{"title":"Dr. Kailash Mote","description":"","products":[{"product_id":"beej-ankure-ankure-by-dr-kailash-mote-बीज-अंकुरे-अंकुरे","title":"Beej Ankure Ankure By Dr. Kailash Mote (बीज अंकुरे अंकुरे )(Hardcover)","description":"\u003cp\u003eनंदूरबार जिल्ह्यातल्या कोळपांढरी पाड्यात आदिवासी परिवारात जन्म घेऊन शिक्षणासाठी आटोकाट प्रयत्न करून पी.एचडी. मिळविलेल्या एका आदिवासी पुत्राची ही कहाणी...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपरिश्रमाचे रान करून शिक्षणाच्या ध्यासाने एमपीएस्सी परिक्षेत उत्तीर्ण होऊन शासकीय नोकरीत चढत्या क्रमाने यश मिळवून आपल्या कल्पक बुध्दीने शासकीय योजना राबवित शासन दरबारी मान्यता व गौरव प्राप्त करणाऱ्या आदिवासी युवकाची कहाणी.....\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशेतकरी, आदिवासी समाज यांच्या उन्नतीसाठी विविध योजना समर्थपणे शासन दरबारी मांडून पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, फलोत्पादन या व इतर शासनाच्या योजनांची अंमलबजावणी गतिमानपणे गुणवत्तापूर्ण कामाने आपले स्वतःचे वलय निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्याची कहाणी.....\u003c\/p\u003e","brand":"Sou. Sanjana Krunal Patel","offers":[{"title":"Sou. Sanjana Krunal Patel \/ Dr. Kailash Mote","offer_id":46730964762882,"sku":null,"price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1_a988e821-fe5e-4ba6-b3cb-8ec1be2c9e55.jpg?v=1757400952"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/dr-kailash-mote.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}