{"title":"John Grisham","description":"","products":[{"product_id":"the-litigators-by-john-grisham-ashok-patharkartranslator-द-लिटिगेटर्स","title":"The Litigators By John Grisham, Ashok Patharkar(Translator) (द लिटिगेटर्स)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eऑस्कर फिनले, अॅड. वॉली फिग – भागिदार व रोशेल गिब्सन मदतनीस - शिकागोच्या साउथ साइडमधील एक नावाजलेली(वेगळ्या अर्थाने) लॉ-फर्म ‘फिनले अॅन्ड फिग’ - रुग्णवाहिकेचा पाठलाग करून मृताच्या नातेवाइकांकडून केसेस मिळवणे हा आघाडीचा धंदा – घटस्फोटाच्या केसेसमधेही समझोता करणं आणि घटस्फोट घडवून आणणं हा मार्ग - अशातच अॅड. डेव्हिड झिंकचे आगमन होते व फिनले-फिगच्या रटाळ आयुष्यात छोटीशी चेतना येते – डेव्हिडच्या आधी हाती घेतलेली एक औषध वंÂपनीच्याविरुद्धच्या केसमध्ये दावा ठोकण्यासाठी तयार असलेली फर्म ही डेव्हिडसाठी व त्याच्या भविष्यासाठी एक मोठ्ठं वळण ठरते - रोगन रोथबर्गसारख्या उच्च दर्जाच्या लॉ-फर्मला कायमचा रामराम ठोकल्यानंतर डेव्हिड या कर्जात डुबलेल्या लॉ-फर्ममध्ये येतो काय आणि स्वत:मधला गमवलेला विश्वास परत मिळवून स्वबळावर पहिली जिंकतो काय हे सर्व अविश्वसनीय आहे. अशा विचित्र वकिलांची चढाओढ दर्शवणारी कादंबरी ‘द लिटिगेटर्स..!’\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ John Grisham \/ Marathi","offer_id":46886744916226,"sku":null,"price":680.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/4195.jpg?v=1760770659"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/john-grisham.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}