{"title":"Dr. Sunanda Kulkarni","description":"","products":[{"product_id":"pavsat-n-bhijanyachi-yukti-aani-itar-katha-by-dr-sunanda-kulkarni-पावसात-न-भिजण्याची-युक्ती-आणि-इतर-कथा","title":"Pavsat N Bhijanyachi Yukti Aani Itar Katha By Dr. Sunanda Kulkarni (पावसात न भिजण्याची युक्ती आणि इतर कथा)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eतुला माहीत आहे का, पावसात भिजायचं टाळण्याची युक्ती ? किंवा पितळाचे हिरे कसे बनवायचे ? किंवा सात मुलांमध्ये पाच संत्री समान कशी वाटायची ? \/ भारतीय परंपरेतील या गोष्टींच्या खजिन्यात अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आणि अजून मजेदार युक्त्या मिळतात. इथे आपल्याला भेटतात एक वेगळीच उंदीर मुलगीं, सोनेरी नाणी कर्त्तरा समजणारा एक बावळट, खोकला न थांबवू शकणारा राजा, सम्राटाची दाढी ओढणारा एक गूढ माणूस, रानटी प्राण्यांचे राज्य आणि अजून कितीतरी \/गमतीदार आणि विचित्र पात्रं. या साध्या आणि शहाणपणाने भरलेल्या गोष्टी सांगतात की, कोणतीही समस्या - ती कितीही विचित्र किंवा कठीण असली तरी जुनी शहाणी युक्ती आणि थोडीशी हसवणूक यांच्या मदतीने सोडवता येते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Dr. Sunanda Kulkarni \/ Marathi","offer_id":47300727472386,"sku":null,"price":187.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/65_e248aab6-50aa-465a-96f5-7bdfb63eec31.jpg?v=1769669770"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/dr-sunanda-kulkarni.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}