{"title":"Dilipraj Prakashan","description":"","products":[{"product_id":"samantar-by-suhas-shirvalkar","title":"Samantar By Suhas Shirvalkar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e'मुळात खरं तर माझी इथ येण्याची इच्छाच नव्हती. इथंच काय, या क्षणापर्यंत मी अशा कोणत्याच ठिकाणी कधी गेलो नव्हतो. वाफगावकरनं इतकी मनधरणी केली केली... त्याचं मन मोडायचं नाही, म्हणून केवळ मी आलो होतो' या वाक्यानं कादंबरीची सुरुवात होते आणि उत्सुकता चालवण्याचीही! सुहास शिरवळकर यांची ही आणखी एक कादंबरी एका वेगळ्या जगात नेऊन सोडते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपुढे काय होणार, उद्या काय होणार, परवा काय होणार, शेवटी काय होणार अशी उत्कंठा लागते; पण शेवट मात्र अधांतरीच असतो. कारण या कादंबरीतील पात्रे समांतर आयुष्य जगत असतात. समांतर आयुष्य नशिबात आलेला कोणीतरी भेटल्याशिवाय अधिच्याला मुक्ती मिळत नाही.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45531342209282,"sku":"","price":204.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/91XTy85HoGL._SY425.jpg?v=1728234815"},{"product_id":"brahamdadnya-diwali-ank-2024-ब्रह्मज्ञान-दिवाळी-अंक-2024","title":"Brahamdadnya Diwali Ank 2024 (ब्रह्मज्ञान दिवाळी अंक 2024)","description":"\u003ch2 class=\"product__title\"\u003eदिवाळी अंक २०२४ पूर्व नोंदणी चालू आहे  \u003c\/h2\u003e","brand":"pustkvishwa","offers":[{"title":"Default Title","offer_id":45533206118658,"sku":"","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Brahamdadnya_Diwali_Ank_2024_360x_336059af-183c-4fef-98d6-4ebdd07134ea.jpg?v=1729931606"},{"product_id":"swadheen-ki-daivadheen-by-r-g-salavi-स्वाधीन-कि-दैवाधीन","title":"Swadheen Ki Daivadheen By R G Salavi (स्वाधीन कि दैवाधीन)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eदुसऱ्या महायुद्धात शत्रूच्या तावडीतून सुटका करून घेतलेल्या मेजर साळवी यांची रोमहर्षक सत्य युद्धकथा. 'स्वाधीन की दैवाधीन ?' ही एका सैनिकाची किंवा युद्धबंद्याची केवळ एक रोमांचकारक आत्मकथा नसून माणुसकीची कथा आहे. या आत्मकथेतून प्रकट होत असेल तर ती माणुसकीची भावना. जाती, धर्म, भाषा, देश इत्यादी मानवनिर्मित भेदांनी जखडली न जाणारी, या भेदाचे अडथळे न जुमानणारी माणुसकीची भावना. एका युद्धकथेतून ही भावना अगदी स्वाभाविकपणे प्रगट व्हावी हे या पुस्तकात ग्रथित झालेल्या भीषणरम्य अनुभवाचे लक्षणीय यश आहे. या अनुभवकथेचे आभाळ ढगाळलेले आहे, कडाडणाऱ्या विजा, मुसळधार पाऊस, सोसाट्याचे वादळ, कानठळ्या बसविणाऱ्या मेघगर्जना, काळाकिट्ट अंधार असल्या वातावरणातून ही मेजर रा. गो. साळवी यांची कल्पनेलाही लाजविणारी युद्धकथा प्रवास करीत आहे. शौर्य, शिस्त, सावधानता, प्रसंगावधान, क्रौर्य, उपासमार, आशा, हतबुद्धता, असहाय्यता इत्यादींच्या छाया प्रकाशांनी तिचा मार्ग अथपासून इतिपर्यंत रंगलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647354429698,"sku":"","price":297.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Swadheen-Ki-Daivadheen-1-scaled.jpg?v=1731832488"},{"product_id":"ashru-aani-shatkar-by-dwarkanath-sanzgiri-अश्रू-आणि-षटकार","title":"Ashru aani Shatkar By Dwarkanath Sanzgiri (अश्रू आणि षटकार)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e२०२१ - २०२४ हा काळ भारतीय क्रिकेटसाठी एका झंझावाता समान होता. ज्याची सुरवात २०२१ मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून झाली. एकाच दौऱ्यात आपली कामगिरी राखरांगोळी होण्यापासून ते त्याच राखेतून फिनिक्स् पक्षाप्रमाणे भरारी घेण्याप्रमाणे झाली. वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप, इंग्लंडला धूळ चारणे आणि २०२३ वर्ल्ड कपची स्वप्नवत वाटावी अशी वाटचाल. परंतू शेवटच्या क्षणी हाता तोंडातला घास ऑस्ट्रेलियाने हिरावून नेला. तरीही खचून न जाता रोहित शर्माच्या भारतीय संघाने २०२४ मध्ये, २०२३ च्या अश्रूवर षटकार ठोकून फुंकर मारली. भारतीय क्रिकेट मधील या चढ उताराचे संझगिरी शैलीतले खुमासदार लेख या पुस्तकातून एकत्रित समोर येत आहेत. हे पुस्तक क्रिकेट प्रेमींसाठी आणि भारताच्या ऐतिहासिक विजयाचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी निश्चितच वाचनीय आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647357509890,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Shatkar-Ani-Ashru-cover-final-1-scaled.jpg?v=1731832437"},{"product_id":"brandnama-2-0-by-abhijit-joag-ब्रॅंडनामा-2-0","title":"Brandnama 2.0 By Abhijit Joag (ब्रॅंडनामा 2.0)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘ब्रॅंडिंग’ हा आजच्या युगाचा परवलीचा शब्द… व्यवसाय, खेळ, करमणूक, राजकारण… इतकंच काय, सर्वसामान्यांच्या रोजच्या आयुष्यातही ‘ब्रँडिंग’ आणि यशस्वी वाटचाल’ हे समीकरण चांगलंच रूजलंय. … म्हणूनच जाणून घेऊ या बँड म्हणजे नक्की काय? नेमकं कसं करतात ब्रँडिंग? कशी आहे ही ब्रँडिंगची दुनिया? ब्रेडिंगच्या आणि अॅडव्हर्टायझिंगच्या क्षेत्रात गेली तीस वर्ष काम करणाऱ्या तज्ज्ञाकडून जाणून घेऊया… या प्रश्नांची उत्तरं आणि तसंच यशस्वी ब्रँडिंगचं इंगितही ! सहज सोप्या प्रवाही भाषेत ब्रँडिंगची ओळख देणारं हे पुस्तक आहे अक्षरशः प्रत्येकासाठी!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647358034178,"sku":"","price":424.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/BRAND-NAMA-1-scaled.jpg?v=1731832530"},{"product_id":"the-legend-of-bahirji-naik-by-shreyas-bhave-yogita-risbudtranslators-लिजंड-ऑफ-बहिर्जी-नाईक-पन्हाळ्याचा-वेढा","title":"The legend of Bahirji Naik By Shreyas Bhave, Yogita Risbud(Translators) (लिजंड ऑफ बहिर्जी नाईक : पन्हाळ्याचा वेढा)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eद लिजंड ऑफ बहिर्जी - नाईक पुस्तक दुसरे. यात हे सुप्रसिद्ध गुप्तहेर स्वराज्यात कसे सामील झाले याची कथा सांगितली आहे. ती सांगताना त्यांच्या साहसी कारकिर्दीत घडलेल्या  दोन महान कामगिरी सांगितल्या आहेत. त्यांनी त्यांचा राजा आणि मराठा साम्राज्य दोघांना प्राणघातक संकटातून कसे वाचवले हे सांगितले आहे. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647361376514,"sku":"","price":382.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Bahirji-Naik-2-_-1-scaled.jpg?v=1731832435"},{"product_id":"cricket-cocktail-by-dwarkanath-sanzgiri-क्रिकेट-कॉकटेल","title":"Cricket Cocktail By Dwarkanath Sanzgiri (क्रिकेट कॉकटेल)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eक्रिकेट कॉकटेल' हे पुस्तक म्हणजे क्रिकेटची नशा वाढविणारं एक कॉकटेल आहे, एखाद्या 'ब्लडीमेरी' किंवा 'सिंगापूर स्लिंग' कॉकटेलसारखं. त्यात सचिन, सेहवाग, बॅडमन, स्टीव्ह वॉ, कपिलदेव, चंदू बोर्डे, अझरुद्दीन, विव्ह रिचर्डस् यांसारख्या खेळाडूंच्या मैदानावरच्या पराक्रमाची व्होडका आहे. मैदानाबाहेरच्या गंमती-जंमतीचा टोमॅटो ज्यूस आहे आणि तुलनात्मक कौतुकाचा टोबॅस्को सॉस आहे. द्वारकानाथ संझगिरींची लेखनशैली ही कॉकटेलच्या ग्लासाला जे मीठ लावलं जातं तशी आहे. त्याने ह्या कॉकटेलची लज्जत वाढते आणि डोक्यात नशा तरळत राहते...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647374876930,"sku":"","price":272.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71qDoJvmpIL._SY425.jpg?v=1731832500"},{"product_id":"aakrosh-by-suhas-shirvalkar-आक्रोश","title":"Aakrosh By Suhas Shirvalkar (आक्रोश)","description":"\u003cp\u003e Aakrosh By Suhas Shirvalkar (आक्रोश)\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647379104002,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/aakrosh-1-scaled.jpg?v=1731832471"},{"product_id":"kateri-by-suhas-shirvalkar-काटेरी","title":"Kateri By Suhas Shirvalkar (काटेरी)","description":"\u003cp\u003eKateri By Suhas Shirvalkar (काटेरी)\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647382315266,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/kateri-1-scaled.jpg?v=1731832425"},{"product_id":"mhanun-by-suhas-shirvalkar-म्हणून","title":"Mhanun By Suhas Shirvalkar (म्हणून)","description":"\u003cp\u003eMhanun By Suhas Shirvalkar (म्हणून)\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647385592066,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/mahnun-1-scaled.jpg?v=1731832480"},{"product_id":"pahatvara-by-suhas-shirvalkar-पहाटवारा","title":"Pahatvara By Suhas Shirvalkar  (पहाटवारा)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअजरामर लोकप्रिय लेखक सुहास शिरवळकर लिखित प्रेमकथा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647387951362,"sku":"","price":221.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/pahatwara-1-scaled.jpg?v=1731832531"},{"product_id":"tukada-tukada-chandra-by-suhas-shirvalkar-तुकडा-तुकडा-चंद्र","title":"Tukada Tukada Chandra By Suhas Shirvalkar (तुकडा तुकडा चंद्र)","description":"\u003cp\u003eSuhas Shirvalkar (तुकडा तुकडा चंद्र)\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647388770562,"sku":"","price":221.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61nRtQyEtAL._SY425.jpg?v=1731832411"},{"product_id":"vratastha-by-suhas-shirvalkar-व्रतस्थ","title":"Vratastha By Suhas Shirvalkar (व्रतस्थ)","description":"\u003cp\u003eVratastha By Suhas Shirvalkar (व्रतस्थ)\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647389163778,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61SbLXJi2XL._SY425.jpg?v=1731832455"},{"product_id":"nimittamatra-by-suhas-shirvalkar-निमित्तमात्र","title":"Nimittamatra By Suhas Shirvalkar (निमित्तमात्र)","description":"\u003cp\u003eSuhas Shirvalkar (निमित्तमात्र)\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647395225858,"sku":"","price":272.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71qUTx3P99L._SY425.jpg?v=1731832564"},{"product_id":"hiravi-najar-by-suhas-shirvalkar-हिरवी-नजर","title":"Hiravi Najar By Suhas Shirvalkar (हिरवी नजर)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"I can't guess!\" मात्राच खुंटली! कोड्याचं उत्तर शोधा आणि उत्तर मिळू नये, तशी त्याची अवस्था झाली होती. पहाट फाकून दिवस डोकवायला लागला तरी मंदार आणि मणी एकमेकांकडे बघत बसले होते. रिझल्ट काही नाही. फ्लॅटमधील ट्यूब मात्र अजूनही जळत होती. अचानक फ्लॅटचं दार खाडकन उघडलं गेलं आणि दोघांनी एकदमच माना वळवून पाहिलं. दारात इन्स्पे. सायगल उभा होता. \"दिनेश?\" \"मंदार, एक मिनिट बाहेर ये.\" दिनेश गंभीर स्वरात म्हणाला अन् 'का' विचारण्याचं धाडस मंदारला झालंच नाही. गुपचूप उठून तो बाहेर आला. \"मिसेस शीला मणी सापडली.\" \"कुठे?\" \"टॉवर्स ऑफ सायलेन्समध्ये!\" \"व्हॉट?\" \"होय.\" \"प्रेत कुठाय?\" \"अजून माझ्या ताब्यात आहे. पोस्टमार्टमपूर्वी तुला पाहायचं असेल तर...\" \"चल!\" मंदार म्हणाला आणि धडाधड जिना उतरून कारकडे पळत ऋणी नायर मंदार परत येण्याची वाट बघत बसला होता!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647396372738,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81YY4_mCj-L._SY425.jpg?v=1731832568"},{"product_id":"deadshot-by-suhas-shirvalkar-डेडशॉट","title":"Deadshot By Suhas Shirvalkar (डेडशॉट)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमुंबई- एक गतिमान जीवन. येणारा क्षण गेल्यानंतर कळतो. सगळंच वेगवान. शहराशहरांचा गुण एकेक. पुण्यातला पाऊससुद्धा आळसटल्यासारखा पडेल. मुंबईचा पाऊस म्हणजे बॉक्सिंग चॅम्पियनसारखा. आला आला म्हणेपर्यंत केव्हाच तीस-चाळीस टप्पोरे थेंब तुमच्या शरीरावर थडाथड बसतील ! 'पावसाची रिमझिम' हा प्रकार मुंबईत विरळाच. म्हणूनच रिमझिम पावसाचं रूपांतर धो-धो पावसात झालं तरी फिरोजला आश्चर्य वाटलं नाही. त्याच्या केक खाण्यावर त्याचा यत्किंचितही परिणाम झाला नाही. कोसळणाऱ्या धारांकडे पहात तो चवीनं केकची डिश फस्त करत बसला होता. ओल्याचिंब शरीरानं तिनं हॉटेलात प्रवेश केला तरी फिरोजचं लक्षही नव्हतं. तिचं ओलं सौंदर्य मुक्त नजरेनं टिपण्याचं भाग्य फक्त हॉटेलचे वेटर्स आणि काउन्टरवर असलेल्या कॅशिअरलाच लाभलं होतं. क्षणभर ती दारातच थबकली. हॉटेलच्या आतल्या भागावरून नजर फिरवताना तिच्या डोळ्यांतला आनंद लपला\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647396438274,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81rVhaPkf3L._SY425.jpg?v=1731832440"},{"product_id":"black-cobra-by-suhas-shirvalkar-ब्लॅक-कोब्रा","title":"Black Cobra By Suhas Shirvalkar (ब्लॅक कोब्रा)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजरासं दूर.... कारचं इंजिन बंद. दार बंद झाल्याचा एक खटका. नंतर पुन्हा पूर्वीची शांतता. जणू शांततेच्या सागरात एक खडा फेकला होता कोणी तरी. पण त्या आवाजानंदेखील सावध झाला तो. पडल्या पडल्याच त्यानं डोळे खटकन उघडले. शरीर ताठरलं. चित्त एकाग्र केलं. मनाची अशी अवस्था होण्याची गेल्या महिन्यातली किमान शंभरावी वेळ होती ही. प्रत्येक चाहूल घेताना तो असाच सावध होता आणि निदान नव्याण्णव वेळा तरी काहीही घडलेलं नव्हतं. तरीही पहिल्या वेळेइतकाच तो याही वेळी सावध होता. कोणत्याही परिस्थितीत जेलमध्ये खितपत पडण्याची किंवा फाशी जाण्याची तयारी नव्हती त्याची. निधड्या छातीचा होता तो. मन तयार होतं, शरीर कमावलेलं होतं, हात दणकट होते पण मरणाच्या बाबतीत मात्र तो कमकुवत मनाचा होता. एक ना एक दिवस आपल्यालाही इतरांप्रमाणे मरावं लागणार, हा त्रिकालाबाधित सिद्धान्त त्यालाही माहिती होता. तरीही तो दिवस आजचा असावा, असं कोणत्याच दिवशी वाटलं नव्हतं त्याला.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647396634882,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/91FAmzPOI_L._SY425.jpg?v=1731832458"},{"product_id":"kattar-by-suhas-shirvalkar-कट्टर","title":"Kattar By Suhas Shirvalkar (कट्टर)","description":"\u003cp\u003eKattar By Suhas Shirvalkar (कट्टर)\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647397454082,"sku":"","price":136.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61bFDC1cyWL._SY425.jpg?v=1731832535"},{"product_id":"baladhya-by-suhas-shirvalkar-बलाढ्य","title":"Baladhya By Suhas Shirvalkar (बलाढ्य)","description":"\u003cp\u003eBaladhya By Suhas Shirvalkar (बलाढ्य)\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647400599810,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/613CUlh9OFL._SY425.jpg?v=1731832462"},{"product_id":"poladi-by-suhas-shirvalkar-पोलादी","title":"Poladi By Suhas Shirvalkar (पोलादी)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकडाक्याच्या थंडीनं आसमंत कुडकुडत होता. जमीन बर्फासारखी गार पडली होती. झाडं-झुडपं दवानं न्हायली होती. आणि घरंसुद्धा काकडून कडक झाली होती. त्यातच धुक्याचे लोट उधळायला सुरुवात झाली. अंधार धुक्यात बुडाला. या सगळ्या वातावरणात असूनही मंडोर स्टेशनचा एकुलता एक प्लॅटफॉर्म एखाद्या विरागी तपस्व्याच्या थाटात आपला एकुलता एक पाय लांबलचक पसरून झोपला होता. मिणमिणत्या बत्त्यांचा प्रकाश धुक्यानं केव्हाच गिळून टाकला होता. सगळ्या प्लॅटफॉर्मवर नुसते धुक्याचे पुंजके. गोठलेला अंधार. या वातावरणाचा नेहमी नेहमी परिणाम होऊन रंग उडालेली स्टेशनाच्या नावाची पाटी. पाटीखाली झोपलेला हमाल ... थंडीनं केव्हाही मोडून जाईलसं वाटणारा. पाय पोटाशी. हात मांड्यांमध्ये. अंगाभोवती फाटकंच, पण जाड वुलनचं ब्लँकेट. स्टेशन मास्तराची खोली... बुकिंग विंडो चेकिंग गेट... सिग्नल केबिन- सगळं माणसांसकट धुक्यात गायब ! टण ऽ ऽ....टण 5 5 टोलाच्या आवाजानं धुकं बिचकलं. शांतता फाटली. तितक्याच निर्लज्जपणे पुन्हा सांधली गेली.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647401058562,"sku":"","price":230.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81ofsFfKr6L._SY425.jpg?v=1731832507"},{"product_id":"kasav-yeta-ghara-by-matilda-dsilva-कासव-येता-घरा","title":"Kasav Yeta Ghara By Matilda D'silva (कासव येता घरा)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसहज, साधं, सोपं, जसं घडतंय तसं लिहिणारी म्हणून मॅटिल्डा डिसिल्वा प्रसिद्ध आहे. गतवर्षी 'निवांत' नावाचा तिचा कथासंग्रह प्रकाशित झाला. तो प्रौढांसाठी आहे आणि आता तिचा लहानग्यांसाठी 'कासव येता घरा....' हा कथासंग्रह प्रकाशित होतोय. गद्य लेखनातील ही तिची भरारी म्हणावी लागेल. कारण लहानग्यांसाठी त्यांच्या पातळीवरून जाऊन लिहिणे हे फार कठीण! असं असताना बालकांसाठी अगदी सोप्या भाषेत त्यांचेच भावविश्व उलगडून ती दाखवते हे विशेष! म्हणजे आईने आपल्या छकुल्यांना एखादी गोष्ट सांगावी किंवा डाळिंबाचे टरफल हळुवार सोलत त्यातील टपोरे दाणे न टिपता अलगद काढून बालकाच्या तोंडात नेमकेपणाने घालावेत, इतकी सहजता तिच्या लेखनात आहे. डाळिंबाचं टरफल किती कठीण आणि ते पाणीदार दाणे नाकात न जाता तोंडात घालण्यात आईच्या हृदयाचीच ममता आणि शिताफी लागते. असे होताना आईचे हात तर डाळिंबाने रंगतातच पण डाळींब खाताना बालकाच्या ओठावरील लाली पाहतानाही आईला अतीव आनंद होत असतो. इतक्या सहज साधेपणाने मॅटिल्डा आपल्या लेखणीतून बालकांना मूल्यांचे दाणे भरवीत असते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647403122946,"sku":"","price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/91kVE2MQeRL._SY425.jpg?v=1731832473"},{"product_id":"aflatun-avaliye-by-dwarkanath-sanzgiri-अफलातून-अवलिये","title":"Aflatun Avaliye By Dwarkanath Sanzgiri (अफलातून अवलिये)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eरूढ संकेतांना झुगारून, संकेतमान्य गोष्टींपेक्षा वेगळं काहीतरी..भन्नाट म्हणावं असं करणाऱ्या व्यक्तीला अवलिया असं रूढार्थानं म्हटलं जातं. या पुस्तकात अशाच नऊ व्यक्तींची ओळख करून दिली आहे. क्रिकेट, संगीत आणि राजकारणातील ही मंडळी आहेत. द्वारकानाथ संझगिरी यांना आयुष्यातील विविध टप्प्यांवर हे काही सुप्रसिद्ध तर काही अपरिचित असे अवलिये भेटले आणि त्यांची अफलातून व्यक्तिमत्त्वं संझगिरींच्या मनःपटलावर कोरली गेली ती कायमचीच! या अफलातून अवलियांची ही लोभसवाणी व्यक्तिचित्रं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45647408136450,"sku":"","price":212.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71Jh5Z90poL._SY425.jpg?v=1731832524"},{"product_id":"kutra-navhe-mitrach-by-vidya-dengle-कुत्रा-नव्हे-मित्रच","title":"Kutra Navhe Mitrach By Vidya Dengle (कुत्रा नव्हे मित्रच)","description":"\u003cp\u003eVidya Dengle (कुत्रा नव्हे मित्रच)\u003c\/p\u003e","brand":"MyMirror Publishing House Pvt. Ltd","offers":[{"title":"Default Title","offer_id":45650400346370,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/kutra-navhe-mitra-cover-1-scaled.jpg?v=1732005220"},{"product_id":"dyno-cha-disco-aani-itar-katha-by-vidya-dengle-डायनोचा-डिस्को-आणि-इतर-कथा","title":"Dyno cha Disco aani Itar Katha By Vidya Dengle (डायनोचा डिस्को आणि इतर कथा)","description":"\u003cp\u003e \u003cspan\u003eकोकिळा- कावळे, घुबडे कुटुंब, लामा, साप, डायनो, हिप्पो, इत्यादींच्या मजेदार, कल्पनारम्य गोष्टी, 'डायनोचा डिस्को ' वाचण्यात नक्की रमून जाल. अनेक पाळीव व जंगली पक्षी, प्राणी या सर्वांनी पृथ्वीवर स्वत:चा संसार अनेक युग थाटला आहे. त्यांच्याच मनोरंजक गोष्टीत गुंतून जायला होते ' डायनोचा डिस्को आणि इतर कथा' यामधे. लहान मुलांच्या आपापसातल्या गप्पा-गोष्टी, थापा यातून निर्माण झालेल्या मजा एका कल्पनारम्य विश्वात घेऊन जातात तसेच पाळीव प्राणी आणि टवाळ पक्षी मजेदार किस्से घेऊन ठपकतात 'डायनोचा डिस्को ' आणि इतर कथा या पुस्तकात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45650403098882,"sku":"","price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/daynicha-disko-Cover-1-scaled.jpg?v=1732005332"},{"product_id":"vatvrukshachya-chhayekhali-by-dipak-shiv-वटवृक्षाच्या-छायेखाली","title":"Vatvrukshachya Chhayekhali By Dipak Shiv (वटवृक्षाच्या छायेखाली)","description":"\u003cp\u003e Dipak Shiv (वटवृक्षाच्या छायेखाली)\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45650413486338,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/vatvrukashachya-chhayekhali-1-scaled.jpg?v=1732005243"},{"product_id":"prasanganusar-bolave-kase-by-chandrashekhar-pandit-प्रसंगानुसार-बोलावे-कसे","title":"Prasanganusar Bolave Kase By Chandrashekhar Pandit (प्रसंगानुसार बोलावे कसे)","description":"\u003cp\u003e\u003ca href=\"https:\/\/diliprajprakashan.in\/product-category\/%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b8\/\" rel=\"tag\"\u003eव्यक्तिमत्त्व-विकास\u003c\/a\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45650436456706,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/prasanganusaar-bolave-kase-1-scaled.jpg?v=1732005325"},{"product_id":"mukya-vihiricha-awaj-by-vilas-more-मुक्या-विहिरीचा-आवाज","title":"Mukya Vihiricha Awaj By Vilas more (मुक्या विहिरीचा आवाज)","description":"\u003cp\u003eकथा-कादंबरी\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45650438881538,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/mukya-vihiricha-awaj-1.jpg?v=1732005299"},{"product_id":"rang-lagale-nachayala-by-suresh-sawant-रंग-लागले-नाचायला","title":"Rang Lagale Nachayala By Suresh Sawant (रंग लागले नाचायला)","description":"\u003cp\u003eSuresh Sawant (रंग लागले नाचायला)\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45652097401090,"sku":"","price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/rang-lagale-nachyala-CC-cover--scaled.jpg?v=1732005234"},{"product_id":"palas-fulala-by-mohan-kale-पळस-फुलला","title":"Palas Fulala By Mohan Kale (पळस फुलला)","description":"\u003cp\u003eMohan Kale (पळस फुलला)-\u003cbr\u003e\u003cspan\u003eपळस फुलला' या कथासंग्रहातील कथा ह्या आपल्या रोजच्या जीवनातील छोट्या मोठ्या घटना आहेत. बहुतेक घटना आदर्शवादी आहेत. त्यातील बहुतांश कथांतून शिक्षकांचे भावविश्व चितारलेले आहे. त्यामुळे एक आशावाद डोकावतो आहे. एक ग्रामीण भागातील शाळा, विद्यार्थी , माणसे यांच्या गोष्टी असणारा संग्रह वाचकांना भावणारा आहे. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45652111655170,"sku":"","price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/2_619a19bf-899e-4177-b62b-d6d824840657.jpg?v=1732178127"},{"product_id":"rajakiya-gudgulya-by-jagannath-patil-राजकीय-गुदगुल्या","title":"Rajakiya Gudgulya By Jagannath Patil (राजकीय गुदगुल्या)","description":"\u003cp\u003eJagannath Patil (राजकीय गुदगुल्या) \u003cbr\u003e\u003cspan\u003e\" राजकीय गीदगुल्या \" हे पुस्तक राजकारणाच्या विविध पैलूंवर हास्य आणि उपहासाच्या माध्यमातून भाष्य करणारे आहे. लेखकाने अत्यंत कौशल्यपूर्णपणे राजकारण्यांच्या जीवनातील विसंगतींना, त्यांच्या निर्णयांच्या ताणतणावांना आणि त्यातून निर्माण होणाऱ्या विनोदाला मांडले आहे. या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर आपल्याला हास्याची एक नवी लहर अनुभवायला मिळते\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45652115390722,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/12_fbee1967-914f-4295-ad27-c0c820c1b1ec.jpg?v=1732178175"},{"product_id":"daivagati-by-jagannath-patil-दैवगती","title":"Daivagati By Jagannath Patil (दैवगती)","description":"\u003cp\u003eJagannath Patil (दैवगती)\u003cbr\u003e\u003cspan\u003e\"दैवगती\" हे पुस्तक मानवी जीवनातील संघर्ष, आशा, निराशा, आणि नियतीच्या अनिश्चिततेचं सखोल आणि सूक्ष्म विश्लेषण करणारं आणि वाचकाला त्यांच्या जीवनातील संघर्ष आणि भावनिक संघर्ष यांचं पुनर्विचार करायला प्रेरित करणार आहे. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45652116930818,"sku":"","price":119.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/1_70e44580-a897-4096-9ec3-10e9845062f3.jpg?v=1732178074"},{"product_id":"jeevan-vyavasthapan-by-jagannath-patil-जीवन-व्यवस्थापन","title":"Jeevan Vyavasthapan By Jagannath Patil (जीवन व्यवस्थापन)","description":"\u003cp\u003eJagannath Patil (जीवन व्यवस्थापन)-\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रत्येक व्यक्तीच्या जीवनात व्यवस्थापनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. जीवन व्यवस्थापनाचे विविध पैलू समजून घेण्यासाठी आणि आपल्या जीवनात त्याचा साक्षर उपयोग कसा करता येईल, हे या पुस्तकातून समजते. वाचकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि त्यांच्या दिनचर्येत सुधारणा घडवण्यासाठी एक उत्तम साधन ठरेल . \u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45652122239234,"sku":"","price":187.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/3_bbdeb31c-b1b3-4f31-989d-0fbb274e5f0b.jpg?v=1732178082"},{"product_id":"master-plan-मास्टर-प्लॅन-by-suhas-shirwalkar-author","title":"Master Plan - मास्टर प्लॅन By Suhas Shirwalkar (Author)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e'काहीतरी कच्चे दुवे राहतातच. अन मग मास्टर प्लॅन आखावा लागतो,' या वाक्यानंतर रंगते ती थरारक कहाणी. सुहास शिरवळकर यांनी सांगितलेली रोमांचकारी कथा. हा मास्टर प्लॅन संवादातून आणि लहान लहान प्रसंगांमधून आकाराला येतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया कथेत खून आहे, धोका आहे, मगनशेठ काब्रासारख्या धूर्त व्यापाऱ्याला वाटणारी स्त्रीविषयीची लालसा आहे नीती-अनीती, अन्याय, थंडपणाने आखलेली योजना आहे, ब्लॅकमेलिंग आहे, विश्वासघात आहे, रहस्य आहे आणि अखेर रहस्याचा उलगडा आहे. सुहास शिरवळकर यांची प्रसन्न भाषाशैली आणि खटकेबाज संवाद यांचा सुरेख मेळ झाल्याने पानोपानी उत्कंठा वाढत जाते\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45655156621570,"sku":"","price":145.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/91LAy0yETqL._SY425.jpg?v=1732178123"},{"product_id":"gote-virahit-naate-palave-kase-by-chandrashekhar-pandit-गोते-विरहित-नाते-पाळावे-कसे","title":"Gote Virahit Naate Palave Kase ? By Chandrashekhar Pandit ( गोते विरहित नाते पाळावे कसे ?)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआपल्याला माहित आहे का ? \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e१. चार्ल्स डार्विन यांचा हा नात्यांचाच सिद्धांत आहे?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e२. नाते पाळल्यानें आपण गुन्हेगार होत नाही. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e३. नाते पाळल्याने आपण विद्वान होतो?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e४. नाते पाळल्याने आपल्यावरील कर्ज कमी होते?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e५. नाते पाळल्याने आपला संयम वाढतो?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e६. नात्यामधून कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक सुरक्षा मिळते? \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअशा आणि यांसारख्या अनेक प्रश्नांची शास्त्रावर आधारित उत्तरे या ग्रंथात दिलेली आहेत.  \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45659656552706,"sku":"","price":187.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/5_93d67e97-b65b-4a22-ab8f-ab60249d50ee.jpg?v=1732350831"},{"product_id":"abhimanyu-by-anuja-chandramouli-yogita-risbudtranslators-अभिमन्यू","title":"Abhimanyu By Anuja Chandramouli, Yogita Risbud(Translators) (अभिमन्यू)","description":"\u003cp\u003eकालातीत कथेचे कालोचित पुनर्कथन\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअभिमन्यू, अर्जुनाचा जीव की प्राण आणि भारतातील ऐतिहासिक-पौराणिक कथांमधले सगळ्यात प्रभावी आणि मनात रेगाळणारे व्यक्तिमत्त्व ! पाप-पुण्य, योग्य-अयोग्याचे वेगवेगळे निकष लावून अनेक कुकर्मे जिथे घडली ते कुरुक्षेत्र म्हणजे अभिमन्यूला सद्गती प्राप्त करून देणारी वीरभूमी ! अभिमन्यू हा अद्वितीय आणि अतुलनीय पराक्रमाचे द्योतक होता. त्याची कथा सगळ्यांनाच माहीत आहे पण किती जण या उत्तमातील उत्तम अशा तरुणाला अंतरबाह्य जाणतात? 'अर्जुन' या प्रचंड लोकप्रिय पुस्तकाच्या लेखिका अनुजा चंद्रमौली अतिशय धडाडीने लोकांच्या कल्पनाशक्तीला जागवत या तेजस्वी राजकुमाराला शब्दातून साकार करतात. एक तेजस्वी धूमकेतू ज्याच्यात त्रिभुवनाला उजळवून टाकण्याची ताकद होती परंतु नशीबाने शापित असल्याने अल्पावधीतच तो अस्तंगत झाला ! माहित असलेली कथा, लेखिका अतिशय सृजनात्मक पद्धतीने खुलवतात आणि ताज्या दमाने सादर करतात. अतिशय सहदय तीव्रतेने घेतलेला अभिमन्यूच्या व्यक्तिमत्वाचा वेध अशा अनेक गोष्टी उलगडून दाखवतो ज्या काळाच्या ओघात हरवल्याने या व्यक्तिमत्वाचे काही पैलू कधी प्रकाशात आलेच नव्हते. ही कथा वाचकाला खिळवून ठेवते आणि महाभारतातल्या या तेजस्वी नायकाच्या दुर्दैवी अंताने मन पिळवटून टाकते.\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45692323037442,"sku":"","price":339.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/abhimanyu-1-scaled.jpg?v=1733554567"},{"product_id":"anamika-by-dilip-barve-अनामिका","title":"Anamika By Dilip Barve (अनामिका)","description":"","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45692325429506,"sku":"","price":238.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/E0_A4_85_E0_A4_A8_E0_A4_BE_E0_A4_AE_E0_A4_BF_E0_A4_95_E0_A4_BE.jpg?v=1733554624"},{"product_id":"black-and-white-by-ashwini-dhongde-ब्लॅक-अँड-व्हाइट","title":"Black and White By Ashwini Dhongde (ब्लॅक अँड व्हाइट)","description":"","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45692327657730,"sku":"","price":238.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Black_WhiteA.jpg?v=1733554603"},{"product_id":"hindutva-bandhutva-aani-narendra-modi-by-dr-shripal-sabnis-हिंदुत्व-बंधुत्व-आणि-नरेंद्र-मोदी","title":"Hindutva Bandhutva aani Narendra Modi By Dr. Shripal Sabnis (हिंदुत्व बंधुत्व आणि नरेंद्र मोदी)","description":"\u003cp\u003eहिंदुत्वातील बंधुत्वाचा विश्वास प्रत्येक वेळी प्रत्येकाला देता येणार नाहीच, पण 'बंधुत्वातले हिंदुत्व' मात्र सर्वसाक्षी ठरू शकते. शिवाय 'धर्मसंकल्पनात्मक हिंदुत्व' भारतीय संविधानाला अमान्य असून 'बंधुत्व' तर लोकशाहीचाच गाभा आहे आणि माझ्या भूमिकेचा प्राण आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनरेंद्र मोदींचा 'गोध्रा' ते 'पंतप्रधान' हा प्रवास, विकास मानायचा का? मोदींचे हिंदुत्व खरंच भारतीयत्वात रूपांतरित झालंय का? 'मोदी मॉडेल' आणि 'भागवत मॉडेल' यातील सूक्ष्म संघर्ष कोणता? हिंदुत्ववादी मोदींच्या तोंडी गांधी आणि बुद्धाचा 'जप' परदेशातच अधिक का असतो? मोदींचे परराष्ट्र धोरण पं. नेहरूच्या वारशातच समृद्ध झालेय का? पंतप्रधान मोदी देशांतर्गत प्रश्नांवर पराभूत आहेत का? त्यांच्या हातात भारताचे सार्वभौमत्व सुरक्षित आहे का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअशा असंख्य प्रश्नांच्या संदभनि २०१३-२१ पर्यंतचे माझे चिंतन या ग्रंथात मुक्तपणे व्यक्त झालेय, सदरचे लेख मागच्या ७-८ वर्षात वेगवेगळ्या कारणाने लिहिले होते. मी विधबंधुत्ववादी आहे. सबब, नरेंद्र मोदींची 'घाटगिरी' मला शक्य नाही. पण मी त्यांचा शत्रूही नाही. मी बहुसांस्कृतिक एकतेचा विश्वधर्म मानतो.\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45692331098370,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Hindutva-Modi-1-scaled.jpg?v=1733554548"},{"product_id":"akash-zhep-by-dr-prakash-shereआकाश-झेप","title":"Akash Zhep By Dr. Prakash Shere(आकाश झेप)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रचंड आशावाद आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर रहाटगाडग्यातून बाहेर पडत वैद्यकीय क्षेत्रात विश्वविक्रम करणार्‍या डॉ. प्रकाश शेरे यांची संघर्षशील आत्मकथा.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45692334342402,"sku":"","price":553.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/AAkash-zep.jpg?v=1733554574"},{"product_id":"aapale-digital-jeevan-by-dr-deepak-shikarpur","title":"Aapale Digital Jeevan By Dr. Deepak Shikarpur","description":"\u003cp\u003eयेणारे पुढचे दशक हे डिजिटल दशक असणार आहे. आत्ताच आपण आपल्या चहुबाजूने digital किंवा smart गोष्टींने वेढले गेलो आहोत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकसे असेल येणारे दशक ? आपण काय काय आत्मसात केले पाहिजे ? कोणत्या कोणत्या कॅरिअर संधी उपलब्ध आहेत ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eफक्त वाचायचे नाही तर प्रत्येक पानावर असेलेला QR कोड वापरून पहायचे आणि ऐकायचे असे smart पुस्तक.\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45692335653122,"sku":"","price":187.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Apale-Digital-Jeevan.jpg?v=1733554587"},{"product_id":"eka-gulamachi-atmakatha-by-frederick-douglass-एका-गुलामाची-आत्मकथा","title":"Eka Gulamachi Atmakatha By Frederick Douglass (एका गुलामाची आत्मकथा)","description":"","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45692336406786,"sku":"","price":187.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Eka-Gulamachi-A.jpg?v=1733554565"},{"product_id":"corporate-ani-etar-katha-by-sunil-godse-कॉर्पोरेट-आणि-इतर-कथा","title":"Corporate Ani Etar Katha By Sunil Godse (कॉर्पोरेट आणि इतर कथा)","description":"","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45692336865538,"sku":"","price":230.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/corporate-anietar-katha-A-scaled.jpg?v=1733554569"},{"product_id":"adhunik-bhasmasur-by-mandar-gadre-आधुनिक-भस्मासूर","title":"Adhunik Bhasmasur By Mandar Gadre (आधुनिक भस्मासूर)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eजीवनशैलीतील आजारांचे वास्तव. त्यांचे मूळ आणि त्यावरील उपाय. औषधांपासून मुक्ती देणारा डॉक्टर मंदार गद्रे . High BP, Cholesterol, Fatty Liver, Weight Gain \/ loss, PCOD इत्यादी आजारांपासून आणि रोजच्या गोळ्यांच्या diet पासून नैसर्गिक मुक्ती.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45713446273282,"sku":"","price":230.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81RhLHVTpVL._SY385.jpg?v=1734418522"},{"product_id":"tumachya-patila-ekhadya-pustakapramane-vacha-by-k-s-rajasekhar-yogita-mehendaletranslatorsतुमच्या-पतीला-एखाद्या-पुस्तकाप्रमाणे-वाचा","title":"Tumachya Patila Ekhadya Pustakapramane Vacha By K S Rajasekhar, Yogita Mehendale(Translators)(तुमच्या पतीला एखाद्या  पुस्तकाप्रमाणे वाचा","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eम्हणून, सर्व नवविवाहित महिला तसेच ज्यांच्या लग्नाला अनेक वर्षे झाली आहेत आणि तो आपला वाढदिवस कसा काय विसरतो, ओला पंचा पलंगावर का फेकतो, तुमच्या नवीन केशभूषेकडे त्याचे लक्ष कसे जात नाही, तुम्ही बोलत असताना तो टीव्ही का बघत बसतो या विचारांनी ज्यांचे केस गळायला लागले आहेत अश्या महिलांनी - हे पुस्तक घ्या आणि वैवाहिक अडचणीतून हसत हसत बाहेर पडा ! पतिराज, थोडं स्वतःवर हसण्याची वेळ आली आहे !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45713459249410,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/61D2N7uIaxL._SY385.jpg?v=1734418526"},{"product_id":"maitri-amchi-bhari-by-eknath-avhad-मैत्री-आमची-भारी","title":"Maitri Amchi Bhari By Eknath Avhad (मैत्री आमची भारी)","description":"","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45793853604098,"sku":"","price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Maitri_Amchi_Bhari_by_Eknath_Avhad_600x_86f647ca-ecff-48e4-bcdc-a19b0a8f64dc.jpg?v=1737350625"},{"product_id":"thode-janatale-thode-manatale-by-dr-ashwini-dhongde-थोडे-जनातले-थोडे-मनातले","title":"Thode Janatale Thode Manatale By Dr Ashwini Dhongde (थोडे जनातले थोडे मनातले)","description":"","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45793856979202,"sku":"","price":204.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/thode-janatale-thode-manatale-cover-1-scaled.jpg?v=1737356143"},{"product_id":"punyashlok-ahilyadevi-holkar-by-dilip-barve-अहिल्यादेवी-होळकर","title":"Punyashlok Ahilyadevi Holkar By Dilip Barve (अहिल्यादेवी होळकर )","description":"","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45793863205122,"sku":"","price":119.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Ahilyabai-Holkar-1-scaled.jpg?v=1737356124"},{"product_id":"detective-alpha-ani-korlelya-teen-akrutya-by-sourabh-wagle-डिटेक्टिव-अल्फा-आणि-कोरलेल्या-तीन-आकृत्या","title":"Detective Alpha ani Korlelya Teen Akrutya By Sourabh Wagle (डिटेक्टिव अल्फा आणि कोरलेल्या तीन आकृत्या)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअत्यंत गडबड आणि धावपळीच्या अशा त्या जानेवारी महिन्यात एक वयस्क वाटणारे गृहस्थ अल्फाच्या दारावर येऊन ठेपतात. त्यांचं म्हणणं आहे, की त्यांच्या वडिलोपार्जित, ब्रिटिशकालीन बंगल्यात एक गुप्त खजिना दडलेला असण्याची शक्यता आहे. अल्फाने तो खजिना शोधण्यात मदत करावी असा त्यांचा आग्रह आहे. पण अल्फाच्या डोक्यावर इतर अनेक प्रकरणांचा भार असल्याने तो त्या गृहस्थाला मदत करण्यास नकार देतो. पण काही दिवसांनी अल्फापर्यंत खबर येऊन पोचते - त्या वयस्क गृहस्थाचा त्याच बंगल्यात रहस्यमयरित्या खून झाला आहे! आणि साहजिकच, अल्फासमोर त्या प्रकरणाचा शोध घेण्याखेरीज पर्याय उरत नाही. तो खून त्या खजिन्यासाठीच झाला आहे का? असेल तर बंगल्यातल्या खजिन्याबद्दल आणखी कुणाला कळलं होतं? आणि कसं? एकमेकांत गुंतलेले किष्ट पुरावे आणि घटना यांचं विश्लेषण करत असताना अल्फाच्या मनात आणखी एक प्रश्न सुरुवातीपासून आव्हान देत उभा आहे. तो म्हणजे, ते गृहस्थ ज्या खजिन्याबद्दल सांगत होते, तो खरोखरच अस्तित्वात आहे का?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45807558263042,"sku":"","price":204.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Detective_Alpha_ani_Korlelya_Teen_Akrutya_600x_a2ed8266-bed2-419a-b6b1-87a421d7361c.jpg?v=1737704063"},{"product_id":"detective-alpha-ani-madhyaratriche-sangeet-by-sourabh-wagle-डिटेक्टिव-अल्फा-आणि-मध्यरात्रीचे-संगीत","title":"Detective Alpha ani Madhyaratriche Sangeet By Sourabh Wagle (डिटेक्टिव अल्फा आणि मध्यरात्रीचे संगीत)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eनाशिक जिल्ह्यामध्ये काडवा नदीकाठी कुंदेवाडी नावाचं एक शांत- सुंदर खेडेगाव आहे. या गावाच्या बाहेर शेतांनी वेढलेल्या परिसरात सुप्रसिद्ध सतारवादक नानासाहेब रानडे यांचा बंगला आहे. चौऱ्याऐंशी वर्षांचे नाना आजही बंगल्याच्या आवारात खास बनवलेल्या आउटहाउसमध्ये नियमित सतारवादन करतात. या नियमाला अचानक एक अनपेक्षित वळण मिळतं. हिवाळ्यातील एका थंड रात्री त्या आउटहाउसमधून एकाएकी सतारीचे सूर ऐकू यायला लागतात आणि समस्त रानडे कुटूंबीयांची झोप उडते. ते आउटहाउससचा दरवाजा उघडून पाहतात आणि त्यांना समोर रक्त गोठवून टाकणारं दृश्य दिसतं - खोलीच्या मध्यभागी सतारीला कवटाळून निपचित पडलेला नानांचा मृतदेह ! नानांचा खून झाला, हे सिद्ध झालं आहे. आणि अल्फाला शोधून काढायचंय, ते निर्दयपणे, थंड डोक्याने खून करणाऱ्या त्या गुन्हेगाराला. कोण असेल नानांचा खुनी? त्यांच्या कुटुंबातलाच कोणीतरी ? की नानांचा एखादा अज्ञात शत्रू ? संशयितांच्या गर्दीत आणखी एक प्रश्न विकट हास्य करत अल्फासमोर उभा आहे, आणि तो म्हणजे, नानांच्या मृत्यूसमयी वाजलेल्या सतारीचं रहस्य नक्की काय आहे ?\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45807567470850,"sku":"","price":289.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/81m5-cG_cwL._SY425.jpg?v=1737788130"},{"product_id":"detective-alpha-ani-kagadi-pakshanche-gupit-by-sourabh-wagle-डिटेक्टिव-अल्फा-आणि-कागदी-पक्षांचे-गुपित","title":"Detective Alpha ani Kagadi pakshanche Gupit By Sourabh Wagle (डिटेक्टिव अल्फा आणि कागदी पक्षांचे गुपित)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eउज्ज्वल मोहपात्रा - दक्षिण मुंबईतील आमदार दिलीप ससाणे यांच्या पक्षाचा ट्रेझरर. दादरमधील एका प्रशस्त बंगल्यात तो एकटाच राहतो. एके दिवशी सकाळी मोहपात्राच्या शेजाऱ्यांच्या निदर्शनास येतं, की तो त्याच्या घरातून अचानक नाहीसा झाला आहे. बंगल्यातील अस्ताव्यस्त सामान आणि फरशीवरील आणि रक्ताचे ओघळ यावरून कोणीतरी राजकीय शत्रुत्वातून मोहपात्रावर हल्ला केला आणि त्याला उचलून नेलं, असा पोलीस निष्कर्ष काढतात. पण प्रकरणाला चमत्कारिक वळण तेव्हा लागतं, जेव्हा त्याच दिवशी सकाळी मोहपात्राच्या नावाने आलेलं एक निनावी टपाल पोलिसांच्या हाती पडतं. त्यात असतो कागदाने बनवलेला एक पक्षी ! पुढच्या तपासात पोलिसांना मोहपात्राच्या घरात असेच आणखी कागदी पक्षी सापडतात. या पक्ष्यांचा मोहपात्राच्या गायब होण्याशी काही संबंध आहे का? ते पक्षी मोहपात्राला कोण आणि का पाठवत होतं? त्यांच्यात कोणता अनाकलनीय असा अर्थ दडला आहे? जेव्हा अल्फा या प्रकरणाचा तपास सुरू करतो, तेव्हा वरवर साध्या दिसणाऱ्या या प्रकरणाचं जीवघेण्या साहसात रूपांतर होतं!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45807578874114,"sku":"","price":272.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/71cK12mWgKL._SY425.jpg?v=1737788146"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/dilipraj-prakashan.oembed?page=13","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}