{"title":"Dr. Pandit Tapre","description":"","products":[{"product_id":"dhyas-ani-prayas-dr-ashok-veneemadhavshastri-joshi-by-dr-pandit-tapre-ध्यास-आणि-प्रयास-डॉ-अशोक-वेणीमाधवशास्त्री-जोशी-शंभरहून-अधिक-पेटंट्स-नावावर-असणाऱ्या-एका-शास्त्रज्ञ-उद्योजकाचा-प्रेरक-प्रवास","title":"Dhyas Ani Prayas : Dr. Ashok Veneemadhavshastri Joshi By Dr. Pandit Tapre (ध्यास आणि प्रयास : डॉ. अशोक वेणीमाधवशास्त्री जोशी शंभरहून अधिक पेटंट्स नावावर असणाऱ्या एका शास्त्रज्ञ-उद्योजकाचा प्रेरक प्रवास)","description":"\u003cp\u003eडॉ. अशोक वेणीमाधवशास्त्री जोशी यांनी भारत-अमेरिका येथील वास्तव्यात शास्त्रज्ञ व परोपकारी लघुउद्योजक म्हणून लौकिक मिळवला. जीवनातील प्रेयस आणि श्रेयस या दोन्हींची प्राप्ती त्यांनी कष्टपूर्वक केली असल्याने आज त्यांच्या नावावर शंभरहून अधिक पेटंट्स आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘आपल्या आत्म्याला जे स्पर्श करते ते यश’ अशी त्यांची यशाची व्याख्या राहिली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, समाजातील अभिरुचिसंपन्न उच्चभ्रूच्या, कर्तृत्ववान व्यक्तींच्या व संतत्व लाभलेल्या सत्पुरुषांच्या जीवनाशी ते जसे एकरूप होतात, तसेच उपेक्षित वंचितांच्या अन् अपंगांच्या जीवनाशीही ते एकरूप होतात. त्यांच्या ठायी सहानुभूतीपेक्षा करुणा अधिक आहे. म्हणूनच परोपकार, इतरांचा विकास व आनंद याविषयीचा ममत्वभाव आविष्कृत करीत त्यांची श्रेयसाकडील वाटचाल अधोरेखित होते. त्याचेच सुरेख दर्शन ‘ध्यास आणि प्रयास’ या संवादात्मक पुस्तकातून घडते.\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Dr. Pandit Tapre \/ Marathi","offer_id":47384942772482,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/DhyasAaniPrayas_Cover.jpg?v=1771560034"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/dr-pandit-tapre.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}