{"title":"Dr. Prakash Joshi","description":"","products":[{"product_id":"aalshi-manasancha-vishay-ganit-by-dr-prakash-joshi-आळशी-माणसाचा-विषय-गणित","title":"Aalshi Manasancha Vishay Ganit By Dr.Prakash Joshi (आळशी माणसाचा विषय गणित)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eवेळेची बचत करणं हा पशु-पक्षी तसाच मानवाचाही स्वभावधर्म ! वाचलेला वेळ आपल्या मर्जीनुसार घालवण्यासारखं सुख नाही. गणित हा कामचुकारपणा न करता 'आळशी' बनण्याचा, सुख देणारा लॉजिकल शॉर्टकट आहे. गणिती भाषा ही थोडक्या शब्दांत आपली भावना व्यक्त करणारी कविताच होय, हे तत्त्व बालपणीच अंगी भिनवलं गेलं तर भावी आयुष्य म्हणजे आनंदीआनंद गडे! त्यामुळे हसत खेळत गणिताच्या या खुब्या समजून घेण्यासाठी गणिताच्या जगात प्रवेश करा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45781994995970,"sku":"","price":136.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/aalshi-manasacha-vishey-ganit-216-800x800.jpg?v=1736915425"},{"product_id":"alashi-manasacha-vishay-ganit-by-dr-prakash-joshi-आळशी-माणसाचा-विषय-गणित","title":"Alashi Manasacha Vishay Ganit By Dr.Prakash Joshi (आळशी माणसाचा विषय गणित)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eवेळेची बचत करणं हा पशु-पक्षी तसाच मानवाचाही स्वभावधर्म ! वाचलेला वेळ आपल्या मर्जीनुसार घालवण्यासारखं सुख नाही. गणित हा कामचुकारपणा न करता 'आळशी' बनण्याचा, सुख देणारा लॉजिकल शॉर्टकट आहे. गणिती भाषा ही थोडक्या शब्दांत आपली भावना व्यक्त करणारी कविताच होय, हे तत्त्व बालपणीच अंगी भिनवलं गेलं तर भावी आयुष्य म्हणजे आनंदीआनंद गडे! त्यामुळे हसत खेळत गणिताच्या या खुब्या समजून घेण्यासाठी गणिताच्या जगात प्रवेश करा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Dr.Prakash Joshi","offer_id":46158356480258,"sku":"","price":136.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/aalshi-manasacha-vishey-ganit-216-800x800_39d50634-ed8d-4961-9f69-6bdc64b15c8a.jpg?v=1747820359"},{"product_id":"prajanan-by-dr-prakash-joshi-प्रजनन","title":"Prajanan By Dr. Prakash Joshi (प्रजनन)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआपण बोलतो ती भाषा म्हणजेच व्याकरण. भाषेपासून व्याकरण वेगळं काढता येत नाही. लहान मूल ऐकून ऐकून बोलायला शिकतं तेव्हा ते व्याकरणासह त्याच्या त्याच्या बोलीभाषेत बोलत असतं. मात्र प्रत्यक्ष शिक्षण प्रक्रियेत व्याकरण हे भाषेपासून वेगळं काढून शिकवलं जातं आणि तिथेच मुलांच्या मनात भाषा विषयाबद्दलची एक अढी तयार होते. कारण नियम आणि व्याख्या यामध्ये मुलं अडकतात. परिणामी व्याकरणासह भाषा शिकणं ही कंटाळवाणी प्रक्रिया बनते. हे टाळायचं असेल, तर मनोरंजक अशा भाषिक खेळातून मुलांना व्याकरणाचे धडे दिले पाहिजेत. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहाच दृष्टिकोन बाळगत रेणू दांडेकर यांनी ‘खेळातून व्याकरण' या पुस्तकाची रचना केली आहे. कोणताही नियम अथवा व्याख्या न सांगता विविध प्रकारच्या भाषिक खेळांमधून व्याकरणाचे धडे गिरवायला लावणारं हे पुस्तक आपल्या मुलांची मराठी भाषा अधिक समृद्ध करायला नक्कीच मदत करेल. तेव्हा शिक्षक, पालक आणि मुलं या सर्वांनीच खेळातून व्याकरण शिकवणारं पुस्तक आपल्या संग्रही ठेवायलाच हवं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Dr. Prakash Joshi","offer_id":46158408843522,"sku":"","price":169.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/prajanan_20cover-800x800.jpg?v=1747821496"},{"product_id":"krushiprayoganchi-gatha-by-prakash-joshi","title":"Krushiprayoganchi Gatha By Prakash Joshi (कृषिप्रयोगांची गाथा)","description":"\u003cp\u003e\u003cspan lang=\"HI\"\u003eब्लर्ब\u003c\/span\u003e\u003cspan\u003e : \u003cspan lang=\"HI\"\u003eहरेक शेतकरी हा शास्त्रज्ञच\u003c\/span\u003e. \u003cspan lang=\"HI\"\u003eकुणी अधिक उत्पादनासाठी प्रयोगशील असतो\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"HI\"\u003eकुणी उत्पादनखर्च कमी करण्याच्या प्रयत्नांत असतो\u003c\/span\u003e; \u003cspan lang=\"HI\"\u003eकुणी दर्जेदार उत्पादनासाठी प्रयोगांत मग्न असतो\u003c\/span\u003e, \u003cspan lang=\"HI\"\u003eतर कुणी पर्यावरणपूरक कृषिप्रयोगांत गुंतलेला असतो\u003c\/span\u003e. \u003cspan lang=\"HI\"\u003eया सर्वांचीच दखल घेत या प्रयोगांच्या साधक\u003c\/span\u003e-\u003cspan lang=\"HI\"\u003eबाधक परिणामांचं मूल्यमापन करण्याचा हा प्रयत्न आहे\u003c\/span\u003e.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46183925547266,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/krushigatha-800x800.jpg?v=1748684527"},{"product_id":"prajajan-kahani-jiv-janmachi-nisargachya-navnirmitichi-by-dr-prakash-joshi-प्रजाजन-कहाणी-जीव-जन्माची-निसर्गाच्या-नवनिर्मितीची","title":"Prajajan : Kahani Jiv Janmachi Nisargachya Navnirmitichi By Dr. Prakash Joshi (प्रजाजन : कहाणी जीव जन्माची निसर्गाच्या नवनिर्मितीची)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रजाजन : कहाणी जीव जन्माची निसर्गाच्या नवनिर्मितीची\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eजैवविविधता हाच पृथ्वीतलावरील एक गूढ रंजक विषय आहे. विविध वनस्पती आणि प्राणी यांनी ही सृष्टी संपन्न आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलाखो जाती-प्रजातींचे प्राणी पृथ्वीतलावर सुखेनैव जगत असतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यांच्या जीवनशैलीच्या विविधतेस पृथ्वीचं बहुढंगी पर्यावरणही कारणीभूत आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपरिणामत: प्राण्यांच्या प्रजोत्पादन तऱ्हांतही अशीच विविधता आढळते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपुनरुत्पादन प्रक्रियेस चालना देण्यासाठी लिंगभेदउत्क्रांती विकसित झाली, असा सर्वसाधारण सिद्धांत मांडला जातो. या सिद्धांतालाही काही वैज्ञानिकांचे आक्षेप आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकारण अविकसित प्राण्यांत असा लिंगभेद नाही, तरीही त्यांचं पुनरुत्पादन कार्य व्यवस्थित चालू आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतसंच काही प्राण्यांमध्ये तर लिंगभेद असूनही अलैंगिक पद्धतीने पुनरुत्पादनाची क्रिया सुरू आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमग प्राण्यांच्या पुनरुत्पादनासाठी लिंगभेद आवश्यक आहे का? असल्यास नर आणि मादी यांचा समागमही आवश्यक असतो का?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपुनरुत्पादनासाठी अंडी, बीजांडं यांची तरी जरुरी आहे का? आणि यांपैकी कोणतीही व्यवस्था प्राण्यांत नसेल, तर ते प्राणी पुनरुत्पादनासाठी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसक्षम असतात का नाही? मग अशा विविध प्राण्यांच्या प्रजननासाठी निसर्गानं काय काय व्यवस्था रचल्या आहेत?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअसे अनेक प्रश्न सामोरे येतात आणि त्यांचा अभ्यास करताना कित्येक रंजक गोष्टी उकलत जातात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्याचा वेध घेत निसर्गाच्या थोरवीचं विस्मयकारी दर्शन घडवणारं हे पुस्तक अबालवृद्धांसह सर्वांनी वाचावं असंच आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Dr. Prakash Joshi \/ Marathi","offer_id":46817487061250,"sku":null,"price":323.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/PrajajanF.jpg?v=1760079475"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/dr-prakash-joshi-1.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}