{"title":"H. A. Bhave","description":"","products":[{"product_id":"swatantrayveer-savarkar-charitra-by-h-a-bhave-स्वातंत्र्यवीर-सावरकर-चरित्र","title":"Swatantrayveer Savarkar Charitra By H. A. Bhave (स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्र)","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46199753769218,"sku":"","price":850.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/mediamodifier_image_55.jpg?v=1749452218"},{"product_id":"kabir-charitr-ani-dohe-by-h-a-bhave-कबीर-चरित्र-व-दोहे","title":"Kabir Charitr Ani Dohe by H. A. Bhave  (कबीर चरित्र व दोहे)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात कबिराचे चरित्र व महत्त्वाचे दोहे दिले आहेत. तुकारामांच्या अभंगाप्रमाणेच कबिराच्या दोह्यातील अनेक चरण म्हणीरूप झाले आहेत. तुकाराम महाराज ज्या प्रमाणे 'तुका म्हणे' असा उल्लेख करतात त्याचप्रमाणे अनेक दोह्यात 'कबीर कहे' किंवा 'कहत कबीर' असा उल्लेख असतो. तुकाराम, रामदास यांच्याप्रमाणे कबिराला गुरू असा कोणीही नाही. त्यांचे गुरू रामानंद नावाचे साधू होते असे मानतात. पण त्याला आधार नाही. कबीर हा उपदेश करीत, प्रवचने करीत फिरणारा होता. खऱ्या अर्थाने तो जनतेचा कबीर होता. कोणी कोणी कबिराला नाथपंथी मानतात. पण त्यासही आधार नाही. कबिराचे दोहे व काव्य खरोखर चिंतनगर्भित व विचारगर्भित आहे. कबीर आपल्या अवतीभोवतीच्या समाजाचे बारकाईने निरिक्षण करतो व त्यातूनच त्याचा उपहास जन्म घेतो. दोह्यातील अनेक प्रमुख विधाने सुभाषितरूप झाली आहेत. ही सुभाषितरूप झालेली वचने मुख्यतः कबिराच्या दोह्यातच आहेत. कबीर अनेक लोकसमुहामध्ये फिरलेला व वावरलेला असल्यामुळे जनतेच्या तोंडची रूढ भाषाच त्याच्या दोह्यात येते, म्हणूनच कबिराच्या दोह्यामध्ये ब्रज भाषा, फार्शी, उर्दु, खडीबोली, अवधी, पंजाबी, भोजपुरी इतकेच काय मराठी भाषेतील शब्दही सहजपणे येतात. 'कबीर आपले दोहे प्रवचनात गाऊन दाखवत असे' असे म्हणतात. कबिराचे काव्य कोणत्याच भाषेशी जोडलेले नाही. शिखांना पवित्र असलेल्या ग्रंथसाहेबातसुद्धा कबिराचे दोहे, रमय्या व इतर रचना समाविष्ट केलेल्या आहेत. सामान्यजनाचेच अनुभव कबीर आपल्या काव्यात सांगतो म्हणून तो एके ठिकाणी म्हणतो,'कबीर खडा बाजारमे', म्हणजे बाजारात उभा राहून कबीर जनसामान्यांचीच भाषा बोलत होता.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46199863476482,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Kabir-Charitr-Ani-Dohe-H--A--Bhave-Varada-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg?v=1749450568"},{"product_id":"hitler-by-h-a-bhave","title":"Hitler By H. A. Bhave","description":"\u003cp\u003eइतिहासातील हिटलरचे जीवन, उदय आणि वादग्रस्त वारसा एच. ए. भावे यांच्या 'हिटलर' या वेधक मराठी चरित्रातून जाणून घ्या. हे सर्वसमावेशक पुस्तक ॲडॉल्फ हिटलरच्या प्रवासावर—त्याच्या सामान्य सुरुवातीपासून ते नाझी जर्मनीचा हुकूमशहा म्हणून त्याच्या उदयापर्यंत—आणि त्याच्या कृतींचा जागतिक इतिहासावर झालेल्या परिणामावर सखोल दृष्टिकोन प्रदान करते.\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46199976657154,"sku":"","price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/mediamodifier_image_47_f62f26e7-d3dc-4aa6-8ffb-362d6815622d.jpg?v=1749458356"},{"product_id":"ek-gulam-olaudah-equiano-yache-atmacharitra-by-h-a-bhave","title":"Ek Gulam Olaudah Equiano Yache Atmacharitra by H A Bhave","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eगोपाळ गणेश आगरकर चरित्रात्मक निबंध हया ग्रंथाचे कर्ते म्हणून जाणते वाचक प्रा. माधव दामोदर अळतेकरांना ओळखतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H A Bhave","offer_id":46203500593410,"sku":"","price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Gopal-Ganesh-Aagarkar-M-D-Alatekar-Varada-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg?v=1749531616"},{"product_id":"prakashanatil-bhave-prayog-ani-patangachi-dori-by-h-a-bhave","title":"Prakashanatil Bhave Prayog Ani Patangachi Dori by H A Bhave","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"प्रकाशनातील भावे प्रयोग आणि पतंगाची दोरी\" हे आत्मकथन आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46203659288834,"sku":"","price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Prakashanatil-Bhave-Prayog-Ani-Patangachi-Dori-H-A-Bhave-Varada-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg?v=1749532845"},{"product_id":"punarutthanayugache-agradut-by-h-a-bhave-पुनरुत्थानयुगाचे-अग्रदूत","title":"Punarutthanayugache Agradut By H A Bhave  (पुनरुत्थानयुगाचे अग्रदूत)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eभारतात, महाराष्ट्रात १८५७ मध्ये पुनरुत्थान युगाची सुरुवात झाली. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांच्या बरोबरच माधवराव रानडे यांनी ही चळवळ उचलून धरली. सामाजिक सुधारणेला त्यांनी महत्व दिले. विधवा विवाह, बालविवाह प्रतिबंध व अन्य रुढींना त्यांनी विरोध केला. स्त्री शिक्षणाला महत्व देत त्यांनी आपली पत्नी रमाबाई रानडे यांना स्वतः शिक्षणाचे धडे दिले. मुलांबरोबर मुलींच्या स्वावलंबनासाठी त्यांनी प्रयत्न केले. पहिले भारतीय अर्थशास्त्रज्ञ म्हणूनही त्यांची ओळख सांगितली जाते. त्यांच्या समाज व देशकार्याचा आढावा ह. अ. भावे यांनी 'न्यायमूर्ती म. गो. तथा माधवराव रानडे' या चरित्रात घेतला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46203699659010,"sku":"","price":510.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Punarutthanayugache-Agradut-H-A-Bhave-Varada-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg?v=1749533124"},{"product_id":"vikram-ani-vettal-by-h-a-bhave","title":"Vikram Ani Vettal By H. A. Bhave","description":"\u003cp\u003eविक्रम आणि वेताळ हा राजा विक्रमादित्य आणि चतुर, गूढ वेताळ यांच्या लोककथांचा एक कालातीत संग्रह आहे. वेताळाने विचारलेल्या जटिल कोड्यांमध्ये आणि नैतिक कोंडीत विक्रम अडकलेला असताना, ह्या आकर्षक कथा शहाणपण, धैर्य, न्याय आणि बुद्धीमत्ता यांसारख्या संकल्पना समोर आणतात. सर्व वयोगटातील वाचकांसाठी योग्य असलेली ही मराठी आवृत्ती, भारताच्या समृद्ध कथाकथनाच्या परंपरेचे उत्तम उदाहरण आहे.\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46204059779330,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/bookcover_d88b6a82-dcfc-4e21-8840-d1318f0457b2.png?v=1749538587"},{"product_id":"sinhasan-battishi-by-h-a-bhave","title":"Sinhasan Battishi by H A Bhave","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसिंहासन बत्तिशी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसिंहासन बत्तिशीतील कथा या प्रबंधकथा आहेत. त्यात धार्मिक व नैतिक तत्त्वांचे समर्थन आहे. आता शिक्षणाचा बराच प्रसार झाला आहे. व सांस्कृतिक परंपरेत खंड पडू पाहात आहे. सांस्कृतिक परंपरा अखंडित राहावी आणि धार्मिक व नैतिक तत्त्वांचा प्रचार करणाऱ्या मध्ययुगीन कथांचे पुनरुज्जीवन व्हावे या हेतूने या कथासंग्रहाला अर्वाचीन रूप दिलेले आहे. कथेच्या माध्यमातून धार्मिक व नैतिक तत्त्वे बहुजन समाजाच्या मनात बिंबवणे हे या कथांचे उद्दिष्ट व वैशिष्ट्य आहे व हेच उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून प्रस्तुतची आवृत्ती जनतेला सादर करीत आहे. लोकांना ही कृती आवडेल अशी आशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46204062105858,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5735.jpg?v=1749538228"},{"product_id":"pariksha-va-abhyas-by-h-a-bhave","title":"Pariksha Va Abhyas by H A Bhave","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपरिक्षा व अभ्यास\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविद्यार्थी 'विद्याग्रहण' करतो ते, कोणत्यातरी शास्त्रात किंवा कलेत पारंगत होण्यासाठी. त्यासाठी त्याचे प्रयत्न, यालाच अभ्यास म्हणतात. परन्तु तो पारंगत 'झाला आहे किंवा नाही' हे ठरविण्यासाठी गुरूजन परिक्षा घेतात, म्हणजे विद्यार्थी बहुतकरून परिक्षेसाठी अभ्यास करतात. 'परिक्षेतील गूण' हे अभ्यासासाठी प्रोत्साहन म्हणून असतात. काही लोक केवळ 'ज्ञान मिळवण्याच्या दृष्टीने' अभ्यास करतात. पण अशा लोकांची टक्केवारी फार कमी असते. म्हणूनच 'परिक्षा व अभ्यास' या गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. या दोन्ही गोष्टी या पुस्तकात एकत्रितपणे दिल्या आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसध्याच्या शैक्षणिक जगात परिक्षांनाच महत्त्व आले आहे. म्हणून या पुस्तकाच्या पहिल्या भागात 'परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी काय करावे लागेल' याचे विवेचन आहे. परिक्षेचे ठराविक तंत्र असते. ते तंत्र ज्याला जमले त्यालाच परिक्षेत उज्ज्वल यश संपादता येते. सध्याच्या जगात 'परिक्षेतील गुणांनाही' फारच महत्त्व आले आहे, म्हणून; परिक्षेचे तंत्रज्ञान आत्मसात कसे करता येईल याविषयी मार्गदर्शन या पुस्तकात सापडेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H A Bhave","offer_id":46204064760066,"sku":"","price":45.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5741.jpg?v=1749538405"},{"product_id":"sinhasan-batishi-by-h-a-bhave-सिंहासन-बत्तिशी","title":"Sinhasan Batishi By H A Bhave (सिंहासन बत्तिशी)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकथेच्या माध्यमातून धार्मिक व नैतिक तत्त्वे बहुजन समाजाच्या मनात बिंबवणे हे या कथांचे उद्दिष्ट व वैशिष्ट्य आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H A Bhave","offer_id":46204165390594,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/SinhasanbattishiCOVERPDF_page-0001.jpg?v=1749541203"},{"product_id":"kathasaritsagar-by-h-a-bhave","title":"Kathasaritsagar By H.A.Bhave","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eकथासरित्सागर\u003c\/strong\u003e—कथांचा महासागर—हा सोमदेवाने लिहिलेल्या प्राचीन भारतीय लोककथा, दंतकथा आणि नैतिक कथांचा एक प्रचंड संग्रह आहे. हा अभिजात ग्रंथ प्राचीन भारताची मूल्ये, विनोद आणि शहाणपण प्रतिबिंबित करणाऱ्या कथांचा समृद्ध पट एकत्र आणतो, ज्यामुळे तो सर्व वयोगटांतील वाचकांसाठी एक कालातीत ठेवा बनला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46204357148930,"sku":"","price":2125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/mediamodifier_image_1_956bd382-b684-475c-aa17-dcea943122a6.jpg?v=1749624946"},{"product_id":"nana-deshanche-nana-lok-by-h-a-bhave","title":"Nana Deshanche Nana lok By H. A. Bhave","description":"\u003cdiv class=\"main-product__block main-product__block-description\"\u003e\n\u003cdiv class=\"product__description prose\"\u003eह्या पृथ्वीच्या पाठीवर 'सर्वत्र' मानववंश एकच असला तरी, राहणीमान, पोशाख, हवामान यात विविधता आहे. जगभरचे लोक राहातात कसे व त्यांचे समाजजीवन कसे आहे. याची उत्सुकता पूर्ण करण्यासाठी ही पुस्तके तयार केली आहेत. या मालिकेत ६० देशातील लोकजीवनाचे दर्शन घडविले आहे. विद्यार्थ्यांना ही पुस्तके आवडतील अशी खात्री आहे.\u003cbr\u003eनाना देशांचे नाना लोक ( २० पुस्तकांचा संच )\u003cbr\u003e१. फिनलंड • नॉर्वे • बाल्टिक राष्ट्र. २. दक्षिण अमेरिका • अँडीज पर्वत • बोलिव्हिया  • अर्जेंटिना ३. सौदी अरेबिया • बदाऊनी भटके • लेबानन ४. ऑक्सफर्ड  • ग्रामीण इंग्लंड  • पोर्तुगाल  • स्पेन ५. मादागास्कर • सनशाईन बेटे  • अटलांटिक मधील एकाकी बेटे\u003cbr\u003e६. ऑस्ट्रेलियातील आदिवासी • ऑस्ट्रेलिया (ग्रामीण व शहरी )  • न्यूझीलँड ७. न्यू फौंडलंड  •  कॅनडा व प्रेअरी प्रदेश  • अलास्का\u003cbr\u003e८. श्रीलंका  •   क्यूबा  •  आईसलंड ९. तिबेट  •  चीन  •  मंगोलिया  १०. रेड इंडियन • पूब्लोताम्र  •  हवाई बेटे  ११. झेक व स्लाव्हिया • रुमानिया • प्राचीन ग्रीस  १२. तुर्कमेनिस्थान • तुर्कस्थान • इराण १३. मलेशिया • बोर्निओ  •  फिलिपाईन्स १४. गिनी राष्ट्रे • वेस्ट इंडिज बेटे • मध्य अमेरिका १५. प्राचीन रोम  • इटली • भूमध्यसागरातील बेटे १६. आयर्लंड  • हॉलंड  • रशिया १७. पूर्व आफ्रिका  •  कांगो • पश्चिम आफ्रिका १८. अल्जेरिया • कैरो  • पिरॅमिड्स्\u003cbr\u003e१९. इंडोनेशिया • म्यान्मार • जपान २०. इवाक व सिरिया • मोरोक्को • ब्राझील\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46204387852546,"sku":"","price":510.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2023-11-28at6.42.28PM.jpg?v=1749548690"},{"product_id":"hitopadesh-by-h-a-bhave-हितोपदेश","title":"Hitopadesh By H A Bhave (हितोपदेश)","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46204525936898,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5696.jpg?v=1749550598"},{"product_id":"pariksha-uttirna-honyache-tantra-ani-mantra-by-h-a-bhave-परीक्षा-उत्तीर्ण-होण्याचे-तंत्र-आणि-मंत्र","title":"Pariksha Uttirna Honyache Tantra ani Mantra by H A Bhave (परीक्षा उत्तीर्ण होण्याचे तंत्र आणि मंत्र)","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46204572041474,"sku":"","price":54.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5732.jpg?v=1749552309"},{"product_id":"sampurna-panchatantra-by-h-a-bhave","title":"Sampurna Panchatantra By H. A. Bhave","description":"\u003cp\u003eसंपूर्ण पंचतंत्र हे प्राचीन भारतीय नैतिक कथा आणि पंचतंत्राच्या कथांचा संपूर्ण संग्रह एकत्र आणते. या कथांमध्ये प्राणी आणि मानवी पात्रांचा समावेश आहे, जे धोरण, नातेसंबंध आणि शहाणपण यावर धडे देतात, ज्यामुळे ते सर्व वयोगटांसाठी एक कालातीत मार्गदर्शक ठरते. पंचतंत्राची ही मराठी आवृत्ती जगभरातील लोकांना आजही प्रेरणा देणाऱ्या या प्रसिद्ध बोधकथांमधून शिकू इच्छिणाऱ्यांसाठी आदर्श आहे.\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46204574630146,"sku":"","price":323.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/mediamodifier_image_1_e1cf5a31-1422-4a24-95ab-cd78c86fbadf.jpg?v=1749624956"},{"product_id":"kalidas-va-raja-bhoj-by-h-a-bhave-कालिदास-व-राजा-भोज-यांच्या-कथा","title":"Kalidas Va Raja Bhoj By H A Bhave (कालिदास व राजा भोज यांच्या कथा)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराजा भोज हा इसवी सन 999 म्हणजे हजार वर्षांपूर्वी माळव्यातील धारानगरी येथे राजा होता. तो लोकप्रिय व आदर्श राजा होता. कालिदास त्याच्यापूर्वी 500 वर्षे होऊन गेला. परंतु कालिदास व भोज राजा यांच्याविषयी जनमानसात आख्यायिका एकत्रच गुंफल्या गेलेल्या आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे वाराणासीच्या बल्लाळदेव यांनी 16 व्या शतकात रचलेला भोजप्रबंध हा प्रसिद्ध ग्रंथ होय. या सर्व कथा भोजप्रबंधात येण्यापूर्वीच जनमानसात खोलवर रूजल्या होत्या. या सर्व कथांतून भारतीय संस्कृतीचा गाभाच उकलून दाखवला आहे. भोजप्रबंध या ग्रंथात जागोजागी विचार व भावना यांनी भरलेली 116 सुभाषिते आलेली आहेत. संस्कृत कवितेतील कल्पनाविलास, नादमाधुर्य व शाश्वत सिद्धांत असे बहुमोल विचारधन या सुभाषितात भरलेले आहे. या श्लोकात चमत्कृती आहेत व प्रहेलिका पण आहेत. येथे भोजराजा व कालिदास समकालीन होते की नव्हते हा वादाचा मुद्दा बाजुला ठेवूनच या कथांकडे पाहिले आहे. या पुस्तकात एकंदर 58 कथा आहेत. प्रत्येक कथेत कालिदास किंवा राजा भोज यांच्या चारित्र्याचे किंवा कुशलतेचे वर्णन आहे. या सर्व कथा छोट्या आहेत. परंतु त्यातूनच तत्कालीन नागर समाजाचे दर्शन घडते. काही संस्कृत सुभाषितांचे मराठी रूपांतरही केलेले आढळेल. पण तेही अतिशय रम्य आहे. उदा. 29 व्या कथेतील विहिरीवरचा प्रकार या कथेतील एक मराठी काव्याची ओळ देतो. त्यात किती गंमत आहे ते पहा. अलिकुल वहनाने वहन आणित होती. या ओळीचा अर्थ असा.अलि म्हणजे भ्रमर. भ्रमराचे वहन कमळ आणि कमळाचे वहन म्हणजे पाणी. ते पाणी ती आणीत होती. अशा शब्दांच्या चमत्कृती ठायी ठायी दिसून येतील आणि त्या काव्यानंदाने तुमचे मन संतुष्ट होईल. भोजराजाने तेलंगणाचा राजा गांगेयदेव याचा पराभव केला होता. त्यावरूनच कोठे राजा भोज व कोठे गंगा तेली अशी म्हण तयार झाली. अशा म्हणीही राजा भोजवर जनमानसात रूढ झाल्या आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46204576497922,"sku":"","price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5744.jpg?v=1749552837"},{"product_id":"mojmapancha-itihas-va-vikas-ani-dashamanpaddhati-by-h-a-bhave-मोजमापनचा-इतिहास-आणि-विकास-आणि-दशामानपद्धती","title":"Mojmapancha Itihas Va Vikas Ani Dashamanpaddhati By H A Bhave ( मोजमापनचा इतिहास आणि विकास आणि दशामानपद्धती)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eवस्तू व इतर गोष्टी मोजायला रानटी अवस्थेपासूनच सुरुवात केली. मोजमापांच्या साधनांची उत्क्रांती कशी झाली याचा इतिहास मनोरंजक आहे. एकच उदाहरण घेऊ. आजही आपण फळे, डझनात मोजतो. डड़ान म्हणजे १२ नग. हे पाप रानात राहणाऱ्या माणसाला काही लक्ष वर्षांपासून माहीत आहे. तो रानात फळे तोडायला जायचा व फळांची वाटणी करायचा तेव्हा अंगठा सोडून हाताच्या बोटांची पेरे मोजत असे. ती पेरे १२ आहेत. त्यामुळे 'डझन' हे माप माणसाच्या मनात पक्के रुजले, ते अगदी आजपर्यंत. हे १२ चे मूलभूत माप माणसाला सहज सापडले व त्याचा वापर मानव आजही विविध तऱ्हेने करतो. दिवसाचे तास १२ असतात. वर्तुळाचे अंश ३६० हे बाराच्या पटीतच आहेत. १२ वर्षांनाच एक तप म्हणतात. भारतीय पंचांगात वर्षाचे चक्र ६० वर्षांचे असते, तेही १२ च्या पटीतच.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eइतिहासकाळात निरनिराळ्या देशांत अनेक तऱ्हेची वजने, मापे प्रचारात आली. लांबीमापनासाठी राजाच्या हाताचे अंतर प्रमाणभूत धरण्यात आले. १७८९ साली फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली आणि वजनामापांची दशांशावर आधारित 'मेट्रिक पद्धत' तेथे प्रचारात आली. हळूहळू जगभरच मेट्रिक पद्धतीचा स्वीकार सर्व राष्ट्रांनी केला. इंग्लंडमध्ये १९७१ मध्ये तर अमेरिकेत १९७५ मध्ये मेट्रिक पद्धतीविषयी कायदे मंजूर झाले\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H A Bhave","offer_id":46204586131714,"sku":"","price":45.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IMG_5745.jpg?v=1749553269"},{"product_id":"kalidas-va-raja-bhoj-yanchya-katha-by-h-a-bhave-कालिदास-व-राजा-भोज-यांच्या-कथा","title":"Kalidas Va Raja Bhoj Yanchya Katha By H A Bhave  (कालिदास व राजा भोज यांच्या कथा)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eराजा भोज हा इसवी सन ९९९ म्हणजे हजार वर्षांपूर्वी माळव्यातील धारानगरी येथे राजा होता. तो लोकप्रिय व आदर्श राजा होता.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46225740529922,"sku":"","price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Kalidas-Va-Raja-Bhoj-Yanchya-Katha-H-A-Bhave-Varada-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg?v=1749879230"},{"product_id":"marathi-hindi-shabdkosh-by-h-a-bhave","title":"Marathi Hindi Shabdkosh By H. A. Bhave","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमराठी-हिंदी शब्दकोश\u003c\/strong\u003e हा मराठी शब्दांचे हिंदीमध्ये अचूक आणि सहज भाषांतर करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे. हे व्यापक साधन प्रभावी भाषा शिक्षण आणि मराठी व हिंदी यांच्यातील भाषांतरासाठी स्पष्ट व्याख्या, संदर्भात्मक अर्थ आणि उदाहरणे प्रदान करते.\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46225853481218,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/bookcover_d19d5ffb-9125-47b7-aa94-8545869a4689.png?v=1749970553"},{"product_id":"muhavara-aur-lokoktiyan-by-h-a-bhave-मुहावरा-और-लोकोक्तियाँ","title":"Muhavara Aur Lokoktiyan By H. A. Bhave (मुहावरा और लोकोक्तियाँ)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eहिंदी मुहावरे और लोकोक्तियॉं\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46225907286274,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Muhavara-Aur-Lokoktiyan-H--A--Bhave-Varada-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg?v=1749889395"},{"product_id":"varada-dictionary-by-h-a-bhave","title":"Varada Dictionary By H A Bhave","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H A Bhave","offer_id":46225908007170,"sku":"","price":106.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/74361.png?v=1749889498"},{"product_id":"collection-of-good-thoughts-by-h-a-bhave","title":"Collection Of Good Thoughts By H. A. Bhave","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eCollection Of Good Thoughts By H. A. Bhave\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46225915511042,"sku":"","price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2024-04-09at1.13.35PM.jpg?v=1749970542"},{"product_id":"synonyms-and-antonyms-by-h-a-bhave","title":"Synonyms And Antonyms By H. A. Bhave","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46225923440898,"sku":"","price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Synonyms-And-Antonyms-H--A--Bhave-Varada-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg?v=1749889920"},{"product_id":"hindi-marathi-shabdakosh-by-h-a-bhave","title":"Hindi - Marathi Shabdakosh By H. A. Bhave","description":"\u003cp\u003eहा \"\u003cstrong\u003eहिंदी-मराठी शब्दकोश\u003c\/strong\u003e\" विद्यार्थी, अनुवादक आणि भाषाप्रेमींसाठी एक आवश्यक साधन आहे, ज्यांना हिंदी आणि मराठी भाषेतील त्यांचे शब्दसंग्रह आणि भाषांतर कौशल्ये वाढवायची आहेत. यात सामान्य आणि प्रगत शब्दांची विस्तृत श्रेणी समाविष्ट आहे, जो भाषिक अंतर कमी करण्यासाठी आणि आकलनशक्ती वाढवण्यासाठी एक त्वरित संदर्भ म्हणून उपयुक्त ठरतो.\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46225965809922,"sku":"","price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/bookcover.png?v=1749970608"},{"product_id":"marathi-english-shabdkosh-by-h-a-bhave-मराठी-इंग्रजी-शब्दकोश","title":"Marathi English Shabdkosh By H. A. Bhave (मराठी-इंग्रजी शब्दकोश)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eया शब्दकोशात एकंदर ३७, ५४५ मराठी शब्दांचे इंग्रजीत अर्थ दिलेले आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46225968922882,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/marathiEnglish.jpg?v=1749970624"},{"product_id":"english-english-marathi-laghukosh-by-h-a-bhave-इंग्रजी-इंग्रजी-मराठी-लघुकोश","title":"English English Marathi Laghukosh By H. A. Bhave (इंग्रजी इंग्रजी मराठी लघुकोश)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eह. अ. भावे संपादित \"इंग्रजी इंग्रजी मराठी लघुकोश\"\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46225976131842,"sku":"","price":50.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/English-English-Marathi-Laghukosh-H--A--Bhave-Varada-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg?v=1749890978"},{"product_id":"mhanee-vakysampraday-va-shabdvichar-by-h-a-bhave-म्हणी-वाक्संप्रदाय-व-शब्दविचार","title":"Mhanee Vakysampraday Va Shabdvichar By H. A. Bhave (म्हणी, वाक्संप्रदाय व शब्दविचार)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eम्हणी आणि वाक्संप्रदाय ही भाषेची भूषणे आहेत. अगदी मार्मिकपणे शक्य तितक्या मोजक्या शब्दांत सत्य प्रगट करणारे वचन म्हणजे म्हण. ती सूत्ररूपात असते, म्हणजे थोड्या शब्दांत खूप मोठा अर्थ स्पष्ट करते. म्हण व वाक्प्रचार म्हणजे लोकांना आलेले अनुभव थोडक्या शब्दांत व्यक्त करणे होय. अनेकदा म्हणीमागे एखादी कथाही असते. म्हणीमध्ये वाक्प्रचारांचा समावेश असतोच. म्हण हा शब्द संस्कृत 'भण), (बोलणे) या धातूपासून आला आहे. आभणूक म्हणजे म्हण. लोकांनी वारंवार म्हटलेले वचन किंवा वाक्य असा त्या शब्दाचा अर्थ आहे. सार्वत्रिकता किंवा लोकप्रियता हा गुण म्हणीमध्ये आवश्यक आहे. म्हणी या अलिखित म्हणजे तोंडी परंपरेने पिढ्यान्पिढ्या चालत येतात. त्या लोकांच्या तोंडी कायम राहाव्यात म्हणून त्यात यमक, प्रास, प्रायः आढळतात. उदा : अति तेथे माती, फिरे तो चरे. पुष्कळ वेळा म्हणीत अतिशयोक्ती आढळते. आपले आचारविचार, वागणूक, गुण व अवगुण, दोष यांचे प्रतिबिंब म्हणीत दिसून येते. म्हणून वाङ्मयात म्हणींचे महत्त्व फार आहे. न. चिं. केळकर यांनी म्हणीची व्याख्या केली आहे, ती अशी, 'म्हा म्हणजे चिमुकले, चतुरपणाचे व चटकदार वचन.'\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e             मराठी म्हणींचा पहिला संग्रह रेव्हरंड मॅनवॉरिंग या इंग्रज मिशनऱ्याने केला. तो १८९९ मध्ये इंग्लंडमध्ये छापला गेला. त्यानंतर 'आनंद' मासिकाचे संपादक वा. गो. आपटे यांनी १९९० मध्ये मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी हे पुस्तक प्रसिद्ध केले. मराठी भाषेतील म्हणींचा सर्वांत मोठा संग्रह 'महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश' या नावाने कोशकार दाते-कर्वे यांनी १९४४ ते ४७ या दरम्यान प्रसिद्ध केला. हयात मोठ्या आकाराची १४०० पृष्ठे आहेत. म्हणी व वाक्संप्रदाय ह्यांचा इतका मोठा कोश कोणत्याही भारतीय भाषेत नाही. आपटे आणि दाते कर्वे यांची वरील दोन पुस्तके 'वरदा' बुक्सने प्रसिद्ध केली आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46225989763330,"sku":"","price":45.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2024-04-09at11.35.40AM.jpg?v=1749970629"},{"product_id":"varada-marathi-english-shabdakosh-by-h-a-bhave-वरदा-मराठी-इंग्रजी-शब्दकोश","title":"Varada Marathi English Shabdakosh By H. A. Bhave (वरदा मराठी इंग्रजी शब्दकोश)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eया शब्दकोशात एकंदर २५,३११ मराठी शब्दांचे इंग्रजीमध्ये अर्थ दिलेले आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46226114543874,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Varada-Marathi-English-Shabdakosh-H--A--Bhave-Varada-Prakashan-Pvt--Ltd--buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg?v=1749894930"},{"product_id":"vyutapattipradip-by-g-s-bapat-व्युत्पत्तिप्रदीप","title":"Vyutapattipradip By G. S. Bapat (व्युत्पत्तिप्रदीप)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकै. गोविंद शंकरशास्त्री बापट लिखित ‘व्युत्पत्तिप्रदीप’ हा कोश.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46226117492994,"sku":"","price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Vyutapattipradip-G--S--Bapat-Varada-Prakashan-Pvt--Ltd--buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg?v=1749895017"},{"product_id":"manus-navacha-prani-by-h-a-bhave","title":"Manus Navacha Prani By H A Bhave","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46228115357954,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5EBD12CE4D8BDB4D23807A0474_1591781438955.jpg?v=1750063015"},{"product_id":"shuk-sarika-by-h-a-bhave","title":"Shuk Sarika By H A Bhave","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H A Bhave","offer_id":46229613707522,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/C8F6543C174CA30B2D2E2DA35E_1594035655719.jpg?v=1750139602"},{"product_id":"charshe-sarth-sanskrut-subhashite-by-h-a-bhave","title":"Charshe Sarth Sanskrut Subhashite By H A Bhave","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46229671182594,"sku":"","price":54.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/4E908B2898EBD7952D62ACBCF8_1592041132877.jpg?v=1750142092"},{"product_id":"donshe-sarth-sanskrut-subhashite-by-h-a-bhave","title":"Donshe Sarth Sanskrut Subhashite By H A Bhave","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46229677801730,"sku":"","price":54.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/B775B312D9826B340CC3E7E6A5_1592041827937.jpg?v=1750142369"},{"product_id":"lekhkanche-suvichar-by-h-a-bhave","title":"Lekhkanche Suvichar By H A Bhave","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46229694972162,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/F4CB4761E3274A6A79B747AFE8_1592035347595.jpg?v=1750142990"},{"product_id":"pachshe-suvichar-moti-bhag-2-by-h-a-bhave","title":"Pachshe Suvichar Moti Bhag 2 By H A Bhave","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46229697036546,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/BBBD46B11AF4F385E1EF278AA7_1592030339251.jpg?v=1750143078"},{"product_id":"gharache-nandanvan-banva-by-h-a-bhave","title":"Gharache Nandanvan Banva By H. A. Bhave","description":"\u003cp data-sourcepos=\"3:1-3:429\"\u003e\u003cstrong\u003e\"घराचे नंदनवन बनवा\"\u003c\/strong\u003e हे एक शक्तिशाली मराठी स्वयं-मदतपर पुस्तक आहे, जे कौटुंबिक संबंध अधिक मजबूत करण्यावर आणि आनंदी, शांततापूर्ण घर निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करते. पालक आणि विवाहित जोडप्यांना संवाद, परस्पर आदर आणि सामंजस्य सुधारण्यासाठी हे पुस्तक कृतीशील सल्ला आणि भावनिक मार्गदर्शन देते. कौटुंबिक जीवनात प्रेम, शिस्त आणि सलोखा वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी हे आदर्श असून, हे पुस्तक तुमच्या घराला काळजी आणि आपुलकीचे नंदनवन बनवते.\u003c\/p\u003e\n\u003cp data-sourcepos=\"5:1-5:253\"\u003eभारतीय कुटुंबे, पालक आणि विवाहित जोडप्यांसाठी डिझाइन केलेले हे मार्गदर्शक तुम्हाला तुमच्या घरात भावनिक बुद्धिमत्ता, सहकार्य आणि विश्वास वाढविण्यात मदत करते. अर्थपूर्ण बंध निर्माण करा आणि मूल्ये व प्रेमामध्ये रुजलेले एक आधारभूत कौटुंबिक वातावरण तयार करा.\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46229819064578,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/GNB03.jpg?v=1750147213"},{"product_id":"yashasvi-jeevanachi-yojana-by-h-a-bhave","title":"Yashasvi Jeevanachi Yojana By H. A. Bhave","description":"\u003cp\u003eऑरिसन स्वेट मार्डन यांचे कालातीत ज्ञान आता मराठीत अनुभवा! \"यशस्वी जीवनाची योजना\" (Making Yourself) हे व्यक्तिगत परिवर्तनासाठी एक शक्तिशाली मार्गदर्शक आहे, जे वाचकांना त्यांची क्षमता ओळखण्यास आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करते.\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46229869199618,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/mediamodifier_image_44.jpg?v=1750229748"},{"product_id":"vidur-niti-kanik-niti-narad-niti-yakshprashan-by-h-a-bhave-विदुर-नीति-कनिक-नीति-नारद-नीति-यक्षप्रश्न","title":"Vidur Niti, Kanik Niti, Narad Niti Yakshprashan By H A Bhave (विदुर नीति, कनिक नीति, नारद नीति यक्षप्रश्न )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eविदुरनीती, कणिकनीती, नारदनीती व यक्षप्रश्न हे नीतीशास्त्रातील प्रश्नांची चर्चा करणारे चारही भाग निरनिराळ्या प्रसंगानी महाभारतात आलेलेच आहेत. महाभारतातील भारतीय नीतीशास्त्राचे स्वरूप कसे होते हे या नीतीशास्त्राच्या चर्चेवरून समजते. भारतीय नीतीशास्त्राची त्या प्राचीनकाळी किती प्रगती झाली होती हे त्यावरून लक्षात येते. प्रत्येकाने ही नीतीतत्वे वाचावीत व त्यांची अमंलबजावणी आपल्या जीवनात करावी यासाठी हे नीतीशास्त्राचे विभाग एकत्र प्रसिद्ध केले आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46229928444162,"sku":"","price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/VidurNiti.jpg?v=1750149056"},{"product_id":"aalasavar-mat-kara-by-h-a-bhave","title":"Aalasavar Mat Kara By H A Bhave","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआळस हा मानव जातीचाच मुख्य शत्रू आहे. माणसाची प्रगती होण्यास अडथळा मुख्यतः आळसाचाच असतो. महान माणसांनी आळस दूर ठेवला म्हणूनच त्यांनी महान कार्य केले. आळसाला पळवून लावण्यासाठी पहाटे उठणे व ईश्वरस्मरण करणे याचा उपयोग होतो. चिनी विचारवंत कन्फ्युशिअस म्हणतो की, “हमालासारखे काम करावे व राजासारखे जेवावे.” काम न केल्यामुळे आळशी माणसाचे आरोग्य चांगले रहात नाही. सतत मेहनत हे आळसाविरूध्द तत्व आहे. समाजाच्या दृष्टीने आळशी माणूस संपूर्ण निरूपयोगी आहे. गुन्हेगारीचा जन्म आळशीपणातूनच होतो. सुख व चैन हा सैतानाचा गळ असतो. आळशी माणूस सैतानाचा गुलाम होऊन जातो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eइंग्रजांनी आपल्या सोयीसाठी सहाशेपेक्षा जास्त संस्थाने निर्माण केली. ते सर्व संस्थानिक आळशांचे राजे होते. सरकारी नोकरीत आळशीपणा करणाराच कार्यक्षम ठरतो. भिकारी वर्ग हा तर आळशीपणातूनच निर्माण झालेला आहे. आळसामुळे माणूस गंजून जातो. सतत हालचाल हा माणसाचा स्वभाव आहे. आळशी माणसाला काय काम करावे ते सुचतच नाही. जे बहुसंख्य लोक लॉटरी वा रेसच्या मागे लागतात त्यांना आयते धन हवे असते. जुगार किंवा द्यूत हे महाभारतापासून चालू आहेत. श्रम न करता धन मिळवणाऱ्या माणसामध्ये आळसाचाच मोठा अंश असतो. आळशीपणावर मात करण्यासाठी कार्याचे वेड लागले पाहिजे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H A Bhave","offer_id":46230348038402,"sku":"","price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/AlasavarmaatkaraCOVERPDF_page-0001.jpg?v=1750153949"},{"product_id":"satat-karyarat-raha-by-h-a-bhave","title":"Satat Karyarat Raha By H A Bhave","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46230353772802,"sku":"","price":30.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/AA4DAF16FD2B22D85C421BD456_1590743636060.jpg?v=1750154056"},{"product_id":"bhay-bhavanetun-mukt-vha-by-h-a-bhave","title":"Bhay Bhavanetun Mukt Vha By H A Bhave","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46230359212290,"sku":"","price":30.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/D006C5E59F8FD874070889F38E_1590746410842.jpg?v=1750154257"},{"product_id":"kashtavina-fal-nahi-by-h-a-bhave","title":"Kashtavina Fal Nahi By H A Bhave","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46230361538818,"sku":"","price":30.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/6139B2877564C6B9D0E50B47CA_1590745728360.jpg?v=1750154363"},{"product_id":"chikatichi-gurukilli-by-h-a-bhave","title":"Chikatichi Gurukilli By H A Bhave","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46230391587074,"sku":"","price":30.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/49B58B920F8E3A015D501556B8_1590739032169.jpg?v=1750154560"},{"product_id":"balak-v-palak-by-h-a-bhave-बालक-व-पालक","title":"Balak V Palak By H.A.Bhave  (बालक व पालक)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eबालकांचा विकास निरनिराळ्या वयात निरनिराळ्या प्रकारे होतो. सहावे वर्ष पूर्ण झाल्यावर बालक शाळेत प्रवेश करते. मग सहा वर्षांनंतरचा काळ बालकाच्या जीवनात खळबळीचा जातो. सहा वर्षांचा बालक शाळेत जातो, याचा अर्थ कुटुंबातील मर्यादीत जग सोडून बाहेरच्या विशाल जगात सामील होतो. त्याला खेळायला सवंगडी मिळतात व त्याचे या जगातील स्वतंत्र जीवन सुरू होते. बालकांच्या जीवनात पालकांची म्हणजे आई-बाबांची दोघांची कामे महत्त्वाची असतात. आपली मुलेबाळे चमकावी, यशस्वी व्हावी असे सर्वांनाच वाटते. पण बालकांच्या यशात पालकांचाही मोठा वाटा असतो पालकांनी प्रथम यशस्वी आई - बाप होणे जरूरीचे आहे. बालकाचा विकास चांगला व्हावा असे वाटत असेल तर, त्या घरात अखंड शांतता व सुख असले पाहिजे. घरातील सुखमय किंवा दुखमय वातावरणाचा फायदा किंवा तोटा बालकांनाच भोगावा लागतो. घरातील वास्तव्य जास्त काळ असते. त्याचें बालक शाळेत खूप वेळ असला तरी त्याचे दोन्ही ठिकाणचे वर्तन एकमेकांना पूरक असायला हवे. या गोष्टीचा विचार घर आणि शाळा या प्रकरणात केला आहे. सर्व बालके गुणी आणि गोंडस नसतात. अनेक घरात बालकांना विवंचना असतात. काही-काही बालकांना द्रव्यार्जनही करावे लागते. बालकाच्या अबोध मनाला भय भेडसावून टाकते. मोठ्या माणसाप्रमाणे बालकालाही निराशा व चिंता घेरते. त्याकडेही पालक व शिक्षक यांना लक्ष पुरवावे लागते.बालके कधीही स्वस्थ बसत नाहीत. त्यांची सतत चळवळ चालू असते. त्यांना ज एखादा छंद या वयात लावल्यास त्या छंदात त्यांचा वेळ चांगला जातो. इतक्या लहान बालकांना पॉकेटमनी द्यावा किंवा नाही, या विषयी मतभिन्नता आढळते. त्याचाही विचार या पुस्तकात केला आहे. बालकांच्या शरिराचा विकास, आजारपण नसेल तरच चांगला होतो. त्याविषयी येथे विचार केला आहे. बालकांना झोप व विश्रांती यांची जरूर असते. अनेकदा बालकांना अपघात होतो ती आजारी पडतात. अशावेळी त्यांची सेवा, सुश्रुषा करावी लागते. यातूनच बालकांचे व पालकांचे कर्तव्य काय आहे हे समजून येईल\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46230401188098,"sku":"","price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/BalakVPalak_page-0001.jpg?v=1750229835"},{"product_id":"pratyek-minitacha-upayog-kara-by-h-a-bhave-प्रत्येक-मिनिटाचा-उपयोग-करा","title":"Pratyek Minitacha Upayog Kara By H A Bhave (प्रत्येक मिनिटाचा उपयोग करा)","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46230407119106,"sku":"","price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Pratyek_Minitacha_Upayog_Kara.jpg?v=1750154998"},{"product_id":"yashachya-paulkhuna-by-h-a-bhave","title":"Yashachya Paulkhuna By H A Bhave","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46230408429826,"sku":"","price":30.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1AD7AD058B391AC7CD29B9E83C_1590748828730.jpg?v=1750155245"},{"product_id":"utkrushta-kamacha-dhyas-ghya-by-h-a-bhave","title":"Utkrushta Kamacha Dhyas Ghya By H A Bhave","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46230409281794,"sku":"","price":30.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/9A3490580195D77FA9BCB07E1D_1590744212135.jpg?v=1750155391"},{"product_id":"katkasar-va-bachath-by-h-a-bhave","title":"Katkasar Va Bachath By H.A.Bhave","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46230411149570,"sku":"","price":30.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/F02618FDD87E81A22395867792_1590750476673.jpg?v=1750155479"},{"product_id":"dhanyog-rahasya-by-h-a-bhave","title":"Dhanyog Rahasya By H A Bhave","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46230413803778,"sku":"","price":30.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1FA95284E9E253D752085D57EE_1590736833314.jpg?v=1750155574"},{"product_id":"secret-of-achievement-hathi-ghyal-te-tadis-nya-by-h-a-bhave","title":"Secret Of Achievement (Hathi Ghyal Te Tadis Nya) By H A Bhave","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46230418161922,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/ACC9B6B462043B14A23528F790_1590660116705.jpg?v=1750155751"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/h-a-bhave.oembed?page=4","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}