{"title":"Dr. Rahul Deshpande","description":"","products":[{"product_id":"purnviramanantar-by-dr-rahul-deshpande-पूर्णविरामानंतर","title":"Purnviramanantar By Dr. Rahul Deshpande (पूर्णविरामानंतर)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात अशी १०८ प्रस्फुरणं आहेत. दीदीच्या सुरांचं अलौकिक\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआध्यात्मिक काव्य डॉ. राहुल देशपांडे यांचे शब्द अपल्या हृदयापर्यंत लीलया\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपोचवतात. आपल्याही हृदयाला प्रतिस्पंदित करतात. हेच प्रतिस्पंद आपल्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eरोजच्या धकाधकीच्या जीवनक्रमाला सुसहा करतील, कड़ोविकडीच्या प्रसंगी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपल्याला धीर देतील, कोसळत असताना आपल्याला अलगद सावरून परत\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजीवनसन्मुख करतील.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Scion Publication Pvt. Ltd","offers":[{"title":"Scion Publication Pvt. Ltd \/ Dr. Rahul Deshpande \/ Marathi","offer_id":46815030214914,"sku":null,"price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/PurnviramanantarF.jpg?v=1759992978"},{"product_id":"dnyandeva-tethe-samadhi-by-dr-rahul-deshpande-ज्ञानदेवा-तेथें-समाधी","title":"Dnyandeva Tethe Samadhi By Dr. Rahul Deshpande (ज्ञानदेवा तेथें समाधी)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eपैठण नेवासे, त्र्यंबक सोडून । का रे संजीवन, आळंदीत ॥ गोदा प्रवरेचे, सोडूनी किनारे । इंद्रायणी का रे, अंतरात ॥ निघतो माऊली, शोधण्या उत्तरे । पाठीशी तूच रे, प्रवासात ॥ तेराव्या शतकात देवगिरीवर यादवांचा विजयध्वज फडकत होता. पैठण, नेवासे, त्र्यंबक, मंगळवेढा, श्रीपर्वत आणि अर्थात देवगिरी ही स्थाने राजकीय, धार्मिक, याबरोबरच सामाजिक दृष्ट्याही महत्त्वाची होती. गोदावरी-प्रवराकाठ तत्कालीन महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा जपत होते. तरीही या सगळ्या स्थानांच्या माहात्म्याकडे पाठ फिरवून संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधीसारख्या अतिशय महत्त्वाच्या घटनेसाठी इंद्रायणीकाठी असणारी आळंदी का निवडली असावी? तेराव्या शतकापासून हा प्रश्न पडत आला आहे. याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात डॉ. राहुल देशपांडे यांनी आळंदी परिसरात केलेली ही शोधयात्रा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Padmagandha Prakashan","offers":[{"title":"Padmagandha Prakashan \/ Dr. Rahul Deshpande \/ Marathi","offer_id":47434299867394,"sku":null,"price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71cueHDkVwL._SY425.jpg?v=1772621532"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/dr-rahul-deshpande.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}