{"title":"Dr. Saleel Kulkarni","description":"","products":[{"product_id":"shahanya-mansanchi-factory-by-dr-saleel-kulkarni-शहाण्या-माणसांची-फॅक्टरी","title":"Shahanya Mansanchi Factory By Dr. Saleel Kulkarni (शहाण्या माणसांची फॅक्टरी)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशुभ्र पांढरा रंग डोळ्यांना दिसला नाही कधी, तरी पांढरा रंग किती शुभ्र असू शकतो, तर दीदींनी गायलेल्या ‘मोगरा फुलला’मधल्या मोगर्याइतका.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबोक्याच्या पेजला हजारो लाइक्स् आणि कमेंट्स आल्या बातम्या छापून आल्या… बातम्या छापून आल्याची बातमी न्यूज चॅनलवर आली… मुलाखती… पुरस्कार… ‘निळू बोका’ खूश झाला… त्याला आपण वाघ आहोत, हे पटलं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eवेळ टळून गेल्यावर कौतुकाचे शब्द इतके जुनाट आणि कृत्रिम वाटायला लागतात की, त्यापेक्षा योग्य माणसांनी केलेली टीका बरी.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएळाद्या माणसाच्या यशाची गोष्ट ऐकण्यापेक्षा, दुसरा माणूस दुःखी आहे, त्याला खूप अडचणी आहेत हे ऐकायला माणसाला जास्त आवडतं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपंपूला खूप प्रश्न पडत राहिले, खूप वेगळे विचार मनात येत राहिले त्याच्या; पण ‘उद्या सांगेन’ आणि ‘मोठं झाल्यावर कळेल’ याची यादी वाढतच गेली… आणि मग या फॅक्टरीतून एक नवीन शहाणा पंपू बाहेर पडला, अनेक शहाणे पंपू घडविण्यासाठी…\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Dr. Saleel Kulkarni","offer_id":46134911303938,"sku":"","price":254.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71FQLRxdfDL._SL1500.jpg?v=1746773939"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/dr-saleel-kulkarni.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}