{"title":"Dr. Rajendra Sathe","description":"","products":[{"product_id":"sardar-vallabhbhai-patel-by-dr-rajendra-sathe-सरदार-वल्लभभाई-पटेल","title":"Sardar Vallabhbhai Patel By Dr. Rajendra Sathe (सरदार वल्लभभाई पटेल)","description":"\u003cblockquote\u003e\n\u003cspan\u003eसरदार वल्लभभाई पटेल हे सच्चे गांधीवादी होते. 1950 मध्ये त्यांचे निधन झाले \u003c\/span\u003e\u003cspan\u003eतेव्हा ते नेहरुंच्या मंत्रिमंडळातले त्यांच्याच तोलामोलाचे नेते होते. काँग्रेस संघटना \u003c\/span\u003e\u003cspan\u003eही कित्येक वर्षांपासून सरदारांनाच वश होती. गांधी तसेच नेहरुंच्या उद्दिष्टांसाठी \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसरदारांनी ती राबवली होती. हा इतिहास अमान्य करण्याची एक नवी लाट गेल्या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eकाही वर्षांपासून आली आहे.\u003c\/span\u003e\u003cspan\u003eया पार्श्वभूमीवर हे पुस्तक अत्यंत मोलाचे आहे. हे सरदारांचे समग्र जीवनचरित्र नाही. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eतर, सरदारांनी स्वत:च सांगितलेल्या आयुष्यातल्या काही हकिगती, त्यांनी लिहिलेली \u003c\/span\u003e\u003cspan\u003eपत्रे आणि त्यांची भाषणे यांचा यात समावेश आहे. यातली बरीचशी मूळ गुजराती व \u003c\/span\u003e\u003cspan\u003eबाकीची इंग्रजीतील आहेत. त्या काळाचा तो दस्तावेज तर आहेच, शिवाय हा मजकूर \u003c\/span\u003e\u003cspan\u003eत्रयस्थ लेखकांच्या दृष्टिकोनातून लिहिलेला नसल्याने वाचक सरदारांना इथे थेट भेटू \u003c\/span\u003e\u003cspan\u003eशकतो. आपली मते स्वत:च ठरवू शकतो. त्यामुळे विद्यार्थी, अभ्यासकांप्रमाणेच सामान्य \u003c\/span\u003e\u003cspan\u003eवाचकांनाही हा अनुवाद रोचक वाटेल.\u003c\/span\u003e\n\u003c\/blockquote\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Dr. Rajendra Sathe","offer_id":47140428873986,"sku":null,"price":361.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1_1031dcf1-6aa2-4e82-9986-bf9225e50ecd.jpg?v=1765954541"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/dr-rajendra-sathe.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}