{"title":"Dr. Dhammapal Revan Mashalkar","description":"","products":[{"product_id":"baba-tumhi-aste-tar-by-dr-dhammapal-revan-mashalkar-बाबा-तुम्ही-असते-तर","title":"Baba Tumhi Aste Tar By Dr. Dhammapal Revan Mashalkar (बाबा तुम्ही असते तर)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य जगमान्य असले तरी त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर समाज दिशाहीन झाला. नेतृत्व निष्फळ ठरले आणि आंबेडकरी चळवळ विखुरली. तरुणाईला बाबासाहेब यांची ओळख फक्त एक व्यक्ती म्हणूनच आहे परंतु त्यांनी केलेल्या कार्याचे काय ? बाबासाहेब डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेऊन वाचल्याने समाज हित होईल हे सत्य तरुणाई विसरत चालली आहे. म्हणूनच सध्याच्या परिस्थितीत बाबासाहेब असते तर त्यांना काय वाटले असते? भावना शून्य झालेल्या समाज म्हणाला बाबासाहेबांनी काय संदेश दिला असता? याचा प्रवास म्हणजेच बाबा तुम्ही असतात तर ?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"New era Publishing House","offers":[{"title":"New era Publishing House \/ Dr. Dhammapal Revan Mashalkar \/ Marathi","offer_id":47133784637698,"sku":null,"price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Baba-Tumhi-Asta-tar-Front.jpg?v=1765781776"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/dr-dhammapal-revan-mashalkar.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}