{"title":"Girish Telang","description":"","products":[{"product_id":"ichhapatra-mrutyupatra-by-girish-telang-इच्छापत्र-मृत्युपत्र","title":"Ichhapatra Mrutyupatra By Girish Telang (इच्छापत्र मृत्युपत्र)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eडॉ. गिरीश तेलंग हे विविध क्षेत्रातील वक्ते आणि करिअर समुपदेशक आहेत. फार्मा फोकस पुणे या एच. आर. कन्सल्टन्सीचे प्रमुख सल्लागार आहेत. एसपीपीयु (पूर्वीचे पुणे विद्यापीठ) येथून ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट मध्ये डॉक्टरेट व कायद्याचे पदवीधर आहेत. संशोधन ट्रस्ट, पुणे कार्यकारणीमध्ये विश्वस्त, पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे सदस्य तसेच ओ. एचआर. व एन.आय. पी. एम. या संस्थेचे आजीव सदस्य आहेत. व्यवस्थापन संस्था, कायदा आणि फार्मसी महाविद्यालयांमध्ये नियमितपणे विविध विषयांवर कार्यशाळा घेतात. वेल्थ सक्सेशन प्लानिंग हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. वैयक्तिक सामाजिक जबाबदारी या संकल्पनेतून त्यांनी इच्छापत्र \/ मृत्युपत्र (विल) या विषयावर अनोखे सत्र तयार केले आहे. विविध आस्थापना, सोसायट्यांमध्ये या विषयावर जागरूकता करण्यासाठी सत्र घेतलेले आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Navinya Prakashan","offers":[{"title":"Navinya Prakashan \/ Girish Telang","offer_id":46622888558850,"sku":null,"price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/12_72902dd1-4cf1-47f5-82cc-f2e8b226e8cd.jpg?v=1753599377"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/girish-telang.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}