{"title":"Granthali","description":"","products":[{"product_id":"balut-by-daya-pawar","title":"balut By Daya Pawar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"ह्या ग्रंथांच्या वाचनाने आपल्या निबर डोळ्यांना चिकटलेले आंधळ्या रुढीजन्य श्रद्धांचे सत्यदर्शनाला पारखे करणारे मोतीबिंदू गळून पडतील आणि हे भयानक वास्तव पाहता पाहता डोळ्यांत दाटणार्‍या अश्रूंत नवी किरणे उतरल्यावर साक्षात्कार होईल. माणूसकीच्या अधिक जवळ जाऊन जगायची ओढ लागेल. सार्‍या चांगल्या साहित्याचा हेतू नाही तरी दुसरा काय असतो ??\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Granthali","offers":[{"title":"Default Title","offer_id":45527840719106,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/31FelE0V2hL.jpg?v=1729070622"},{"product_id":"yoddha-karmayogi-eknath-sambhaji-shinde-by-prof-dr-pradip-dhaval-dr-arundhati-bhalerao","title":"Yoddha Karmayogi Eknath Sambhaji Shinde By  Prof. Dr. Pradip Dhaval \/ Dr. Arundhati Bhalerao","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"माझी आई कधी कधी मला म्हणायची, “बाबासाहेब, माणसानं नेहमी समजून वागायचं.” हे समजून वागणं जे काही आहे नं, ते एकनाथरावांमध्ये आहे. एकनाथी हा ज्ञानी मनुष्य आहे. हवाहवासा मनुष्य आहे. त्यांच्या मनात आलं की, जी काही मदत करायची ती ते तुम्हाला करणार. त्याबद्दल कुठलाही गाजावाजा करणार नाहीत. मी हे केलं, मी एवढं केलं, हा मीपणा त्यांच्यात नाही. अहंकाराचा दुर्गंधही येणार नाही. फार चांगला मनुष्य आहे. नेता असावा तर असा!  -\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Granthali","offers":[{"title":"Default Title","offer_id":45531272315138,"sku":"","price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/51S7jCxUWeL._SY425.jpg?v=1728234886"},{"product_id":"nadishta-by-manoj-borgaonkar","title":"Nadishta By Manoj Borgaonkar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eविषय चाकोरीबाहेरचा आहे .शैली पहिल्या धारेची आहे .थेट कोंडूरा किंवा बनगरवाडीची आठवण करून देणारे लिखाण आहे .'नदीष्ट ' ही मनोज बोरगावकर यांची केवळ कादंबरी नाही . तो आहे त्यांच्या प्रत्यक्षदर्शी आणि अनुभवसिद्ध घटनांचा कसदार ललित गद्य हुंकार. 'नदीष्ट ' ही मराठी कादंबरीविश्वातील अकरावी दिशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Granthali","offers":[{"title":"Default Title","offer_id":45531364884738,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/411F55iGYES.jpg?v=1727684324"},{"product_id":"kolhatyacha-por-by-kishore-shantabai-kale","title":"Kolhatyacha Por By Kishore Shantabai Kale","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकिशोर काळे यांचे गाजलेले आत्मकथन. आपल्यासारख्याच हाडामासांच्या माणसाला दुसरा माणूस दुय्यम ठरवून सर्वांत खालच्या पायरीवर आणून ठेवतो. त्याला हीन वागणूक देतो. याचं व्यवस्थेत राहून समाजाशी संघर्ष करून स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या कोल्हाट्याच्या पोराची ही कहाणी.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Granthali","offers":[{"title":"Default Title","offer_id":45531369898242,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/31V1Y2RIPUL.jpg?v=1729069750"},{"product_id":"ghatsutra-by-deepak-karanjikar-author","title":"Ghatsutra By Deepak Karanjikar (Author)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e'घातसूत्र' ही कादंबरी नाही. इतिहास नाही. अर्थशास्त्रीय - राजकीय ग्रंथ नाही . प्रबंध नाही . आंतरराष्ट्रीय घडामोडींचे संकलन नाही . तत्वज्ञान नाही . आध्यात्मिक प्रवचन नाही . वा क्लिष्ट नाही चिंतनाचे तथाकथित निरूपण नाही . दीपक करंजीकर यांनी या सर्वांच्या पलीकडे नेणारा, म्हटले तर चित्तथरारक, सर्वंकष आणि त्याचवेळेस व्यासंगी उद्बोधन - प्रबोधन करणारा, पण एक उत्कंठापूर्ण, अर्वाचीन इतिहासाने सजलेला, समकालीन जागतिक शोधग्रंथ लिहिला आहे. सध्याच्या विलक्षण गुंतागुंतीच्या, आर्थिक अरिष्टाच्या, संभाव्य प्रलयसमान भासणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाहांचा घेतलेला हा वेधक शोध आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Granthali","offers":[{"title":"Default Title","offer_id":45553719574786,"sku":"","price":850.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61lm92D_iVL._SL1000.jpg?v=1729067990"},{"product_id":"gandharvanche-deneगंधर्वांचे-देणे-by-atul-deulgaonkar","title":"Gandharvanche Dene(गंधर्वांचे देणे ) By Atul Deulgaonkar","description":"","brand":"Granthali","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647361900802,"sku":"","price":680.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/gandharvachedeneF.jpg?v=1731759321"},{"product_id":"dr-ambedkar-bharatiya-prajasattak-sakarnara-mahamanav-by-narendra-jadhav-डॉ-आंबेडकर-भारतीय-प्रजासत्ताक-साकारणारा-महामानव","title":"Dr Ambedkar Bharatiya Prajasattak Sakarnara Mahamanav By Narendra Jadhav (डॉ आंबेडकर भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव)","description":"","brand":"Granthali","offers":[{"title":"Default Title","offer_id":45694989795586,"sku":"","price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Dr_Ambedkar_Bharatiya_Prajasattak_Sakarnara_Mahamanav_By_Narendra_Jadhav_._600x_f09dc6b1-e352-495b-8856-e83313757e30.jpg?v=1737350015"},{"product_id":"ek-ghot-mrugjalacha-by-vijayalakshmi-manerikar-एक-घोट-मृगजळाचा","title":"Ek Ghot Mrugjalacha By Vijayalakshmi Manerikar (एक घोट मृगजळाचा)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e'एक घोट... मृगजळाचा' या पुस्तकाची पहिली कच्ची प्रत विजयालक्ष्मीनं मला वाचायला दिली होती. एखादी कलाकृती किंवा चित्र बघताना बघणाऱ्याला ती वेगळीच भासते. त्यात त्या व्यक्तीचा वैयक्तिक दृष्टिकोन, नजरिया, विचार असतो. आपण त्या त्या व्यक्तीच्या त्या त्या नजरियाचा आदर बाळगलाच पाहिजे. मी त्या दृष्टिकोनातून या पुस्तकाकडे बघितलं आणि 'जैत रे जैत'च्या त्या जुन्या दिवसांच्या आठवणींमध्ये रममाण झालो. या पुस्तकाच्या निमित्तानं मला निश्चितच 'जैत'च्या शूटिंगच्या काळातील जुने दिवस आठवले. - डॉ. मोहन आगाशे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Granthali","offers":[{"title":"Default Title","offer_id":45694999363842,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81Poa4_GkHL._SY385.jpg?v=1733813807"},{"product_id":"kshan-soneri-ruperi-ani-kateri-by-anand-indira-shridhar-sandu-क्षण-सोनेरी-रुपेरी-आणि-काटेरी","title":"Kshan Soneri Ruperi Ani Kateri By Anand Indira - Shridhar Sandu ( क्षण सोनेरी रुपेरी आणि काटेरी )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआनंद सांडू यांचे ' क्षण सोनेरी .. रुपेरी .. आणि .. काटेरी ' हे आत्म - कथनपर पुस्तक वाचताना नेमके काय हरवलेय याची जाणीव होत जाते. प्रत्येक क्षणी आपल्या परिस्थितीची जाणीव अशी एक अपार कुटुंबवत्सलता या कथनातून जाणवत राहते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Granthali","offers":[{"title":"Default Title","offer_id":45701203099906,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/3_894462b1-75ef-4613-96bf-d3df41994a0c.jpg?v=1733986518"},{"product_id":"panbudi-kursura-va-mi-by-vinayak-mahadev-patil-पाणबुडी-कुरसूरा-व-मी","title":"Panbudi kursura va mi By Vinayak Mahadev Patil ( पाणबुडी कुरसूरा व मी )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक तीन खंडामध्ये आहे. पहिला - पाणबुडीचे मूलतत्त्व, रचना, कार्य, शिक्षण आणि रशिया ते भारत जलप्रवासाची माहिती तपशीलवार दिली आहे. दुसरा - लेखक विनायक महादेव पाटील यांचा जीवनप्रवास दिला आहे. त्यामध्ये लहानपणापासून नौसेनेमध्ये भरती होईपर्यंतचा काळ, निवृत्त झाल्यानंतरचा काळ सविस्तर मांडला आहे. तिसरा - सध्या प्रदर्शनासाठी ठेवलेल्या आय. एन. एस. कुरसुराबद्दल माहितीपूर्वक रंगीत फोटो दिले आहेत. ज्यामुळे संपूर्ण पाणबुडी डोळ्यांसमोर उभी राहते. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Granthali","offers":[{"title":"Default Title","offer_id":45701207982338,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/4_6852eacd-fa23-4c93-b769-49d8eb8abb74.jpg?v=1733986520"},{"product_id":"dhadpad-by-chandrashekhar-shantaram-dhuri-धडपड","title":"Dhadpad By Chandrashekhar Shantaram Dhuri (धडपड)","description":"","brand":"Granthali","offers":[{"title":"Default Title","offer_id":45742861320450,"sku":"","price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinallogoPustakwishwa_678dd5d5-6b4b-472e-a7dc-ef84a73ee63a.png?v=1735368920"},{"product_id":"b-r-chopra-yancha-daur-by-arun-puranik-बी-आर-चोप्रा-यांचा-दौर-hardcover","title":"B. R. Chopra yancha ' Daur ' By Arun Puranik ( बी. आर. चोप्रा यांचा ' दौर ' )(Hardcover)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eचित्रपट आणि मालिकानिर्मितीच्या या सर्व प्रक्रियेविषयीची बी. आर. यांची भूमिका पुराणिक यांच्या दीर्घ लेखातून आपल्याला वाचायला मिळते. या सर्व प्रवासात सहभागी झालेल्या सहकलावंतांनीही बी. आर. यांच्याविषयी या पुस्तकात लिहिले आहे. 'फर्स्ट हॅन्ड' माहिती म्हणून या छोटेखानी पुस्तकाचे महत्त्व मोठे आहे. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Granthali","offers":[{"title":"Default Title","offer_id":45774592737538,"sku":"","price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5_694ab354-e1b7-4168-a0ed-ceecd4a5877f.jpg?v=1736664979"},{"product_id":"yaaden-filmistan-ki-by-arun-puranik-यादें-फिल्मिस्तान-की","title":"yaaden Filmistan Ki By Arun Puranik ( यादें फिल्मिस्तान की )","description":"","brand":"Granthali","offers":[{"title":"Default Title","offer_id":45774631731458,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/6_d50a179b-4511-41ea-b3b9-52c177a93e50.jpg?v=1736664994"},{"product_id":"cinematil-drushyakala-by-arun-puranik-सिनेमातील-दृश्यकला","title":"Cinematil Drushyakala By Arun Puranik ( सिनेमातील दृश्यकला )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eVisual Art In Cinema : सिनेमातील दृश्यकला\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Granthali","offers":[{"title":"Default Title","offer_id":45781958885634,"sku":"","price":1020.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2_17907189-4dc2-41bc-9c6b-d43df57b9503.jpg?v=1736924116"},{"product_id":"mrudula-bhatkar-set-gele-lihayache-rahun-he-sangayala-hava-गेले-लिहायचे-राहून-हे-सांगायला-हवं","title":"Mrudula Bhatkar Set ( Gele Lihayache Rahun + He Sangayala Hava) | गेले लिहायचे राहून +  हे सांगायला हवं","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रसिद्ध अभिनेता रमेश भाटकर यास बलात्काराच्या खोट्या केसमध्ये गुंतवण्यात आलं होतं. माणसांवर नितांत प्रेम करणारा रमेश. त्याचा सांस्कृतिक क्षेत्रातला उमदा वावर, प्रसिद्धीचं वलय, पण ह्या घटनेने तो कोमेजून गेला होता. रमेशची पत्नी मदुला भाटकर न्यायमूर्ती असल्यामुळे हा बलात्काराचा डाग पूर्ण खोटा असला तरी तो पुसण्यासाठीची कायदेशीर लढाई अधिक कठीण होती. या खटल्यामुळे त्यांच्या आयुष्यातील काही वर्षे अक्षरश: उद्ध्वस्त झाली. मात्र ते एकमेकाच्या सहाय्याने, प्रेमाच्या आधारावर लढले. त्यांचा हा जगण्याला भिडण्याचा अनुभव ! समाजाला या आणि अशा हादरवणाऱ्या घटनांची माहिती नसते. म्हणून ही न्यायासाठी, सत्याच्या आधाराने केलेल्या लढाईची गोष्ट - 'हे सांगायला हवं!'\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Samakalin Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45781972680962,"sku":"","price":383.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/db083b9418844233ae0ef4276e47dc7b.jpg?v=1736924121"},{"product_id":"hey-sangayla-hava-by-mrudula-bhatkar-हे-सांगायला-हवं","title":"Hey Sangayla Hava By Mrudula Bhatkar  (हे सांगायला हवं)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रसिद्ध अभिनेता रमेश भाटकर यास बलात्काराच्या खोट्या केसमध्ये गुंतवण्यात आलं होतं. माणसांवर नितांत प्रेम करणारा रमेश. त्याचा सांस्कृतिक क्षेत्रातला उमदा वावर, प्रसिद्धीचं वलय, पण ह्या घटनेने तो कोमेजून गेला होता. रमेशची पत्नी मदुला भाटकर न्यायमूर्ती असल्यामुळे हा बलात्काराचा डाग पूर्ण खोटा असला तरी तो पुसण्यासाठीची कायदेशीर लढाई अधिक कठीण होती. या खटल्यामुळे त्यांच्या आयुष्यातील काही वर्षे अक्षरश: उद्ध्वस्त झाली. मात्र ते एकमेकाच्या सहाय्याने, प्रेमाच्या आधारावर लढले. त्यांचा हा जगण्याला भिडण्याचा अनुभव ! समाजाला या आणि अशा हादरवणाऱ्या घटनांची माहिती नसते. म्हणून ही न्यायासाठी, सत्याच्या आधाराने केलेल्या लढाईची गोष्ट - 'हे सांगायला हवं!'\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Granthali","offers":[{"title":"Default Title","offer_id":45781972975874,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61gy96Z0uOL._SY425.jpg?v=1736924112"},{"product_id":"parava-aamcha-popat-varla-by-chandrashekhar-phansalakar-परवा-आमचा-पोपट-वारला","title":"Parava aamcha popat varla By Chandrashekhar Phansalakar ( परवा आमचा पोपट वारला )","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eपरवा आमचा पोपट वारला \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएका पोपटाच्या आजारपणाची आणि मरणाची ही हलकीफुलकी गोष्ट या मुळीच हलक्याफुलक्या नसणाऱ्या वस्तुस्थितीची थोडीफार जाणीव करून देण्यासाठी ...\u003c\/p\u003e","brand":"Granthali","offers":[{"title":"Default Title","offer_id":45834288726274,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Parwaamchapopatwarala-F.jpg?v=1738824911"},{"product_id":"chandansparsh-by-dr-hrishikesh-soman-चांदणस्पर्श","title":"Chandansparsh By Dr. Hrishikesh Soman ( चांदणस्पर्श )","description":"","brand":"Granthali","offers":[{"title":"Default Title","offer_id":45838387282178,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Chandansparsh-F.jpg?v=1738911321"},{"product_id":"iye-deshiche-durg-by-sukhad-rane-इये-देशीचे-दुर्ग","title":"Iye Deshiche Durg By Sukhad Rane (इये देशीचे दुर्ग)","description":"","brand":"Granthali","offers":[{"title":"Default Title","offer_id":45838419263746,"sku":"","price":850.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinallogoPustakwishwa_dd8a1a99-3072-4eea-b98b-2598474aa3fe.png?v=1738911405"},{"product_id":"satta-by-pankaj-kurulkar-सत्ता-पंकज-कुरुलकर","title":"Satta By Pankaj Kurulkar सत्ता (पंकज कुरुलकर)","description":"","brand":"Granthali","offers":[{"title":"Default Title","offer_id":45838452326658,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinallogoPustakwishwa_460817cb-7b2f-4e19-9333-d286f3f6a82e.png?v=1738911430"},{"product_id":"parva-amcha-popat-varla-by-dr-chandrashekhar-fansalkar-परवा-आमचा-पोपट-वारला","title":"Parva Amcha Popat Varla By Dr. Chandrashekhar Fansalkar (परवा आमचा पोपट वारला )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e'परवा आमचा पोपट वारला ' या आकर्षक मराठी साहित्यकृतीचा शोध घ्या, जो आपल्या पानांच्या माध्यमातून एक आकर्षक कथानक विणतो. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर अलंकृत पक्ष्यांच्या पिंजऱ्यावर बसलेल्या हिरव्या पोपटाचे कलात्मक चित्रण आहे, जे स्वातंत्र्य आणि कैदेच्या विषयांचे प्रतीकात्मक प्रतिनिधित्व करते. डॉ. चंद्रशेखर फणसाळकर यांचा मराठी साहित्याचा हा चिंतनशील लेख वाचकांना समकालीन सामाजिक विषयांकडे पाहण्याचा एक अनोखा दृष्टीकोन देतो. काळजीपूर्वक रचलेले कथानक कोणत्याही मराठी साहित्य संग्रहात एक उत्कृष्ट भर घालते. सुलभ मराठी भाषेत लिहिलेले हे पुस्तक प्रादेशिक साहित्य आणि अर्थपूर्ण आख्यानांचे कौतुक करणाऱ्या वाचकांसाठी परिपूर्ण आहे. सुंदर कव्हर डिझाइन आणि व्यावसायिक बंधन दर्जेदार वाचन अनुभव सुनिश्चित करते. आपण मराठी पुस्तकांचे नियमित वाचक असाल किंवा प्रादेशिक साहित्याचा शोध घेऊ इच्छित असाल, हे पुस्तक समृद्ध वाचन प्रवास ाचे आश्वासन देते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Granthali","offers":[{"title":"Default Title","offer_id":45856094028034,"sku":"","price":179.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/718qP4xfPXL._SY425.jpg?v=1739516118"},{"product_id":"periplus-of-hindustan-by-sunanda-bhosekar-पेरिप्लस-ऑफ-हिंदुस्थान-हिंदुस्थानची-प्रदक्षिणा-खंड-१-व-२","title":"Periplus Of Hindustan By Sunanda Bhosekar  (पेरिप्लस ऑफ हिंदुस्थान - हिंदुस्थानची प्रदक्षिणा (खंड १ व २)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअज्ञाताचा शोध ही मानवाची आदिम काळापासूनची प्रेरणा. क्षितिजापारच्या अवकाशाची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नाही. म्हणून आपली वस्ती, आपली माणसं, आपला प्रदेश आणि सारं काही मागे ठेवून तो निघतो.... जग जिंकायच्या ईर्ष्यने खैबर खिंड ओलांडून आलेला अलेक्झांडर सिंधू नदीच्या खोऱ्यात उतरून परततो. त्यानंतर कुणी मेगॅस्थेनिस चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात सेल्युकस निकोटरचा ग्रीक राजदूत म्हणून राहतो आणि तत्कालीन भवताल 'इंडिका' नावाने नोंदवून ठेवतो. मेगॅस्थेनिसचा 'इंडिका', अज्ञात नाविकाचा 'पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी', अल्बेरुनीचा 'तहकिक-ए-हिंद' किंवा अफानासी निकितीनच्या 'नोटस'... अशा मूळ ग्रीक, लॅटिन, पर्शियन, अरबी, चिनी, रशियन दस्तावेजांतून सुमारे दोन हजार वर्षांचा तत्कालीन हिंदुस्थानचा सांस्कृतिक इतिहास नोंदवला गेला... खरं तर, फक्त सांस्कृतिक व्यवहारच नव्हेत तर सुमारे दोन हजार वर्षांतील तत्कालीन लहानमोठी राज्ये, राजेरजवाडे, शेतीवाडी, समाज, सणवार, चालीरीती, व्यापार, चलने... अगदी खाद्यसंस्कृतीपासून लढायांपर्यंत त्यांनी जे-जे काही पाहिले ते नोंदवून ठेवले, आपल्या देशात परतल्यावर इतरांना सांगितले, त्यातून पुढे ते ग्रंथरूप झाले. सुनंदा भोसेकर यांनी या परदेशी प्रवाशांच्या ग्रंथांमधून परिश्रमपूर्वक शोधून त्या त्या काळातील हिंदुस्थान या पुस्तकातून आपल्यासमोर ठेवला आहे. हा सारा दस्तऐवज हिंदुस्थानाचा इतिहास नक्कीच म्हणता येणार नाही, पण आपल्या आजच्या भारताचा इतिहास शोधणाऱ्यांसाठी तुकड्यातुकड्यांनी विणलेला सुंदर कोलाज आहे. सव्वीस जगप्रवाशांना दिसलेल्या हिंदुस्थानाची सुनंदा भोसेकर यांनी आपल्या कॅलिडोस्कोपमधून केलेली ही 'पेरिप्लस' म्हणजेच अक्षरप्रदक्षिणा!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Granthali","offers":[{"title":"Granthali","offer_id":46110574412034,"sku":"","price":1200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71CC8DR4CVL._SY466.jpg?v=1745823368"},{"product_id":"periplus-of-hindustan-by-sunanda-bhosekar-पेरिप्लस-ऑफ-हिंदुस्थान-हिंदुस्थानची-प्रदक्षिणा-खंड-१-व-२-इ-स-पूर्व-३०२-ते-इ-स-१५२४","title":"Periplus Of Hindustan By Sunanda Bhosekar (पेरिप्लस ऑफ हिंदुस्थान - हिंदुस्थानची प्रदक्षिणा (खंड १ व २) इ.स.पूर्व ३०२ ते इ.स. १५२४)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअज्ञाताचा शोध ही मानवाची आदिम काळापासूनची प्रेरणा. क्षितिजापारच्या अवकाशाची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नाही. म्हणून आपली वस्ती, आपली माणसं, आपला प्रदेश आणि सारं काही मागे ठेवून तो निघतो.... जग जिंकायच्या ईर्ष्यने खैबर खिंड ओलांडून आलेला अलेक्झांडर सिंधू नदीच्या खोऱ्यात उतरून परततो. त्यानंतर कुणी मेगॅस्थेनिस चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात सेल्युकस निकोटरचा ग्रीक राजदूत म्हणून राहतो आणि तत्कालीन भवताल 'इंडिका' नावाने नोंदवून ठेवतो. मेगॅस्थेनिसचा 'इंडिका', अज्ञात नाविकाचा 'पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी', अल्बेरुनीचा 'तहकिक-ए-हिंद' किंवा अफानासी निकितीनच्या 'नोटस'... अशा मूळ ग्रीक, लॅटिन, पर्शियन, अरबी, चिनी, रशियन दस्तावेजांतून सुमारे दोन हजार वर्षांचा तत्कालीन हिंदुस्थानचा सांस्कृतिक इतिहास नोंदवला गेला... खरं तर, फक्त सांस्कृतिक व्यवहारच नव्हेत तर सुमारे दोन हजार वर्षांतील तत्कालीन लहानमोठी राज्ये, राजेरजवाडे, शेतीवाडी, समाज, सणवार, चालीरीती, व्यापार, चलने... अगदी खाद्यसंस्कृतीपासून लढायांपर्यंत त्यांनी जे-जे काही पाहिले ते नोंदवून ठेवले, आपल्या देशात परतल्यावर इतरांना सांगितले, त्यातून पुढे ते ग्रंथरूप झाले. सुनंदा भोसेकर यांनी या परदेशी प्रवाशांच्या ग्रंथांमधून परिश्रमपूर्वक शोधून त्या त्या काळातील हिंदुस्थान या पुस्तकातून आपल्यासमोर ठेवला आहे. हा सारा दस्तऐवज हिंदुस्थानाचा इतिहास नक्कीच म्हणता येणार नाही, पण आपल्या आजच्या भारताचा इतिहास शोधणाऱ्यांसाठी तुकड्यातुकड्यांनी विणलेला सुंदर कोलाज आहे. सव्वीस जगप्रवाशांना दिसलेल्या हिंदुस्थानाची सुनंदा भोसेकर यांनी आपल्या कॅलिडोस्कोपमधून केलेली ही 'पेरिप्लस' म्हणजेच अक्षरप्रदक्षिणा\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Granthali","offers":[{"title":"Granthali \/ Sunanda Bhosekar","offer_id":46308054008066,"sku":"","price":1200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71CC8DR4CVL._SY466_cffd6231-0b38-437c-8432-764ccd468a7b.jpg?v=1751007507"},{"product_id":"2024-bhajapa-jinkali-kashi-by-tulshidas-bhoite-२०२४-भाजपा-जिंकली-कशी","title":"2024 Bhajapa Jinkali Kashi By Tulshidas Bhoite (२०२४ भाजपा जिंकली कशी)","description":"","brand":"Granthali","offers":[{"title":"Granthali \/ Tulshidas Bhoite \/ Marathi","offer_id":47023160721666,"sku":null,"price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/6_7830552f-4237-492d-b039-a0bbd56143e1.jpg?v=1762930535"},{"product_id":"tisara-punch-by-sabby-pereira-तिसरा-पंच","title":"Tisara Punch By Sabby Pereira (तिसरा पंच)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसॅबीचा विनोद त्यांच्या व्यक्तिमत्त्वासारखाच नेमस्त, सरळमार्गी आणि मध्यमवर्गीय जनतेसारखा सोशिक व समजूतदार विनोद आहे. ते साधा सरळ नेहमीचा आरसाच समाजापुढे धरतात. फक्त त्या आरशात त्यांना असा काही वेगळा कोन सापडलेला असतो की त्यात आपलं, आपल्या समाजाचं, आपल्या धारणांचं त्यातलं यथातथ्य प्रतिबिंब पाहूनही वाचक क्षणभर विचारात पडतो, कधी मोठ्यानं, तर कधी स्वतःशीच हसतो. मग लेखकाला नकळत दाद देतो. या माणसाचा शालजोडीचा होलसेल ठेका असावा, इतका शालजोडीतून ठोसे देण्याच्या कलेत तो पारंगत आहे. कुणाला तरी थोबडून काढण्याच्या आविर्भावातला आक्रमक, हिंस्र विनोद हा सॅबींचा पिंड नाही. त्यांचं जन्मगाव वसई, कर्मभूमी मुंबई, त्यामुळे मुळामुठेच्या पाण्याचा संस्कार नाही, साहजिकच टोमणेबाज कुत्सितपणापासूनही सॅबींचा विनोद वंचित आहे. समाजातला किंवा अगदी स्वत:मधलाही दंभ पाहिल्यावर एखाद्या अस्सल विनोदकाराच्या मनात फुटणारी उकळी सॅबीच्याही मनात फुटतेच. फक्त ती उकळी तो निवू देतो, त्यावर साय धरू देतो आणि मग तीच मलई मारून गरमागरम विनोदाचा असा चहा हातात देतो की त्याची गोडी लुभावते, मलई जिव्हा तृप्त करते आणि चहाचा माफक चटका मेंदूला तरतरीतही करतो. - मुकेश माचकर\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Granthali","offers":[{"title":"Granthali \/ Sabby Pereira \/ Marathi","offer_id":47048024916226,"sku":null,"price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1_ce6bed9d-02ca-467b-8db3-25f4b39cd1c7.jpg?v=1763535353"},{"product_id":"me-hindu-jhalo-by-ravin-thatte-मी-हिंदू-झालो","title":"Me Hindu Jhalo ! By Ravin Thatte (मी हिंदू झालो !)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"माणूस जन्मतो त्या वेळेला त्याला कुठे धर्म असतो? हिंदी सिनेमात तर नेहमीच्या 'फॉर्म्युला' प्रमाणे जुळी मुले होतात; मग अनाथ होतात, पांगतात आणि निरनिराळ्या धर्मांत वाढतात. माणूस आईबापांचाच धर्म घेतो. माझे आई - वडील शीलवान होते, त्यांना सामाजीक बांधिलकी होती, त्यांनी आमच्यावर चांगले संस्कार करण्याचा मनःपूर्वक प्रयत्न केला. आयुष्यात जी मूल्ये त्यांना अभिप्रेत होती, ती 'तुम्हाला कोठून मिळाली' हा प्रश्न त्यांना विचार करण्याइतकी समज मला त्यावेळी नव्हती.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e\" आमच्या घरात देव नव्हते, पूजा तर नव्हतीच नव्हती. सणवार होते, पण दिवाळी असे फटाक्यांसाठी, संक्रात तिळगुळासाठी आणि शिवरात्र रताळ्याच्या किसासाठी!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e\"धर्माची जागा आमच्या कुटुंबात काही विशिष्ट मूल्यांनी आणि देशप्रेमाने घेतली होती. आमच्या घरात गांधी, टिळक भरून वाहात होते. सावरकर, गोळवलकर नव्हते. सुभाषबाबू थोडे होते. डांग्यांचा उल्लेख असे. एस. एम. जोशी तर घरचेच होते. पण खरे वास्तव्य टिळक आणि गांधीचे होते. विपर्यास असा होता की, हे दोघे त्यांचे विचार धर्माच्या कोष्टकातून सांगत होते. मात्र आमच्या घरात धर्माची चर्चा अभावानेच झाली. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Granthali","offers":[{"title":"Granthali \/ Ravin Thatte \/ Marathi","offer_id":47056826663170,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/9_7cfa4720-dee2-4111-8a07-ecd0f3fd0e40.jpg?v=1763794549"},{"product_id":"goin-by-dr-rani-bang-गोईण","title":"Goin By Dr. Rani Bang (गोईण)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eगोईण म्हणजे मैत्रीण.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएका शिबिरात 'समुदरसोक' (किंवा 'बेशरम') या झाडाविषयी चर्चा सुरु असताना एक सुईण अचानक बोलून गेली, \" बाई, या झाडाचा उपयोग नवर्याला मारण्यासाठी करता येतो.\" हे ऐकून मला धक्काच बसला. कारण 'नवर्याला मारण्यासाठी झाडाचा उपयोग' हे मी पहिल्यांदाच ऐकत होते! मी विचारलं,\"नवर्याला का मारायचं?\" तर ताबडतोब काही सुईणी म्हणाल्या, \"बाई, तो आपल्याला त्रास देत असला, दुसर्या बाईसोबत लफूटपणा करत असला किंवा आपले दुसर्या पुरुषासोबत संबंध असले तर नवऱ्याला नाही मारायचं का बाई? \"\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eगडचिरोली हा जंगलांचा जिल्हा ! इथली जवळजवळ साठ टक्के जमीन जंगलाखाली आहे आणि जिल्ह्याच्या लोकसंख्येत पन्नास टक्के आदिवासी आहेत. गडचिरोली गावापासून सात-आठ किलोमीटर दूर गेल्यावर जंगल दिसायला लागते. सुरुवातीला झुडपी जंगल, पण आत-आत गेले की जंगल दाट होत जाते आणि झाडांची उंची पण वाढते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयेथील आदिवासींशी गप्पागोष्टी करण्यामधून इथले जंगल, इथली झाडे, त्यांचे विविध उपयोग-खाण्याचे पदार्थ, औषधी, सरपण, कुंपण वैगरेबाबत कितीतरी उपयुक्त आणि मनोरंजक माहिती मिळते जाते. तीच या पुस्तकात समाविष्ट केली आहे. \u003c\/span\u003e\u003cspan\u003e- डॉ. राणी बंग\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Granthali","offers":[{"title":"Granthali \/ Dr. Rani Bang \/ Marathi","offer_id":47056831152386,"sku":null,"price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/GoinF.jpg?v=1763794540"},{"product_id":"sinhasan-by-arun-sadhu-सिंहासन","title":"Sinhasan By Arun Sadhu (सिंहासन)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसत्ता आणि सत्तेची लालसा भोवती फिरणारे राजकारण,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यासाठी टाकले जाणारे डाव-प्रतिडाव, बेरजा- वजाबाक्यांची समीकरणं,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजनतेचा विश्वासघात करणारे तथाकथित लोकप्रतिनिधी हे दशकांचं चित्र\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअरुण साधू यांच्या या कादंबरीत प्रतिबिंबित होतं. सी. एम., अर्थमंत्री\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविश्वासराव दाभाडे, माणिकराव पाटील, महसूलमंत्री दत्ताजीराव जाधव,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eउद्योगमंत्री मारोतराव पवार, आरोग्यमंत्री भगवानराव कुणगेकर, मंत्रीपुत्र, आमदारपुत्र, सभापती\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआदि पात्रं कादंबरीत वाचताना आपल्या आजूबाजूला वावरत असल्याचा भास होतो. राज्याचं राजकारण\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबदलत जात असलं, तरी सत्तांतराचा खेळ कायम राहतो. सत्तेच्या या सारीपाटात पात्रंही बदलत जातात; पण सत्तेची\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलालसा आणि कुरघोडीचं राजकारणही कायम रहातं. त्यामुळेच कादंबरीची कथा आणि पात्रं कालबाह्य झालेली नाहीत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Granthali","offers":[{"title":"Granthali \/ Arun Sadhu \/ Marathi","offer_id":47140917936386,"sku":null,"price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1_5b056849-00ec-4773-a880-68796668d6f2.jpg?v=1765954618"},{"product_id":"khasta-by-dhanraj-kharatmal-खस्ता","title":"Khasta By Dhanraj Kharatmal  (खस्ता)","description":"","brand":"Granthali","offers":[{"title":"Granthali \/ Dhanraj Kharatmal \/ Marathi","offer_id":47400369651970,"sku":null,"price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1_e6190976-1cce-4a72-b8e6-2a4c2d52dddb.jpg?v=1771924627"},{"product_id":"malmatta-kharedi-kartana-by-dhanraj-kharatmal-मालमत्ता-खरेदी-करताना","title":"Malmatta Kharedi Kartana By Dhanraj Kharatmal  (मालमत्ता खरेदी करताना)","description":"","brand":"Granthali","offers":[{"title":"Granthali \/ Dhanraj Kharatmal \/ Marathi","offer_id":47400382595330,"sku":null,"price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5_331fac72-35f3-4b79-a59f-9ab72eb5912d.jpg?v=1771925279"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/granthali.oembed?page=2","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}