{"title":"Gyan Prakash","description":"","products":[{"product_id":"mumbai-ek-dantadatha-by-gyan-prakash-vikas-balwant-shuklatranslator-मुंबई-एक-दंतकथा-एका-जादुई-शहराचा-रोमांचक-इतिहास","title":"Mumbai: Ek Dantadatha By Gyan Prakash, Vikas Balwant Shukla(Translator) मुंबई: एक दंतकथा - एका जादुई शहराचा रोमांचक इतिहास)","description":"\u003cp\u003eप्रदर्शनीयता आणि भग्नावशेष यांना सामावून घेणारी मुंबई, ही खऱ्या अर्थाने बहुसांस्कृतिक महानगरी आहे. भारताच्या कानाकोपऱ्यांतून आणि विविध देशांतून आलेले, वेगवेगळ्या वांशिक, भाषिक आणि धार्मिक पार्श्वभूमीचे लाखो लोक, त्यांच्या इच्छा आणि महत्त्वाकांक्षा घेऊन या शहराच्या किनाऱ्यावर येऊन विसावले आहेत. ‘मुंबई : एक दंतकथा’ हे पुस्तक येथील रहिवाशांच्या, पत्रकारांच्या, नगररचनाकारांच्या, लेखकांच्या, कलाकारांच्या, चित्रपट-निर्मात्यांच्या आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनांतून या दंतकथा बनलेल्या शहरातील पुराणकथेसमान भासणाऱ्या जीवनाचा शोध घेते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eएकूणच मुंबईचा भूतकाळ आणि वर्तमान यांवर प्रखर प्रकाश टाकत, ‘मुंबई : एक दंतकथा’ हे पुस्तक या महानगरीचे अद्वितीय दर्शन घडवते.\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Madhushree Publication","offers":[{"title":"Madhushree Publication \/ Gyan Prakash \/ Marathi","offer_id":46886417203458,"sku":null,"price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/z-25-e1760682025385.png?v=1760770605"},{"product_id":"aanibaniche-aakhyan-by-gyan-prakash-ramakant-danitranslator-आणीबाणीचे-आख्यान-इंदिरा-गांधी-आणि-लोकशाहीची-सत्त्वपरीक्षा","title":"Aanibaniche Aakhyan By Gyan Prakash, Ramakant Dani(Translator) (आणीबाणीचे आख्यान इंदिरा गांधी आणि लोकशाहीची सत्त्वपरीक्षा)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजग पुन्हा एकदा हुकूमशाही राजवटींच्या उद्रेकास सामोरे जात असताना, ज्ञान प्रकाश यांचे ‘आणीबाणीचे आख्यान’ हे पुस्तक इंदिरा गांधींच्या १९७५ ते १९७७ पर्यंतच्या आणीबाणीच्या कालखंडाचा मागोवा घेते. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाच्या घडामोडींपासून विश्लेषणाची सुरुवात करत सर्वसमावेशक ऐतिहासिक लेखाजोखा मांडते. सत्तेला चिकटून राहण्याच्या तत्कालीन पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षेपोटी आणीबाणी लादण्यात आली, या सर्वसामान्य समजाला हे पुस्तक आव्हान देते. किंबहुना आणीबाणी ही केवळ इंदिराजींच्या कृतींचा परिणाम असण्याऐवजी भारताच्या लोकशाही राजकारणात जी गुंतागुंत निर्माण झाली होती त्याचा परिपाक होती आणि हे भारतीय इतिहासातील एक निर्णायक वळण होते, असा नावीन्यपूर्ण व साधार युक्तिवाद हे पुस्तक करते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House Pvt. Ltd","offers":[{"title":"MyMirror Publishing House Pvt. Ltd \/ Gyan Prakash \/ Marathi","offer_id":46886434341122,"sku":null,"price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/z-30.png?v=1760770598"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/gyan-prakash.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}