{"title":"Dr. Smita Prakash Joshi","description":"","products":[{"product_id":"relations-nata-tutatana-ani-navyane-julavtana-by-dr-smita-prakash-joshi","title":"Relations : Nata Tutatana Ani Navyane Julavtana By Dr. Smita Prakash Joshi (रिलेशन्स : नातं जोडताना आणि नव्याने जुळवताना)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकोणतेही नातं जोडताना ते तोडण्याचा विचार कोणी करत नाही, पण ‘जमलं तर टिकवा नाही तर मिटवा’ ही वस्तुस्थिती स्वीकारून स्टेटस टाकून आपलं तुटलेलं नातं जगजाहीर करणाऱ्या 'जनरेशन झी' त्याचे सेलिब्रेशनही करते, त्यांच्यासाठी रिलेशन्स : नातं तुटताना आणि नव्याने जुळवताना!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनातं तोडणं एवढं सोपं असतं का? नातं तोडताना सूडबुद्धी असेल तर काय होतं? तुटलेल्या नात्यांचा मुलांवर काय परिणाम होतो? कशी हाताळावी ही परिस्थिती? 'ब्रेकअप'मधून बाहेर पडल्यावर एकटचं राहावं, की नव्याने नातं जोडावं? मनाचं मनाशी असलेले नातंही तुटतं का? कसं सावरायचं ते? या प्रश्नांची उत्तरे!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रत्येकाला पटणारं, दिशा दाखवणारं--डोळ्यात पाणी आणणारं आणि भावणारं मानसशास्त्रीय समुपदेशन!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Dr. Smita Prakash Joshi","offer_id":46689238974722,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5667-thickbox_default.jpg?v=1755852400"},{"product_id":"relations-nata-nibhavtana-by-dr-smita-prakash-joshi-रिलेशन्स-नाते-निभावताना","title":"Relations : Nata Nibhavtana By Dr. Smita Prakash Joshi (रिलेशन्स : नाते निभावताना)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रत्येक नातं महत्वाचं असतं. कुटुंबातील सदस्यांचं एकमेकांशी असलेलं नातं, मैत्रीचं नातं, शेजाऱ्यांशी असलेलं नातं, ऑफिस किंवा व्यवसायातील सहकाऱ्यांशी असलेलं नातं, आपलं आपल्याच मनाशी असलेलं नातं... याचे विश्लेषण म्हणजे रिलेशन्स : नातं निभावताना!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसर्व नाती निभावणं वाटतं तेवढं सोप नसतं, नाती कोमेजतात कशी आणि फुलतात कशी?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकशी टिकवायची नाती? नक्की चुकतं कसं आणि कुणाचं? याचं प्रत्येकाला आपल्याशा वाटणाऱ्या प्रसंगातून सहज-सोप्या भाषेत केलेलं विवेचन!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनाती निकोप आणि मजबूत करण्यासाठी सर्वंकष समुपदेशन!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Dr. Smita Prakash Joshi","offer_id":46689246576898,"sku":null,"price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5665-thickbox_default.jpg?v=1755852626"},{"product_id":"relations-nata-jodtana-by-dr-smita-prakash-joshiरिलेशन्स-नातं-जोडताना","title":"Relations : Nata Jodtana By Dr. Smita Prakash Joshi(रिलेशन्स : नातं जोडताना )","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eस्वतःसाठी सिरियस रिलेशनशीपच्या शोधात असलेली नवीन पिढी 'वी वेअर मेड फॉर इच आदर' असं म्हणतं नातं जोडते; पण काही दिवसांतच 'वी कॅन नॉट हँडल द कॉन्ट्राडिक्शन्स' असं म्हणून नातं तोडायला तयार होते, अशा 'झी जनरेशन!'साठी मार्गदर्शक... रिलेशन्स : नातं जोडताना!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e'रिलेशन्स' जोडताना नक्की चुकतं कसं आणि कुणाचं? नातं जोडण्याची आणि टिकवण्याची कला कशी आत्मसात करावी, याबाबतचं सर्वंकष समुपदेशन करणारं....\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनातं कोणताही असो, ते जोडताना येणाऱ्या अडचणी कोणत्या आणि त्या दूर करण्यासाठी कोणते उपाय आहेत हे सुचवणारं....\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनातं जोडण्यापूर्वी आणि पालकत्व निभावण्यापूर्वी प्रत्येकाने वाचलेच पाहिजे, असे दिशादर्शक!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Dr. Smita Prakash Joshi","offer_id":46689250279682,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5663-thickbox_default.jpg?v=1755852779"},{"product_id":"relations-boxset-set-of-3-books-by-dr-smita-prakash-joshi","title":"Relations - Boxset (Set of 3 books) By Dr. Smita Prakash Joshi","description":"\u003cp\u003eमानवी नात्यांचा संपूर्ण प्रवास सांगणारा हा “रिलेशन्स” मालिकेतील तीन पुस्तकांचा संच आहे. नात्यांची सुरुवात, टिकवणं आणि तुटल्यानंतर नव्याने जुळवणं — या सर्व टप्प्यांतील भावनिक वास्तव या संचात सुंदररीत्या मांडलं आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. स्मिता प्रकाश जोशी या अनुभवी समुपदेशक असून 1997 पासून मनोवैज्ञानिक सल्लामसलत क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या अनुभवातून जन्मलेली ही मालिका प्रत्येक वाचकाला स्वतःच्या आणि इतरांच्या नात्यांकडे अधिक संवेदनशीलतेने पाहायला शिकवते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eठळक वैशिष्ट्ये:\u003c\/strong\u003e\u003cbr\u003eमानवी नात्यांवरील सर्वसमावेशक मार्गदर्शन — तीन टप्प्यांमधून.\u003cbr\u003eसोपी, मनाला भिडणारी आणि वास्तववादी शैली.\u003cbr\u003eमानसशास्त्रीय दृष्टिकोनातून नात्यांची मांडणी.\u003cbr\u003eवाचक, समुपदेशक आणि जोडपी सर्वांसाठी उपयुक्त संच.\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Dr. Smita Prakash Joshi \/ Marathi","offer_id":46832309010690,"sku":null,"price":544.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5714-thickbox_default.jpg?v=1760416023"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/dr-smita-prakash-joshi.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}