{"title":"Dr. Madhukar Sabne","description":"","products":[{"product_id":"ayushyawar-bolato-kahi-by-dr-madhukar-sabne-आयुष्यावर-बोलतो-काही","title":"Ayushyawar Bolato Kahi By Dr. Madhukar Sabne (आयुष्यावर बोलतो काही)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eडॉ. मधुकर साबणे लिखित ‘आयुष्यावर बोलतो काही’ हे पुस्तक त्यांचे आत्मचरित्र असून या पुस्तकात त्यांनी आपल्या आयुष्याचा सविस्तर आढावा घेतला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eडॉ. साबणे यांच्या जन्मकथेपासून सुरू होणारी ही कहाणी अनेक चढ-उतार आणि सुख-दुःखाच्या क्षणांनी भरलेली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएका सामान्य कुटुंबातून आलेले साबणे आपल्या कार्यकतृत्वाच्या जोरावर संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी तर करतातच; पण आपले वैयक्तिक आयुष्यदेखील भरभरून जगतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकोणत्याही प्रसंगाला अतिरंजित करून न सांगता त्यांचा हा प्रवास त्यांनी वास्तवाशी जोडून ठेवत सांगितला आहे. मात्र आपण पाहिलेली स्वप्ने ही कष्ट आणि कर्तृत्वाच्या जोरावर साकार करता येतात, याची अनुभूती हे पुस्तक वाचताना येते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसाबणे यांचे पूर्वीचे सामान्य कुटुंब, आई-वडिलांनी केलेले कष्ट, भाऊ-बहीण यांच्याशी असलेले प्रेमळ नाते, उच्च शिक्षणाचे ध्येय, लेखनाचा प्रवास आणि वेगवेगळ्या टप्प्यावर केलेले पर्यटन... हे सगळे अनुभव वाचकाला अंतर्मुख करतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Dr. Madhukar Sabne \/ Marathi","offer_id":46832306618626,"sku":null,"price":269.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5715-thickbox_default.jpg?v=1760415682"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/dr-madhukar-sabne.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}