{"title":"Dr.Rama Marathe","description":"","products":[{"product_id":"aushadhavina-arogya-by-dr-rama-marathe","title":"Aushadhavina Arogya By  Dr.Rama Marathe","description":"\u003cp\u003eएकविसाव्या शतकातील आधुनिक वैद्यकशास्त्राचा आरोग्यमंत्र ‘लाइफस्टाइल मॅनेजमेंट’ हाच ! आहार, व्यायाम, तणावमुक्ती, व्यसनमुक्ती निसर्गसन्निधता या पंचसूत्रीचा समावेश जीवनशैलीत करणाराच ‘औषधाविना आरोग्य’ मिळवू शकेल. सध्याचे सत्तर टक्के आजार सहज टाळू शकेल. अतिरक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, पाठदुखी, मानदुखी, संधिवात, स्थूलता इत्यादी अनेक आजारांच्या बाबतीत औषधांव्यतिरिक्त आपण कायकाय करू शकतो…? ‘औषधाविना आरोग्याचे’ गणित हसत-खेळत जाणून घेण्यासाठी प्रत्येकाच्या घरी असलंच पाहिजे, असं मार्गदर्शक पुस्तक.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया आवृत्तीत अधिक काय वाचाल ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमनाचा आणि शरीराचा अतूट संबंध\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतणावग्रस्ततेच्या खाणाखुणा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतणावनिर्मितीला पोषक घटक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतणावाला पोषक व्यक्तिमत्त्व\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमानसिक ताणतणाव आणि अन्न\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रत्येकाचा मार्ग निराळा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eओळख आपुली आपणाशी, अर्थात मानसशास्त्रीय चाचण्या\u003c\/p\u003e","brand":"Madhushree Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45523552207106,"sku":"","price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/aushadhavinaarogya.jpg?v=1728234251"},{"product_id":"hasat-jagav-by-dr-rama-marathe","title":"Hasat Jagav By Dr Rama Marathe","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eताण-तणावांचा 'अभ्यास' पाश्चिमात्यांनी उत्तम केला. आपल्या परीनं 'इन्स्टंट' उत्तरंही शोधण्याचा प्रयत्न केला; पण या ताण-तणावांचं व्यवस्थापन मात्र अजूनही त्यांना फारसं जमलेलं नाही. ते जमून गेलंय, भारतीय संस्कृतीलाच. ताणस्थितीत अर्जुनाला सांगितलेली 'गीता' आणि पर्यायानं 'ज्ञानेश्वरी' हे या समस्येवरील आद्यग्रंथ होत. काळाच्या ओघात स्वयंभू तेजस्वितेनं तळपत राहिलेल्या या ग्रंथातील तत्त्वज्ञान नित्यनूतन प्रकाश आणि आधार देतच आहे... आणि म्हणूनच भारतीय तत्त्वज्ञानाचा पुनरुच्चार 'हसत जगावं' सांगताना मोठ्या तळमळीनं, तरीही सहजपणे प्रकटतो. आधुनिक वैद्यकशास्त्र, मानसशास्त्र आणि भारतीय तत्त्वज्ञान यांची यशस्वी सांगड घालणारं आगळंवेगळं पुस्तक. या आवृत्तीत अधिक काय वाचाल ? तणावग्रस्तता भान आणि ज्ञान मानसोपचार\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Madhushree Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45523933593858,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/HASATJAGAV.jpg?v=1728234852"},{"product_id":"ase-ghadava-mulanche-vyaktimatva-by-dr-rama-marathe","title":"Ase Ghadava Mulanche Vyaktimatva By Dr.Rama Marathe","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअसे घडवा मुराचे व्यक्तिमत्व मनुष्य हा एकच प्राणी असा आहे ज्याला जीवनातल्या काही सहज प्रक्रियासुद्धा मुद्दाम शिकून घ्याव्या लागतात, संस्कारित कराव्या लागतात... माणसांची बौद्धिक आणि भावनिक क्षितिजं रुंदावत असल्यानं असेल कदाचित. आजच्या धकाधकीच्या जीवनात तर याची गरज फार जाणवते आहे. दैनंदिन रहाटगाडग्याला बांधलेल्या अन् छोट्या-छोट्या कुटुंबात राहणाऱ्या आजच्या माता-पित्यांना आपली मुलं अपेक्षेप्रमाणं वाढवणं सुकर राहिलेलं नाही. वाढती स्पर्धा, मानसिक ताणतणाव, होमवर्कचा दबाव, अपुरा खेळ, टीव्हीचं आक्रमण, खचणारा सांस्कृतिक पाया अशा सर्व अडथळ्यांतून मुलांचं व्यक्तिमत्त्व कसं जोपासावं अन् पालकत्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार कशी पाडावी याचा साध्या, सोप्या, अकृत्रिम भाषेत मूलमंत्र देणारे हे पुस्तक पालकांना निश्चितच उपयोगी पडेल. भरभक्कम मानसशास्त्रीय बैठक अन् मुलं व पालक दोघांशीही संवाद साधण्याचा लेखिकेचा दैनंदिन अनुभव यावर आधारित हे पुस्तक संग्रही ठेवावं व मुलांशी वागताना वारंवार वाचावं असं आहे. या आवृत्तीत अधिक काय वाचाल ? तणाव हटाव मोहीम आपली मुलं - जबाबदारी की गुंतवणूक ? मुलांचा भावनिक-सामाजिक बुद्ध्यांक वाढवा प्रकाशवाटा - मुलांची बौद्धिक कुंडली जाणून घ्या.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Madhushree Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45527557144834,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/51d6tdNly2L._SY425.jpg?v=1728234967"},{"product_id":"brain-programming-by-dr-rama-marathe","title":"Brain Programming By Dr. Rama Marathe","description":"\u003cdiv id=\"bookDescription_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"bookDescription\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"bookDescription\" data-csa-c-slot-id=\"bookDescription_feature_div\" data-csa-c-asin=\"B0CYQF14K2\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-csa-c-id=\"kf5xdw-ndr7m8-pj5px7-h3njaj\" data-cel-widget=\"bookDescription_feature_div\"\u003e\n\u003cdiv data-a-expander-name=\"book_description_expander\" data-a-expander-collapsed-height=\"280\" class=\"a-expander-collapsed-height a-row a-expander-container a-spacing-base a-expander-partial-collapse-container\"\u003e\n\u003cdiv data-expanded=\"false\" class=\"a-expander-content a-expander-partial-collapse-content\"\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक तुम्हाला काय देईल ? तुमचं मन तुमच्या हाती आत्मविकासाची हरवलेली (गुरू) किल्ली ब्रेन प्रोग्रॅमिंग कसं होतं? 'ब्रेन प्रोग्रॅमिंग' बदलतं, तेव्हा चमत्कार घडतात. ब्रेन प्रोग्रॅमिंग तुमचं अवघं जीवन बदलू शकतं ! संवाद आपुला आपणाशी... ब्रेन प्रोग्रॅमिंगला लागलेला व्हायरस असाध्य ते साध्य मेंदू नावाचा 'अफलातून 'कॉम्प्युटर मेंदू करीत असलेली गल्लत तुम्ही रोजच महिप्नोटाइजफहोत असता ! तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सोनेरी स्वप्नांचे पंख भगतसिंग - रंग दे बसंती जेसिका लाल रंगीत तालीम 'ब्रेन प्रोग्रॅमिंग' कसं कराल? तथाऽस्तु ! तुम्ही तुमचं नशीब बदलू शकता ! पॉवरफुल मेन-प्रोग्रॅम श्रद्धा आणि विश्वास अंधश्रद्धेचं बूमरँग तुमचं ब्रेन प्रोग्रॅमिंग - किती खरं ? किती खोटं ? बिघडलेलं ब्रेन प्रोग्रॅमिंग या टोपीखाली दडलंय काय? निगेटिव्ह ब्रेन प्रोग्रॅमिंग 'डिलीट' कसं कराल? ब्रेन प्रोग्रॅमिंगची भाषा ब्रेन प्रोग्रॅमिंगचं सॉफ्टवेअर, अ‍ॅन्टि-व्हायरस प्रोग्रॅम\u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"globalStoreInfoBullets_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"globalStoreInfoBullets\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"globalStoreInfoBullets\" data-csa-c-slot-id=\"globalStoreInfoBullets_feature_div\" data-csa-c-asin=\"B0CYQF14K2\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-csa-c-id=\"svcil0-v23tsb-zgdgjz-rf190l\" data-cel-widget=\"globalStoreInfoBullets_feature_div\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"buyingOptionNostosBadge_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"buyingOptionNostosBadge\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"buyingOptionNostosBadge\" data-csa-c-slot-id=\"buyingOptionNostosBadge_feature_div\" data-csa-c-asin=\"B0CYQF14K2\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-csa-c-id=\"503xge-9iga06-xqdd2j-2fvqzf\" data-cel-widget=\"buyingOptionNostosBadge_feature_div\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv id=\"tellAmazon_feature_div\" class=\"celwidget\" data-feature-name=\"tellAmazon\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-content-id=\"tellAmazon\" data-csa-c-slot-id=\"tellAmazon_feature_div\" data-csa-c-asin=\"B0CYQF14K2\" data-csa-c-is-in-initial-active-row=\"false\" data-csa-c-id=\"qsyaxo-754j6k-fmpmki-jfne8h\" data-cel-widget=\"tellAmazon_feature_div\"\u003e\n\u003cdiv class=\"celwidget c-f\" data-csa-op-log-render=\"\" data-csa-c-content-id=\"DsUnknown\" data-csa-c-slot-id=\"DsUnknown-5\" data-csa-c-type=\"widget\" data-csa-c-painter=\"tell-amazon-desktop-cards\" data-csa-c-id=\"euqve0-t5vcuk-rsfx5a-p01tu9\" data-cel-widget=\"tell-amazon-desktop_DetailPage_4\" cel_widget_id=\"tell-amazon-desktop_DetailPage_4\"\u003e\n\u003cdiv id=\"CardInstance7K9tsnHDYXXjD6IdsGUJhw\" data-card-metrics-id=\"tell-amazon-desktop_DetailPage_4\" data-acp-tracking=\"{}\" data-mix-claimed=\"true\"\u003e\n\u003cdiv data-asin=\"B0CYQF14K2\" data-marketplace=\"A21TJRUUN4KGV\" data-logged-in=\"true\" class=\"_tell-amazon-desktop_style_tell_amazon_div__1YDZk\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Madhushree Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45570674884866,"sku":"","price":212.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/41SmnCfzQLL.jpg?v=1729240417"},{"product_id":"brain-programming-by-rama-marathe-ब्रेन-प्रोग्रॅमिंग","title":"Brain Programming By Rama Marathe  (ब्रेन प्रोग्रॅमिंग)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eब्रेन प्रोग्रॅमिंगमुळे आयुष्यात घडू शकणारे चमत्कार उलगडून दाखवणारे पुस्तक.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Madhushree Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45675277189378,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/8.png?v=1732857214"},{"product_id":"rang-sukhache-by-dr-rama-marathe-रंग-सुखाचे","title":"Rang Sukhache By Dr Rama Marathe (रंग सुखाचे)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eज्ञानियांच्या सुखाचा रंग शुभ्रधवल,रविकिरणांसारखा; प्ण सर्वेसामान्यांसाठी त्याच प्रखर शुभ्रतेतून सप्तरंगी इंद्रधनू साकारते.सुखाचे रंग अनेक, छ्टा वेगवेगळ्या\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Madhushree Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45675277680898,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/9.png?v=1732857314"},{"product_id":"hasat-jagavan-by-dr-rama-marathe-हसत-जगावं","title":"Hasat Jagavan By Dr. Rama Marathe (हसत जगावं)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eहसत जगावं ताण-तणावांचा ‘अभ्यास’ पाश्चिमात्यांनी उत्तम केला. आपल्या परीनं ‘इन्स्टंट’ उत्तरंही शोधण्याचा प्रयत्न केला; पण या ताण-तणावांचं व्यवस्थापन मात्र अजूनही त्यांना फारसं जमलेलं नाही. ते जमून गेलंय, भारतीय संस्कृतीलाच. ताणस्थितीत अर्जुनाला सांगितलेली ‘गीता’ आणि पर्यायानं ‘ज्ञानेश्वरी’ हे या समस्येवरील आद्यग्रंथ होत. काळाच्या ओघात स्वयंभू तेजस्वितेनं तळपत राहिलेल्या या ग्रंथातील तत्त्वज्ञान नित्यनूतन प्रकाश आणि आधार देतच आहे… आणि म्हणूनच भारतीय तत्त्वज्ञानाचा पुनरुच्चार ‘हसत जगावं’ सांगताना मोठ्या तळमळीनं, तरीही सहजपणे प्रकटतो. आधुनिक वैद्यकशास्त्र, मानसशास्त्र आणि भारतीय तत्त्वज्ञान यांची यशस्वी सांगड घालणारं आगळंवेगळं पुस्तक. या आवृत्तीत अधिक काय वाचाल ? तणावग्रस्तता भान आणि ज्ञान मानसोपचार\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Madhushree Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45675301601538,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/HASAT-JAHAVE-M-U.png?v=1732863354"},{"product_id":"design-the-career-by-dr-ravi-marathe-dr-rama-marathe-डिझाईन-द-करियर","title":"Design The Career By Dr. Ravi Marathe,Dr. Rama Marathe  (डिझाईन द करियर)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eक्षमता आणि आवड यानुसार सुयोग्य करिअरची निवड हा जीवनातील यशस्वितेचा पाया असतो. उभ्या आयुष्याचा फैसला मात्र केला जातो, तुटपुंज्या माहितीवर ! अनेकांना फक्त हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच करिअर्स माहिती असतात. सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, मेडिकल सायन्स, इंजिनिअरिंग, बिझनेस मॅनेजमेंट... बस्स इतकंच काहीसं ! लक्षात घ्या, अशा ७००हून अधिक करिअर्स आहेत आणि ३०,००० हून अधिक कोर्सेस आहेत. प्रत्येक माणूस हा विशिष्ट शारीरिक भावनिक बौद्धिक सामाजिक-आत्मिक- 'बुद्धिमतांचा कॉम्बो' असतो; आणि प्रत्येक करिअरला विशिष्ट कॉम्बोची गरज असते. या दोन्ही गोष्टी मॅच केल्या की झाले; तुम्ही त्या क्षेत्रात हिरो होणारच ! करिअर निवडीची दिशा चुकल्यास मात्र पश्चात्ताप करण्याची वेळ येते. एकविसावं शतक स्पेशलायझेशनचं आणि आपण निवडलेल्या क्षेत्रात उंच उंच जाण्याचं ! तुम्ही त्याच क्षेत्रात उंच जाऊ शकता ज्या क्षेत्रासाठी लागणारा विशिष्ट बुद्धिमत्तांचा कॉम्बो तुमच्यात निसर्गतःच आहे. म्हणूनच योग्य करिअर निवडताना त्या व्यक्तीतील विशेष बुद्धिमत्ता लक्षात घ्यायलाच हव्यात; कारण प्रत्येक मेंदूचं डिझाईन वेगळं असतं ! निरीक्षण, अनुभव यासोबत मानसशास्त्रीय चाचण्या अर्थात सायकॉलॉजिकल टेस्टस्, व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. करिअर सक्सेस प्लॅन साठी महत्त्वाचा आहे शोध व्यक्तिमत्त्वाचा ! ज्यामुळं होईल ओळख आपुली आपणाशी ! आणि सापडेल दिशा जीवनाची ! करिअरची योग्य निवड, निर्णय, नियोजन आणि निश्चितता यासाठी प्रत्येकानं वाचलंच पाहिजे असं पुस्तक...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Madhushree Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":45723536195842,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/design_the_career_1.jpg?v=1735368977"},{"product_id":"swabhavala-aushadh-ahe-by-rama-marathe-स्वभावाला-औषध-आहे","title":"Swabhavala Aushadh Ahe By Rama Marathe ( स्वभावाला औषध आहे)","description":"\u003cp class=\"a-spacing-base\"\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003e‘काय करणार त्यांचा स्वभावच मुळात नऊ, कोणाला काही म्हणणार नाहीम.’, ‘लहानपणापासूनच हट्टी आहे ती,’ ‘त्याला स्वत:चे असे मतच नसते, दुसरा म्हणेल ती पूर्व दिशा, स्वभावाला औषध नाही हेच खरे!’\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"a-spacing-base\"\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eसुसंगत तर्कसंगत विचार चांगल्या परिणामांना व उत्तम आयुआरोग्यास कारणीभूत ठरणार, तर चुकीचे विचार अनारोग्य व दुष्परिणाम ओढवून आणणार हेही ओघाने आलेच. मग अशावेळी ‘स्वभावाला औषध’ सापडले तर? असे झाले तर संपूर्ण चित्रच पालटून जाईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"a-spacing-base\"\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eही किमया कशी होते हे सांगण्यासाठीच डॉ. रमा मराठे यांनी ‘स्वभावाला औषध आहे. मनोजन्य कारणांमुळे उद्भवलेले शारीरिक आजार हे केवळ वरवरची औषधे घेऊन बरे होत नाहीत, तर त्यासाठी पुष्पौषधींचा वापर अत्यंत प्रभावी ठरतो हे सत्य आता अनेक वैद्यकशाखांनी उदारपणे स्वीकारले आहे. हेच सत्य वाचकांसमोर प्रभावीपणे आणण्याचे काम डॉ. मराठे यांनी केले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"a-spacing-base\"\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eसध्या सभोवतालच्या सर्वच क्षेत्रांत जीवघेणी स्पर्धा चालू आहे. त्यामुळं अनेक जण चिंतेनं आणि काळजीनं ग्रासलेले आहेत. यामुळं मानसिक व्यथा आणि विकार उद्भवतातच; पण ज्यांना सायकोसोमॅटिक डिसीजीस् (Psycho-somatic Diseases म्हणून संबोधलं जातं, असे शारीरिक विकारही यातून उद्भवतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"a-spacing-base\"\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eमानसिक स्थितीचा शरीरावर परिणाम होऊन उद्भवणारे विकार म्हणजे दमा, पेप्टिक अल्सर, मधुमेह, हृदयरोग, अतिसार, मलावरोध, अल्सरेटिव्ह कोलायटिस, अतिरक्तदाब, संधिवात, नाना प्रकारचे त्वचारोग, मासिक पाळीसंबंधी तक्रारी इत्यादी.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"a-spacing-base\"\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eमानसिक तणावामुळं हे विकारवाढीला लागतात आणि मानसिक स्थिती सुधारल्यास हे आजार बरे होण्यास आत्यंतिक मदत होते. विकृत मन:स्थिती, मानसिक रोग व तदानुषंगिक शारीरिक विकार यावर डॉ. बाख यांनी प्रदीर्घ संशोधनाअंती सिद्ध केलेल्या पुष्पौषधींचा रामबाण इलाज होतो. केवळ शारीरिक तक्ररींसाठीही ही औषधं उपयोगात आणली जातात. परंतु त्यांची योजना मात्र त्या वेळच्या विशिष्ट मानसिक लक्षणांवरून करण्यात येते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"a-spacing-base\"\u003e\u003cspan class=\"a-text-bold\"\u003eपुष्पौषधी या नवीन उपचार-पद्धतीचं विस्तृत विवरण करणारं मराठीतील हे पहिलंच पुस्तक म्हणावं लागेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Sakat Prakashan","offer_id":46110738743554,"sku":"","price":191.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71eBCD0vm4L._SL1500.jpg?v=1745909824"},{"product_id":"rama-marathe-combo-book-set-5-book-set","title":"Rama Marathe Combo Book set ( 5 Book Set)","description":"\u003cp\u003e1) \u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eHasat Jagavan - हसत जगावं- 250\/- \u003cbr\u003eहसत जगावं ताण-तणावांचा 'अभ्यास' पाश्चिमात्यांनी उत्तम केला. आपल्या परीनं 'इन्स्टंट' उत्तरंही शोधण्याचा प्रयत्न केला; पण या ताण-तणावांचं व्यवस्थापन मात्र अजूनही त्यांना फारसं जमलेलं नाही. ते जमून गेलंय, भारतीय संस्कृतीलाच. ताणस्थितीत अर्जुनाला सांगितलेली 'गीता' आणि पर्यायानं 'ज्ञानेश्वरी' हे या समस्येवरील आद्यग्रंथ होत. काळाच्या ओघात स्वयंभू तेजस्वितेनं तळपत राहिलेल्या या ग्रंथातील तत्त्वज्ञान नित्यनूतन प्रकाश आणि आधार देतच आहे... आणि म्हणूनच भारतीय तत्त्वज्ञानाचा पुनरुच्चार 'हसत जगावं' सांगताना मोठ्या तळमळीनं, तरीही सहजपणे प्रकटतो. आधुनिक वैद्यकशास्त्र, मानसशास्त्र आणि भारतीय तत्त्वज्ञान यांची यशस्वी सांगड घालणारं आगळंवेगळं पुस्तक. या आवृत्तीत अधिक काय वाचाल ? तणावग्रस्तता भान आणि ज्ञान मानसोपचार\u003cbr\u003e\u003cbr\u003e2) Brain Programming - ब्रेन प्रोग्रॅमिंग- 250\/-\u003cbr\u003eहे पुस्तक तुम्हाला काय देईल ? तुमचं मन तुमच्या हाती आत्मविकासाची हरवलेली (गुरू) किल्ली ब्रेन प्रोग्रॅमिंग कसं होतं? 'ब्रेन प्रोग्रॅमिंग' बदलतं, तेव्हा चमत्कार घडतात. ब्रेन प्रोग्रॅमिंग तुमचं अवघं जीवन बदलू शकतं ! संवाद आपुला आपणाशी... ब्रेन प्रोग्रॅमिंगला लागलेला व्हायरस असाध्य ते साध्य मेंदू नावाचा 'अफलातून 'कॉम्प्युटर मेंदू करीत असलेली गल्लत तुम्ही रोजच महिप्नोटाइजफहोत असता ! तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सोनेरी स्वप्नांचे पंख भगतसिंग - रंग दे बसंती जेसिका लाल रंगीत तालीम 'ब्रेन प्रोग्रॅमिंग' कसं कराल? तथाऽस्तु ! तुम्ही तुमचं नशीब बदलू शकता ! पॉवरफुल मेन-प्रोग्रॅम श्रद्धा आणि विश्वास अंधश्रद्धेचं बूमरँग तुमचं ब्रेन प्रोग्रॅमिंग - किती खरं ? किती खोटं ? बिघडलेलं ब्रेन प्रोग्रॅमिंग या टोपीखाली दडलंय काय? निगेटिव्ह ब्रेन प्रोग्रॅमिंग 'डिलीट' कसं कराल? ब्रेन प्रोग्रॅमिंगची भाषा ब्रेन प्रोग्रॅमिंगचं सॉफ्टवेअर, अॅन्टि-व्हायरस प्रोग्रॅम\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e3) Design The Career - डिझाईन द करियर - 300\/-\u003cbr\u003eक्षमता आणि आवड यानुसार सुयोग्य करिअरची निवड हा जीवनातील यशस्वितेचा पाया\u003cbr\u003eअसतो. उभ्या आयुष्याचा फैसला मात्र केला जातो, तुटपुंज्या माहितीवर! अनेकांना फक्त\u003cbr\u003eहाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच करिअर्स माहिती असतात. सायन्स, आर्ट्स, कॉमर्स,\u003cbr\u003eमेडिकल सायन्स, इंजिनिअरिंग, बिझनेस मॅनेजमेंट… बस्स इतकंच काहीसं !\u003cbr\u003eलक्षात घ्या, अशा ७००हून अधिक करिअर्स आहेत आणि ३०,००० हून अधिक कोर्सेस आहेत.\u003cbr\u003eप्रत्येक माणूस हा विशिष्ट शारीरिक-भावनिक-बौद्धिक-सामाजिक-आत्मिक-\u003cbr\u003e‘बुद्धिमतांचा कॉम्बो’ असतो; आणि प्रत्येक करिअरला विशिष्ट कॉम्बोची गरज असते. या\u003cbr\u003eदोन्ही गोष्टी मॅच केल्या की झाले; तुम्ही त्या क्षेत्रात हिरो होणारच ! करिअर निवडीची दिशा\u003cbr\u003eचुकल्यास मात्र पश्चात्ताप करण्याची वेळ येते.\u003cbr\u003eएकविसावं शतक स्पेशलायझेशनचं आणि आपण निवडलेल्या क्षेत्रात उंच उंच जाण्याचं !\u003cbr\u003eतुम्ही त्याच क्षेत्रात उंच जाऊ शकता ज्या क्षेत्रासाठी लागणारा विशिष्ट बुद्धिमत्तांचा कॉम्बो\u003cbr\u003eतुमच्यात निसर्गतःच आहे. म्हणूनच योग्य करिअर निवडताना त्या व्यक्तीतील विशेष\u003cbr\u003eबुद्धिमत्ता लक्षात घ्यायलाच हव्यात; कारण प्रत्येक मेंदूचं डिझाईन वेगळं असतं !\u003cbr\u003eनिरीक्षण, अनुभव यासोबत मानसशास्त्रीय चाचण्या अर्थात सायकॉलॉजिकल टेस्टस्,\u003cbr\u003eव्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.\u003cbr\u003eकरिअर सक्सेस प्लॅन साठी महत्त्वाचा आहे शोध व्यक्तिमत्त्वाचा! ज्यामुळं होईल\u003cbr\u003eओळख आपुली आपणाशी!\u003cbr\u003eआणि सापडेल दिशा जीवनाची!\u003cbr\u003eकरिअरची योग्य निवड, निर्णय, नियोजन आणि निश्चितता यासाठी प्रत्येकानं वाचलंच\u003cbr\u003eपाहिजे असं पुस्तक….\u003cbr\u003e\u003cbr\u003e4) Champion Vha ( चॅम्पियन व्हा) - 300\/-\u003cbr\u003eChampion Vha चॅम्पियन व्हा! पंचतंत्र नव्हे, पंच सूत्र !डॉ. रमा मराठे छोट्या दोस्तांनो, 'चॅम्पियन' व्हायचंय ? - मग खास तुमच्यासाठी आहे, पंचतंत्र; नव्हे पंचसूत्र ! प्रथितयश लेखिका डॉ. रमा मराठे यांच्या सिद्धहस्त लेखणीचा नवा आविष्कार ! तुम्हाला समजेल, अशा सहज-सोप्या भाषेत व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी गोष्टीरूप खजिना.. अभ्यास आरोग्य आत्मविकास ▶ संस्कार सामाजिक बांधिलकी ही पंचसूत्री करा आत्मसात आणि... गुणवंत व्हा ! यशवंत व्हा ! जयवंत व्हा ! सुखानं राज्य करा !\u003cbr\u003e\u003cbr\u003e5)  Ase Ghadava Mulanche Vyaktimattva - असे घडवा मुलांचे व्यक्तिमत्त्व - 250\/-\u003cbr\u003eमनुष्य हा एकच प्राणी असा आहे ज्याला जीवनातल्या काही सहज प्रक्रियासुद्धा मुद्दाम शिकून घ्याव्या लागतात, संस्कारित कराव्या लागतात… माणसांची बौद्धिक आणि भावनिक क्षितिजं रुंदावत असल्यानं असेल कदाचित. आजच्या धकाधकीच्या जीवनात तर याची गरज फार जाणवते आहे.दैनंदिन रहाटगाडग्याला बांधलेल्या अन् छोट्या-छोट्या कुटुंबात राहणाऱ्या आजच्या माता-पित्यांना आपली मुलं अपेक्षेप्रमाणं वाढवणं सुकर राहिलेलं नाही.वाढती स्पर्धा, मानसिक ताणतणाव, होमवर्कचा दबाव, अपुरा खेळ, टीव्हीचं आक्रमण, खचणारा सांस्कृतिक पाया अशा सर्व अडथळ्यांतून मुलांचं व्यक्तिमत्त्व कसं जोपासावं अन् पालकत्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार कशी पाडावी याचा साध्या, सोप्या, अकृत्रिम भाषेत मूलमंत्र देणारे हे पुस्तक पालकांना निश्चितच उपयोगी पडेल.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Madhushree Publication","offers":[{"title":"Madhushree Publication","offer_id":46110758535426,"sku":"","price":1080.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81lrruu43gL._SY466.jpg?v=1745909767"},{"product_id":"tumachya-doctoranche-aharatattwanvishayiche-adnyan-tumachyamathi-pranadhatak-tharu-shakate-by-ray-d-strand-rama-marathetranslators","title":"Tumachya Doctoranche Aharatattwanvishayiche Adnyan Tumachyamathi Pranadhatak Tharu Shakate By Ray D. Strand ,Rama Marathe(Translators)","description":"","brand":"Manjul Publishing House Pvt Ltd","offers":[{"title":"Manjul Publishing House Pvt Ltd","offer_id":46110762565890,"sku":"","price":339.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinallogoPustakwishwa_9929d626-8d90-46cb-af63-b7e72e1d10bc.png?v=1745823315"},{"product_id":"lifestyle-by-rama-marathe-लाईफस्टाईल","title":"Lifestyle By Rama Marathe (लाईफस्टाईल)","description":"\u003cp\u003eतुमची ‘लाईफस्टाईल’ कशी असावी?\u003cbr\u003eहे ठरवायचं तुमचं तुम्हीच!\u003cbr\u003eतो अधिकार आणि स्वातंत्र्य फक्त तुम्हालाच,\u003cbr\u003eइतर कुणालाही नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e… पण हे ठरविण्यासाठी आणि उभारण्यासाठी जो\u003cbr\u003eविचारधारणांचा मजबूत आधार हवा – तो ‘धारण’\u003cbr\u003eम्हणजे हे पुस्तक!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपूर्वी घराचा तोल सांभाळणारा\u003cbr\u003eजो मध्यवर्ती खांब असायचा\u003cbr\u003eत्याला ‘धारण’ म्हणत असत.\u003cbr\u003eया पुस्तकातील मूलगामी चिंतन आणि संकल्पना\u003cbr\u003eतुम्हाला जीवनाचा तोल सांभाळायला मदत करतील.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएकविसाव्या शतकातील बदलती जीवनशैली,\u003cbr\u003eपतिपत्नी व इतर नातेसंबंध, मुलांचं संगोपन आणि\u003cbr\u003eव्यक्तिमत्त्वविकास, संस्कृती, आरोग्य, आहार,\u003cbr\u003eवेळ-श्रम-पैसा यांचं गणित, करिअर, संस्कार,\u003cbr\u003eवृद्धापकाळाचं नियोजन, अध्यात्म, पर्यावरण,\u003cbr\u003eतणाव मुक्ती, टाईम मॅनेजमेंट… इत्यादी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअशा अनेक बाबतीत ज्ञान आणि भान आणणारं,\u003cbr\u003e‘डोळे उघडणारं’ पुस्तक!\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan","offer_id":46114343518466,"sku":"","price":254.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Life-style-cover-new-2019-1M.jpg?v=1745909841"},{"product_id":"mirror-work-by-louise-l-hay-rama-marathetranslators-मिरर-वर्क","title":"Mirror Work By Louise L. Hay, Rama Marathe(Translators) (मिरर वर्क)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमिरर वर्क म्हणजे आरशासमोर उभे राहून स्वत:च्या डोळ्यांत खोलवर पाहत मोठ्या आवाजात दिल्या जाणार्या प्रभावी स्वयंसूचना. आपल्या स्वत:बद्दलच्या भावना आणि प्रतिमा आरसर तुमच्याकडे परावर्तित करतो. स्वत:रौशनदानी साधलेल्या या संवादामुळे आपल्या भावनांची धारा तसेच विचारांचा प्रवाह कुठे वाहता आहे, कुठे अवगुंठित आहे याचे भान जागृत होते. जीवनाच्या कोणत्या बाबतीतील विचारांना बदलण्याची, परिवर्तन करण्याची गरज आहे याची जाणीव होते. आपल्या जीवनाला परिपूर्णतेचा स्पर्श होतो आणि आनंदाचा बहर येतो. मिरर वर्क म्हणजे स्वत:चे सुंदर स्वरूप समजून घेण्यासाठी, परिवर्तनाच्या बीजांची पेरणी करण्यासाठी स्वत:ला दिलेली अमूल्य देणगी होय..\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Louise L. Hay","offer_id":46114371600642,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/FinalDesignE-Book_N3.jpg?v=1745996165"},{"product_id":"bestseller-books-for-self-helf-5-book-set","title":"Bestseller books for Self Helf ( 5 book set)","description":"\u003cp\u003e1) 30 DAYS : Change Your Habits, Change Your Life | 30 डेज : सवयी बदला, आयुष्य बदलेल\u003cbr\u003e\u003cspan\u003eकाही लोकांना इच्छित ते सगळं काही मिळतं आणि काहींना मिळत नाही. याबाबत तुम्हाला कधी कुतूहल वाटलं आहे का?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआयुष्यात बदल घडण्याची वाट पाहून तुम्ही थकून गेला आहात का?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआयुष्यात काही चमत्कार घडून आयुष्य बदलण्याची अपेक्षा तुम्ही अजून किती काळ करत राहणार?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपल्याला हवं तसं आयुष्य घडविण्यासाठी काय करावं लागतं, हे तुम्हाला ‘30 डेज – चेंज युअर हॅबिट्स, चेंज युअर लाइफ’ या साधे सोपे उपाय सांगणाऱ्या आणि प्रवाही भाषाशैली असणाऱ्या पुस्तकातून शिकायला मिळेल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेले लेखक मार्क रेक्लाऊ यांनी या पुस्तकातून काही उपयुक्त आणि अनुभवाच्या कसोटीवर खऱ्या ठरलेल्या सूचना, युक्त्या आणि स्वाध्याय दिले आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया सूचना अंगी बाणवून दीर्घकाळ, सातत्यानं अमलात आणल्या तर आयुष्यात कल्पनेपलीकडे सुधारणा होते. ‘30 डेज – चेंज युअर हॅबिट्स, चेंज युअर लाइफ’ यातली एक चांगली गोष्ट अशी की, नव्या सवयी अंगी बाणवून तुम्ही उद्दिष्टाच्या दिशेनं सातत्यानं, कणाकणानं पुढे सरकू शकता. हे कसं शक्य आहे, हे या पुस्तकातून तुम्हाला समजेल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतुम्ही हे करू शकता! तुमच्या अंगी पात्रता आहे हे करण्याची! या पुस्तकानं खरोखरच आयुष्यात बदल घडतो आणि तुम्ही एक अधिक आनंदी, आरोग्यपूर्ण, समाधानकारक आयुष्य निर्माण करू शकता. यासाठी तुम्हाला एकच करावं लागेल : आपोआप बदल घडण्याची वाट पाहणं थांबवून, बदल घडवतील अशा कृती प्रत्यक्षात सुरू कराव्या लागतील!\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e2) How to Develop Self-Confidence and Improve Public Speaking | हाउ टू डेव्हलप सेल्फ कॉन्फिडन्स अॅण्ड इम्प्र्ाूव्ह पब्लिक स्पीकिंग-\u003cbr\u003e\u003cspan\u003eलोकप्रिय वक्ता कसे व्हावे? हे या व्यवहार्य, सुगम आणि मौल्यवान मार्गदर्शकातून जाणून घ्या हे पुस्तक तुम्हाला व्यवहार्य आणि आचरणात आणण्याजोगे सोपे उपाय सांगते, ज्यांच्या मदतीने तुम्ही लोकांसमोर उत्तम प्रकारचे भाषण करू शकाल आणि प्रारंभापासूनच श्रोत्यांचे लक्ष वेधून घेऊ शकाल.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात डेल कार्नेगी जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या वक्त्यांच्या महत्त्वपूर्ण भाषणांचे विश्लेषण करतात- थेट अब्राहम लिंकनपासून ते रुझवेल्टपर्यंत. भाषणकलेसाठी आवश्यक कौशल्यांचे महत्त्व ठसवण्यासाठी लेखकाकडून सामान्य माणसाला तोंड द्यावे लागणारे प्रसंग आणि निवडक उदाहरणांचे दाखले दिले आहेत. काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली आणि पर्वतासारखी अचल खालील तत्त्वे तुम्हाला मदतीचा हात देतील : संयम आणि आत्मविश्वास मिळवा स्मरणशक्ती तल्लख करा भाषणाची सुरुवात परिणामकारक आणि शेवट छाप पाडणारा करा श्रोत्यांच्या मनात उत्सुकता जागवा शत्रुत्व न मिळवता वादविवादात जिंका व्यावसायिक प्रशिक्षक असलेल्या लेखकाच्या अनेक वर्षांच्या अनुभवाचे सार या पुस्तकातून समजून घ्या. तुमचा आत्मविश्वास परत मिळवा आणि लोकांसमोर भाषण करण्याच्या भीतीवर नियंत्रण मिळवा.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e3) How To Enjoy Your Life And Your Job | हाउ टू एन्जॉय युवर लाइफ अॅण्ड युवर जाब\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eल कार्नेगी यांच्या अनेक पुस्तकांपैकी ‘हाउ टू विन फ्रेंड्स अॅण्ड इन्फ्लुअन्स पीपल’, ‘हाउ टू स्टॉप वरिंग अॅण्ड स्टार्ट लिव्हिंग’, ‘हाउ टू एन्जॉय युअर लाइफ अॅण्ड युअर जॉब’ ही पुस्तकं तुम्हाला तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातील परिपूर्णतेचा आनंद मिळवण्यासाठी उपयुक्त आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकांतून तुम्हाला खालील गोष्टी शिकायला मिळतील.\u003cbr\u003eआपल्या व्यवसायात कार्यसंतुष्ट राहणं.\u003cbr\u003eस्वत:ची बलस्थानं वृद्धिंगत करणं.\u003cbr\u003eकंटाळा आणि नैराश्यावर मात करणं.\u003cbr\u003eव्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात समतोल साधणं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआयुष्याला एक वेगळं वळण देणाऱ्या या पुस्तकाने जगभरातील लोकांना मदत केली आहे. ‘हाउ टू एन्जॉय युअर लाइफ अॅण्ड युअर जॉब’ हे पुस्तक तुमच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनाच्या यशस्वितेची गुरुकिल्ली आहे.\u003cbr\u003e\u003cbr\u003e4) How to Stop Worrying and Start Living | हाउ टू स्टॉप वरिंग अॅण्ड स्टार्ट लिविंग-\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहाउ टू स्टॉप वरिंग अॅण्ड स्टार्ट लिव्हिंग’ हे डेल कार्नेगी यांचं सेल्फ हेल्प प्रकारातील पुस्तक आहे. कार्नेगी हे जगभरातील विख्यात सेल्फ हेल्प तज्ज्ञांपैकी एक म्हणून ओळखले जातात.\u003cbr\u003eवाचकांना अधिक आनंददायी आणि समाधानकारक जीवनशैली जगण्यास प्रवृत्त करणं आणि त्यांना केवळ स्वत:बद्दलच नव्हे तर इतरांबद्दलदेखील अधिक जागरूकतेनं विचार करायला लावणं हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे. वाचकांना आयुष्यातील महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करता यावं यासाठी कार्नेगी दैनंदिन जीवनातील वेगवेगळ्या घडामोडींचा वेध घेतात. या पुस्तकात वाचकांसाठी आहेत मन:शांती आणि आनंदाच्या मार्गावर नेणारा दृष्टिकोन आत्मसात करण्यासाठीचे सात मार्ग –\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुमचं आयुष्य बदलून टाकणारे आठ शब्द जाणून घ्या.\u003cbr\u003eबदला घेताना चुकवावी लागणारी मोठी किंमत टाळा.\u003cbr\u003eकृतज्ञतेची अपेक्षा न ठेवता, केवळ दातृत्वाच्या आनंदासाठी देत रहा.\u003cbr\u003eजे मिळालंय ते मोजा, अडचणी मोजू नका.\u003cbr\u003eस्वत:ला ओळखा… पृथ्वीवर तुमच्यासारखं इतर कोणीही नाही हे कायम लक्षात असू द्या.\u003cbr\u003eलोकांनी दगड फेकून मारलेत ? तेच घेऊन महाल उभा करा!\u003cbr\u003eइतरांच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल असं एक तरी सत्कर्म रोज करा.\u003cbr\u003e\u003cbr\u003e5) Lifestyle | लाईफस्टाईल-\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुमची ‘लाईफस्टाईल’ कशी असावी?\u003cbr\u003eहे ठरवायचं तुमचं तुम्हीच!\u003cbr\u003eतो अधिकार आणि स्वातंत्र्य फक्त तुम्हालाच,\u003cbr\u003eइतर कुणालाही नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e… पण हे ठरविण्यासाठी आणि उभारण्यासाठी जो\u003cbr\u003eविचारधारणांचा मजबूत आधार हवा – तो ‘धारण’\u003cbr\u003eम्हणजे हे पुस्तक!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपूर्वी घराचा तोल सांभाळणारा\u003cbr\u003eजो मध्यवर्ती खांब असायचा\u003cbr\u003eत्याला ‘धारण’ म्हणत असत.\u003cbr\u003eया पुस्तकातील मूलगामी चिंतन आणि संकल्पना\u003cbr\u003eतुम्हाला जीवनाचा तोल सांभाळायला मदत करतील.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएकविसाव्या शतकातील बदलती जीवनशैली,\u003cbr\u003eपतिपत्नी व इतर नातेसंबंध, मुलांचं संगोपन आणि\u003cbr\u003eव्यक्तिमत्त्वविकास, संस्कृती, आरोग्य, आहार,\u003cbr\u003eवेळ-श्रम-पैसा यांचं गणित, करिअर, संस्कार,\u003cbr\u003eवृद्धापकाळाचं नियोजन, अध्यात्म, पर्यावरण,\u003cbr\u003eतणाव मुक्ती, टाईम मॅनेजमेंट… इत्यादी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअशा अनेक बाबतीत ज्ञान आणि भान आणणारं,\u003cbr\u003e‘डोळे उघडणारं’ पुस्तक!\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Dale Carnegie \u0026 Marc Reklau \u0026 Rama Marathe","offer_id":46114502148354,"sku":"","price":934.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/30-days.jpg?v=1745996361"},{"product_id":"mangangechya-kathavarti-by-dr-rama-marathe-मनगंगेच्या-काठावरती","title":"Mangangechya Kathavarti By Dr. Rama Marathe (मनगंगेच्या काठावरती)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eऐलतीरी नांदे सुख । पैलतीरावर दुःख ।। मध्ये वाहते जीवन । ऐसे संसाराचे रूप ।। मनःशक्ती ही तर प्रत्येकापाशी असतेच. फक्त तिचा शास्त्रशुद्ध वापर कसा करायचा हे आपण जाणून घेतलं पाहिजे. याबद्दलही आता विविध क्षेत्रात खूप संशोधन झालं आहे. म्हणूनच मनाशी संबंध असलेल्या प्रत्येक गोष्टीशी आपण निदान ओळख तरी करून घ्यायला हवी. आपण मनगंगेची सैर करणार आहोत ती यासाठीच! • तुमचं शरीर तुम्हाला तुमच्या मनःस्थितीविषयी सतत काहीतरी सांगत असतं. कधी प्रेमानं ऐकलंत? विचारपूस केलीत? आजारामागील मनःस्थिती बदला तरच निरोगी व्हाल. • 'कळतं पण वळत नाही.' याचं कारण बऱ्याचदा तुमच्या शरीरातील जीवरासायनिक क्रियांमध्ये आणि म्हणूनच आहारात आणि तुमच्या अंतर्मनात दडलेलं असतं. • भावनिक बुद्ध्यांक प्रयत्नांनी बदलता येतो, वाढविता येतो. तुमचं सुख आणि यश भावनिक बुद्ध्यांकावर ऐंशी टक्के अवलंबून असतं. • स्वतःवर प्रेम करायला शिकणं म्हणजे स्वार्थ नव्हे; उलट ज्या व्यक्तींना असं स्वतःवर प्रेम करणं जमत नाही, स्वतःचा दोषांसकट स्वीकार करणं जमत नाही ते भुकेले राहून आत्मप्रेमाची भरपाई स्वार्थी कृतींनी करू पाहतात. • आपलं शरीर हा आपल्या मनःस्थितीचा अंतर्यामीचा आरसा असतं. सध्या ७०% आजार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या तणावग्रस्ततेमुळं आहेत. तणावमुक्ती हाच एकविसाव्या शतकातील आरोग्यमंत्र होय.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Rama Marathe","offer_id":46114773958914,"sku":"","price":191.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/51LBIv9ByeL._SY466.jpg?v=1745996394"},{"product_id":"ti-dogh-by-rama-marathe-ती-दोघं","title":"Ti dogh By Rama Marathe (ती दोघं)","description":"","brand":"Saket Prakashan","offers":[{"title":"Saket Prakashan \/ Rama Marathe","offer_id":46124529746178,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/21Mw0hZd5zL.jpg?v=1746341736"},{"product_id":"swabhavala-ausadh-aahe-by-rama-marathe-स्वभावाला-औषध-आहे","title":"Swabhavala Ausadh Aahe By Rama Marathe (स्वभावाला औषध आहे)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसध्या सभोवतालच्या सर्वच क्षेत्रांत जीवघेणी स्पर्धा चालू आहे. त्यामुळं अनेक जण चिंतेनं आणि काळजीनं ग्रासलेले आहेत. अशामुळं मानसिक व्यथा आणि विकार तर उद्भवतातच; पण ज्यांना सायको सोमॅटिक डिसीजेस (Psycho-Somatic Diseases) म्हणून संबोधलं जातं, असे शारीरिक विकारही यातूनच उद्भवतात. मानसिक स्थितीचा शरीरावर परिणाम होऊन उद्भवणारे विकार म्हणजे दमा, पेप्टिक अल्सर, मधुमेह, हृद्रोग, अतिसार, मलावरोध, अल्सरेटिव्ह कोलायटिस, अतिरक्तदाब, संधिवात, नाना प्रकारचे त्वचारोग, मासिक पाळीसंबंधी तक्रारी इत्यादी. मानसिक तणावामुळं हे विकार वाढीला लागतात आणि मानसिक स्थिती सुधारल्यास हे आजार बरे होण्यास आत्यंतिक मदत होते. विकृत मनःस्थिती, मानसिक रोग व तदनुषंगिक शारीरिक विकार यांवर डॉ. बॅच यांनी प्रदीर्घ संशोधनांती सिद्ध केलेल्या पुष्पौषधींचा रामबाण इलाज होतो. केवळ शारीरिक तक्रारींसाठीदेखील ही औषधं उपयोगात आणली जातात, परंतु त्यांची योजना मात्र त्या वेळच्या विशिष्ट मानसिक लक्षणांवरूनच करण्यात येते. पुष्पौषधी या नवीन उपचार पद्धतीचं विस्तृत विवरण करणारं मराठीतील हे पहिलंच पुस्तक म्हणावं लागेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003ch1 class=\"product_title entry-title elementor-heading-title elementor-size-default\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/h1\u003e","brand":"Madhushree Publication","offers":[{"title":"Madhushree Publication \/ Rama Marathe","offer_id":46644484964610,"sku":null,"price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/swabhavala-aushadh-ahe.jpg?v=1754290578"},{"product_id":"managangechya-kathavarati-by-dr-rama-marathe-मनगंगेच्या-काठावरती-मनःस्थिती-बदला-तरच-परिस्थिती-बदलेल","title":"Managangechya Kathavarati By Dr. Rama Marathe (मनगंगेच्या काठावरती मनःस्थिती बदला तरच परिस्थिती बदलेल)","description":"\u003cp\u003eऐलतीरी नांदे सुख । पैलतीरावर दुःख ।। मध्ये वाहते जीवन । ऐसे संसाराचे रूप ।।\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमनःशक्ती ही तर प्रत्येकापाशी असतेच. फक्त तिचा शास्त्रशुद्ध वापर कसा करायचा हे आपण जाणून घेतलं पाहिजे. याबद्दलही आता विविध क्षेत्रात खूप संशोधन झालं आहे. म्हणूनच मनाशी संबंध असलेल्या प्रत्येक गोष्टीशी आपण निदान ओळख तरी करून घ्यायला हवी. आपण मनगंगेची सैर करणार आहोत ती यासाठीच!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुमचं शरीर तुम्हाला तुमच्या मनःस्थितीविषयी सतत काहीतरी सांगत असतं. कधी प्रेमानं ऐकलंत? विचारपूस केलीत ? आजारामागील मनःस्थिती बदला तरच निरोगी व्हाल.\u003cbr\u003eकळतं पण वळत नाही. याचं कारण बऱ्याचदा तुमच्या शरीरातील जीवरासायनिक क्रियांमध्ये आणि म्हणूनच आहारात आणि तुमच्या अंतर्मनात दडलेलं असतं.\u003cbr\u003eभावनिक बुद्ध्यांक प्रयत्नांनी बदलता येतो, वाढविता येतो. तुमचं सुख आणि यश भावनिक बुद्धयांकावर ऐंशी टक्के अवलंबून असतं.\u003cbr\u003eस्वतःवर प्रेम करायला शिकणं म्हणजे स्वार्थ नव्हे; उलट ज्या व्यक्तींना असं स्वतःवर प्रेम करणं जमत नाही, स्वतःचा दोषांसकट स्वीकार करणं जमत नाही; ते भुकेले राहून आत्मप्रेमाची भरपाई स्वार्थी कृतींनी करू पाहतात.\u003cbr\u003eआपलं शरीर हे आपल्या मनःस्थितीचा अंतर्यामीचा आरसा असतं. सध्या ७०% आजार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या तणावग्रस्ततेमुळे निर्माण होत आहेत.\u003cbr\u003eतणावमुक्ती हाच एकविसाव्या शतकातील आरोग्यमंत्र आहे.\u003c\/p\u003e","brand":"Madhushree Publication","offers":[{"title":"Madhushree Publication \/ Dr. Rama Marathe \/ Marathi","offer_id":47316294697218,"sku":null,"price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/book-cover-for-website-15.png?v=1769842594"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/dr-rama-marathe.oembed?page=2","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}