{"title":"Dilip Rajguru","description":"","products":[{"product_id":"bikat-waat-pari-waat-by-dilip-rajguru-बिकट-वाट-परि-वाट","title":"Bikat Waat Pari Waat By Dilip Rajguru (बिकट वाट परि वाट)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eत्याला आपल्या आवडींची, क्षमतांची ओळख उशीरानेच झाली. तोवर इतरांच्या आणि स्वतःच्याही नजरेत तो निरुपयोगी, डफर होता. वरवर निवांत, शांत भासणाऱ्या त्याच्या मनातल्या विचारांची आणि भावनांची चक्रीवादळं कळायला अवघड होती. स्वतःची बलस्थानं सापडल्यावर त्याच्यात झालेले बदलही तितकेच आश्चर्यकारक होते. त्याच्या आगळ्यावेगळ्या जगायच्या पद्धतीमुळे या पुस्तकातही वैशिष्ट्यपूर्ण जीवनप्रवास आणि भाषाप्रवास बघायला मिळातो. कुणीही प्रेमात पडावं अशा कुचकामी माणसाची ही मनाला स्पर्शन जाणारी आणि चकित करणारी कहाणी आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Amaltash Books","offers":[{"title":"Amaltash Books \/ Dilip Rajguru \/ Marathi","offer_id":47349621522690,"sku":null,"price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/613gwpIe_bL._SY425.jpg?v=1770697870"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/dilip-rajguru.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}