{"title":"Dr. Nandakumar Raut","description":"","products":[{"product_id":"kanjal-by-dr-nandakumar-raut-कंजाळ","title":"Kanjal By Dr. Nandakumar Raut (कंजाळ)","description":"\u003cp\u003e‘कंजाळ’ ही बहुगुणी वनस्पती असून, तिचा वापर अनेक ठिकाणी होतो. घरावरील छप्पर करताना तिचा वापर केला जातो, तर कधी तिच्या वाळलेल्या फुलांचा वापर गाद्या व उशा भरण्यासाठी केला जातो. कंजाळाप्रमाणेच या काव्यसंग्रहातील कविता या मानवी भावविश्वाचे बहुगुण दर्शवितात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eकवी नंदकुमार राऊत यांनी या काव्यसंग्रहात एकूण ६५ कविता लिहिलेल्या आहेत.\u003cbr\u003eयातील काही कविता या अतिशय हलक्याफुलक्या आहेत, तर काही प्रबोधनात्मक असून काही विचार करायला लावणाऱ्या आहेत.\u003cbr\u003eविविध मानवी भाव-भावनांचे प्रदर्शन या कवितांद्वारे कवीने अतिशय प्रभावीपणे आणि सहजपणे मांडले आहे.\u003cbr\u003e‘कंजाळ’ हे नाव कवीने जाणीवपूर्वक निवडले असून आपल्या लेखणीतून त्यांनी मानवी विश्व ठळकपणे मांडायचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Dr. Nandakumar Raut \/ Marathi","offer_id":46769695654146,"sku":null,"price":145.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5688-thickbox_default.jpg?v=1758349445"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/dr-nandakumar-raut.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}