{"title":"Dr. N. R. Patil Pilodekar","description":"","products":[{"product_id":"kuntiparva-by-dr-n-r-patil-pilodekar-कुंतीपर्व","title":"Kuntiparva By Dr. N. R. Patil Pilodekar (कुंतीपर्व)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमहाभारत हा वेदव्यासरचित व भगवान श्रीगणेशद्वारा लिखित एक अद्वितीय प्रासादिक महाकाव्य असून, ते घडविण्यात भगवान श्रीकृष्ण, द्रौपदी व भीमार्जुनांचा जसा महत्त्वाचा वाटा आहे, तसाच तो वीरमाता कुंतीचाही आहे. महाभारतातील अठरा पर्वांमधील स्त्रीपर्वात पांडवांना संस्कार व शिकवणूक देणारी, आपले न्याय्य हक्क मिळावेत म्हणून युद्धासाठी चेतविणारी, कौटुंबिक सलोखा व ऐक्य जोपासणारी, कौमार्यावस्थेत अजाणतेपणात झालेल्या चुकीमुळे आयुष्यभर स्वतःस दोष देत कुढत राहणाऱ्या सत्यान्वेषी वीरमाता कुंतीचा जीवनपट उलगडणारी ही आत्मकथनपर कादंबरी आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Vishwakarma Publications","offers":[{"title":"Vishwakarma Publications \/ Dr. N. R. Patil Pilodekar \/ Marathi","offer_id":47129820987650,"sku":null,"price":846.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/KuntiParva-Book-Cover_F.jpg?v=1765695369"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/dr-n-r-patil-pilodekar.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}