{"title":"Dr. Savita Panat","description":"","products":[{"product_id":"aai-hotana-by-dr-savita-panat-आई-होताना","title":"Aai Hotana By Dr. Savita Panat (आई होताना)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत ग्रंथामुळे स्त्रियांचे अनेक शारीरिक, आरोग्यविषयक आणि सामाजिक प्रश्न व्यापकपणे समाजासमोर आले आहेत.गर्भारपणातील आरोग्यविषयक आणि सामाजिक समस्यांची अतिशय सुबोध अशी चर्चा आणि उपायांसंबंधीचे मार्गदर्शन या ग्रंथात करण्यात आले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eडॉ. सुधीर रसाळ ज्येष्ठ समीक्षक व लेखक\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपाना-पानांवर लेखिका जे कळकळीने सांगतात,ते केवळ स्त्री आणि तिच्या नातेवाइकांसाठीच नाही.नव्या डॉक्टरांसाठीही एक संयत आणि समष्टीच्या कल्याणाचा सूर असणारा एक अप्रत्यक्ष हितोपदेश आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e– डॉ. वृषाली किन्हाळकर\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Dr. Savita Panat","offer_id":46684088566018,"sku":null,"price":276.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71k3vgB449L._SL1500.jpg?v=1755672938"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/dr-savita-panat.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}