{"title":"Dr. Pradip Karnik","description":"","products":[{"product_id":"vachavi-bahutanchi-akshare-by-dr-pradip-karnik-वाचावी-बहुतांची-अक्षरे","title":"Vachavi Bahutanchi Akshare By Dr. Pradip Karnik (वाचावी बहुतांची अक्षरे)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e त्यांचीच मनातला 'भटकापक्षी' बसू दे पुस्तकांच्या ओळी-ओळींवर मग तेच 'अक्षरसंगती' त गात राहतील आयुष्यभर 'परि तैसे हे नोहोचि देवा देखिला अक्षरांचा मेळावा आणि विस्मयाचिया जीव विस्मयो जाला !' पुस्तकं हे सर्व शिकवतील त्यांना पण त्याआधी पुस्तकं न्या तुम्ही त्यांच्यापर्यंत किंवा त्यांना पुस्तकांपर्यंत. खरंच शिकवा त्यांना पुस्तकाचं महत्व. खरंच सांगतो सर, ती फारच वाचन- उत्सुक गोड मुलं आहेत.\u003c\/span\u003e\u003cstrong\u003e \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dimple Publication","offers":[{"title":"Dimple Publication \/ Dr. Pradip Karnik \/ Marathi","offer_id":46814714265858,"sku":null,"price":298.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/VaachaviBahutanchiAkshareF.jpg?v=1759906682"},{"product_id":"eeye-aksharanchiye-nagari-by-dr-pradip-karnik-इये-अक्षरांचिये-नगरी","title":"Eeye Aksharanchiye Nagari By Dr. Pradip Karnik (इये अक्षरांचिये नगरी)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रा. रमेश तेंडुलकर, श्री. विश्वास पाटील आणि अरुण टिकेकर ही त्रिमूर्ती दैवते माझ्या आयुष्यात आली आणि माझी ‘अक्षरनगरी’ची सफर अनोखी झाली. ग्रंथ, ग्रंथकार आणि नियतकालिके यांना माझ्या ४०-४५ वर्षांच्या वाङ्मयीन कालखंडात अपूर्व आणि मध्यवर्ती स्थान आहे. यापैकी कोणता तरी एक घटक मध्यवर्ती असल्याशिवाय मला लिहिताच येणार नाही असे वाटते. अर्थात माझे काका रवींद्र दुर्वे, माझा भाऊ श्री. सुनील कर्णिक, श्री. अरुण नेरुरकर, डॉ. नीतीन रिंढे, प्रा. रमेश वरखेडे, श्री. चंद्रकांत भोंजाळ (यांच्यावर तर स्वतंत्र लेख मला लिहायचा आहे. हिंदी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसाहित्याचे विश्व यांनीच मला जवळून दाखवले.) सतीश काळसेकर, अशोक मुळे यांच्यासारखे प्रकाशक मित्र, ‘सदर’ लेखक-मित्र, संपादक, चित्रकार, मुद्रित शोधक, मुद्रणकार, विक्रेते अशा अनेकांनी माझे ग्रंथविश्व समृद्ध केले. श्री. दत्तात्रेयांनी २४ गुरू केले होते असे म्हणतात. मला तर\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया ‘अक्षरनगरी’त हजार गुरू लाभले.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Manjul Publishing House Pvt Ltd","offers":[{"title":"Manjul Publishing House Pvt Ltd \/ Dr. Pradip Karnik \/ Marathi","offer_id":46817215709442,"sku":null,"price":340.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/IyeAksharanchiyeNagariF.jpg?v=1759993012"},{"product_id":"sathittari-marathi-granth-vyavhar-by-dr-pradip-karnik-साठोत्तरी-मराठी-ग्रंथव्यवहार","title":"Sathittari Marathi Granth Vyavhar By Dr. Pradip Karnik (साठोत्तरी मराठी ग्रंथव्यवहार)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eनावलौकिकप्राप्त लेखक, संपादक, संशोधक आणि मराठी संशोधन मंडळाचे भूतपूर्व संचालक डॉ. प्रदीप कर्णिक यांचे ‘साठोत्तरी मराठी ग्रंथव्यवहार’ हे पुस्तक त्यांच्या ग्रंथविषयक विचारांचे बोलके शब्दरूप आहे. आपल्याकडील ग्रंथव्यवहारात आढळणाऱ्या अनुकूल-प्रतिकूल गोष्टी, उणिवा आणि उपाय या सर्वांचा त्यांनी घेतलेला परामर्श थक्क करणारा आहे. सुरवातीच्या आपल्या सत्तर पानांच्या विस्तृत लेखामध्ये, त्यांनी साहित्यजगतातील आपल्या मुशाफिरीचा संदर्भांनी ओतप्रोत आढावा घेतला आहे. त्यातून, साठोत्तरी ग्रंथव्यवहाराबाबतचा त्यांचा अभ्यासपूर्ण आणि अभ्यसनीय विचार प्रत्ययास येतो. त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि त्यावरील सटीक विवेचने सलगपणे उलगडत असल्याने, वाचकाला पुढे जाताना पुन्हा मागे यावे लागत नाही हा या पुस्तकाचा गुणविशेष आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकेवळ मराठी ग्रंथव्यवहारातील संबंधितांनाच नव्हे तर, मराठी भाषेचा अभ्यास करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी, डॉ. प्रदीप कर्णिक यांनी आपल्या अथक अभ्यासातून सिद्ध केलेला हा ग्रंथ भाषासंशोधनाच्या हमरस्त्यावरील दिशादर्शक आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dimple Publication","offers":[{"title":"Dimple Publication \/ Dr. Pradip Karnik \/ Marathi","offer_id":46817218396418,"sku":null,"price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/SatthotariMarathiGranthvyavharF.jpg?v=1759993052"},{"product_id":"darshan-by-dr-pradip-karnik-दर्शन","title":"Darshan By Dr. Pradip Karnik (दर्शन)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमाणसं दिसतात, त्यापेक्षाही\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eखोलात ती खूप वेगळी असतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकधी सुंदर, कधी कुरूप, हिंस्त्र, सज्जन,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनिर्मळ, पवित्र, अपवित्र, खोटी, दांभिक\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअसंख्य रूपांत त्यांचे दर्शन घडते किंवा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअजिबात घडत नाही. बाहेरून वेगळीच\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअसतात, दिसतात, वाटतात. माणसांचे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसम्यक दर्शन त्याचे त्यालाही होत नसते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअवकाशात सूर्य तळपत असतो\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपण त्याची प्रकाश किरणे वातावरणात\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eशिरतात तेव्हा त्याला अनेक छटा प्राप्त\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहोतात. त्याही अस्थिर, क्षणाक्षणात\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबदलणाऱ्या, जी आज, ती उद्या नाही.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजी उद्या, ती परवा नाही, रंगछटांचे हे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविभ्रम अगदी माणसाच्या मनासारखे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएकच एक रूप नाही. त्यामुळे ज्याला जे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘दर्शन’ होते, ते त्या त्या क्षणाचे दर्शन,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमूळ ‘तेज’ निराळेच.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dimple Publication","offers":[{"title":"Dimple Publication \/ Dr. Pradip Karnik","offer_id":46817220722946,"sku":null,"price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/DarshanF.jpg?v=1759992945"},{"product_id":"shodh-punarshodh-by-pradip-karnik-शोध-पुनर्शोध","title":"Shodh Punarshodh By Pradip Karnik (शोध पुनर्शोध)","description":"","brand":"Sandhikal Prakashan","offers":[{"title":"Sandhikal Prakashan \/ Dr. Pradip Karnik \/ Marathi","offer_id":47423945015554,"sku":null,"price":276.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2_20444f06-8904-4dd1-a5ca-3f49f00c369d.jpg?v=1772432861"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/dr-pradip-karnik.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}