{"title":"K Sagar Publication","description":"","products":[{"product_id":"buddhimatta-chachani-samagra-margdarshak-बुद्धिमत्ता-चाचणी-समग्र-मार्गदर्शक","title":"Buddhimatta Chachani Samagra Margdarshak (बुद्धिमत्ता चाचणी समग्र मार्गदर्शक)","description":"\u003cp\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text\"\u003eमहाराष्ट्र\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eलोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेतील ‘सामान्य क्षमता चाचणी’ या दोनशे गुणांच्या प्रश्न- पत्रिकेतील पन्नास गुणांचे प्रश्न बुद्धिमापन चाचणीवर आधारलेले असतात; तर पोलीस उपनिरीक्षक व तत्सम पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या मुख्य परीक्षेतील ‘सामान्यज्ञान व बुद्धिमापन चाचणी’ या दोनशे गुणांच्या प्रश्नपत्रिकेतील सत्तर गुण बुद्धिमापन चाचणी या घटकास असतात. आयोगाच्या इतर परीक्षां- मध्येही बुद्धिमापन चाचणीच्या प्रश्नांवर भर दिला जातो. या विषयाची तयारी जर परिपूर्ण झाली असेल तर या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविण्याची संधी असते. यावरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षां- मध्ये बुद्धिमापन चाचणी या विषयास असलेल्या गुणांचे मोल ध्यानी यावे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eउपरोक्त परीक्षेशिवाय इतरही अनेक (कॉन्स्टेबल, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, कृषिसेवक, लिपिक आदी) सरळसेवा परीक्षांमध्ये आणि TCS-IBPS या कंपन्यांकडून घेतल्या जाणाऱ्या अन्य अनेक स्पर्धा परीक्षांसाठीही बुद्धिमापन चाचणी हा एक अनिवार्य घटक असतो आणि वर सांगितल्याप्रमाणे त्या घटकास असलेल्या सर्वच्या सर्व गुणांवर आपण आपला हक्क प्रस्थापित करू शकतो. ही बाब लक्षात घेऊन राज्यसेवा पूर्व परीक्षा, पोलीस उपनिरीक्षक व तत्सम पदांसाठी घेतली जाणारी मुख्य परीक्षा तद्वतच अन्य स्पर्धा परीक्षांनाही उपयुक्त ठरावे, हा उद्देश समोर ठेवून आणि संबंधित परीक्षांचा अभ्यासक्रम व पूर्वीच्या प्रश्नपत्रिका यांचा यथायोग्य विचार करूनच प्रस्तुतच्या पुस्तकाची रचना साकारली आहे.\u003c\/p\u003e","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47335502807298,"sku":null,"price":417.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Buddhimatta-Chachani-Samagra-Margdarshak.jpg?v=1770361605"},{"product_id":"sampurn-buddhimapan-संपूर्ण-बुद्धिमापन","title":"Sampurn Buddhimapan (संपूर्ण बुद्धिमापन)","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी प्रकाशनाने आतापर्यंत प्रकाशित केलेल्या सर्वच पुस्तकांना विद्यार्थिमित्रांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. विद्यार्थिमित्रांचा हा प्रतिसाद व प्रकाशनावर त्यांनी दाखविलेला अतोनात विश्वास यांमधून मिळालेल्या प्रेरणेतूनच ‘संपूर्ण बुद्धिमापन’ या पुस्तकाची ही संपूर्ण सुधारित व विस्तारित पस्तिसावी आवृत्ती आपल्या हाती देणे शक्य झाले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक लिहिताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ब व गट क आणि तत्सम परीक्षांमधील तद्वतच सर्व प्रकारच्या सरळसेवांमधील ‘बुद्धिमापन चाचणी’ हा उपविषय व राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या ‘सामान्य क्षमता चाचणी’ या विषयातील ‘बुद्धिमापन चाचणी’ हा घटकविषय या सर्वांच्या स्वरूपाचा, त्यांवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा व त्यातून प्रतीत होणाऱ्या अभ्यासक्रमाचा प्रामुख्याने विचार केला असला, तरी महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना हा विषय संपूर्णपणे आकलन व्हावा व अन्य स्पर्धा परीक्षांमधील इंग्रजी भाषेतील पेपरही त्यांना उत्कृष्टरीत्या सोडविता यावेत, अशा रीतीने या पुस्तकाची रचना केली आहे. पुस्तकाची रचना करताना राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा व अन्य शिष्यवृत्त्यांसाठी होणाऱ्या परीक्षा यांनाही ते उपयुक्त ठरावे, हा दृष्टिकोन ठेवला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपुस्तकात शक्य तितकी, साधी, सोपी, रोजच्या व्यवहारातील भाषा वापरली असून स्पष्टीकरणांवर व पर्यायाने विषयाच्या आकलनावर अधिक भर दिला आहे.\u003c\/p\u003e","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publications \/ Marathi","offer_id":47335536034050,"sku":null,"price":336.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/CCI18012026_0003.jpg?v=1770361610"},{"product_id":"sampurna-ankganit-संपूर्ण-अंकगणित-के-सागर","title":"Sampurna Ankganit  संपूर्ण अंकगणित (के’सागर)","description":"","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47335537475842,"sku":null,"price":276.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Sampurna-Ankganit-_E0_A4_B8_E0_A4_82_E0_A4_AA_E0_A5_82_E0_A4_B0_E0_A5_8D_E0_A4_A3-_E0_A4_85_E0_A4_82_E0_A4_95_E0_A4_97_E0_A4_A3_E0_A4_BF_E0_A4_A4-_E0_A4_95_E0_A5_87_E0_A4_B8_E0_A4_BE.jpg?v=1770361587"},{"product_id":"k-sagar-s-samanya-vidnyan-ravi-bhushan-yanchya-lucent-s-general-science-by-ravi-bhushan-१४-वर्षे-सातत्याने-विद्यार्थिप्रिय-ठरलेल्या-इंग्रजी-संदर्भाचा-सुबोध-मराठी-अनुवाद","title":"K’Sagar’s Samanya Vidnyan Ravi Bhushan Yanchya Lucent’s General Science By Ravi Bhushan (१४ वर्षे सातत्याने विद्यार्थिप्रिय ठरलेल्या इंग्रजी संदर्भाचा सुबोध मराठी अनुवाद)","description":"\u003cp\u003eप्रा. रवी भूषण यांच्या Lucents General Science या १४ वर्षे सातत्याने विद्यार्थिप्रिय ठरलेल्या इंग्रजी संदर्भाचा सुबोध मराठी अनुवाद K’Sagar’s Samanya Vidnyan\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराज्यसेवा पूर्व परीक्षा ४ जून, २०२३ मधील २२ पैकी १९ प्रश्न व २३ जानेवारी, २०२२ मधील २३ पैकी २३ प्रश्न याच पुस्तकातील !!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविद्यार्थी प्रिय के सागर सामान्य विज्ञान\u003cbr\u003eप्रा.रवीभूषण यांची नवीन आवृत्ती\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रा. रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद\u003cbr\u003eके सागर सामान्य विज्ञान\u003cbr\u003eअनुवाद\u003cbr\u003eअनुवाद अमर मुळे सर, योगेश नेतनकर सर संस्करण डॉ.अनिरुद्ध\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब गट क 2024 पेपर अवघड गेला का?\u003cbr\u003eआपण के सागर वाचले होतो का ?\u003cbr\u003eराज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 ,संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क 2025 साठी वाचा.\u003cbr\u003eसूज्ञास अधिक काय सांगणे..\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eRavi Bhushan\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLucents General Science Marathi Edition 2025\u003c\/p\u003e","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Ravi Bhushan \/ Marathi","offer_id":47335547666690,"sku":null,"price":489.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/CCI06032025-1.jpg?v=1770361558"},{"product_id":"ksagar-polity-of-india-with-special-refrance-to-maharashtra-पॉलिटी-ऑफ-इंडिया","title":"KSagar Polity Of India With Special Refrance To Maharashtra (पॉलिटी ऑफ इंडिया)","description":"\u003cp\u003eUPSC-MPSC पूर्व व मुख्य आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त सर्वसमावेशक संदर्भ\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपॉलिटी ऑफ इंडिया\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eके’ सागरीय\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रा. व्ही. बी. पाटील. राज्यशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक आणि प्राध्यापक व्यक्तीशः माझे ज्येष्ठ स्नेही व के’सागर परिवाराचे एक सुहृद. प्रकाशनाची काही पुस्तके त्यांच्या अभ्यासू लेखणीतून स्वतंत्रपणे साकारलेली तर काही पुस्तके त्यांनी मजबरोबर संयुक्तरीत्या लिहिलेली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eफर्गसन कॉलेजचे माजी प्राचार्य दिवंगत डॉ. वि. मा. बाचल व प्रकाशनाचेही असेच हृद संबंध, अस्मादिकांनी त्यांच्या सोबत लिहिलेला भारतीय राज्यघटना आणि राजकीय व्यवहार हा संदर्भही विद्यार्थी मित्रांना भावलेला.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारताची राज्यघटना साध्या-सोप्या शब्दांत, भारतीय राज्यव्यवस्था व भारतीय प्रशासन ही पुस्तके म्हणजे व्ही. वीं.च्या व्यासंगी लेखणीतून साकारलेल अभ्यासशिल्पेच होत!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअस्मादिकांचं आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि इतर अनेक संदर्भ महाराष्ट्रीय तरुणांना भावलेले आणि आयोगाच्या परीक्षांकरिता उपयुक्त सिद्ध झालेले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नव्या व सुधारित अभ्यासक्रमानुसार पूर्वीच्या प्रत्येकी १५० गुणांच्या सामान्य अध्ययनाच्या चार पेपर्सऐवजी प्रत्येकी २५० गुण असलेल्या सामान्य अध्ययनाच्या चार पेपर्सचा सामना आता आपणास करावयाचा आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराज्य लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचे पूर्वीचे वस्तुनिष्ठ स्वरुपही आता परंपरागत झाले असून वस्तुनिष्ठ माहितीबरोबरच विश्लेषणात्मक स्वरूपाचा व विचाराला चालना देणारा आणि समीक्षणात्मक अभ्यासही परीक्षेच्या व नवीन अभ्यासक्रमाच्या पार्श्वभूमीवर आता महत्त्वाचा ठरलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"k Sagar Publication \/ Marathi","offer_id":47335551271170,"sku":null,"price":638.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/KSagar-Polity-Of-India-With-Special-Refrance-To-Maharashtra.jpg?v=1770361677"},{"product_id":"social-reformers-of-maharashtra-a-pointwise-review-by-dr-aniruddha-english","title":"Social Reformers of Maharashtra – A Pointwise Review By Dr. Aniruddha (English)","description":"\u003cp\u003eThe book ‘A point-wise riview of the Social Reformers of Maharashtra’, speaks about the Social Reformers of the state. This book will prove useful for the aspirants of the Maharashtra Public Service Commission’s Examinations, college students, and even general readers. This book speaks in detail about the life, work, philosophy and greatness of the Social Reformers.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eAn attempt has been made to explore the lives of sixty-one Social Reformers in this small book. These reformers brought about ren- aissance, reform and social awareness not only in Maharashtra but the entire nation, thus, in a way they can also be called as Indian thinkers. Maharashtra is their birthplace and even their place of work, they can therefore be known to be hailing from Maharashtra, but their work and thoughts have definitely crossed state borders and has made them national figures.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eAlthough this book consists of the biographies of only sixty-one social reformers, but it definitely does not reduce the importance of other great social reformers that our country has been so fortunate to have had.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eComments from readers, are welcome in order to fill the gaps or lacunas the book carries, and even to improve and enhance the utility and usefulness of this book.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eSocial reformers are an integral and compulsory component of all examinations of the MPSC. Thus, this book has been written keeping in mind the various types of the MPSC papers, their difficulty level and the changing pattern of the objective questions, specially the emphasis given on the between the lines questions.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eStudents will most certainly find this book useful and it will fulfil their academic requirements. My best wishes to all students.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e-Dr. Aniruddha\u003c\/p\u003e","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Dr. Aniruddha \/ English","offer_id":47335764590850,"sku":null,"price":251.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsApp-Image-2024-09-09-at-12.09.14-PM.jpg?v=1770361672"},{"product_id":"tcs-ibps-special-marathi-va-engraji-vyakaran-va-shabdsangrah-tcs-ibps-special-मराठी-व-इंग्रजी-व्याकरण-शब्द-संग्रह","title":"TCS IBPS Special Marathi Va Engraji Vyakaran Va Shabdsangrah (TCS IBPS Special मराठी व इंग्रजी व्याकरण शब्द संग्रह)","description":"\u003cp\u003eTCS IBPS Special मराठी व इंग्रजी व्याकरण शब्द संग्रह निवडक व महत्त्वाचे के सागर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, वनरक्षक, कृषी सेवक, पशुधन पर्यवेक्षक,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआधी सरळ सेवा भरती परीक्षांकरिता रचना केलेला परिपूर्ण आणि exam oriented संदर्भ\u003c\/p\u003e","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47335802470658,"sku":null,"price":276.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/TCS-IBPS-Special-Marathi-Va-Engraji-Vyakaran-Va-Shabdsangrah.jpg?v=1770361596"},{"product_id":"spardha-pariksha-general-knowledge-6500-vastunisth-prashan-uttarsahit","title":"Spardha Pariksha General Knowledge 6500 Vastunisth Prashan Uttarsahit (","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text\"\u003eGeneral Knowledge, Vastunisth Prashan, All Competitive exam,\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text\"\u003eMPSC Pre, PSI-STI-ASO Pre, PSI-STI-ASO Main,\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan class=\"selectable-text copyable-text\"\u003eGat C Pre, Gat C Main, Group C Pre, Group C Main\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47335831142658,"sku":null,"price":506.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/6500.jpg?v=1770361656"},{"product_id":"madyayugin-bharatacha-itihas-gaydhani-मध्ययुगीन-भारताचा-इतिहास-गायधनी","title":"Madyayugin Bharatacha Itihas -Gaydhani (मध्ययुगीन भारताचा इतिहास - गायधनी)","description":"","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47335834681602,"sku":null,"price":293.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Madyayugin-Bharatacha-Itihas-Gaydhani.jpg?v=1770361686"},{"product_id":"bharatcha-bhugol-by-dr-aniruddha-marathi-mpsc-upsc-psi-भारताचा-भूगोल-dr-aniruddha-marathi-mpsc-upsc-psi","title":"Bharatcha Bhugol By -Dr. Aniruddha Marathi MPSC UPSC PSI (भारताचा भूगोल)-Dr. Aniruddha Marathi MPSC UPSC PSI","description":"\u003cp\u003eअलीकडील काळात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये भारताच्या भूगोलावर व तदनुषंगिक बाबींवर वाढत्या प्रमाणात प्रश्न विचारले जात आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही कोणत्या ना कोणत्या वर्षात ‘भारताचा भूगोल’ हा विषय अभ्यासावा लागतोच. या दोन्ही बाबी लक्षात घेऊन या पुस्तकाची रचना साकारली आहे. हे पुस्तक अभ्यासताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची त्यांच्या महाविद्यालयीन परीक्षेची तयारी करता करताच स्पर्धा परीक्षांमध्ये भारताच्या भूगोलावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचीही तयारी आपोआपच व्हावी, असा दृष्टिकोन ठेवला आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये भारताच्या भूगोलावर विचारले जाणारे प्रश्न हा तर मूलतः या पुस्तकाचा केंद्रबिंदूच असल्याने महाविद्यालयीन जीवनातून बाहेर पडून स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थिमित्रांना ते निश्चितच उपयोगाचे आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्पर्धा परीक्षांचे परीक्षार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थी या दोहोंनाही डोळ्यांसमोर ठेवून या पुस्तकाची रचना साकारली असून प्रत्येक प्रकरणानंतर महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न दिले आहेत. शेवटचे प्रकरण महत्त्वाच्या व निवडक वस्तुनिष्ठ प्रश्नांशीच निगडित असून या प्रकरणांतर्गत पाचशेहून अधिक निवडक व महत्त्वाचे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरांसह दिले आहेत. स्वाभाविकतःच पुस्तकाची उपयुक्तता त्यामुळे चाढली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविद्यार्थिमित्रांना ओळखीची झालेली के ‘सागरीय भाषाशैली जपतानाच भारताच्या भूगोलाचा अनेकांगी परामर्श घेणारा हा संदर्भविद्यार्थिमित्रांना त्यांच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवून देण्यास खचितच उपयुक्त ठरेल या सार्थ विश्वासासह हा संदर्भ आज माझ्या विद्यार्थिमित्रांच्या हाती सोपवीत आहे.\u003c\/p\u003e","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Dr. Aniruddha \/ Marathi","offer_id":47335836418306,"sku":null,"price":421.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/CCI05092025.jpg?v=1770361629"},{"product_id":"madhyayugin-bharat-by-satish-chandra-मध्ययुगीन-भारत","title":"Madhyayugin Bharat By Satish Chandra (मध्ययुगीन भारत)","description":"\u003cp\u003eआदरणीय प्रा. सतीश चंद्र, इतिहास विषयाचे विद्यार्थिप्रिय प्राध्यापक. त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्षपद व नंतर अध्यक्षपदही भूषविले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठासह अलाहाबाद विद्यापीठ, अलिगढ़ मुस्लीम विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ तद्वतच राजस्थान विद्यापीठातही सरांनी इतिहासाचे अध्यापन केले आहे. केंब्रिज विद्यापीठातही त्यांनी अतिथी प्राध्यापक या नात्याने इतिहास विषयावर व्याख्याने दिली आहेत. भारतीय इतिहास काँग्रेसचेही ते प्रथम सचिव व नंतर अध्यक्ष होते. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांशी ते संबंधित असून केंद्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या पुनर्विलोकन समितीचेही अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अन आंतरराष्ट्रीय दर्जाचे इतिहास संशोधक व लेखक आहेत. भारतीय इतिहासाला पूर्वसूरींपेक्षा वेगळे, पण अधिक वास्तव स्वरूप देण्याचे कार्य सरांच्या निष्पक्ष, निर्भीड परंतु तरीही संयमित अशा लेखणीने पार पाडले आहे. ‘मेडिवल इंडिया’ हा त्यांच्या व्यासंगी आणि अभ्यासू लेखणीतून साकारलेला, ओघवत्या इंग्रजीतील विद्यार्थिप्रिय संदर्भ ग्रंथ. वाढत्या विद्वत्तेबरोबर अन् वाढत्या व्यासंगाबरोबर भाषा बोजड व क्लिष्ट बनत नाही; तर ती अधिकाधिक साधी-सोपी व ओघवती बनत जाते, याचे हा ग्रंथ एक उदाहरणच ठरावे. एका दशकाहून अधिक काळ हा ग्रंथ एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमासाठी नेमला गेला होता.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुतचा ग्रंथ हा उपरोल्लिखित मूळ इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद, महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मायबोलीच्या पदराखाली हे ज्ञानामृत प्राशन करता यावं, ही हा अनुवाद प्रकाशित करण्यामागील भावना.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकोणत्याही भाषेतील साध्या-सोप्या शब्दांत व ओघवत्या शैलीत केलेले लेखन दुसऱ्या भाषेत अनुवादित करताना दोन्ही भाषांवर अनुवादकाच्या असलेल्या प्रभुत्वाची खरीखुरी कसोटी घेणारंच ठरतं. आदरणीय सर्वश्री मा. कृ. पारधी, डॉ. व. तु. देशपांडे व म. म. मार्डीकर यांनी हे अनुवादकार्य मूळ आशयाला धक्का लागू न देता आणि मूळ ग्रंथातील भाषा-लाघव जपत मोठ्या कुशलतेनं व नजाकतीनं पार पाडलं आहे. त्यांनी केलेला हा अनुवाद महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना नक्कीच रुचेल आणि उपयुक्त सिद्ध होईल, यात मला तरी शंका वाटत नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. सतीश चंद्र यांचा हा अप्रतिम ग्रंथ मराठीत अनुवादित करण्याचं या तिघांचं हे कार्य म्हणजे शैक्षणिक मराठी सारस्वताच्या प्रवाहास दिलेलं ज्ञानाच होय. इतिहास विषयाचा एक विद्यार्थी या नात्याने त्यांच्या या कार्याबद्दल मी व्यक्तिशः त्यांचा ऋणी आहे. केंद्र व राज्य लोकसेवा आयोगांचे विद्यार्थी, इतिहास विषयाचे अध्यापक-प्राध्यापक,\u003c\/p\u003e","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Satish Chandra \/ Marathi","offer_id":47335840416002,"sku":null,"price":336.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsApp-Image-2024-11-24-at-8.14.40-PM.jpg?v=1770361576"},{"product_id":"ancient-india-ncert-by-r-s-sharma-prachin-bharat-एन्शंट-इंडिया-प्राचीन-भारत","title":"Ancient India NCERT By R. S. Sharma Prachin Bharat (एन्शंट इंडिया प्राचीन भारत )","description":"","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ R. S. Sharma \/ Marathi","offer_id":47337489957122,"sku":null,"price":234.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Ksagar-Ancient-India-NCERT-_E0_A4_AA_E0_A5_8D_E0_A4_B0_E0_A4_BE_E0_A4_9A_E0_A5_80_E0_A4_A8-_E0_A4_AD_E0_A4_BE_E0_A4_B0_E0_A4_A4.jpg?v=1770361647"},{"product_id":"ncert-modern-india-adhunik-bharat-by-bipin-chandra-आधुनिक-भारत","title":"NCERT Modern India- Adhunik Bharat By Bipin Chandra (आधुनिक भारत)","description":"\u003cp\u003eआदरणीय डॉ. बिपन चंद्र, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इतिहास संशोधक. ‘मॉडर्न इंडिया’ हा त्यांच्या व्यासंगी व संशोधनपूर्ण लेखणीतून साकारलेला ग्रंथ. यातील ज्ञानवैभव पाहून नतमस्तक व्हावं! या ग्रंथाचा अभ्यास करताना डॉ. बिपन चंद्रांमधील चिकित्सक इतिहास-संशोधक आणि विश्लेषक- विचारवंत आपणास पानोपानी भेटतो. त्यांच्या व्यासंगी प्रज्ञेच्या परिणत आविष्काराने आपण मोहून जातो. राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान आणि प्रशिक्षण परिषदेने हे पुस्तक अभ्यासक्रमास नेमले आहे; त्यावरून या पुस्तकाचा दर्जा व महत्त्व सिद्ध व्हावे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुतचा ग्रंथ हा उपरोक्त मूळ इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद. महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मायबोलीच्या पदराखाली हे ज्ञानामृत चाखता यावं, ही त्यामागील भावना !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. बिपन चंद्र यांच्या मूळ इंग्रजी ग्रंथाचं मराठी भाषांतर करणं आणि ते करताना मूळ आशयाला न्याय देणं हे खरं तर, साधारण कार्य नव्हे! डॉ. एम. व्ही. काळे. इतिहासविषयक दहा ग्रंथांचे लेखन आणि अध्यापनाचा दीर्घ अनुभव. त्यांनी ही जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली.\u003c\/p\u003e","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Bipin Chandra \/ Marathi","offer_id":47337500377346,"sku":null,"price":251.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/NCERT-Modern-India-Adhunik-Bharat-by-Bipin-Chandra-_E0_A4_86_E0_A4_A7_E0_A5_81_E0_A4_A8_E0_A4_BF_E0_A4_95-_E0_A4_AD_E0_A4_BE_E0_A4_B0_E0_A4_A4.jpg?v=1770361572"},{"product_id":"indian-historical-places-by-dr-hukumchand-jain-इंडियन-हिस्टॉरिकल-प्लेसेस","title":"Indian Historical Places  By Dr. Hukumchand Jain (‘इंडियन हिस्टॉरिकल प्लेसेस)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रस्तुतचा हा संदर्भग्रंथ म्हणजे जैन सरांच्या ‘इंडियन हिस्टॉरिकल प्लेसेस’ या मूळ इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद होय. जैन सरांच्या लेखणीतून उतरलेली संबंधित ऐतिहासिक स्थळांची माहिती अभ्यासताना भारताचा गतकालीन वैभवशाली, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास आपल्या डोळ्यांसमोर साकारला जातो. जैन सरांच्या लेखणीचे ते एक वैशिष्ट्यच आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Dr. Hukumchand Jain \/ Marathi","offer_id":47337529049346,"sku":null,"price":276.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/31mX3-epgaL.jpg?v=1770361591"},{"product_id":"prakrutik-bhugol-प्राकृतिक-भूगोल","title":"Prakrutik Bhugol (प्राकृतिक भूगोल)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमूळ संदर्भाची सुधारित स्वरूपातील ही सातवी अद्ययावत आवृत्ती आपल्या हाती सोपविताना केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व व मुख्य परीक्षांमधील सामान्य अध्ययनातील प्राकृतिक भूगोलविषयक अभ्यासक्रमास, राज्यसेवा मुख्य परीक्षा (नवीन अभ्यासक्रम २०२५) भूगोल या वैकल्पिक विषयांतर्गत (Code 1027) विहित केलेल्या प्राकृतिक भूगोलविषयक अभ्यासक्रमास तद्वतच केंद्र सेवा मुख्य परीक्षेतील भूगोल या वैकल्पिक विषयांतर्गत प्राकृतिक भूगोल विषयक अभ्यासक्रमास जास्तीत जास्त न्याय देण्याचा यथोचित प्रयत्न या सर्वसमावेशक संदर्भात केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47337584623874,"sku":null,"price":506.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Ksagar-Prakrutik-Bhugol.jpg?v=1770361652"},{"product_id":"samanya-vidnyan-handbook-सामान्य-विज्ञान-पुस्तिका","title":"Samanya Vidnyan Handbook (सामान्य विज्ञान पुस्तिका)","description":"","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47337595502850,"sku":null,"price":191.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsApp-Image-2025-11-01-at-7.10.12-PM-1.jpg?v=1770361690"},{"product_id":"ksagars-objective-general-science-va-model-practice-sets-marathi","title":"KSagars Objective General Science Va Model Practice Sets ( Marathi )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eLucent’s General Science १४ वर्षे सातत्याने विद्यार्थिप्रिय ठरलेल्या संदर्भाचे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eलेखक प्रा. रवी भूषण यांचा तितकाच विद्यार्थिप्रिय संदर्भ…\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eके’सागर्स ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स व मॉडेल प्रॅक्टिस सेट्स\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eमूळ लेखक प्रा.रवी भूषण\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eअनुवाद प्रा.हेमंत देव\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eसंस्करण डॉ.अनिरुद्ध क्षीरसागर\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eपेपर एक सामान्य अध्ययन मधील सर्वात अवघड वाटणारा विषय सायन्स MPSC मध्ये प्रथमच\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47337596485890,"sku":null,"price":421.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/KSagars-Objective-General-Science-Va-Model-Practice-Sets.jpg?v=1770361667"},{"product_id":"prachin-bhartacha-itihas-by-r-n-gaydhani-प्राचीन-भारताचा-इतिहास","title":"Prachin Bhartacha Itihas By R.N.Gaydhani (प्राचीन भारताचा इतिहास)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eघ लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोक- सेवा आयोग यांच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम लक्षात घेऊनच महाविद्यालयीन परीक्षांचा अभ्यासक्रम आखला जावा, हा विचार आज वास्तवाचे रूप ल्याल्याचे महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतील पदवी व पदव्युत्तर परीक्षांचा अभ्यासक्रम पाहता स्पष्टपणे ध्यानी येते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47337883205890,"sku":null,"price":361.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Prachin-Bhartacha-Itihas-_E0_A4_AA_E0_A5_8D_E0_A4_B0_E0_A4_BE_E0_A4_9A_E0_A5_80_E0_A4_A8-_E0_A4_AD_E0_A4_BE_E0_A4_B0_E0_A4_A4_E0_A4_BE_E0_A4_9A_E0_A4_BE-_E0_A4_87_E0_A4_A4_E0_A4_BF_E0.jpg?v=1770361634"},{"product_id":"manavi-bhugol-मानवी-भूगोल","title":"Manavi Bhugol (मानवी भूगोल)","description":"","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47337886187778,"sku":null,"price":506.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Manavi-Bhugol-_E0_A4_AE_E0_A4_BE_E0_A4_A8_E0_A4_B5_E0_A5_80-_E0_A4_AD_E0_A5_82_E0_A4_97_E0_A5_8B_E0_A4_B2.jpg?v=1770361615"},{"product_id":"adhunik-maharashtracha-samagra-itihas-आधुनिक-महाराष्ट्राचा-समग्र-इतिहास","title":"Adhunik Maharashtracha Samagra Itihas (आधुनिक महाराष्ट्राचा समग्र इतिहास)","description":"","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47337888907522,"sku":null,"price":251.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1378-Adhunik-Maharashtracha-Itihas-V.-B.-Patil.jpg?v=1770361663"},{"product_id":"indian-governance-bharatiya-prashasan-इंडियन-गव्हर्नन्स-भारतीय-प्रशासन","title":"Indian Governance – Bharatiya Prashasan (इंडियन गव्हर्नन्स – भारतीय प्रशासन)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसन २०२५ पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेच् अध्यायात परीक्षापद्धतीत Drasticणावा असा बदलना, सुधारणा झाल्या आहेत. परीक्षेची व्याप्ती वर्णनात्मक (Descriptive) झाले आहे. मराठी, इंग्रजी व सखोलता वाढली असून आपल्या पेपरचे स्वपरी व निबंध या पेपरसह आता आपणास सामान्य अध्यय नाच्या ४ पेपर्सचा व वैकल्पिक विषयाच्या २ पेपर्सचा अशा एकूण ९ पेपर्सचा सामना करावा लागणार आहे एवम. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या व केंद्र लोकसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात व परीक्षा पद्धतीत आता समानता आली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47337902309634,"sku":null,"price":531.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Indian-Governance-_E2_80_93-Bhartiya-Prashasan.jpg?v=1770361643"},{"product_id":"ksagars-general-science-previous-9-editions-published-as-lucent-s-general-science-by-ravi-bhushan-e","title":"KSagars General Science Previous 9 Editions Published As Lucent’s general science By Ravi Bhushan (e","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003ePREFACE Dear friends, This book of General Science is being remained very popular among the aspirants of various Competitive Exams by the name of Lucentís General Science which has been published now as KSagars General Science. The book has been prepared\/composed on the basis of a comprehensive and rigorous observations of the trends of previous yearsí papers of various competitive exams like UPSC, MPSC, CSAT-IAS, NDA, CDS, State PCS, SSC, Railway etc. in a very lucid, concise and updated manners. According to the recent trends of the competitive exams General Science has become a problematic section of asking the questions because of no prescribed syllabus and an extensive coverage area. This is the reason why the aspirants of Science background also suffer and do mistakes in the science segments during the exams. This book has been compiled on the basis of NCERT books and some other standard references, manual of Science. I have tried to compose this book in such a way that even the desired aspirants of non-science background have no problems in conceptualize the book. This book consists of five segmentsñ (1) Physics, (2) Astronomy and Space Science, (3) Computer and Its Applications, (4) Chemistry and (5) Biology\/Life Science.At the end of the contents of every segment important objective questions relevant to the corresponding topic and some previous yearsí questions of the Competitive Exams have been incorporated. Every precautionary measure has been taken to compile the book errorfree, however if any mistake\/discrepancy is to be found then I would be regretful. Every valuable suggestion\/view\/opinion of the readers\/academicians\/ teachers would be highly appreciated.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Ravi Bhushan \/ English","offer_id":47338119004418,"sku":null,"price":421.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/KSagars-General-Science-Previous-9-Editions-Published-As-Lucents-general-science-by-Ravi-Bhushan.jpg?v=1770447355"},{"product_id":"budhimapan-chachni-14-prashnsnch-बुद्धिमत्ता-चाचणी-१४-प्रश्नसंच","title":"Budhimapan Chachni – 14 Prashnsnch (बुद्धिमत्ता चाचणी – १४ प्रश्नसंच)","description":"","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47338136207618,"sku":null,"price":217.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1333-Budhimapan-Chachni-14-Prashnsnch.jpg?v=1770447320"},{"product_id":"maharashtratil-panchayatraj-महाराष्ट्रातील-पंचायतराज","title":"Maharashtratil Panchayatraj (महाराष्ट्रातील पंचायतराज)","description":"","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47338145480962,"sku":null,"price":336.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/51vW3_znQNL._SY445_SX342_FMwebp.webp?v=1770447399"},{"product_id":"drushtishepat-bhartiya-arthvyavastha-by-nagesh-gaikwad-दृष्टिक्षेपात-भारतीय-अर्थव्यवस्था","title":"Drushtishepat Bhartiya Arthvyavastha By Nagesh Gaikwad (दृष्टिक्षेपात भारतीय अर्थव्यवस्था)","description":"","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Nagesh Gaikwad \/ Marathi","offer_id":47338228384002,"sku":null,"price":361.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/516_MPkFeqL._SY342.jpg?v=1770365342"},{"product_id":"spardha-pariksha-engraji-prashnapatrika-sangrah","title":"Spardha Pariksha Engraji – Prashnapatrika Sangrah","description":"","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47338459201794,"sku":null,"price":276.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/41yGmTYHTfL._SY342.jpg?v=1770368360"},{"product_id":"ksagar-shabdsangrah-marathicha-शब्दसंग्रह-मराठीचा","title":"KSagar Shabdsangrah Marathicha (शब्दसंग्रह मराठीचा )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eके'सागरीय. . मराठी विषयांतर्गत मराठी व्याकरण, मराठी शब्दसंग्रह, इंग्रजीत भाषांतर, सारांशलेखन, उताऱ्यावरील प्रश्न असा अभ्यासक्रम असतो. त्यातही मराठीच्या शब्दसंग्रहावर अधिक भर दिला जातो. मराठीच्या शब्दसंग्रहाचे उपरोक्त परीक्षांच्या दृष्टिकोनातून असलेले महत्त्व लक्षात घेता या सर्व परीक्षांचा एकत्रित व साकल्याने विचार करून आणि त्याचवेळी परीक्षांच्या सतत बदलणाऱ्या प्रश्नधर्तीचा विचार करून रचना केलेल्या केवळ मराठीच्या शब्दसंग्रहावर विशेष भर देणाऱ्या संदर्भाची आवश्यकता होती. या आवश्यकतेतूनच अस्मादिकांनी आपल्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ लेखनानुभवातून आणि स्पर्धा परीक्षांच्या अखंड अभ्यासातून प्रस्तुतच्या संदर्भाची रचना साकारली आहे. पुस्तकाची रचना करताना प्रा. समाधान शिंदे यांच्या मराठी व्याकरण व शब्दसंग्रह, डॉ. अनिरुद्ध यांच्या महाभरती मराठी, डॉ. लिला गोविलकर यांच्या अनिवार्य मराठी व अस्मादिकांच्या अनिवार्य मराठी व संपूर्ण मराठी या पुस्तकांचा मुक्त संदर्भ घेतला आहे. प्रा. समाधान शिंदे, डॉ. लिला गोविलकर व डॉ. अनिरुद्ध यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे मी माझे कर्तव्य समजतो. \" प्रत्येक प्रकरणात विषयाशी निगडित माहिती देणारे टेबल्स व विविध प्रकारचे भरपूर वस्तुनिष्ठ प्रश्न दिले असून पुस्तकाच्या शेवटीही भरपूर संमिश्र वस्तुनिष्ठ प्रश्न दिले आहेत. एकूण मराठीच्या शब्दसंग्रहावर आधारित कोणत्याही प्रकारचा वा कितीही अवघड प्रश्न आला तरी त्याचे उत्तर आपणास देता यावे, असे पाहिले आहे. . आपला, व्ही. एस. क्षीरसागर (K'Sagar)\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47338571694338,"sku":null,"price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/31rCqtseVEL.jpg?v=1770447431"},{"product_id":"visavya-shatkatil-maharashtra-1921-1929-khand-3-by-y-d-phadkeविसाव्या-शतकातील-महाराष्ट्र-१९२१-१९२९-खंड-३","title":"Visavya Shatkatil Maharashtra (1921-1929) – Khand 3 By Y D PHADKE(विसाव्या शतकातील महाराष्ट्र (१९२१-१९२९) – खंड ३)","description":"","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Y D Phadke \/ Marathi","offer_id":47338573365506,"sku":null,"price":191.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/412WjD3hcSL._SY342.jpg?v=1770371176"},{"product_id":"visavya-shatkatil-maharashtra-1940-1947-khand-5-by-y-d-phadke-विसाव्या-शतकातील-महाराष्ट्र-१९४०-१९४७-खंड-५","title":"Visavya Shatkatil Maharashtra (1940-1947) – Khand 5 By Y. D. Phadke (विसाव्या शतकातील महाराष्ट्र (१९४०-१९४७) – खंड ५)","description":"","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Y. D. Phadke \/ Marathi","offer_id":47338611835138,"sku":null,"price":251.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61mbYEwyTaL._SY385.jpg?v=1770447325"},{"product_id":"visavya-shatkatil-maharashtramadhil-samajsudharnecha-itihas-विसाव्या-शतकातील-महाराष्ट्रामधील-समाजसुधारणेचा-इतिहास","title":"Visavya Shatkatil Maharashtramadhil Samajsudharnecha Itihas (विसाव्या शतकातील महाराष्ट्रामधील समाजसुधारणेचा इतिहास)","description":"","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"k Sagar Publication \/ Marathi","offer_id":47338663182594,"sku":null,"price":166.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/41DEHFCzerL._SY342.jpg?v=1770376208"},{"product_id":"tcs-ibps-pattern-special-marathi-vyakaran-va-shbdsangrah-thodkyat-tayari-मराठी-व्याकरण-व-शब्दसंग्रह","title":"TCS IBPS Pattern ( Special )Marathi Vyakaran va Shbdsangrah Thodkyat Tayari (मराठी व्याकरण व शब्दसंग्रह)","description":"","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47338664624386,"sku":null,"price":191.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61lY93SUThL._SY385.jpg?v=1770447330"},{"product_id":"125-marathi-utare-१२५-मराठी-उतारे","title":"125 Marathi Utare (१२५ मराठी उतारे)","description":"","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47338667770114,"sku":null,"price":166.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/519yG9fGPnL._SY445_SX342_FMwebp.webp?v=1770447339"},{"product_id":"19-vya-shatkatil-maharashtramadhil-samajsudharnecha-ithihas-१९-एकोणीसाव्या-शतकातील-व्तकातील-महाराष्ट्रामधील-समाजसुधारणेचा-इतिहास","title":"19 Vya Shatkatil Maharashtramadhil Samajsudharnecha Ithihas (१९ एकोणीसाव्या शतकातील व्तकातील महाराष्ट्रामधील समाजसुधारणेचा इतिहास)","description":"","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47340360433922,"sku":null,"price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/41XsBIdRX8L._SY342.jpg?v=1770442016"},{"product_id":"a-history-of-the-modern-world-अ-हिस्टरी-ऑफ-द-मॉडर्न-वर्ल्ड","title":"A History Of The Modern World (अ हिस्टरी ऑफ द मॉडर्न वर्ल्ड)","description":"","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47340370493698,"sku":null,"price":276.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/51bBh8-9TLL._SY385.jpg?v=1770447389"},{"product_id":"adhunik-bharatacha-itihas-by-dr-v-t-deshpande-आधुनिक-भारताचा-इतिहास","title":"Adhunik Bharatacha Itihas By Dr. V. T. Deshpande (आधुनिक भारताचा इतिहास )","description":"","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47340391891202,"sku":null,"price":421.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Adhunik-Bharatacha-Itihas-_E0_A4_86_E0_A4_A7_E0_A5_81_E0_A4_A8_E0_A4_BF_E0_A4_95-_E0_A4_AD_E0_A4_BE_E0_A4_B0_E0_A4_A4_E0_A4_BE_E0_A4_9A_E0_A4_BE-_E0_A4_87_E0_A4_A4_E0_A4_BF_E0_A4_B9_E.jpg?v=1770447375"},{"product_id":"adhunik-bharatacha-itihas-आधुनिक-भारताचा-इतिहास","title":"Adhunik Bharatacha Itihas (आधुनिक भारताचा इतिहास)","description":"","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47340411715842,"sku":null,"price":234.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/41c1Y4k-hzS._SY342.jpg?v=1770443389"},{"product_id":"madhyayugin-bharat-khand-1-dillichi-sultanshahi-मध्ययुगीन-भारत-दिल्लीची-सुलतानशाही","title":"Madhyayugin Bharat Khand 1 – Dillichi Sultanshahi (मध्ययुगीन भारत-दिल्लीची सुलतानशाही)","description":"","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47340417941762,"sku":null,"price":251.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/4104SFwPKeL._SY385.jpg?v=1770447426"},{"product_id":"maharashtratil-samajsudharak-महाराष्ट्रातील-समाजसुधारक","title":"Maharashtratil Samajsudharak (महाराष्ट्रातील समाजसुधारक)","description":"","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication","offer_id":47340436750594,"sku":null,"price":421.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61Hm1C4kQvL._SY385.jpg?v=1770447417"},{"product_id":"marathicha-shabdasangrah-by-dr-leela-govilkar-मराठीचा-शब्दसंग्रह","title":"Marathicha Shabdasangrah By Dr. Leela Govilkar (मराठीचा शब्दसंग्रह)","description":"","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47340444647682,"sku":null,"price":230.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/CCI14122025.jpg?v=1770447422"},{"product_id":"samagra-marathi-vyakran-by-dr-leela-govilkar-समग्र-मराठी-व्याकरण","title":"Samagra Marathi Vyakran By Dr. Leela Govilkar (समग्र मराठी व्याकरण)","description":"","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47340452118786,"sku":null,"price":285.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/CCI02112025_0006-1.jpg?v=1770447344"},{"product_id":"maharashtratil-samajsudharak-muddenihaya-paramarsh-महाराष्ट्रातील-समाजसुधारक","title":"Maharashtratil Samajsudharak Muddenihaya Paramarsh (महाराष्ट्रातील समाजसुधारक)","description":"","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47340456837378,"sku":null,"price":149.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/91vWXDLbc7L._SY385.jpg?v=1770533836"},{"product_id":"prachin-bharat-प्राचीन-भारत","title":"Prachin Bharat (प्राचीन भारत)","description":"","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47340458049794,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/932-Prachin-Bharat-_E0_A4_AA_E0_A5_8D_E0_A4_B0_E0_A4_BE_E0_A4_9A_E0_A5_80_E0_A4_A8-_E0_A4_AD_E0_A4_BE_E0_A4_B0_E0_A4_A4.jpg?v=1770533827"},{"product_id":"early-india-अर्लि-इंडिया","title":"Early India (अर्लि इंडिया)","description":"","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47340464275714,"sku":null,"price":336.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71L8oJQMbjL._SY385.jpg?v=1770533739"},{"product_id":"ecology-and-environment-marathi","title":"Ecology and Environment (Marathi)","description":"","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47340465291522,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/715tgRSvL3L._SY385.jpg?v=1770533817"},{"product_id":"prachin-bharat-by-d-n-jha-प्राचीन-भारत","title":"Prachin Bharat By D.N.Jha (प्राचीन भारत)","description":"","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47340479906050,"sku":null,"price":166.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Prachin-Bharat-D.N.Jha-_E0_A4_AA_E0_A5_8D_E0_A4_B0_E0_A4_BE_E0_A4_9A_E0_A5_80_E0_A4_A8-_E0_A4_AD_E0_A4_BE_E0_A4_B0_E0_A4_A4.jpg?v=1770533753"},{"product_id":"evolution-of-geographical-thought-bhugolshastra-vichar-va-vikas-marathi","title":"Evolution of Geographical Thought - Bhugolshastra - Vichar Va Vikas (Marathi)","description":"","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47340495077634,"sku":null,"price":276.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81r3UNCyMTL._SY385.jpg?v=1770533775"},{"product_id":"geography-through-maps-world-marathi-bhugol-k-sidharth-s-mukharji-anuvad-shreekanth-gokhale","title":"Geography Through Maps World (Marathi Bhugol) K Sidharth,S.Mukharji anuvad (Shreekanth gokhale)","description":"","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47340505006338,"sku":null,"price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/CCI06072025_0012.jpg?v=1770533841"},{"product_id":"maharashtracha-itihas-महाराष्ट्राचा-इतिहास","title":"Maharashtracha Itihas (महाराष्ट्राचा इतिहास)","description":"","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47340509430018,"sku":null,"price":497.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/97e73ac8-92d3-4efd-99ac-9078faaa8fde.jpg?v=1770533771"},{"product_id":"geography-thru-maps-india-जिऑग्रफी-थू-मॅप्स-इंडिया","title":"Geography Thru Maps-India (जिऑग्रफी थू मॅप्स इंडिया)","description":"","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47340522144002,"sku":null,"price":319.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/41T7B7g-qJL._SY342.jpg?v=1770451698"},{"product_id":"maharashtracha-samajik-sanskrutik-itihas-महाराष्ट्राचा-सामाजिक-सांस्कृतिक-इतिहास","title":"Maharashtracha Samajik-Sanskrutik Itihas (महाराष्ट्राचा सामाजिक-सांस्कृतिक इतिहास)","description":"","brand":"K Sagar Publication","offers":[{"title":"K Sagar Publication \/ Marathi","offer_id":47340544884994,"sku":null,"price":251.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/318GDC916hL.jpg?v=1770533766"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/k-sagar-publication.oembed?page=2","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}