{"title":"Dictionary","description":"","products":[{"product_id":"geeta-shabdkosh-by-p-r-ahirarao-गीताशब्दकोष","title":"Geeta shabdkosh By P. R. Ahirarao (गीताशब्दकोष)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशब्दकोश करताना शक्य तो सुटसुटीत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रथम शब्दाचे संकेत स्थळ दिले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ P. R. Ahirarao","offer_id":46225834901762,"sku":"","price":102.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Geetashabdkosh-P--R--Ahirarao-Varada-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg?v=1749887221"},{"product_id":"maharashtra-vaksampraday-kosh","title":"Maharashtra Vaksampraday Kosh","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्राच्या भाषिक वारशाचा सखोल अभ्यास करण्यासाठी \u003cstrong\u003eमहाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश\u003c\/strong\u003e हा एक अमूल्य ठेवा आहे. या कोशात मराठी भाषेतील वैशिष्ट्यपूर्ण शब्दसंग्रह आणि भाषिक परंपरांचे बारकाईने संकलन केले आहे. भाषाप्रेमी, संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठी हे एक आवश्यक साधन आहे, जे पारंपरिक अभिव्यक्ती, म्हणी आणि बोलीभाषांबद्दल सखोल माहिती देते.\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan","offer_id":46225844732162,"sku":"","price":2550.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/bookcover_fd05d0b8-969d-4510-ba01-4e21dc91dd4d.png?v=1749970614"},{"product_id":"marathi-hindi-shabdkosh-by-h-a-bhave","title":"Marathi Hindi Shabdkosh By H. A. Bhave","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eमराठी-हिंदी शब्दकोश\u003c\/strong\u003e हा मराठी शब्दांचे हिंदीमध्ये अचूक आणि सहज भाषांतर करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी एक महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे. हे व्यापक साधन प्रभावी भाषा शिक्षण आणि मराठी व हिंदी यांच्यातील भाषांतरासाठी स्पष्ट व्याख्या, संदर्भात्मक अर्थ आणि उदाहरणे प्रदान करते.\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46225853481218,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/bookcover_d19d5ffb-9125-47b7-aa94-8545869a4689.png?v=1749970553"},{"product_id":"marathi-grammar-in-english-by-appaji-k-kher","title":"Marathi Grammar In English By Appaji K. Kher","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Appaji K. Kher","offer_id":46225857675522,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Marathi-Grammar-In-English-Appaji-K--Kher-Varada-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg?v=1749887694"},{"product_id":"english-bhashecha-shriganesha-by-m-g-kale-anuradha-kaleइंग्रजी-भाषेचा-श्रीगणेशा","title":"English Bhashecha Shriganesha By M. G. Kale \/ Anuradha Kale(इंग्रजी भाषेचा श्रीगणेशा)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e  कुठल्याही विषयाचा अभ्यास करायचा म्हटला की ज्या भाषेत त्या विषयाची माहिती लिहिलेली त्या भाषेची जाण त्या संबंधित अभ्यासकाला हवीच व हा दृष्टिकोन समोर ठेवून 'इंग्रजी भाषेचा श्रीगणेशा' या पुस्तकाची मांडणी केली आहे. ज्यांची मातृभाषा मराठी आहे त्यांना इंग्रजी भाषेची जाण चांगली व्हावी हा या पुस्तकाचा मुख्य उद्देश आहे व भाषेची जाण हवी असेल तर त्या भाषेचे व्याकरण समजून घेणे आवश्यकच आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e   भाषेत वापरले जाणारे काळ, वाक्य पृथक्करणाचा परिचय, होकारात्मक, नकारात्मक वाक्ये, कर्तरी व कर्मणी प्रयोग करण्याच्या पद्धती, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष निवेदन करण्याच्या पद्धती वगैरे या गोष्टींचा परिचय शक्यतो मराठी माणसाला पट्कन् कळेल अशा पद्धतीने या पुस्तकातून करून देण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e  पायाभरणी व्यवस्थित झाली तर इमारत मजबूत राहू शकते. इंग्रजी भाषेची जाण अवगत झाली तर पुढील उच्च शिक्षणाचे प्रयत्न यशस्वी होण्यास खूप मदत होते. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी (English Medium) इंग्रजी माध्यम असणाऱ्या शाळेतच विद्यार्थ्यांना घालायला हवे असा गैरसमज झाला आहे, असे पदोपदी जाणवते. राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर वगैरे मान्यवर नेत्यांनी इंग्रजी भाषेवर 'जे प्रभुत्व मिळविले' ते कसे याचा विचार करणे आवश्यक आहे. ‘Well begun is half done.' व्याकरण चांगले कळले की भाषेवर प्रभुत्व मिळविणे काहीही कठीण नाही. भाषेची जाण झाली की चांगले वाचन हवे. शब्दभांडार वाढवा, चांगले इंग्रजी ऐका, लिहा व भीती न बाळगता बोलायला लागा. 'Practice makes you perfect.' हे तत्त्व विसरू नका. शेवटी एक गोष्ट मनापासून सांगावीशी वाटते व ती अशी की, ज्यांची मातृभाषा मराठी आहे अशा विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकविणे सोपे जाते व असे विद्यार्थी निश्चितच इतरांपेक्षा घवघवीत यश मिळविण्याची शक्यता जास्त असते. मुद्दा एकच की इंग्रजी भाषा शिकणाऱ्या व्यक्तींनी त्या भाषेची पायाभरणी आपापल्या मातृभाषेतून करणे सोयीचे व फलप्रद ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ M. G. Kale \/ Anuradha Kale","offer_id":46225862230274,"sku":"","price":54.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Englishi-Bhashecha-Shriganesha-M--G--Kale---Anuradha-Kale-Varada-Prakashan-Pvt--Ltd--buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg?v=1749887826"},{"product_id":"maharashtra-shabdkosh-by-date-karve","title":"Maharashtra Shabdkosh By Date Karve","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्र शब्दकोश हा एक निश्चित असा मराठी शब्दकोश आहे, जो शब्दांचा, त्यांच्या अर्थांचा आणि विविध संदर्भांतील त्यांच्या उपयोगांचा एक विशाल संग्रह देतो. यात प्रादेशिक बोली, वाक्प्रचार आणि आधुनिक तसेच पारंपरिक शब्दसंग्रह यांचा समावेश आहे. विद्यार्थी, लेखक आणि भाषाप्रेमींसाठी हा शब्दकोश अत्यंत उपयुक्त आहे, जो तुमची मराठी भाषेवरील आणि सांस्कृतिक अभिव्यक्तींवरील पकड वाढवण्यास मदत करतो. तुम्ही मराठी शिकत असाल किंवा तुमच्या भाषिक कौशल्यांमध्ये सुधारणा करत असाल, हा शब्दकोश एक आवश्यक संदर्भ मार्गदर्शक म्हणून काम करतो.\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan","offer_id":46225880187138,"sku":"","price":7200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/mediamodifier_image_1_754392eb-2ce7-4d78-b9b0-1b734e89f6d7.jpg?v=1749970577"},{"product_id":"marathi-bhasheche-sampraday-va-mhani-by-v-g-apte-मराठी-भाषेचे-संप्रदाय-व-म्हणी","title":"Marathi Bhasheche Sampraday Va Mhani By V. G. Apte  (मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकै. वासुदेव गोविंद आपटे. (१८७१ - १९३० ) आनंद मासिकाचे संस्थापक हे मागच्या पिढीतील थोर साहित्यिक होते. त्यांनी १९२२ साली 'शब्द रत्नाकर' हा मराठी - मराठी शब्दकोश तयार केला. वा. गो. आपटे हे 'आंतरभारती' चे पहिले प्रवर्तक होते. त्यांनी अनेक बंगाली कादंबऱ्या मराठीत आणल्या. त्यांनी कुमारांसाठी खूप लिहिले.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e'मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी' हे पुस्तक त्यांनी १९२० साली लिहून प्रसिद्ध केले. ह्या म्हणींच्या व वाक्संप्रदायांच्या छोट्या कोशात एकंदर २०६६ म्हणी व वाक्संप्रदायांचे अर्थ दिले आहेत. दाते - कर्वे यांच्या कोशासारखा हा सर्वसग्राहक कोश जरी नसला तरी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सर्व म्हणींचा व वाक्संप्रदायांचा अर्थ यात सापडेल. पुस्तकाच्या शेवटी वाक्संप्रदायांची व म्हणींची वर्णानुक्रमसूची दिलेली आहे. त्यामुळे 'म्हण' ताबडतोब शोधता येते स्कॉलरशिप परिक्षेच्या विद्यार्थ्यांना हा कोश फारच उपयोगी आहे. मराठी भाषेचा सखोल अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने हा कोश पुन्हा- पुन्हा वाचला पाहिजे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eह्या कोशाचा दुसरा विशेष म्हणजे '२०६६' वाक्संप्रदाय व म्हणींपैकी बहुसंख्य म्हणींचे व वाक्संप्रदायांचे इंग्रजी पर्याय दिलेले आहेत. उदाहरणार्थ 'डोळे येणे' याचा इंग्रजी पर्याय 'To have sore eyes' असा दिला आहे. मराठी वाक्संप्रदाय किंवा म्हणी यांचा इंग्रजी अनुवाद करतांना अनेकांची त्रेधा- तिरपिट उडते. 'माझे डोळे आले' हे इंग्रजीत लिहिताना 'sore eyes' लिहिण्याऐवजी अनेकजण 'My eyes have come' असे लिहितात ! म्हणींचे अर्थ व स्पष्टीकरणे अत्यंत समर्पक दिलेली आहेत उदाहरणार्थ एरंडाचे गु-हाळ याचा अर्थ ‘A Vain Effort' असा दिलेला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e'मराठी' चे अभ्यासक व विद्यार्थी ह्या कोशाचे चांगले स्वागत करतील अशी खात्री आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ V. G. Apte","offer_id":46225885069570,"sku":"","price":119.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2024-04-05at7.06.31.jpg?v=1749888219"},{"product_id":"marathitil-ekakshari-shabdancha-laghukosh-by-p-b-gore-मराठीतील-एकाक्षरी-शब्दांचा-लघुकोश","title":"Marathitil Ekakshari Shabdancha Laghukosh By P. B. Gore (मराठीतील एकाक्षरी शब्दांचा लघुकोश)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eहा मराठीतला (बहुधा) पहिला एकाक्षरी लघुकोश आहे. याचा विशेष म्हणजे शब्दार्थांबरोबरच तो शब्द साहित्यात कसा वापरला आहे, याची भरपूर अवतरणे, काव्याची अवतरणे, ज्ञानेश्वरांपासून कुसुमाग्रजांपर्यंत व गद्याची अवतरणे बखरींपासून अलीकडील नाटक व बोलपटांपर्यत आढळलेली अशी आहेत. शिवाय बोलीभाषा, ग्रामीणभाषा, स्त्रिया व मुलांत रूढ असलेले वाक् प्रयोगही दिले आहेत. माहिती बरोबर रंजकताही आणण्याचा येथे प्रयत्न केलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ P. B. Gore","offer_id":46225887789314,"sku":"","price":45.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2024-04-09at1.29.51PM.jpg?v=1749970563"},{"product_id":"vistarit-shabdratnakar-marathi-marathi-shabdakosh-hard-cover","title":"Vistarit Shabdratnakar: Marathi - Marathi Shabdakosh [Hard Cover]","description":"\u003cp\u003e\"विस्तारित शब्दरत्नाकर\" हा एक सखोल मराठी-ते-मराठी शब्दकोश आहे, जो शब्दसंग्रह वाढवण्यासाठी आणि मराठी भाषेतील बारकावे समजून घेण्यासाठी एक समृद्ध स्रोत प्रदान करतो. यात मोठ्या प्रमाणात शब्द, विस्तृत अर्थ आणि संदर्भात्मक उपयोग समाविष्ट आहेत, जे शिकणाऱ्यांना आणि मूळ भाषिक दोघांनाही त्यांची भाषा कौशल्ये वाढविण्यात मदत करतात.\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan","offer_id":46225888641282,"sku":"","price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/bookcover_ef77c96f-51cb-444f-8578-fce8d5bfff5f.png?v=1749970518"},{"product_id":"bhaugolik-shabdkosh-by-r-b-naik-भौगोलिक-शब्दकोश","title":"Bhaugolik Shabdkosh By R. B. Naik (भौगोलिक शब्दकोश)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eहा शब्दकोश भूगोल विषयाच्याच नव्हे, तर आंतरविद्याशाखीय ज्ञानशाखांचा अभ्यास करणा-यांना अतिशय उपयुक्त ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ R. B. Naik","offer_id":46225891885314,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Bhougolik-Shabdkosh-R--B--Naik-Varada-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg?v=1749888613"},{"product_id":"amarkoshacha-shabdhkosh-by-anantshastri-talekar-अमरकोशाचा-शब्दकोश","title":"Amarkoshacha Shabdhkosh By Anantshastri Talekar (अमरकोशाचा शब्दकोश)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअमरकोशाचा अभ्यास संस्कृतचे विद्यार्थी करतात. अमरकोश हा अमरसिंह याने तयार केला. तो विक्रमादित्याच्या राजसभेतील नवरत्नांपैकी एक होता. अमरकोश हा समानार्थी शब्दांचा कोश असून तो 'दोन' हजार वर्षापुर्वी तयार झाला आहे. इंग्रजी भाषेतील पहिला समानार्थी शब्दकोश म्हणजे थिसॉरस 'रॉजेटस' या डॉक्टराने १८४८ मध्ये तयार केला. त्याला असा समानार्थी शब्दांचा शब्दकोश तयार करण्याची स्फूर्ती संस्कृत अमरकोशावरुनच मिळाली असे त्याने स्पष्टपणे लिहून ठेवले आहे. अमरकोशावर संस्कृतमध्ये अनेक टीका व अभ्यास आहेत. पण ते सर्व संस्कृत भाषेतच आहेत, त्यामुळे मराठी विद्यार्थ्यांना अमरकोशातील शब्दांचा मराठी अर्थ समजणे अवघड जाते. म्हणून सन १८५३ सालीच अनंतशास्त्री तळेकर यांनी अमरकोशाचा शब्दकोश तयार केला व शिळा प्रेसवर छापला होता. तो आता अत्यंत दुर्मिळ झाला असून त्याची एखादी प्रतही मिळविण्यासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करावे लागतात. हा कोश इतका महत्वाचा आहे की यावाचून अमरकोशाचा अभ्यास अपुराच राहातो. अमरकोशातील अनेक शब्दांचा मराठी अर्थ या कोशात दिला आहे. या वरुन या कोशाचे महत्व समजून येईल. या शब्दकोशाचे नाव तळेकर शास्त्रींनी संस्कृत प्राकृत शब्दकोश असे ठेवले होते. हाताने लिहून शिळाप्रेसवर छापलेली या पुस्तकाची मासिकाच्या आकाराची ४९९ पृष्ठे होती. पुस्तक वाचल्यानंतर लक्षात आले की हा शब्दांचा अर्थ मराठीत देणारा कोश आहे. म्हणून आम्ही त्याचे नाव अमरकोशाचा शब्दकोश असे बदलले. संस्कृतच्या अभ्यासकांना हा कोश अतिशय उपयोगी पडेल अशी आमची खात्री आहे. दुर्मिळ ग्रंथ उपलब्ध करुन देण्याच्या धोरणानुसार हा ग्रंथ प्रसिद्ध केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Anantshastri Talekar","offer_id":46225895129346,"sku":"","price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/AmarkoshachaShabdkoshCoverNew.jpg?v=1749888757"},{"product_id":"sanskrit-vyakranmala-by-alakananda-inamdar-संस्कृत-व्याकरण-माला-भाग-1","title":"Sanskrit Vyakranmala By Alakananda Inamdar (संस्कृत व्याकरण माला भाग 1)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंस्कृत भाषेच्या व्याकरणाचा पाया पक्का व्हायला हवा, यासाठी पाचवी ते सातवीसाठी सीबीएसी अभ्यासक्रमानुसार मराठीमध्ये स्पष्टीकरण असलेले सौ. अलकनन्दा इनामदार यांचे हे पुस्तक विद्यार्थ्यांना फारच उपयोगी ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Alakananda Inamdar","offer_id":46225895686402,"sku":"","price":54.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Sanskrit-Vyakranmala-1-Alakananda-Inamdar-Varada-Prakashan-Pvt-Ltd-buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg?v=1749888901"},{"product_id":"seventeen-steps-to-learn-american-english-by-m-g-kale","title":"Seventeen Steps To Learn American English By M. G. Kale","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eAmerican english means english as used\/employed in america. Seventeen steps 17 lessons.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ M. G. Kale","offer_id":46225898307842,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Seventeen-Steps-To-Learn-American-English-M--G--Kale-Varada-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg?v=1749889033"},{"product_id":"marathi-all-in-one-मराठी-ऑल-इन-वन","title":"Marathi All In One (मराठी ऑल इन वन)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"मराठी ऑल इन वन\" वरदा मराठी वर्णमाला.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan","offer_id":46225901486338,"sku":"","price":40.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Marathi-All-In-One-Varada-Prakashan-Varada-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara_1.jpg?v=1749889191"},{"product_id":"practical-english-grammar-and-composition-by-m-g-kale","title":"Practical English Grammar And Composition By M. G. Kale","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eTime and again, it is proved that the English language is assuming more and more importance in the life of everybody who is in the process of learning at school or college level. In any kind of discipline Arts, Science, Commerce, Medicine, Engineering and so on. Pursuit of knowledge is facilitated by language; and perhaps English language provides easy access to gaining knowledge of any subject what so ever available in the world at large. -\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eTaking a cue from the prevailing circumstances, we decided to publish a book captioned \" PRACTICAL ENGLISH GRAMMAR \u0026amp; COMPOSITION \" to cater to the needs of those who are quite keen to improve the quality of their expression power, written or oral. One has to take care to use right word, in the right manner whether he\/she is writing or speaking. This Book hopefully will serve the purpose as various aspects of studying the language have been aptly and precisely covered.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ M. G. Kale","offer_id":46225904369922,"sku":"","price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Practical-English-Grammar-And-Composition-M--G--Kale-Varada-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg?v=1749889267"},{"product_id":"muhavara-aur-lokoktiyan-by-h-a-bhave-मुहावरा-और-लोकोक्तियाँ","title":"Muhavara Aur Lokoktiyan By H. A. Bhave (मुहावरा और लोकोक्तियाँ)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eहिंदी मुहावरे और लोकोक्तियॉं\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46225907286274,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Muhavara-Aur-Lokoktiyan-H--A--Bhave-Varada-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg?v=1749889395"},{"product_id":"bhogolikh-shabdahkosh-english-hindi-marathi-by-r-b-naik-भोगोलिख-शब्दकोश-इंग्रजी-हिंदी-मराठी","title":"Bhogolikh Shabdahkosh English Hindi Marathi By R.B.Naik (भोगोलिख शब्दकोश इंग्रजी हिंदी मराठी)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रा. नाईक यांनी अनेक वर्ष परिश्रम घेऊन हा भौगोलिक कोश तयार केला आहे. जवळजवळ 5000 शब्दांचा हा कोश भूगोलाच्या अभ्यासकांना फार उपयोगी पडेल. विद्यालयांच्या संदर्भग्रंथात ही एक मोलाची भर पडणार आहे. वेगळ्या वेगळ्या विषयांवर विशिष्ट शब्दकोश असणे हे त्या त्या भाषेचे वैभव असते. 'वरदा' बुक्स' ने अलीकडे कोशवाङ्मयावर भर दिला आहे. त्या धोरणानुसारच हा भौगोलिक शब्दकोश प्रसिद्ध केलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ R.B.Naik","offer_id":46225912037634,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/F42E9212DB341672C03730CF19_1590830231416.jpg?v=1749889686"},{"product_id":"synonyms-and-antonyms-by-h-a-bhave","title":"Synonyms And Antonyms By H. A. Bhave","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46225923440898,"sku":"","price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Synonyms-And-Antonyms-H--A--Bhave-Varada-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg?v=1749889920"},{"product_id":"molsvarth-yancha-marathi-english-shabdhkosh-by-molsavarth-मोल्सवर्थ-यांचा-मराठी-इंग्रजी-शब्दकोश","title":"Molsvarth Yancha Marathi English Shabdhkosh By Molsavarth (मोल्सवर्थ यांचा मराठी इंग्रजी शब्दकोश)","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Molsavarth","offer_id":46225931796738,"sku":"","price":1700.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/MolaswarthCover_page-0001.jpg?v=1749970586"},{"product_id":"amarkosh-by-amarsinh-अमरकोष","title":"Amarkosh By Amarsinh (अमरकोष)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eएकाच अर्थाचे अनेक शब्द देणारा अमरकोष हा ग्रंथ म्हणजे संस्कृत वाङ्मयातील आश्चर्य आहे. अमरसिंह नावाच्या विद्वानाने हा कोश साधारणपणे इसवी सनाच्या चवथ्या शतकात रचला असावा. एका दंतकथेनुसार विक्रमादित्याच्या दरबारातील नऊ रत्नांपैकी अमरसिंह हा एक होता. मंगलाचरणावरून असे दिसते अमरसिंह हा बौद्ध होता. अमरसिंहच्या या कोषात तीन कांडे असून पंधराशे श्लोक आहेत. इतिहासकाळातही हा ग्रंथ लोकप्रिय झाला होता. अमरकोषावर, कोषाचे स्पष्टीकरण करणारे म्हणजेच टीका करणारे पन्नास ग्रंथ उपलब्ध आहेत. या ग्रंथात महेश्वरची टीका दिली असून महेश्वराने इतरांचे अनेक टीकाग्रंथ पाहून आपली टीका लिहिली आहे. अमरकोषाप्रमाणे संस्कृतमध्ये अनेक कोष आहेत. हेमचंद्राचा अभिधानचिंतामणी, अनेकार्थसंग्रह, नानाअर्थशब्दकोश मेदिनी असे अनेक कोष संस्कृतमध्ये आहेत. पण यापैकी अमरकोष हाच सर्वांत लोकप्रिय आहे. मेश्ववराच्या टीकेसह असलेला अमरकोष प्रो. किलहार्न यांनी संपादित केला व 1877 साली तत्कालीन मुंबई सरकारने तो छापला होता. त्या काळी या ग्रंथाच्या पंधरा हजार प्रती प्रसृत झाल्या होत्या. संस्कृत शिकणारे विद्यार्थी संपूर्ण अमरकोष तोंडपाठ करत असत. प्रो. किलहार्न स्वतःला \"भट्ट किलहार्न\" म्हणवून घेत असत. सध्या संस्कृतचा अभ्यासच कमी झाल्याकारणाने अमरकोष पहायलाही मिळत नाही. अमरकोषामध्ये शब्दांचे निरनिराळे वर्ग करून श्लोक दिले आहेत. या पुस्तकाच्या शेवटी सूची दिल्याकारणाने शब्द शोधून काढायला सोपे जाते. महेश्वराची जी टीका दिली आहे, तीही संस्कृतातच आहे. तेव्हा ज्यांना थोडेफार संस्कृत येते, त्यांनाच या कोशाचा उपयोग होणार हे उघड आहे; परंतु संस्कृत प्रतिशब्द शोधायला या कोशाचा उपयोग चांगला होईल. प्रत्येक शाळेच्या ग्रंथालयात असायलाच हवा असा हा कोष आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Amarsinh","offer_id":46225944346882,"sku":"","price":340.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Amarkoshcovernew.jpg?v=1749890165"},{"product_id":"sanskrit-marathi-shabdhkosh-by-janadarn-vinayak-ok","title":"Sanskrit Marathi Shabdhkosh By Janadarn Vinayak Ok","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्राध्यापक जनार्दन विनायक ओक यांनी हा कोश इ.स. 1915 मध्ये लिहून स्वत:च प्रसिद्ध केला होता. त्यावेळी या कोशाचे नाव 'गीर्वाण लघुकोश' असे होते. या कोशाच्या पुढल्या काळात दुसरी व तिसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली. 'वरदा बुक्स'ने छापलेली ही नवी आवृत्ती आहे. या कोशाचा विशेष असा आहे की, संस्कृत शब्दांचा मराठीत अर्थ देणारा हा पहिलाच कोश आहे. कोशाच्या रचनेचे धोरण व स्वरूप सामान्यतः असे आहे. रामायण-महाभारत, मनुस्मृती, पंचतंत्र, उपनिषदे, महाकाव्ये, भागवत व प्रसिद्ध नाटके असे ग्रंथ वाचण्यास या कोशाचा उपयोग व्हावा म्हणून त्या ग्रंथातील शब्द येथे घेतले आहेत व शब्दांचा अर्थ देऊन त्यापुढे ग्रंथातील नक्की स्थळ दिले आहे. सर्व ग्रंथातील आधार प्रामुख्याने देण्याचे धोरण ठेवलेले आहे. मात्र त्या ग्रंथांचे पृष्ठक्रमांक वगैरे दिले नाहीत कारण निरनिराळ्या आवृत्तीत ही पाने वेगवेगळी असतात. इंग्रजी अमदानीत संस्कृत भाषा इंग्रजी माध्यमातून शिकविली जात असे. म्हणून त्याकाळी वामन शिवराम आपटे यांचा संस्कृत-इंग्रजी कोश खूपच लोकप्रिय होता. स्वातंत्र्यानंतर संस्कृतचे शिक्षण जरी मराठीतून सुरू झाले तरी संस्कृत शिकणारा विद्यार्थी वर्ग दिवसेंदिवस कमीच होत चालला आहे. त्यामुळे संस्कृत-मराठी कोशाची जरी जरूर असली तरी असा कोश छापणे हे एक वेडे धाडसच आहे. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या आवृत्तीच्या वेळेसही कोश छपाईसाठी प्रचंड आर्थिक अडचणीतून त्या-त्या प्रकाशकाला जावे लागलेले आहे. या कोशाचे काम महाराष्ट्रातील राष्ट्रीय शिक्षण सुरू करणारे समर्थ विद्यालयाचे चालक विजापूरकर यांच्या प्रेरणेने हाती घेण्यात आले. एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणूनच कोशकार्य करण्यात आलेले आहे. कोश- कसा वापरावा यासंबंधी सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. ज्या-ज्या ग्रंथांचा आधार घेण्यात आला त्यांचे ग्रंथसंक्षेपही दिलेले आहेत. संस्कृत भाषेच्या अभ्यासाला हा कोश अत्यावश्यक आहे. जुने अभिजात ग्रंथ पुन्हा छापून प्रसिद्ध करण्याच्या 'वरदा बुक्स'च्या धोरणानुसारच हा कोश प्रसिद्ध करत आहोत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Janadarn Vinayak Ok","offer_id":46225958174978,"sku":"","price":850.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/SanskurtMarathi.jpg?v=1749890427"},{"product_id":"hindi-marathi-shabdakosh-by-h-a-bhave","title":"Hindi - Marathi Shabdakosh By H. A. Bhave","description":"\u003cp\u003eहा \"\u003cstrong\u003eहिंदी-मराठी शब्दकोश\u003c\/strong\u003e\" विद्यार्थी, अनुवादक आणि भाषाप्रेमींसाठी एक आवश्यक साधन आहे, ज्यांना हिंदी आणि मराठी भाषेतील त्यांचे शब्दसंग्रह आणि भाषांतर कौशल्ये वाढवायची आहेत. यात सामान्य आणि प्रगत शब्दांची विस्तृत श्रेणी समाविष्ट आहे, जो भाषिक अंतर कमी करण्यासाठी आणि आकलनशक्ती वाढवण्यासाठी एक त्वरित संदर्भ म्हणून उपयुक्त ठरतो.\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46225965809922,"sku":"","price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/bookcover.png?v=1749970608"},{"product_id":"marathi-english-shabdkosh-by-h-a-bhave-मराठी-इंग्रजी-शब्दकोश","title":"Marathi English Shabdkosh By H. A. Bhave (मराठी-इंग्रजी शब्दकोश)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eया शब्दकोशात एकंदर ३७, ५४५ मराठी शब्दांचे इंग्रजीत अर्थ दिलेले आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46225968922882,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/marathiEnglish.jpg?v=1749970624"},{"product_id":"dictionary-of-difficult-words-by-m-g-kale","title":"Dictionary Of Difficult Words By M. G. Kale","description":"","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ M. G. Kale","offer_id":46225972822274,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Dictionary-Of-Difficult-Words-M--G--Kale-Varada-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg?v=1749890865"},{"product_id":"english-english-marathi-laghukosh-by-h-a-bhave-इंग्रजी-इंग्रजी-मराठी-लघुकोश","title":"English English Marathi Laghukosh By H. A. Bhave (इंग्रजी इंग्रजी मराठी लघुकोश)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eह. अ. भावे संपादित \"इंग्रजी इंग्रजी मराठी लघुकोश\"\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46225976131842,"sku":"","price":50.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/English-English-Marathi-Laghukosh-H--A--Bhave-Varada-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg?v=1749890978"},{"product_id":"english-sanskrit-dictionary-by-v-g-apte","title":"English Sanskrit Dictionary By V. G. Apte","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eLate. Shri Vasudeo Govind Apte (1871-1930) was a great Marathi lexicographer. He had compiled many dictionaries. The original edition of this dictionary compiled by Late. shri. V.G. Apte was enlarged to some extent by B.D. Mulgaonkar in 1936. While compiling the original dictionary; V. G. Apte made use of dictionaries compiled by Monier Williams and V. S. Apte.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e      This dictionary will be very useful for a student who studies Sanskrit in English medium. Fortunately, the number of students studying Sanskrit in the English medium is increasing day-by-day. These students will definitely like this new edition of a very rare book. It is the policy of 'Varada Prakashan Pvt. Ltd.' to reprint old \u0026amp; rare books. According to this policy the re-print of this book is undertaken.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ V. G. Apte","offer_id":46225979474178,"sku":"","price":850.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/EnglishSanskritDictionarynew.jpg?v=1749891090"},{"product_id":"jyotisha-mahashabdkosh-by-prabhakar-d-marathe-ज्योतिष-महाशब्दकोश","title":"Jyotisha Mahashabdkosh By Prabhakar D. Marathe (ज्योतिष महाशब्दकोश)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eया शब्दकोशात सरळ, साध्या, सोप्या भाषेत अर्थ सांगितले आहेत. कुठल्याही शब्दाचे व्याकरण किंवा त्याची व्युत्पती दिलेली नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Prabhakar D. Marathe","offer_id":46225983275266,"sku":"","price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Jyotisha-Mahashabdkosh-Prabhakar-D--Marathe-Varada-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg?v=1749891220"},{"product_id":"marathi-sanskrut-shabdkosh-by-b-s-joshi-मराठी-संस्कृत-शब्दकोश","title":"Marathi Sanskrut Shabdkosh By B. S. Joshi (मराठी-संस्कृत शब्दकोश)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eया पुस्तकाची पहिली आवृत्ती १९६९ साली प्रसिद्ध झाली होती ही तिसरी आवृत्ती आहे. मराठी शब्दांना संकृत शब्द या कोशात दिलेले आहेत \u003c\/span\u003e\u003cspan\u003eबाळकॄष्ण जोशी लिखित मराठी-संस्कॄत शब्दकोश \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ B. S. Joshi","offer_id":46225985437954,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2024-04-08at12.25.32PM.jpg?v=1749970522"},{"product_id":"mhanee-vakysampraday-va-shabdvichar-by-h-a-bhave-म्हणी-वाक्संप्रदाय-व-शब्दविचार","title":"Mhanee Vakysampraday Va Shabdvichar By H. A. Bhave (म्हणी, वाक्संप्रदाय व शब्दविचार)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eम्हणी आणि वाक्संप्रदाय ही भाषेची भूषणे आहेत. अगदी मार्मिकपणे शक्य तितक्या मोजक्या शब्दांत सत्य प्रगट करणारे वचन म्हणजे म्हण. ती सूत्ररूपात असते, म्हणजे थोड्या शब्दांत खूप मोठा अर्थ स्पष्ट करते. म्हण व वाक्प्रचार म्हणजे लोकांना आलेले अनुभव थोडक्या शब्दांत व्यक्त करणे होय. अनेकदा म्हणीमागे एखादी कथाही असते. म्हणीमध्ये वाक्प्रचारांचा समावेश असतोच. म्हण हा शब्द संस्कृत 'भण), (बोलणे) या धातूपासून आला आहे. आभणूक म्हणजे म्हण. लोकांनी वारंवार म्हटलेले वचन किंवा वाक्य असा त्या शब्दाचा अर्थ आहे. सार्वत्रिकता किंवा लोकप्रियता हा गुण म्हणीमध्ये आवश्यक आहे. म्हणी या अलिखित म्हणजे तोंडी परंपरेने पिढ्यान्पिढ्या चालत येतात. त्या लोकांच्या तोंडी कायम राहाव्यात म्हणून त्यात यमक, प्रास, प्रायः आढळतात. उदा : अति तेथे माती, फिरे तो चरे. पुष्कळ वेळा म्हणीत अतिशयोक्ती आढळते. आपले आचारविचार, वागणूक, गुण व अवगुण, दोष यांचे प्रतिबिंब म्हणीत दिसून येते. म्हणून वाङ्मयात म्हणींचे महत्त्व फार आहे. न. चिं. केळकर यांनी म्हणीची व्याख्या केली आहे, ती अशी, 'म्हा म्हणजे चिमुकले, चतुरपणाचे व चटकदार वचन.'\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e             मराठी म्हणींचा पहिला संग्रह रेव्हरंड मॅनवॉरिंग या इंग्रज मिशनऱ्याने केला. तो १८९९ मध्ये इंग्लंडमध्ये छापला गेला. त्यानंतर 'आनंद' मासिकाचे संपादक वा. गो. आपटे यांनी १९९० मध्ये मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी हे पुस्तक प्रसिद्ध केले. मराठी भाषेतील म्हणींचा सर्वांत मोठा संग्रह 'महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश' या नावाने कोशकार दाते-कर्वे यांनी १९४४ ते ४७ या दरम्यान प्रसिद्ध केला. हयात मोठ्या आकाराची १४०० पृष्ठे आहेत. म्हणी व वाक्संप्रदाय ह्यांचा इतका मोठा कोश कोणत्याही भारतीय भाषेत नाही. आपटे आणि दाते कर्वे यांची वरील दोन पुस्तके 'वरदा' बुक्सने प्रसिद्ध केली आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46225989763330,"sku":"","price":45.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2024-04-09at11.35.40AM.jpg?v=1749970629"},{"product_id":"rogvikar-mahashabdkosh-by-prabhakar-d-marathe-रोगविकार-महाशब्दकोश","title":"Rogvikar Mahashabdkosh By Prabhakar D. Marathe (रोगविकार महाशब्दकोश)","description":"\u003cdiv id=\"short_description_content\" class=\"rte align_justify\"\u003eरोगविकार महाशब्दकोश या शब्दकोशात ३८७८ रोगांचे स्पष्टीकरण दिलेले आहे.\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"rte align_justify\"\u003e        आजकाल हजारो रोग विकार व विकृती माणसाला सतत वस्त करत आहेत. यांतील कित्येक रोगांची नांवे सुद्धा सामान्य माणसाला ठाऊक नसतात. मराठी भाषेत रोगांना असलेली अनेक नावे वापरात नाहीत म्हणून माहीत नाहीत. जी नावे माहीत आहेत, परंतु त्याचे इंग्रजी नाव माहीत नाही. रोगाचे माहीत असलेल्या इंग्रजी नावास मराठीत कोणता शब्द आहे याचा पत्ता नाही. रोगी मराठीत काय बोलतो हे डॉक्टरला नीट कळत नाही. डॉक्टर रोग्याला त्याच्या आजाराबद्दल जे काही थोडेफार इंग्रजीतून सांगतो त्याचा नीट अर्थबोधही रोग्याला होत नाही. मग आपल्या आजाराबद्दल डॉक्टरला इंग्रजीतून सांगण्याचा रोग्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू होतो, असा सगळा प्रकार आहे.\u003cbr\u003eरोगांची नावे त्यांची इंग्रजी नावे पर्यायी शब्द हे कोणत्याही शब्दकोशांत एकत्रित मिळतील याची खात्री नाही. सामान्य माणसाची ही अडचण दूर व्हावी व सर्वसामान्य माणसापासून विद्यार्थी, वाचक, सुशिक्षित अशा सर्वांनाच उपयुक्त ठरावा, या उद्देशाने हा 'रोगविकार महाशब्दकोश' मी सिद्ध केला आहे.\u003cbr\u003e     हा शब्दकोश म्हणजे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निव्वळ क्रमिक पुस्तक \/ संदर्भ ग्रंथ नव्हे; तर सर्वदूर असणाऱ्या लहानसहान गावांत राहणाऱ्या, लिहिता-वाचता येणाऱ्या आणि थोडी उत्सुकता असणाऱ्या, मराठी जाणणाऱ्या प्रत्येक माणसाला या शब्दकोशाचा उपयोग व्हावा, अशाच अपेक्षेने मी या शब्दकोशाचे संपादन केले आहे.\u003cbr\u003e     वाचकांना हा शब्दकोश नेहमीच उपयोगी ठरेल अशी मला आशा वाटते.\u003c\/div\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Prabhakar D. Marathe","offer_id":46225996775682,"sku":"","price":136.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2024-04-17at4.03.34PM.jpg?v=1749970547"},{"product_id":"samanarathi-aani-virudharathi-shabdkosh","title":"Samanarathi Aani Virudharathi Shabdkosh","description":"\u003cp\u003e\"समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दकोश\" हा एक व्यापक मराठी शब्दकोश आहे, जो समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांवर लक्ष केंद्रित करतो. हा वाचकांना त्यांची शब्दसंपदा वाढविण्यात आणि मराठी भाषेची समज सुधारण्यास मदत करतो, कारण यात शब्दांची सविस्तर यादी त्यांच्या विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्दांसह दिली आहे. विद्यार्थी, लेखक आणि भाषाप्रेमींसाठी हा अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan","offer_id":46226000904450,"sku":"","price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/mediamodifier_image_1_3b3eb7d6-f326-490d-a985-7cbf62a3a6df.jpg?v=1749970634"},{"product_id":"sankshipta-maharashtra-shabdhkosh","title":"Sankshipta Maharashtra Shabdhkosh","description":"\u003cp\u003eसंक्षिप्त महाराष्ट्र शब्दकोश हा एक संक्षिप्त पण सर्वसमावेशक मराठी शब्दकोश आहे, जो आवश्यक मराठी शब्दसंग्रहामध्ये त्वरित प्रवेश देण्यासाठी तयार केला गेला आहे. तुम्ही मराठी शिकत असाल किंवा तुमच्या भाषिक कौशल्यांचा विस्तार करत असाल, हा शब्दकोश स्पष्ट व्याख्या, भाषांतर आणि उदाहरणे प्रदान करतो, ज्यामुळे तो विद्यार्थी, शिक्षक आणि भाषाप्रेमींसाठी एक अमूल्य साधन बनतो.\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan","offer_id":46226005885186,"sku":"","price":1700.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/mediamodifier_image_1_fda303b4-0be1-47d0-af19-f2e6eeda7ad5.jpg?v=1749970558"},{"product_id":"sankshipta-molesworth-kosh-by-baba-padmanji-संक्षिप्त-मोल्स्वर्थ-कोश","title":"Sankshipta Molesworth Kosh By Baba Padmanji (संक्षिप्त मोल्स्वर्थ कोश)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eबाबा पद्मन्जी यांनी मोल्स्वर्थ संक्षिप्त मराठी-इंग्रजी कोश तयार केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Baba Padmanji","offer_id":46226009424130,"sku":"","price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Sankshipta-Molesworth-Kosh-Baba-Padmanji-Varada-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg?v=1749892036"},{"product_id":"shaley-sanskrit-shabdhkosh","title":"Shaley Sanskrit Shabdhkosh","description":"\u003cp\u003eशालेय संस्कृत शब्दकोश\" हा एक तपशीलवार शब्दकोश आहे, जो संस्कृतमधून मराठीमध्ये आणि संस्कृतमधून इंग्रजीमध्ये भाषांतरे आणि स्पष्टीकरणे देतो. विद्यार्थी, भाषाशास्त्रज्ञ आणि विद्वानांसाठी हा शब्दकोश अत्यंत उपयुक्त आहे, कारण तो भाषांमधील अंतर कमी करून संस्कृत शब्दांचे अर्थ मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये समजून घेण्यास मदत करतो. तुम्ही संस्कृत शिकत असाल किंवा शब्दांच्या अचूक व्याख्या शोधत असाल, हा शब्दकोश एक अमूल्य साधन म्हणून कार्य करतो.\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan","offer_id":46226016076034,"sku":"","price":213.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/bookcover_bf906f65-8080-4520-914c-c0509954f552.png?v=1749970533"},{"product_id":"shastriya-paribhasha-kosh-by-yashwant-r-date-शास्त्रीय-परिभाषा-कोश","title":"Shastriya Paribhasha Kosh By Yashwant R. Date (शास्त्रीय परिभाषा कोश)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकुठल्याही विषयाचे शिक्षण मातृभाषेतूनच घ्यायला पाहिजे, हे तत्त्व आता जगमान्य झाले आहे. गेल्या शतकाच्या मध्याला गंगाधर शास्त्री जांभेकर, डॉ. सखाराम अर्जुन वगैरे लोकांनी मराठीत शास्त्रीय विषयावर लिहून व छापून प्रसिद्ध करायला सुरुवात केली होती. परंतु ती परंपरा टिकली नाही, गेल्या शतकातील मेकॉले याच्या अहवालामुळे देशात सर्वत्र इंग्रजी भाषेतूनच शिक्षण सुरू झाले व देशी भाषांची प्रगती खुंटली. म्हणूनच मराठी ज्ञानकोश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ज्ञानकोश पूर्ण झाल्यावर लगेचच शास्त्रीय परिभाषा कोशाच्या रचनेचे कार्य हाती घेतले, यात दाते कर्वे प्रमुख होते. हा शास्त्रीय परिभाषाकोश 1948 मध्ये छापून पूर्ण झाला. आता 1990 साल उजाडत आहे तरीही अद्याप शास्त्रीय व तांत्रिक विषय मराठी माध्यमातून शिकविले जात नाहीत. मराठीतून शास्त्रीय व तांत्रिक विषयावर लेखनही फार कमी होते. तेव्हा अशा तन्हेच्या शास्त्रीय परिभाषा कोशाची जरूरी आजही आहेच. या कोशाची योजना अगदी साधी आहे. सर्व शास्त्रीय व तांत्रिक शब्द इंग्रजी आकार विल्हेप्रमाणे दिले आहेत व त्यांचे संस्कृत किंवा देशी भाषेतील समानार्थक शब्द त्या त्या ज्ञानशाखेचे नाव आधी घालून पुढे दिला आहे. ज्यावेळी एका पेक्षा जास्त समानार्थक शब्द उपलब्ध झाले त्यावेळी निवडणाऱ्याला संधी रहावी म्हणून दोन्ही समानार्थक शब्द दिले आहेत. हा कोश तयार करताना कोशकल्यांनी भारतीय भाषांतील निरनिराळ्या कोशांचा तर वापर केलाच पण जरूर तेथे संस्कृतच्या आधारे नवीन शब्दही तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा तऱ्हेने या कोशाच्या आधारे शास्त्रीय व तांत्रिक विषयावर सुलभतेने लेखन करता येणे शक्य होणार आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Yashwant R. Date","offer_id":46226114445570,"sku":"","price":1020.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Shastriya-Paribhasha-Kosh-Yashwant-R--Date-Varada-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg?v=1749894750"},{"product_id":"varada-marathi-english-shabdakosh-by-h-a-bhave-वरदा-मराठी-इंग्रजी-शब्दकोश","title":"Varada Marathi English Shabdakosh By H. A. Bhave (वरदा मराठी इंग्रजी शब्दकोश)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eया शब्दकोशात एकंदर २५,३११ मराठी शब्दांचे इंग्रजीमध्ये अर्थ दिलेले आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46226114543874,"sku":"","price":127.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Varada-Marathi-English-Shabdakosh-H--A--Bhave-Varada-Prakashan-Pvt--Ltd--buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg?v=1749894930"},{"product_id":"vyutapattipradip-by-g-s-bapat-व्युत्पत्तिप्रदीप","title":"Vyutapattipradip By G. S. Bapat (व्युत्पत्तिप्रदीप)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकै. गोविंद शंकरशास्त्री बापट लिखित ‘व्युत्पत्तिप्रदीप’ हा कोश.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ H. A. Bhave","offer_id":46226117492994,"sku":"","price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Vyutapattipradip-G--S--Bapat-Varada-Prakashan-Pvt--Ltd--buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg?v=1749895017"},{"product_id":"farshi-marathi-kosh-by-m-t-patwardhan-फार्शी-मराठी-कोश","title":"Farshi Marathi Kosh By M. T. Patwardhan (फार्शी-मराठी कोश)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eया कोशात फार्शी शब्दांचे मराठी उच्चार आणि अर्थ देउन अर्थदर्शक उदाहरणे प्राचीन ग्रंथांतून काढून दिली आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Varada Prakashan Pvt. Ltd","offers":[{"title":"Varada Prakashan \/ M. T. Patwardhan","offer_id":46226120605954,"sku":"","price":255.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Farshi-Marathi-Kosh-M--T--Patwardhan-Varada-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara_2faa0b7c-f1c1-45cb-82aa-100e5db9bf82.jpg?v=1749895162"}],"url":"https:\/\/pustakvishva.com\/collections\/dictionary.oembed","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}