजाराहून अधिक व्यक्तींना त्यांनी प्रशिक्षण दिलं आहे. वेळ नावाची अमूल्य गोष्ट तसं बघायला गेलं तर आपल्यासाठी अक्षरशः फुकट उपलब्ध असते. त्यामुळेच कदाचित आपण तिचं महत्त्व जाणत नाही. वेळ का महत्त्वाचा आहे आणि दैनंदिन जीवनात त्याचा विनियोग आपण जर सजगतेने केला तर भौतिक आणि मानसिक पातळीवर आपण अतिशय सकारात्मक परिणाम कसे मिळवू शकतो याचा वस्तुपाठ हे पुस्तक देतं. दीक्षितांनी वेळेचं व्यवस्थापन करताना आयुष्याचं व्यवस्थापन कसं करावं, याच्या अनुकरणीय गोष्टी सांगितल्या आहेत. युवा ते वृद्ध, नोकरदार ते व्यावसायिक, स्त्री-पुरुष अशा सर्वांसाठीच हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eराजेश मंडलिक सीईओ व एमडी सेटको स्पिंडल्स इंडिया प्रा.लि.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45533051027714,"sku":"","price":297.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/For-Website-Mockup-Time-Management.jpg?v=1729070453"},{"product_id":"mind-and-self-management-marathi-by-kanchan-dixit-माइंड-ॲण्ड-सेल्फ-मॅनेजमेंट-मराठी","title":"Mind And Self Management (Marathi) By Kanchan Dixit  (माइंड ॲण्ड सेल्फ मॅनेजमेंट (मराठी))","description":"\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकात आपल्या अचेतन मनाची शक्ती, सवयी आणि समजुतींचे शास्त्र या संकल्पनांवर आधारित व्यवहार्य विचार मांडले आहेत. मेंदू आणि मन हार्डवेअर व सॉफ्टवेअर म्हणून कसे कार्य करतात, याचे विवेचन करून मानसिक आणि भावनिक समृद्धी मिळवण्याचे मार्ग दाखवले आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e– डॉ. मधुश्री सावजी\u003cbr\u003eसंस्थापक व विश्वस्त, ओंकार विद्यालय,\u003cbr\u003eविद्याभारती अखिल भारतीय मंत्री\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकार्ल युंग या विख्यात मानसशास्त्रज्ञाने ‘शॅडो’ अशी एक संकल्पना मांडली आहे. त्यानुसार आपल्या प्रत्येकाच्या मनात काही काळोखे कोपरे, खोल डोह आणि अंधाऱ्या गुहा असतात. ही ‘शॅडो’ आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग असते आणि त्याचं प्रतिबिंब वेळोवेळी आपल्या वागण्यात, नातेसंबंधांत व आयुष्यात पडत असतं. आपलं बालपण, भोवताल, पूर्वानुभव असे काही घटक या ‘शॅडो’ला कारणीभूत ठरतात. आणि ही काळी बाजू जर तुम्हाला समजून घेता आली नाही आणि त्यावर काम करता आलं नाही, तर संपूर्ण आयुष्यभर ती व्यक्ती दुःखी, असमाधानी आणि दोषारोप करणारी म्हणूनच जगते. या नेमक्या वर्मावर बोट ठेवणारं काम कांचन यांनी केलं आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e– गौरी साळवेकर\u003cbr\u003eकार्यकारी संपादक, साकेत प्रकाशन\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकांचन दीक्षित या टाइम आणि सेल्फ मॅनेजमेंट प्रशिक्षक आहेत. घड्याळाशिवाय वेळ व्यवस्थापन व स्व-व्यवस्थापन करून जगणं सुंदर, सजग व अर्थपूर्ण कसं करावं, याचं आजवर एक हजाराहून अधिक व्यक्तींना त्यांनी प्रशिक्षण दिलं आहे. त्यांच्या टाइम ॲण्ड सेल्फ मॅनेजमेंट या बेस्टसेलर पुस्तकाच्या ५००० पेक्षा जास्त प्रतींची एका वर्षातच विक्री झाली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan","offer_id":46114359673090,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71c9l6mCffL._SL1500.jpg?v=1745996235"},{"product_id":"time-and-self-management-by-kanchan-dixit-1","title":"Time And Self Management By Kanchan Dixit","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eThe time that revolves like a spindle between birth and death is the life we have been given.The one who can hold the strings of this time can live life with happiness and satisfaction.Many realize this after the time has passed. Therefore, it is necessary to manage time and life diligently. For this\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• How to clean the clock's hands?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• What is the power of clarity?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• What are the techniques and mantras to solve the math of time?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e• How is the time management different for women and men? You will learn this in this book.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eKanchan Dixit is a Time Management and Self Management coach. How to live a beautiful, mindful, and meaningful life through time management and self management without a clock, she has trained over a thousand individuals on this so far.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eTime, an invaluable thing when looked upon, is literally available for free for us. That is perhaps why we may not understand its importance.Why time is important and how, if we use it consciously in our daily life, we can achieve very positive outcomes on both the physical and mental levels, this book provides a detailed study of that. Kanchan Dixit has shared exemplary things about how to manage life while managing time. This book will serve as a guide for everyone, from the young to the elderly, from employees to businessmen, and for both women and men.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Kanchan Dixit","offer_id":46122780393730,"sku":"","price":339.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71YJ7ruCzoL._SL1500.jpg?v=1746168952"},{"product_id":"time-and-self-management-tumche-netrutva-tumchya-hati-tumchyatil-shakti-olkha-vichar-badala-ayushya-badalel-informative-combo-book-set","title":"Time And Self Management| Tumche Netrutva Tumchya Hati | Tumchyatil Shakti Olkha|  Informative combo book set","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e1) Time And Self Management | टाइम अॅण्ड सेल्फ मॅनेजमेंट - 350\/-\u003c\/strong\u003e\u003cspan\u003eजन्म आणि मृत्यू यांच्यात लंबकासारखा फिरणारा वेळ म्हणजे आपल्याला मिळालेलं आयुष्य. या वेळेची सूत्रे ज्याला हाती ठेवता आली, त्याला आयुष्य सुखा-समाधानानं जगता आलं. अनेकांना ही उपरती होते वेळ निघून गेल्यानंतर. यासाठी वेळ व आयुष्य यांचं डोळसपणे व्यवस्थापन करता येणं आवश्यक आहे. यासाठी –\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e. घड्याळाचे कुसंस्कार कसे पुसावेत?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e. स्पष्टतेचे सामर्थ्य म्हणजे काय?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e. वेळेचे गणित तंत्रं व मंत्र कोणती?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e. स्त्री व पुरुषाचे वेळ व्यवस्थापन वेगळे कसे? हे या पुस्तकात शिकाल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकांचन दीक्षित या टाइम मॅनेजमेंट व सेल्फ मॅनेजमेंट प्रशिक्षक आहेत. घड्याळाशिवाय वेळ व्यवस्थापन व स्व-व्यवस्थापन करून जगणं सुंदर, सजग व अर्थपूर्ण कसं करावं याचं आजवर एक हजाराहून अधिक व्यक्तींना त्यांनी प्रशिक्षण दिलं आहे. वेळ नावाची अमूल्य गोष्ट तसं बघायला गेलं तर आपल्यासाठी अक्षरशः फुकट उपलब्ध असते. त्यामुळेच कदाचित आपण तिचं महत्त्व जाणत नाही. वेळ का महत्त्वाचा आहे आणि दैनंदिन जीवनात त्याचा विनियोग आपण जर सजगतेने केला तर भौतिक आणि मानसिक पातळीवर आपण अतिशय सकारात्मक परिणाम कसे मिळवू शकतो याचा वस्तुपाठ हे पुस्तक देतं. दीक्षितांनी वेळेचं व्यवस्थापन करताना आयुष्याचं व्यवस्थापन कसं करावं, याच्या अनुकरणीय गोष्टी सांगितल्या आहेत. युवा ते वृद्ध, नोकरदार ते व्यावसायिक, स्त्री-पुरुष अशा सर्वांसाठीच हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eराजेश मंडलिक सीईओ व एमडी सेटको स्पिंडल्स इंडिया प्रा.लि.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003e2) \u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cstrong\u003eTumche Netrutva Tumchya Hati | तुमचे नेतृत्व तुमच्या हाती- 150\/-\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसमुद्राच्या तळाशी खोलवर जाणाऱ्या पाणबुड्यासाठी ऑक्सिजनचे जितके महत्त्व असते तितकेच नेत्यासाठी विकासाचे महत्त्व असते. ऑक्सिजनच्या अभावी जसा पाणबुड्या मरण पावतो तसे तुम्ही विकासाअभावी शारीरिक पातळीवर मृत्यू पावणार नाही;\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपण तुमचा प्रभाव नष्ट होईल आणि कालांतराने तुम्ही नेतृत्व करण्याची संधीही गमावून बसाल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदुर्दैव म्हणजे नेतृत्वाचा असा घात मोठ्या तसेच लहान संघटनांमध्येही दिसून येतो मग ती संघटना नफा वा विना-नफा तत्त्वावर चालणारी असो. जे नेते नेतृत्वाचे पद प्राप्त करतात ते पद टिकवून ठेवण्यात अपयशी ठरतात किंवा काहीजण त्यांच्या अंगभूत गुणांमुळे वरच्या पदावर जातात खरे; पण त्या गुणांना कधीच वाव मिळत नाही.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतरुण उदयोन्मुख नेते ज्यांना झळकण्याची संधीच मिळत नाही त्यांच्याबाबतही हेच दिसते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यांचे सुप्त गुण सुप्तावस्थेतच राहतात. या सगळ्या बाबींमध्ये एक समान तत्त्व काय आहे? वैयक्तिक विकास किंवा त्याचा अभाव.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविकसित होण्यात अपयशी ठरल्यानेच अनेकांच्या नेतृत्वाच्या कारकिर्दीचा दुर्दैवी अंत होतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआम्ही प्रार्थना करतो की, विकसित होण्याच्या तुमच्या उत्कट इच्छेला हे पुस्तक इंधन पुरवील.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुम्हाला पटवून देईल की, तुम्ही विकसित होऊ शकता, कसे विकसित व्हावे हे ही तुम्हाला दाखवून देईल आणि तुम्हाला आयुष्यभर विकसित होण्याचे बळ देईल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुम्ही विकसित होता होता मजा करा!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e– केन ब्लँचर्ड आणि मार्क मिलर\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"product_title entry-title\"\u003e\u003cstrong\u003e3) Tumchyatil Shakti Olkha | तुमच्यातील शक्ती ओळखा - 225\/-\u003cbr\u003e\u003c\/strong\u003eलुईस हे तुमच्या अंतर्मनाला साद घालतात – जिथून सगळ्या सुधारणांची सुरुवात होते. मला हे पुस्तक खूप आवडले… आणि मी लुईस हेच्या प्रेमात पडलो आहे…\u003cbr\u003e– डॉ. वेन डायर\u003cbr\u003eविश्वविख्यात मार्गदर्शक लुईस एल. हे यांनी आजपर्यंत भीती, तणाव आणि अपराधभावाच्या दुष्टचक्रात अडकून स्वत:चे आयुष्य मर्यादित करून घेतलेल्या लाखो लोकांना मुक्त होण्यासाठी मदतीचा हात दिला. ‘यू कॅन हील युअर लाइफ’ या बेस्टसेलर पुस्तकातील अनेक कल्पनांना प्रस्तुत पुस्तकात लेखिकेने आकार दिला असून भावनिक आणि मानसिक प्रतिकारक्षमता कशी विकसित करावी, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. आपले पालक, जोडीदार किंवा सहकारी, आपल्या नातेसंबंधातले लोक नेहमी टीका करून आपल्याला बदलवण्याचा प्रयत्न करत असतात. यामुळे आतपर्यंत रुजलेली नकारात्मक मानसिकता तयार होते.\u003cbr\u003eलुईस आपल्याला सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी प्रेरित करतात –\u003cbr\u003e• आपण काय करत नाही, ऐवजी – आपण काय करतो.\u003cbr\u003e• आपल्याला काय माहिती नाही, ऐवजी – आपल्याला काय माहिती आहे.\u003cbr\u003e• आपण काय नाहीत, ऐवजी – आपण काय आहोत.\u003cbr\u003e‘यू कॅन हील युवर लाइफ’ आणि इतर २६ पुस्तकांच्या लेखिका असलेल्या लुईस एल. हे या एक मार्गदर्शक आणि व्याख्याता आहेत.\u003cbr\u003eतुम्ही कोण आहात?\u003cbr\u003eतुम्ही इथे कशासाठी आला आहात?\u003cbr\u003eतुमच्या आयुष्याविषयी कोणत्या समजुती आहेत?\u003cbr\u003eया प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेणे म्हणजे “अंतर्शोध” असं आपण हजारो वर्षांपासून मानत आलो आहोत; पण अंतर्शोध म्हणजे काय?\u003cbr\u003e– लुईस एल. हे\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan","offer_id":46136447860994,"sku":"","price":616.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/For-Website-Mockup-Time-Management_f74c99b0-d4ca-4213-bc48-b9a37dc97907.jpg?v=1746946574"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/kanchan-dixit-1.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}