{"title":"Dr. Niddhi Nivant Rakshikar","description":"","products":[{"product_id":"budhi-bhav-by-dr-niddhi-nivant-rakshikar-बुध्दिभाव","title":"Budhi Bhav By Dr. Niddhi Nivant Rakshikar (बुध्दिभाव)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eवयाच्या ४१ व्या वर्षी मला मेंदूच्या कर्करोगाचे निदान झाले. या रोगानंतर मला जीवनाचा खरा अर्थ कळला. मे २०२० पासून ऑक्टोबर २०२५ मधील माझ्या जीवनातील चढउतार म्हणजेच हे लेखन, बुद्धी व भाव यांचा संगम. माझ्या मेंदूवर परिणामतः बुद्धीवर अनेक वेळा आघात झाले आहेत, तरीही माझ्या मनातील पांडुरंगाप्रती असलेला भाव तसूभरही ढळला नाही. या पुस्तकाचे नाव बुद्धिभाव ठेवण्याचे कारणच हे आहे. मेंदू, मन, माया, मोह, मृत्यू आणि मोक्ष यामध्ये एक अद्भूत आणि विलक्षण दुवा आहे. तो दुवा जोडण्यासाठी हे लेखन केले आहे. या पुस्तकाद्वारे माझ्यासारख्याच भौतिक परिस्थितीत जगणाऱ्या इतर लोकांना आशावादी आणि ध्येयवादी बनवू शकले, तर खरोखरच या लेखनाचे सार्थक झाले असे मला वाटेल. प्रबळ इच्छा आणि आशावादी दृष्टिकोनाने जगणाऱ्या व्यक्तीला प्रतिकूल परिस्थितीतही गगनभरारी घेता येऊ शकते अशी ही सत्यघटना या आत्मचरित्रात मांडली आहे, जी वाचकांना प्रेरित करील.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dimple Publication","offers":[{"title":"Dimple Publication \/ Dr. Niddhi Nivant Rakshikar \/ Marathi","offer_id":47361176830210,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/65478.jpg?v=1770965310"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/dr-niddhi-nivant-rakshikar.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}